अंडा भुर्जी (anda bhurji recipe in marathi)

प्राची मलठणकर (Prachi Malthankar) @thewarmPlate
अंडा भुर्जी (anda bhurji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम अंडी एका बाउल मध्ये फोडून घ्यावीत. त्यात बारीक चिरलेला टोमॅटो, लाल तिखट, काळ मीरी पावडर व चवीनुसार मीठ घालावे. एका पॅन मध्ये फोडणी करुन त्यात हळद व मग कांदा परतावा.
- 2
मग त्यात फोडलेल्या अंड्याचे बॅटर घालावे व परतावे.५/१० मिनीटांत अंडा भूर्जी तयार. गरम भु्र्जी बटरवर भाजलेल्या पावा बरोबर सर्व करावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
अंडा भुर्जी (anda bhurji recipe in marathi)
#mfr#माझीआवडतीरेसिपीअंड्याचा एक झटपट प्रकार कधी वेळ नसेल तेव्हा हमखास मी अंडा भुर्जी बनवते.माझ्या मुलांना देखील खूप आवडते..😋😊 Deepti Padiyar -
-
अंडा भुर्जी (Anda Bhurji Recipe In Marathi)
#BR2भाजी रेसीपी#अंडा भुर्जी#अंड#eggs Sampada Shrungarpure -
-
अंडा भुर्जी (anda bhurji recipe in marathi)
#HLR हेल्दी रेसिपी मुंबईतील फेमस भुर्जी पाव Rajashree Yele -
-
-
अंडा भुर्जी (anda bhurji recipe in marathi)
# अंडा हे सगळे खातात...म्हणजे मोठे पण आणि लहान मुलांना पण ...चला मग आज बनवू अंडा भुर्जी माझ्या पद्धतीने... Kavita basutkar -
-
-
अंडा भुर्जी (anda bhurji recipe in marathi)
सर्वांना अंडी आवडतात.अंडयाचे विविध पदार्थ बनवता येतात. आमच्याकडे ही आम्ही विविध पदार्थ बनवतो.आज त्यातील एक रेसिपी मी टाकते आहे. Sujata Gengaje -
अंडा भुर्जी (anda bhurji recipe in marathi)
#भाजी- काही झटपट करण्यासाठी भुर्जी हा प्रकार चांगला आहे ब्रेड, पोळी, भाकरी बरोबर खाता येते.छान चवीची भुर्जी खाऊ या.... Shital Patil -
-
-
-
-
-
भुर्जी पाव (bhurji pav recipe in marathi)
#KS8 महाराष्ट्राचे किचन स्टार : थीम ८ : स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र साठी दुसरी पाककृती मी सादर करत आहे - "भुर्जी पाव". भुर्जी पाव Non-vegetarian & Ovo-vegetarian लोकांचं आवडतं street food आहे. सध्या आम्हाला घरी असंच बनवून खायची चटक लागलेली आहे 🤤 सुप्रिया घुडे -
अंडा भुर्जी (anda bhurji recipe in marathi)
"अंडा भुर्जी" माझ्या आवडीची..पण केव्हातरी..आणि तीही मी बनवलेली च..😋मी मिरची एकदम बारीक कापून घालते . निवडून बाजूला काढायची गरज पडत नाही.. आणि त्यामुळे भुर्जी ला खमंग पणा येतो.. टेस्टी लागते.. लता धानापुने -
"स्ट्रीट स्टाईल अंडा भुर्जी"(Street Style Anda Bhurji Recipe In Marathi)
" स्ट्रीट स्टाईल अंडा भुर्जी " अंडा भुर्जी सर्वानाच आवडत असेल, खास करून अंडा प्रेमींना...!! पूर्वी आमच्या इथे भूर्जी पाव ची गाडी लागायची. आणि कधी वाटलं तर बाबा किंवा काका आम्हाला तिथे जाऊन भुर्जी पाव खाऊ घालायचे. पूर्वीचे दिवसच खूप भारी होते नाही का....!! पण हल्ली हायजिन आणि स्वच्छता बघता एखाद्या स्ट्रीट स्टाईल पदार्थावर ताव मारणं म्हणजे अपवादच....!!!पण चला इच्छा न मारता घरच्या घरीच स्ट्रीट स्टाईल भुर्जी ची चव घेऊया...❤️ Shital Siddhesh Raut -
-
अंडा भुर्जी (anda bhurji recipe in marathi)
#Cooksnapvrunda Shende मी अंडा भुर्जी या रेसिपीला तुम्हाला cooksnap करत आहे. छान झाली अंडाभुर्जी. Roshni Moundekar Khapre -
-
-
स्ट्रीट स्टाईल भुर्जी पाव (bhurji pav recipe in marathi)
#KS8" स्ट्रीट स्टाईल भुर्जी पाव " अंडा भुर्जी हा नॉनव्हेज प्रेमींसाठीचा एक आवडता पर्याय..आज काल तर पावभाजी आणि चाट प्रमाणेच भुर्जी पावची गाडी पण खाऊ गल्लीमध्ये जागोजागी असतेच...!!करायला सोपी ,आणि पौष्टिक अशा या भुर्जीमध्ये पण हल्ली खूप व्हेरिएशन बघायला मिळतात.... Shital Siddhesh Raut -
अंडा भुर्जी (anda bhurji recipe in marathi)
#worldeggchallenge"संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे!" ही जाहिरात आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. आहारात पालेभाज्या, दुध यांचा वापर करण्याबरोबरच अंडेही गरजेचे आहे. अंड्याच्या वापराने प्रथिने, विविध जीवनसत्वे, खनिजे, लोह, आयोडीन, झिंक, असे बहुतांशी घटक मिळतात. मानवी शरिरासाठी आवश्यक असणारी सर्व पोषणमूल्ये अंड्यातून मिळत असल्याने शारीरिक तंदुरुस्तीसाठी आहारात नियमितपणे अंडी खाणे आवश्यक आहे, असे आहारतज्ज्ञ सांगतात. अंड्यामुळे हाडांची मजबुती, निरोगी डोळे, तजेलदार त्वचा, शरीराची वाढ, चेतापेशींना संरक्षण मिळण्यासोबतच सौंदर्य राखण्यासाठीही मदत होते.- अंड्याच्या बलकापासून व्हिटॅमिन्स, क्षार, लोह मिळते.- अंड्याच्या बलकातील 'कोलीन' हा घटक बौद्धिक विकासात उपयुक्त ठरतो- अंड्यातील बलक डोळे निरोगी राखण्याबरोबरच स्नायूंची झीज रोखण्यासाठीही उपयुक्त- अंड्यांमधून ऊर्जा, प्रथिने, काबरेहायड्रेट, कोलीन, व्हिटॅमिन ए,डी,बी-६, बी-१२,- अंड्यातून फॉस्फेट, आयर्न, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम पोषणमूल्ये मिळतात. सरिता बुरडे -
अंडा भुर्जी ज्वारीची भाकरी (Anda Bhurji Jawarichi Bhakari Recipe In Marathi)
संडे स्पेसिल..... आज अंडा भुर्जी बनवली खूप आवडते सर्वांना. Jyoti Kinkar -
-
अंडा भुर्जी मसाला ग्रेव्ही (anda bhurji masala grvy recipe in marathi)
#tmr #३० मिनिट्स रेसिपी चॅलेंज Chhaya Paradhi -
अंडा भुर्जी (anda bhurji recipe in marathi)
#cooksnap # उज्वला रांगणेकर # उज्वला रांगणेकर यांची अंडाभुर्जी ही रेसीपी कूक स्नॅप केली आहे ..छान झाली आहे भुर्जी ...मी कधी सिमला मिरची या आधी भुर्जी मध्ये टाकले नाही.. पण आज टाकली ..छान वाटले ...थँक्यू उज्वलाताई.. Varsha Ingole Bele
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15148762
टिप्पण्या