तवा पिझ्झा (tawa pizza recipe in marathi)

पिझ्झा फॅड 😀 जेव्हा आपल्याकडे आले तेव्हा सुरवातीला अशी परिस्थिती होती की पिझ्झा सर्व लोक विकत घेऊन खाऊ शकत नव्हते. कारण काही नावाजलेली ठराविक पिझ्झा आउटलेट असायची आणि तिथली पिझ्झाची किंमत सगळ्यांना परवडणारी नसायची. पण आता जसे भेळपुरी,पाणीपुरी सोबत चायनिज डिशेस चे गाडे असतात तसाच हा तवा पिझ्झा देखील बऱ्याच ठिकाणी मिळतो. यामध्ये वेगळेपण हे आहे की गाड्यावर किंवा छोट्या स्टॉल वर हा पिझ्झा ओव्हन मध्ये नाही तर तव्यावर बनवला जातो.आणि यासाठी तयार पिझ्झा बेस वापरले जातात. त्यामुळे तो सर्वांना परवडेल अशा किमतीत सगळीकडे मिळतो.चला तर रेसिपी पाहू. मी खाली भाज्यांचे आणि इतर साहित्याचे प्रमाण ठरविक असे काही लिहिले नाही आहे कारण पिझ्झा बनवताना कोणतेही ठराविक प्रमाण असे असत नाही. आवडीनुसार भाज्या वापरा. आवडीनुसार सॉस. तसेच चीझचे प्रमाण सुद्धा हवे तसे कमी जास्त करू शकतो.
तवा पिझ्झा (tawa pizza recipe in marathi)
पिझ्झा फॅड 😀 जेव्हा आपल्याकडे आले तेव्हा सुरवातीला अशी परिस्थिती होती की पिझ्झा सर्व लोक विकत घेऊन खाऊ शकत नव्हते. कारण काही नावाजलेली ठराविक पिझ्झा आउटलेट असायची आणि तिथली पिझ्झाची किंमत सगळ्यांना परवडणारी नसायची. पण आता जसे भेळपुरी,पाणीपुरी सोबत चायनिज डिशेस चे गाडे असतात तसाच हा तवा पिझ्झा देखील बऱ्याच ठिकाणी मिळतो. यामध्ये वेगळेपण हे आहे की गाड्यावर किंवा छोट्या स्टॉल वर हा पिझ्झा ओव्हन मध्ये नाही तर तव्यावर बनवला जातो.आणि यासाठी तयार पिझ्झा बेस वापरले जातात. त्यामुळे तो सर्वांना परवडेल अशा किमतीत सगळीकडे मिळतो.चला तर रेसिपी पाहू. मी खाली भाज्यांचे आणि इतर साहित्याचे प्रमाण ठरविक असे काही लिहिले नाही आहे कारण पिझ्झा बनवताना कोणतेही ठराविक प्रमाण असे असत नाही. आवडीनुसार भाज्या वापरा. आवडीनुसार सॉस. तसेच चीझचे प्रमाण सुद्धा हवे तसे कमी जास्त करू शकतो.
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम शिमला मिरची कांदा बेबी कॉर्न पिझ्झा साठी लागतात त्याप्रमाने चिरून घ्या.
- 2
गॅसवर तवा तापत ठेवा. आणि तोपर्यंत पिझ्झा बेस आणि टॉपिंग तयार करून घ्या. त्यासाठी एका पिझ्झा बेसवर थोडे बटर किंवा तेल लावा. त्यावर टोमॅटो केचप घाला.मग त्यावर पिझ्झा सॉस,शेजवान सॉस/चटणी लावा. जर पिझ्झा सॉस नसेल तर टोमॅटो केचप सोबत फक्त शेजवान सॉस जरी वापरला तरी खूप छान चव येते.
- 3
आता सॉस नीट पसरून त्यावर आपल्या आवडीचे भाज्या टॉपिंग साठी वापरा. मी इथे शिमला मिरची,बेबी कॉर्न,पनीर,कांदा वापरला आहे
- 4
त्यानंतर त्यावर चिमटीने मीठ भुरभुरा. मग ओरेगनो,मिरी पावडर,मिक्स हब्ज पसरवा.मीठ सॉस मध्ये असते. त्यामुळे मीठ घालताना सॉसची चव लक्षात घेऊन मीठ भुरभुरावे.
- 5
मग त्यावर चीझ खिसून घाला. चीझ आपल्या आवडीनुसार कितीही कमी जास्त घालू शकता. मग हा पिझ्झा तापलेल्या तव्यावर ठेवा. आणि झाकून ठेवा.
- 6
चीझ मेल्ट झाले की गॅस बंद करा. आणि पिझ्झा डिश मध्ये घा.चाकूने किंवा पिझ्झा कटरने कट करून खायला घ्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Top Search in
Similar Recipes
-
मिक्स व्हेज चीज पिझ्झा (mix veg cheese pizza recipe in marathi recipe in marathi)
#noovenbaking #cooksnap मी मास्टर शेफ नेहा शाह मॅम यांनी शिकविलेली पिझ्झा ही रेसिपी कूकस्नॅप केलेली आहे. पिझ्झा म्हटलं की माझ्या मुलाचा आणि माझा खूपच फेवरेट आहे. नेहमी पिझ्झा बेस बाहेरूनच विकत आणत असते. पण यावेळी नेहा मॅडमने सांगितल्याप्रमाणे गव्हाच्या पिठापासून घरीच पिझ्झा बेस तयार करून घेतलेला आहे. त्यामुळे मैदा नसल्याने हेल्दी पिझ्झा खाण्याचा आनंद झाला. आता नेहमीच मी पिझ्झा बेस घरीच तयार करून घेणार, आणी ताेही गव्हाच्या पिठापासूनच. चला तर मग बघुया पिझ्झा कसा केला तो....😊 Shweta Amle -
व्हेज चीज चंद्रकोर पिझ्झा (veg cheese pizza recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6#चंद्रकोर मैत्रिणींनो आज मी चंद्रकोर पिझ्झा केलेला.दिसायला इतका सुंदर दिसत होता ना की, त्याला मोडायची सुद्धा इच्छा होत नव्हती. पण काय करणार ? घरी पिझ्झा प्रेमी असले की त्यांना कधी कधी पिझ्झा तयार होतो आणि कधी खायला मिळतो, असं होऊन जातं😍 हा पीझ्झा करताना मला खूप मज्जा आली. आणि करताना जरा सावकाश करावा लागतो कारण पिझ्झा बेस पण मी घरीच कणीकेपासून तयार करून घेतलेला आहे. म्हणून पिझ्झा बेस तयार करणे आणि मग हा पिझ्झा बेक करणे त्यामुळे जरासा वेळ लागतो. पण तयार झाल्यावर एक हेल्दी डिश तयार होते कारण यामध्ये मैद्याचा वापर केलेला नाही. परत छान व्हेजिटेबल्स,चीज टाकलेल आहे .तर चला मग बघूया चंद्रकोर व्हेज चीज पिझ्झा कसा केला तो😊 Shweta Amle -
तवा ब्रेड पिझ्झा (tawa bread pizza recipe in mararthi)
#rbr#श्रावण शेफ वीक-2माझ्या भावाला ब्रेड हा प्रकार खूप आवडतो त्यातला तवा ब्रेड पिझ्झा हा त्याचा आवडीचा प्रकार आहे मी घरी गेली की तो नेहमी माझ्या कडून बनवून घेतो आणि माझ्या घरी आल्यावर ही बनवून मागतो मी आज त्याच्यासाठीच तवा ब्रेड पिझ्झा बनविला आहे चला तर मग रेसिपी पाहुयात आरती तरे -
पनीर पिझ्झा
पिझ्झा म्हटलं की लहान मुलांच्या तर तोंडाला पाणी सुटत पण मोठ्यांनाही राहवत नाही हा पिझ्झा तुम्ही घरी ही तयार करू शकतात तेही कमी खर्चात चला तर मग आज आपण तयार पिझ्झा बेस पासून पिझ्झा बनवणार आहोत Supriya Devkar -
पिझ्झा मोमोज (pizza momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबर तसं बघायला गेले तर मोमोज हा पदार्थ आपण मोदक करतो जवळपास तसाच आहे.. मोदक गोड असतात आणि मोमोज तिखट..आज मी गव्हाचं पीठ आणि सर्व भाज्या वापरून हेल्दी आणि पौष्टिक असे मोमोज बनवले आहेत. पिझ्झा स्टफिंग असल्यामुळे पिझ्झा मोमोज खूप अप्रतिम लागतात. Ashwinii Raut -
हेल्दी चीली व्हेज चीझ पिझ्झा (chilli veg pizza recipe in marathi)
#Noovenbaking#Cooksnap#Nehashahaनेहा शाहा मॅडम यांनी शिकवलेला गव्हाचा पिझ्झा आणि तो पण नो ओव्हन बेकिंग ..अतिशय सुंदर हा पिझ्झा झालेला आहे...कधी विचार केला नव्हता की गव्हाच्या पिठापासून विदाऊट इस्ट इतका चांगला पिझ्झा बेस् होऊ शकतो,,,आणि खूप क्रंची आणि टेस्टी हा पिझ्झा होतो...आणि कधी वाटले नव्हते गव्हाच्या पिठाचा बेस इतका छान होईल..मैदा खान हे आरोग्याला चांगलं नाही त्यामुळे नेहमी पिझ्झा खाणे पण आरोग्याला चांगले नव्हते..पण आता आपण नेहमी पिझ्झा खाऊ शकतो शकतो,,खूप खूप धन्यवाद नेहा मॅडम, अंकिता मॅडम, आणि पूर्ण कूक पॅड टीम,,🙏😍तुमच्यामुळे हे शक्य झाले... Sonal Isal Kolhe -
पिझ्झा (Pizza Recipe In Marathi)
#SDR पिझ्झा हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो जंक फुड मध्ये येत असला तरी पिझ्झा कधी तरी खायला काही हरकत नाही Supriya Devkar -
नो यीस्ट पिझ्झा फॉर व्हीट बेस (No yeast pizza of wheat base recipe in marathi)
#noovenbaking#NehashahYou tube बघून सगळे जन रेसिपी करत असतात,पण त्यात मेन मेन पॉइंट ते आपल्याला दाखवत नसतात.Neha shah यांची रेसिपी आपल्याला ते करून दाखवणार ह्याचा खूप आनंद झाला होता. कारण आम्ही गुजराती त्या पण गुजराती shah shah . बाहेरून ब्रेड पिझ्झा बेस बर्गर, ह्यात बेकरी वाले आत काय मेन बेस मध्ये मिक्स करतात हे त्यांना च माहीत असते. बरेच ठिकाणी बेस आणायला गेलेतर veg aahe ka? नुसते हो म्हणून उत्तर देतात.Neha shah receip पिझ्झा बेस आता पिझ्झा चे बेस घरी च होणार ,& wheat flour base असल्या मुळे heathly & pizza base easy aahe karayla. Thanks to cookpad त्याने हे arrange kele mhanun.& Thank you Neha shahघरात पण सर्वांना खूप आवडले. Sonali Shah -
डाळिंब पिझ्झा (dadim pizza recipe in marathi)
पिझ्झा माझा सर्वात आवडीचा पदार्थ आहे. आणि त्यात डाळिंब मला खूप आवडतो.म्हणून मी आज पिझ्झा मध्ये डाळिंब टाकला आहे.त्यामुळे पिझ्झा खूपच सुंदर झालाय.तुम्ही हि करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल. आरती तरे -
थीन चीझ रोटी पिझ्झा 🍕(thin cheese roti pizza recipe in marathi)
जनरली आपल्या कडे १-२ पोळ्या उरल्या की फोडणीची पोळी केली जाते पण मुल मागे लागली पिझ्झा पिझ्झा म्हणून मग मुलांचं मग राखायला व मुलांची ५ मिन ची भूक भागवायला व एकदम झटपट तयार होणार पदार्थ पिझ्झा केला व छान पौष्टिक पण झाला.#झटपट GayatRee Sathe Wadibhasme -
चिकन पॅन पिझ्झा (Chicken Pan Pizza recipe in marathi))
ब्रन्च किंवा संध्याकाळच्या स्नॅक्स साठी काहीतरी नवीन आणि चटकदार पोटभरी....हा पिझ्झा चिकन वगळून पण करु शकता (शाकाहारी दोस्तांसाठी) Supriya Vartak Mohite -
कणकेचा पनीर पिझ्झा (wheat base paneer pizza recipe in marathi)
#NoOvenBaking#NoYeastPizza#cooksnap#nehashah खरंतर आजच्या या पिझ्झाच्या रेसिपीला पूर्णब्रह्मच म्हणायला पाहिजे..म्हणजे बघा हं...एकीकडे याला पूर्ण पारंपरिक टच तर दुसरीकडे पाश्र्चात्य आधुनिकता पण...भारतीय आणि पाश्र्चात्य संस्कृतीचा सुंदर मिलाफ.. Modern day Pizza मूळचा इटलीतील नेपल्सचा...तिकडून तो जगभरात प्रसिध्द झालाय..मार्क झुकरबर्ग पासून ते अगदी लहान मुलांपर्यंत प्रत्येकाने एकदातरी पिझ्झाची चव चाखलीच आहे...इतकं वेड लावलंय या रेसिपी ने... विशेषतः तरुणाईला.. मला वाटतं याचं कारण पिझ्झाच्या Topping मध्ये दडलेलं असावं...Veg,nonveg....ज्याला जे आवडतं तो ते try करतो topping वर... .वेगवेगळे combination करुन वेगवेगळ्या चवीचे पिझ्झे बनवले जातात.....Sky is limit...Fruit Pizza असाच अफलातून प्रकार..topping म्हणून fruits वापरली जातात..त्यातलाच एक Pineapple Pizza..😋 तर मूळ मुद्दा असा की नेहा मॅडम जो पिझ्झाचा सुटसुटीत प्रकार शिकवलाय आपल्याला .. लाजवाब अगदी..no oven baking,no yeast recipe, आणि गव्हाच्या पिठापासून केलेला पिझ्झा बेस...ही तीन ठळक वैशिष्ट्ये आजच्या रेसिपीची... Oven मध्ये पदार्थ शिजवले की त्यातून निघणारे radiations शरीराला घातक ठरतात..याबद्दल अजून संशोधन चालू आहे.. त्यामुळे no oven म्हटलं की पदार्थ उष्णतेवरच शिजवला जातो.....💯% safe म्हणता येईल..कणकेपासून केला म्हणजे मैद्यापेक्षा पचायलाही हलका...अगदी पौष्टिक One meal dish ठरावी ही कौतुकास्पद बाब...आंधळा मागतो एक डोळा...देव देतो दोन डोळे...असं काहीसं झालंय..😊 Sorry sorry फारच लांभाळ लावत बसले मी..चला चला झटपट जाऊ या रेसिपीकडे...😀 Bhagyashree Lele -
व्हीट बेस पनीर पिझ्झा (paneer pizza recipe in marathi)
#NoOvenBaking#NoYeastPizzaनेहा शहा यांनी खूपच कमी वेळात होणारा झटपट पिझ्झा शिकता आलाDhanashree Suki Padte
-
पिझ्झा ब्रेड रोल (pizza bread roll recipe in marathi)
#bfrवीकएंड स्पेशल ब्रेकफास्ट म्हणून पिझ्झा ब्रेड रोल बनवले आहेत. पिझ्झा खाण्याची इच्छा झाली असेल आणि पिझ्झा बेस बनवण्याचा किंवा पिझ्झा बेक करायचा कंटाळा आला असेल तर हे झटपट बनणारे पिझ्झा ब्रेड रोल नक्की बनवुन बघा.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
व्हेज पिझ्झा (veg pizza recipe in marathi)
#CDYHappy children's dayमुलं कितीही मोठी झाली तरी बाहेरचे जे पदार्थ असतात ते घरी केले की त्यांना नेहमीच आवडतात. विकतच्या पिझ्झापेक्षा घरी तयार केलेला पिझ्झा माझ्या मुलांना खूपच आवडतो. त्यांच्यासाठी पिझ्झा बेस वर मी टॉपिंग टाकून पिझ्झा बनवला आहे आणि मलाही पिझ्झा आवडतो त्यासाठी मी व्हीट ब्रेड वर पिझ्झा टॉपिंग टाकून पिझ्झा नेहमी माझ्यासाठी बनवते. चला तर मग बघूया झटपट होणारी घरगुती व्हेज पिझ्झा ची रेसिपी🍕😋 Vandana Shelar -
ब्रेड पिझ्झा (bread pizza recipe in marathi)
ब्रेड पिझ्झा हा झटपट होणारा आणि लहान मूल तर आवडीने खाणारा. Supriya Gurav -
ब्रेड पिझ्झा (bread pizza recipe in marathi)
#झटपट # ही रेसिपी मी लाँकडाउनमुळे तयार करायची शिकले लाँकडाउन असल्याने बाहेर जाणे शक्य नसल्याने पिझ्झा खाणे शक्य नाही तर तो घरी कसा बनवता येईल या शोधात ही रेसिपी मला माझ्या नंदेनी सांगितली आणि मी ती करून बघितली पहिला प्रयत्न आणि सुंदर पटकन होणारी शिवाय खुप सामानाची गरज देखील नाही पिझ्झा ला टफ देणारी ही सोपी पद्धत मला माहित झाली तेव्हा ती तुम्ही पण नक्की करून बघा Nisha Pawar -
ब्रेड पिझ्झा (bread pizza recipe in marathi)
#cooksnapप्रियांका सुदेश यांची ब्रेड पिझ्झा ही रेसिपी मी काही बदलांसह बनविली.लॉकडाऊन परिस्थितीत माझ्या मुलाची पिझ्झा खाण्याची इच्छा या रेसिपी मुळे पूर्ण होऊ शकली. पॅन मधे बनवलेला हा ब्रेड पिझ्झा सर्वांना आवडेल असा, झटपट होणारा पदार्थ आहे. एखाद्या दिवशी नाश्त्याला नक्की करून पाहा. Ashwini Vaibhav Raut -
स्वीट कॉर्न पनीर पिझ्झा (sweet corn paner pizza recipe in marathi)
#noovenbaking#cooksnap#nehashahआज संध्याकाळी ऑफिस मधून आल्याबरोबर कुकपॅड उघडून बघते तर नेहा मॅडमचा व्हिडिओ दिसला इतक्या साध्या सोप्या पद्धतीने नो यीस्ट पिझ्झा शिकवला. लकीली काही साहित्य घरी असल्यामुळे फटाफट अर्ध्या-पाऊण तासात माझा पिझ्झा तयार झाला. Bhaik Anjali -
पिझ्झा बेलपेपर (Pizza Bell Pepper Recipe In Marathi)
वीकेंड स्पेशल रेसीपी....#बेलपेपर#पिझ्झा Sampada Shrungarpure -
गावठी पिझ्झा (gavthi pizza recipe in marathi)
#GA4#week22#keyword_pizzaआज आपण ज्वारीच्या भाकरीचा पिझ्झा बेस करणार आहोत. लहान मुलांना पिझ्झा खूप आवडतो आपण त्यांना ओरडतो जास्त खाऊ नका कारण मैदा असतो म्हणून,पण हा पिझ्झा जास्त खाल्ला तरी काही हरकत नाही. Shilpa Ravindra Kulkarni -
व्हेज पिझ्झा (veg pizza recipe in marathi)
मला आणि माझ्या मुलाना पिझ्झा खुप आवडतो.गोल्डन अॅप्रनच्या निमित्ताने मी पिझ्झा केला,खाणाऱ्याना फक्त निमित्त लागत.खर ना.#GA4#week22 Anjali Tendulkar -
स्टफ पिझ्झा बन (stuff pizza bun recipe in marathi)
#GA4#week22कीवर्ड-पिझ्झापिझ्झा हा इटालियन पदार्थ आहे तरीही तो जगभरात खूप लोकप्रिय आहे. पिझ्झाचा बेस, त्यावरील टॉपिंग तसेच तो बनवण्याच्या पद्धती यामध्ये विविधता आढळून येते.आज मी असाच एक वेगळा आणि झटपट होणारा पिझ्झाचा प्रकार केला आहे.त्याची रेसिपी शेअर करते आहे.😊 Sanskruti Gaonkar -
चीज लोडेड व्हेज पिझ्झा (cheese loaded veg pizza recipe in marathi)
मला डॉक्टर ने रेस्ट सांगितली आहे , म्हणून मुलं घरचे सर्व काम थोडेफार करत आहेत,,माझ्या मुलीने छान पिझ्झा बनवला,मी बऱ्याचदा पिझ्झा बेस घरीच बनवते, आणि पिझ्झा स्प्रेड मी घरी बनवलेलं आहे, मी जास्तीचे बनवून ठेवून देते,, पण या वेळेला पिझ्झा बेस मी आणले विकत बेकरीतून,,मला बरं राहत नाही आहे सध्या म्हणून मी मी खाण्याच्या एक्स्ट्रा गोष्टी घरी आणून ठेवते, जेणेकरून मुलांना भूक लागली तर ते पटकन बनवू शकतात,,आता मुलं पण एक्सपर्ट होतात आहे पदार्थ बनविण्यात,,,मुलं काम करताना पाहून मला बरं नाही वाटत, पण मला डॉक्टर ने स्ट्रीकली कामे करण्यास मनाई केली आहे,हळूहळू छोटे छोटे काम मे जे शक्य आहे ते करते,वेळ लागेल पण आराम होईल काही दिवसांनी,,सारखा आराम करून करून पण कंटाळा येतो,,पण नाईलाज आहे,,, Sonal Isal Kolhe -
बेल पेपर आणि कॉर्न पिझ्झा (Bell pepper n Corn pizza recipe in marathi)
लहान मुलं असोत किंवा मोठी माणसे पार्टी आणि पिझ्झा हे ठरलेले समीकरण असत.पिझ्झा हा प्रकार बहुधा सर्वांनाच आवडतो आणि त्यामध्ये पनीर पिझ्झा,चीज पिझ्झा, वेजी पिझ्झा असे अनेक पर्याय आपल्याला उपलब्ध असतात.आज जो पिझ्झा मे केला आहे तो आहे बेल पेपर आणि कॉर्न चा पिझ्झा...नक्की करून बघा . Prajakta Vidhate -
"नो यीस्ट पिझ्झा" (no yeast pizza recipe in marathi)
#noovenbaking#cooksnap#Nehadeepakshahबहिणीचं लग्न झाल आणि लग्नानंतरच अगदी चार दिवसांनी आलेला जावयांचा वाढदिवस .मग काय डबल सेलिब्रेशन आणि ठरलं पिझ्झा पार्टी करायच मी पहिल्यांदाच अशा पिझ्झा पार्टी ला जाणार होते.ठरल्याप्रमाणे आम्ही मंडळींनी डोमिनॉज मध्ये हजेरी लावली. सगळ्यांनी आपापल्या आवडीप्रमाणे पिझ्झाची ऑर्डर दिली पण ,मला आणि मिस्टरांना मात्र कुठला पिझ्झा ऑर्डर करायचा हे काही सुचेना .कारण आमची पहिली वेळ ना 'मिक्स व्हेज पिझ्झा' ऑर्डर केला .अल्पावधीतच वेगवेगळ्या पद्धतीचे पीझ्झे सगळ्यांच्या पुढयात येऊन तयार. मग काय गप्पांच्या मैफलीत हास्याच्या फवारयात सगळ्यांची पिझ्झा पार्टी जरा रंगतच आली .आणि आम्ही उभयंताचे मात्र एकमेकांकडे बघतच राहिलो. कारण एक घास तोंडात कोंबला ,आणि ज्या कुणा इसमाने हा पिझ्झा बनवलाय ,त्याने कुठला सुड आमच्यावर उगवला, असं काहीसं आमच्या मनात येऊन गेलं इतका बेचव पदार्थ आम्ही आजवर कुठेच खाल्लेला नव्हता. शेवटी मिस्टरांनी, तिथल्या वेटरला बोलावून ह्या पिझ्झापेक्षा धिरडे बरे असे खडे बोल त्याला सुनावले .आणि, त्या पिझ्झा पार्टीला आम्ही राम राम ठोकला तो आजतागायत तसाच होता .पण पिझ्झा माझ्या मुलींच्या अतिशय आवडीचा. लॉक डाऊन मुळे (त्यांच्यामते) असणाऱ्या त्याअवीट चवीला काही काळ त्याही मुकल्या ,पण ती भूक त्यांना काही स्वस्थ बसू देईना.शेवटी त्यांनी घरीच पिझ्झा बनवण्याचे धाडस केले आणि त्यात त्या यशस्वी सुद्धा झाल्यात.कारण आतापर्यंत पिझ्झा बद्दल असणारे आमचं मत ह्या दोघींनीही खोडून काढले इतका छान अप्रतिम चविचा पिझ्झा त्या बनवतात .नेहा मॅम शिकवलेल्या पिझ्झा बेसने तर त्यात आणखीनच भर घातली आणि तो पिझ्झा केवळ पिझ्झा न राहता एक हेल्दी फूड म्हणून आपल्या समोर आलाय. Seema Mate -
तवा पिझ्झा (tawa pizza recipe in marathi)
#FD असं नेहमी होत, की मुले शाळेतून आले, अचानक घरच्यांना काहीतर खाण्यासाठी हवं असतं, किव्वा असं पण होते, की थोड्या वेळात काहीतरी मजेदार, स्वादिष्ट खाण्याची इच्छा होते. ४ ते ६ च्या दरम्यान काहीतरी चविष्ट खावेसे वाटते. अगदी कमी वेळात आणि सगळे खुश होतील अशी ३०-४० मिनीटात बनवलेली माझी cook pad वरची पहिली रेसिपी. नक्कीच आवडेल, एकदा करूनच बघा. Geetanjali Kolte -
चिझी रवा पिझ्झा (cheesy rava pizza recipe in marathi)
#GA4 #week10#Cheeseक्रॉसवर्ड पझल मधील 'Cheese' हा कीवर्ड सिलेक्ट करून मी लहान मुलांचा आवडीचा पदार्थ पिझ्झा बनविला आहे. सरिता बुरडे -
चपाती पिझ्झा
पिझ्झा म्हंटलं की लहान मुलं मात्र खुश होतात। त्यात माझ्या मुलाला त पिझ्झा भयंकर आवडतो। आणि तो मैद्या चा पिझ्झा सारख खाण म्हणजे आजारा ला आमंत्रण। आणि त्याला घरी भाज्या खायची सवय सुद्धा लावायची। तर काय करता येईल। म्हणजे अगदी घरी पिझ्झा बेस आणून पिझ्झा करता येईन पण त्यात पण मैदा ता खराच। वरून घरची भाजी द्यायचं chalannge। म्हणून विचार केला की चपाती पिझ्झा करावा। सगळे पदार्थ तेच फक्त बेस घवाचा। आणि त्यात ही सकाळ ची चपाती आणि भाजी उरली ता काळजी करू नका सकाळ ची चपाती आणि भाजी देखील पिझ्झा समजून खातील। माज्या 5 वर्षा च्या मूला चा तर हा पिझा आवडता आहे तुमि सुद्धा try करा। उरलेल्या भाजी-चपाती चा पिझ्झा। #goldenapron3 week 6. सापडलेला शब्द: पिझ्झा Sarita Harpale -
तवा पिझ्झा (tava pizza recipe in marathi)
#noovenbaking नेहा मॅमची मागच्या आठवड्यातील रेसिपी मला काही पर्सनल रिझन मुळे मला बघता नाही आली .मग मी नो ओव्हन बेकिंग थीम नुसार नो इस्ट व्हिट पिझ्झा बनवला बघा कसा झालाय.कुकरचा वापर न करता तव्यावर पिझ्झा बनवला. Jyoti Chandratre
More Recipes
टिप्पण्या