ढाबा स्टाईल दाल फ्राय (dal fry recipe in marathi)

#dr
#डाळ
#डाळी मधे सर्वात जास्त प्रोटीन्स च प्रमाण जास्त असल्यामुळे जेवणात आपल्या डाळ ही अविभाज्य घटक आहे, त्यातल्या त्यात मुगाची डाळीचा आपल्या आहारात जर जास्तीत जास्त वापर केलेला अधिक उत्तम , कारण मुगाची डाळ पचायला अतिशय हलकी व पौष्टीक आहे, त्यामुळे कुठल्याही पेशंट ला आपण मुगाच कढण, मुगाची पातळ खिचडी, धिरडे ,……पण माझी आजची रेसिपी आहे ढाबा स्टाईल दाल फ्राय 👇🏻
ढाबा स्टाईल दाल फ्राय (dal fry recipe in marathi)
#dr
#डाळ
#डाळी मधे सर्वात जास्त प्रोटीन्स च प्रमाण जास्त असल्यामुळे जेवणात आपल्या डाळ ही अविभाज्य घटक आहे, त्यातल्या त्यात मुगाची डाळीचा आपल्या आहारात जर जास्तीत जास्त वापर केलेला अधिक उत्तम , कारण मुगाची डाळ पचायला अतिशय हलकी व पौष्टीक आहे, त्यामुळे कुठल्याही पेशंट ला आपण मुगाच कढण, मुगाची पातळ खिचडी, धिरडे ,……पण माझी आजची रेसिपी आहे ढाबा स्टाईल दाल फ्राय 👇🏻
कुकिंग सूचना
- 1
प्रथम दोन्ही डाळ स्वच्छ धुऊन घ्या, व कुकरला २/३ शिटी करुन शिजवुन घ्या
- 2
एका पॅन मधे तेल व बटर टाका, राई, जिर, हिंग, कडीपत्ता घालुन खमंग फोडणी द्या, त्यात बारीक कट केलेला लसुन पाकळ्या,व कांदा परतुन घ्या, टोमॅटो घाला
- 3
हळद, तिखट, मीठ, गरम मसाला घाला, नंतर शिजलेली डाळ घाला, छान मिक्स करा, गरम पाणी घालुन छान उकडी येउ द्या वरतुन कोथिंबीर घाला
- 4
आता तडका पॅन घ्या त्यात तेल, राई, जिर, लाल मिरच्या घालुन फोडणी करा, गॅस बंद करा मग त्यात लाल तिंखट घाला, गरमा गरम तडका वरील डाळ मंधे घाला, लगेचच २ मि. झाकुन ठेवा, नंतर मिक्स करा, थोडा लिंबाचा रस टाकुन छान गरम गरम पोळी, भात सोबत सर्व्ह करा, ही झाली आपली ढाबा स्टाईल दाल फ्राय
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पंजाबी दाल फ्राय (dal fry recipe in marathi)
#dr: आपल्या जेवणास प्रोटीन भरपूर अशी ही डाळ मुख्य आहे . आपल्या देशात वेगवेगळ्या भागात वेगवेगळी पद्धतीने वेगवेगळ्या चवी ची डाळ बनवतात आणि नाव सुद्धा वेगवेगळे जसे की आमटी, वरण, सांबार,बघारेली डाळ, दाल फ्राय, दाल मखनी वगेरे. तर आज मी दाल फ्राय तडका करून बनवते. Varsha S M -
ढाबा वाली नागौरी दाल (dhaba wali nagori dal recipe in marathi)
#drडाळी शिवाय आपले जेवणच अपूर्ण आहेत रोजच्या जेवणात डाळ पाहिजेच डाळीत खूपप्रोटीन्स आहेत.आपल्याकडे विविध प्रकारच्या डाळी आहेत त्या आपण आपापल्या पद्धतीने करतो.आज मी अशाच प्रकारची एक वेगळी डाळ केली ढाबा स्टाईल नागौरी डाळ.भारत च्या राजस्थान राज्यात नागौर जिल्हा स्थित एक ऐतिहासिक शहर आहे. तिथली ही डाळ प्रसिद्ध आहे म्हणून याला नाव नागौरी डाळ. Sapna Sawaji -
मुगाची दाल फ्राय(Moong dal fry recipe in Marathi)
#drभारतीय खाद्यसंस्कृतीत डाळीचा वापर अगदी रोजच्या जेवणात केला जातो. त्यातही वैविध्यपूर्ण असा ह्या डाळींचा ऊपयोग करून नवनवीन डाळीचे पदार्थ केले जातात पण रोजच्या जेवणात गरमागरम भाताचा खरा सोबती म्हणजे ही दाल फ्राय. मी ही दाल फ्राय हिरवी सालपटांची मुगाची डाळ वापरून बनवली. ह्या डाळीत सांबार मसाला व गुळ वापरल्याने वेगळीच पण खमंग चव येते #Dal Anjali Muley Panse -
दाल फ्राय (Dal Fry Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणीदाल फ्राय (मुगाची डाळ) Bharati Kini -
-
ढाबा style मिक्स दाल तडका (mix dal tadka recipe in marathi)
#लंच#दालतडका#3साप्ताहिक लंच प्लॅनर मधली तीसरी रेसिपी दाल तडका..... म्हणुन खास ढाबा स्टाईल डबल तडकेवाली दाल रेसिपी केली आहे.आणि मिक्स डाळ असल्याने सगळ्या डाळींचे पोषण मिळते. Supriya Thengadi -
ढाबा स्टाईल दाल तडका (daal tadka recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक लंच प्लॅनर#ढाबा स्टाईल दाल तडका रेसिपी#पोस्ट 1 Rupali Atre - deshpande -
दाल फ्राय (dal fry recipe in marathi)
#drहॉटेल मध्ये गेलं की माझी सगळ्यात आवडती डिश म्हणजे दाल फ्राय जीरा राईस...आज मस्त दाल फ्राय ची रेसिपी देत आहे..मस्त... Preeti V. Salvi -
पालक दाल फ्राय (रेस्टॉरंट स्टाईल) (palak dal fry recipe in marathi)
#dr पालक दाल फ्राय आज बनवलेल्या आहे खूप पौष्टिक अशी ही रेसिपी . Rajashree Yele -
दाल फ्राय (dal fry recipe in marathi)
#dr डाळीचे वेगवेगळे प्रकार रोजच्या आहारात आवश्यक आहे प्रोटीन्स नी भरपूर असलेल्या डाळी व त्यांचे विवीध प्रकार खुप करता येतात. मी आज केलेले जाल फ्राय , पोळी बरोबर किंवा भाता बरोबर खाउ शकता. Shobha Deshmukh -
-
सांबर रेसिपी (sambar recipe in marathi)
#dr कूकपॅड मराठीची या वेळेची थीम आहे डाळ रेसिपीज काँटेस्ट. यात सांबर, आमटी, दाल फ्राय, दाल ढोकली, आंबे डाळ, फोडणीचे वरण. यातील कोणतीही एक रेसिपी पोस्ट करायची आहे. म्हणून मी त्यातील सांबर ही रेसिपी तयार केली आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मिक्स डाळीची दाल फ्राय (Mix dalichi dal fry recipe in marathi)
#दाल फ्राय... मिक्स डाळ वापरून मी आज दाल फ्राय बनवले अतिशय सुंदर लागते.... Varsha Deshpande -
दाल फ्राय विथ डाळ तडका (dal fry with dal tadka recipe in marathi)
रक्तपांढरी दूर करण्यासाठी फायदेशीरanemia अर्थात रक्तपांढरी दूर करण्यासाठी तूरडाळ फायदेशीर असते. तुरीच्या डाळीमध्ये फोलेट असते. त्यामुळे अॅनिमिया किंवा रक्तपांढरी असणाऱ्या व्यक्तीला त्याचा फायदा होतो. अॅनिमिया दूर करण्यासाठी रोज १०० ग्रॅम तुरीची डाळ सेवन केल्यास त्यातून १०० टक्के फोलेट मिळतेतर चला पाहू दाल फ्राय विथ तडका डाळ#dr Mrs. Snehal Rohidas Rawool -
पाचु डाळ (pachu dal recipe in marathi)
#drडाळ आपल्या जेवणातील अविभाज्य घटक आहे. प्रोटीनने पुरेपूर भरलेल्या डाळी आपल्या जेवणाचे पोषणमूल्य वाढवतात आणि चव सुद्धा.....आमटी हा आपल्या जीवनातील एक अविभाज्य भाग आहे मग ती कुठल्याही डाळीची असो किंवा पाले भाजी असो किंवा कढी सार सांबार यातील काहीही प्रकार हवाच नाही तर जेवण पुढे सरकणार नाही. तर आज आपण बघूया डाळीच्या आमटीचा प्रकार पाचु डाळ..... Vandana Shelar -
दाल पराठा (dal paratha recipe in marathi)
#drडाळ आपल्या जेवणातील अविभाज्य घटक आहे. डाळीत भरपूर प्रोटिन्स असतात. भारतात अनेक प्रकारच्या डाळी असतात . सर्वत्र डाळ बनतेच पण त्याला नावे वेगवेगळी असतात. डाळींपासून खुप पदार्थ बनवतात. आज मी डाळी पासून पराठा बनवला आहे. ही डीश माझ्या मुलीची आहे. तिच्या सासरी इंदोरला विविध पराठे बनवतात त्यातला दाल पराठा. हा पराठा आदल्या दिवशी उरलेल्या वरणा पासून बनवला तरी मस्त होतो. त्यात कांदा घालून थालीपीठ सुद्धा बनवता येते. तुमच्या आवडीनुसार मसाले वापरू शकता. Shama Mangale -
दाल फ्राय (dal fry recipe in marathi)
#दाल फ्राय, दाल रेसिपीस कॉन्टेस्ट साठी मी आज दाल फ्राय केली आहे Nanda Shelke Bodekar -
-
दाल खिचडी (dal khichdi recipe in marathi)
#GA4 #week7 खिचडी थीम नुसार मुगाची दाल,तांदूळ आणि टोमॅटो वापर करून डाळ खिचडी करत आहे... संध्याकाळच्या वेळी खिचडी केली की पचायला हलकी असते.! वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी किंवा भाज्या वापरून खिचडी करता येते. मुगाची डाळ आणि तांदळाची मऊसूत खिचडी आणि त्यावर साजूक तूप खूप छान लागते. दाल खिचडी ताकासोबत पण छान लागते.आजारी लोकांसाठी आणि म्हाताऱ्या साठी खिचडी छान असते. rucha dachewar -
ढाबा स्टाईल दाल तडका (Dhaba Style Dal Tadka Recipe In Marathi)
#BPRनेहमी आपण बाहेर जेवायला गेलो कि हमखास दाल तडका घेतोच. दिल्ली साईड ला गेलो कि हरबरा डाळीची डाळ मिळते खूप मस्त लागते ही दाल नक्की करून बघा. Deepali dake Kulkarni -
दाल फ्राय (dal fry recipe in marathi)
#dr डाळींमधून प्रोटीन भरपूर मिळते.वरणभात तर रोजच्या जेवणात असतोच.दाल फ्राय आमच्याकडे खूप आवडतो. मी नेहमी भाजीला काही नसेल तेव्हा दाल फ्राय करते. Sujata Gengaje -
रेस्टॉरंट स्टाईल - डाळ फ्राय (Restaurant Style Dal Fry Recipe In Marathi)
#RDRराइस/ डाळ रेसीपी#डाळ फ्राय Sampada Shrungarpure -
रेस्टॉरंट स्टाईल दाल मखणी (dal makhani recipe in marathi)
#drदाल मखनी उत्तर भारतातील लोकप्रिय रेसिपी आहे. कॅल्शियम आणि प्रोटिन युक्त राजमा, बटर, ताजी क्रीम आणि मसाल्यापासून बनवलेली ही * रेस्टॉरंट स्टाईल दाल मखनी* चवीला स्वादिष्ट आणि तेवढीच पोष्टिक देखील... 💃 💕 Vasudha Gudhe -
पंचमेल दाल तडका (dal tadka recipe in marathi)
पंचमेल डाळ तडका अतिशय सुंदर वरण होते..या मध्ये पोस्टीक पण खूप जास्त असतो...रोज दोन वाटा दाळ पोटात गेल्यास पाहिजे,मुलांसाठी डाळी या फार आवश्यक असतात,,पण हल्ली मुलं वरण डाळी हे खात नाही...याचं कारण मुलं आउटडोर गेम खेळतात, इंडोर गेम त्यांचे बंद झालेले आहेत,,त्यामुळे शारीरिक हालचाल फार कमी होते,,मुलांना व्यायाम नाही च्या बरोबरच आहे..त्यामुळे मुले थकत नाही,आणि त्यांना तेवढी फारशी भूक पण लागत नाही..त्यामुळे मुलांना थोडासाही काम केलं की थकवा खुप लवकर येतो...म्हणून डाळी या जास्तीत जास्त मुलांच्या पोटात गेला पाहिजे...म्हणून मी अजून मधून हे वरण करत असते...त्यानिमित्त त्यांनी डाळी पोटात जातात... Sonal Isal Kolhe -
लसूणी दाल तडका (lasuni dal tadka recipe in marathi)
#dr # आज मी केली आहे, लसूणी दाल तडका.. यात मी फक्त तुरीची डाळ वापरलेली आहे ..आपण मिक्स डाळ सुद्धा वापरू शकतो यात.. Varsha Ingole Bele -
"लसुनी दाल फ्राय विथ एक्स्ट्रा तडका"
#लंच#साप्ताहिक_लंच_प्लॅनर#गुरुवार_दालतडका दाल तडका, म्हणजे सर्वांचीच प्रिय...त्या सोबत जिरा राईस म्हणजे सोने पे सुहागा....याचे बरेच प्रकार पाहायला मिळतात, वेगवेगळ्या डाळी वापरून दाल-तडका रेसिपी केली जाते, त्यातलीच मी केलेली एक...👌👌 Shital Siddhesh Raut -
ढाबा स्टाईल उकड-बटाटा भाजी (batata bhaji recipe in marathi)
"ढाबा स्टाईल उकड-बटाटा भाजी"श्रावणात आवर्जून केली जाणारी भाजी...या भाजी ला ढाबा स्टाईल मध्ये बनवून पहिली, अगदी भन्नाट झाली, खूप आवडली सर्वांना...👌👌 Shital Siddhesh Raut -
मुगाच्या दाळीची खिचडी (moongachya dalichi khichdi recipe in marathi)
#kr मुगाची डाळ पचनास हलकी असल्यामुळे ,लहान मुलांच्या आणी जेष्ठानां उपयुक्त असा आहार आहे. Suchita Ingole Lavhale -
दाल खिचडी: (Dal Khichdi Recipe In Marathi)
#LCM1:पौष्टीक अशी ही मी मुगाची डाळ घेऊन दाल खिचडी बनवली आहे. Varsha S M -
मुग डाळीचे फोडणीचे वरण (moong daliche varan recipe in marathi)
#drडाळ आपल्या अन्नातील एक मुख्य घटक आहे.हे स्टेपल फुड नाही तर मुख्य अन्न च आहे.डाळ खाल्याचे अनेक फायदे आपल्या शरीराला होत असतात.डाळीत प्रोटीन्स तर असतातच पण कॅल्शियम,फॉस्फरस,आयर्न,मॅग्नेशियम व इतर मिनरल्स ही भरपुर प्रमाणात असतात,त्यामुळे शरीरातील कमतरता भरुन निघते. तसेच तुर डाळीपेक्षा मुग डाळीचे वरण खाणे खुप चांगले.आणि ही पचायला ही हलकी असते,म्हणुन डॉक्टर्स ही लहांनांपासुन मोठ्यापर्यंत मुग डाळ खाण्याचा सल्ला देतात.तर अशा या पौष्टीक मुग डाळीच्या वरणाची रेसिपी पाहुया...... Supriya Thengadi
More Recipes
टिप्पण्या (3)