कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मुगलाई चिकन हंडी इन रेड ग्रेव्ही (chicken handi in red gravy recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मुगलाई चिकन हंडी इन रेड ग्रेव्ही (chicken handi in red gravy recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मुगलाई चिकन हंडी इन रेड ग्रेव्ही (chicken handi in red gravy recipe in marathi)

Shital Siddhesh Raut
Shital Siddhesh Raut @brunch4appetite
वसई / महाराष्ट्र

#rr

" मुगलाई चिकन हंडी इन रेड ग्रेव्ही "

रेस्टॉरंट मध्ये गेलो, की कोल्हापुरी,हैद्राबादी, पंजाबी, मुगलाई, असे बरेच प्रकार खायला मिळतात, आणि आपण ही, नाविन्यपूर्ण अशा रेसिपीज च्या प्रेमात पडतो...!!
काहीतरी वेगळं आणि चमचमीत खाण हे सर्व खवय्यांसाठी सोने पे सुहागा वाली फीलिंग देत....!!
तर आज मी मोगलाई चिकन ग्रेव्हीचा प्रकार बनवून पहिला
मोगलाई प्रकारच्या खाण्यात तीन बेसिक ग्रेव्हीज् आढळतील. मखनी, सफेद ,ब्राऊन आणि रेड ग्रेव्ही. कांदा, काजू कणी, खसखस, टोमॅटो यांच्यातून ही बेसिक किंवा मूळ रस्सा तयार होतो.
या पावसात मस्त अशा मसालेदार आणि फ्लेवरफुल रेसिपीचा आनंद घ्या...👌👌

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 500 ग्रामचिकन
  2. चिकन मॅरीनेट करण्यासाठी
  3. 1 टीस्पूनकाळीमिरी पूड
  4. अर्ध्या लिंबाचा रस
  5. चवीनुसारमीठ
  6. ग्रेव्ही साठी
  7. 2 टेबलस्पूनतूप
  8. 2मोठ्या कांद्याची पेस्ट
  9. 2मोठे टोमॅटो
  10. 10-12काजू
  11. 1 टेबलस्पूनआलं लसूण कोथिंबीर मिरची पेस्ट
  12. 1 टीस्पूनलाल तिखट
  13. 1/2 टीस्पूनहळद
  14. 100 ग्रामदही
  15. 100 मि.लीपाणी
  16. चवीनुसारमीठ
  17. बारीक चिरलेली कोथिंबीर
  18. 1 टीस्पूनगरम मसाला
  19. 1 टेबलस्पूनकसुरी मेथी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    आधी चिकन ला काळीमिरी पूड, मीठ आणि लिंबाचा रस लावून अर्धा तास मॅरीनेट करा,
    त्या नंतर कांद्याची पेस्ट करून घ्या
    टोमॅटो आणि काजूची पेस्ट करून घ्या

    मुगलाई चिकन हंडी इन रेड ग्रेव्ही (chicken handi in red gravy recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मुगलाई चिकन हंडी इन रेड ग्रेव्ही (chicken handi in red gravy recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मुगलाई चिकन हंडी इन रेड ग्रेव्ही (chicken handi in red gravy recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    त्या नंतर एका भांड्यात तूप गरम करा,त्यात कांद्याची पेस्ट रंग बदलेपर्यन्त परतून घ्या, त्या नंतर त्यात आलं लसूण मिरची पेस्ट घालून मिक्स करा

    मुगलाई चिकन हंडी इन रेड ग्रेव्ही (chicken handi in red gravy recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मुगलाई चिकन हंडी इन रेड ग्रेव्ही (chicken handi in red gravy recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मुगलाई चिकन हंडी इन रेड ग्रेव्ही (chicken handi in red gravy recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    2 मिनिटांनी त्यात मॅरीनेट केलेलं चिकन घालून परतावे, चिकन चा रंग बदलला की त्यात, लाल तिखट, हळद आणि थोडी कसुरी मेथी घालून परतून घ्या

    मुगलाई चिकन हंडी इन रेड ग्रेव्ही (chicken handi in red gravy recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मुगलाई चिकन हंडी इन रेड ग्रेव्ही (chicken handi in red gravy recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मुगलाई चिकन हंडी इन रेड ग्रेव्ही (chicken handi in red gravy recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    2-3 मिनिटे परतल्यावर त्यात टोमॅटो आणि काजूची पेस्ट घालून घ्या, आणि तेल सुटे पर्यंत परतून घ्या,नंतर त्यात दही घालून घ्या, आणि परत तेल सुटे पर्यंत थांबा

    मुगलाई चिकन हंडी इन रेड ग्रेव्ही (chicken handi in red gravy recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मुगलाई चिकन हंडी इन रेड ग्रेव्ही (chicken handi in red gravy recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मुगलाई चिकन हंडी इन रेड ग्रेव्ही (chicken handi in red gravy recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    नंतर त्यात पाणी घालून मिक्स करून घ्या

    मुगलाई चिकन हंडी इन रेड ग्रेव्ही (chicken handi in red gravy recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    आता यात गरम मसाला, परत थोडी कसुरी मेथी, आणि बारिक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा

    मुगलाई चिकन हंडी इन रेड ग्रेव्ही (chicken handi in red gravy recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    मुगलाई चिकन हंडी इन रेड ग्रेव्ही (chicken handi in red gravy recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    मुगलाई चिकन हंडी इन रेड ग्रेव्ही (chicken handi in red gravy recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    चिकन शिजले आहे, आणि आपली ग्रेव्ही ही मस्त तयार आहे, गरमगरम सर्व्ह करा, आणि या पावसात, या मसालेदार रेसिपी चा आनंद घ्या

    मुगलाई चिकन हंडी इन रेड ग्रेव्ही (chicken handi in red gravy recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    मुगलाई चिकन हंडी इन रेड ग्रेव्ही (chicken handi in red gravy recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    मुगलाई चिकन हंडी इन रेड ग्रेव्ही (chicken handi in red gravy recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Shital Siddhesh Raut
Shital Siddhesh Raut @brunch4appetite
11 जून 2021 10:51 रोजी
वसई / महाराष्ट्र
Hello friends, I'm shital raut ,I'm a nursing professional but extremely passionate about food and cooking ,i love to celebrate each and every day with life And good lifestyle...!!i love to faces multiple tasks...!!So here imSo let's get started...😊follow me for recipe videos on Instagram@brunch4appetite#Amother#youtuber#homechef #instagrammer
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. मटण मसाला (mutton masala recipe in marathi)
  2. बटर चिकन मसाला (butter chicken masala recipe in marathi)
  3. वर्षभराचे कैरीचे लोणचे (kairiche lonche recipe in marathi)
  4. तहान लाडू भूक लाडू (laddu recipe in marathi)
  5. गव्हाच्या पिठाचा वेज पिझ्झा (veg pizza recipe in marathi)
  1. तरोट्याची भाजी (tarotyachi bhaji recipe in marathi)
  2. गुणकारी जांभूळ ज्यूस (jamun juice recipe in marathi)
  3. बिना तेलाची भाजी (bina telachi bhaji recipe in marathi)
  4. मसुर आमटी (masoor amti recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15129590
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close