डाळिंब पिझ्झा (dadim pizza recipe in marathi)

पिझ्झा माझा सर्वात आवडीचा पदार्थ आहे. आणि त्यात डाळिंब मला खूप आवडतो.म्हणून मी आज पिझ्झा मध्ये डाळिंब टाकला आहे.त्यामुळे पिझ्झा खूपच सुंदर झालाय.तुम्ही हि करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल.
डाळिंब पिझ्झा (dadim pizza recipe in marathi)
पिझ्झा माझा सर्वात आवडीचा पदार्थ आहे. आणि त्यात डाळिंब मला खूप आवडतो.म्हणून मी आज पिझ्झा मध्ये डाळिंब टाकला आहे.त्यामुळे पिझ्झा खूपच सुंदर झालाय.तुम्ही हि करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल.
कुकिंग सूचना
- 1
सर्वात प्रथम सर्व भाजी कापून घ्यावी. गॅस वरील एका कढईत आधी बटर टाकावा.त्यात कांदा,टॉमेटो, सिमला मिरची,हिरवी मिरची 5 मिनिट शिजवून घ्यावी.
- 2
त्या नंतर पिझ्झा बेस घ्यावा त्या बेस ला पिझ्झा सॉस लावावा.
- 3
त्यावर शिजवलेली भाजी टाकावी.मग डाळींबाचे दाणे टाकावे.
- 4
मग त्यावर चीझ खिसून टाकावे. व ओवन मध्ये 10 मिनिट ठेवावे.
- 5
ओवन मधून बाहेर काढल्यावर त्याच्यावर काळी मिरी पुड,व रेड चिली पुड टाकावी.
- 6
अश्या प्रकारे डाळिंब पिझ्झा तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
तवा ब्रेड पिझ्झा (tawa bread pizza recipe in mararthi)
#rbr#श्रावण शेफ वीक-2माझ्या भावाला ब्रेड हा प्रकार खूप आवडतो त्यातला तवा ब्रेड पिझ्झा हा त्याचा आवडीचा प्रकार आहे मी घरी गेली की तो नेहमी माझ्या कडून बनवून घेतो आणि माझ्या घरी आल्यावर ही बनवून मागतो मी आज त्याच्यासाठीच तवा ब्रेड पिझ्झा बनविला आहे चला तर मग रेसिपी पाहुयात आरती तरे -
पिझ्झा ब्रेड रोल (pizza bread roll recipe in marathi)
#bfrवीकएंड स्पेशल ब्रेकफास्ट म्हणून पिझ्झा ब्रेड रोल बनवले आहेत. पिझ्झा खाण्याची इच्छा झाली असेल आणि पिझ्झा बेस बनवण्याचा किंवा पिझ्झा बेक करायचा कंटाळा आला असेल तर हे झटपट बनणारे पिझ्झा ब्रेड रोल नक्की बनवुन बघा.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
ओनीयन चिझी ब्रेड (onion cheese bread recipe in marathi)
#coocksnap#ब्रेड रेसिपीमी माझ्या मैत्रिणी ची रेसिपी coocksnap केली आहे ती coockpad वर नाही आहे मागे तिच्या घरी गेले होते तेव्हा तिने झटपट भूक लागली होती म्हणून तिने ओनीयन चिझी ब्रेड बनविले होते तेव्हा ते मला खूप आवडले होते म्हणून आज ब्रेड ची रेसिपी म्हणून मला आज तिची आठवण आली आणि मी बनविले आहे खूप सुंदर झालं आहे तुम्हाला नक्की आवडेल. आरती तरे -
पिझ्झा (pizza recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5बाहेर मस्त पाऊस पडतोय. पावसाळ्यात गरमागरम खायला खुप मजा येते. आज मी तुम्हाला पिझ्झा ची रेसिपी शेअर करतेय. माझ्या मुलीला पिझ्झा खुप आवडतो. सध्या बाहेर खायला जाणे खुप रिस्की आहे. त्यामुळे मी पिझ्झा घरीच बनवला. एकदम डोमिनोज स्टाईल होतो तुम्ही पण ट्राय करा. Sanskruti Gaonkar -
तिरंगा पिझ्झा (tiranga pizza recipe in marathi)
#tri पिझ्झा हा सर्वांच्याच आवडीचा... माझा तर अतिशय प्रिय.. या स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने मी तीन प्रकारच्या भाज्या घेऊन हा तिरंगी पिझ्झा बनविला आहे.. सर्वांना या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा 🇮🇳 Aparna Nilesh -
चिझी रवा पिझ्झा (cheesy rava pizza recipe in marathi)
#GA4 #week10#Cheeseक्रॉसवर्ड पझल मधील 'Cheese' हा कीवर्ड सिलेक्ट करून मी लहान मुलांचा आवडीचा पदार्थ पिझ्झा बनविला आहे. सरिता बुरडे -
पिझ्झा बेलपेपर (Pizza Bell Pepper Recipe In Marathi)
वीकेंड स्पेशल रेसीपी....#बेलपेपर#पिझ्झा Sampada Shrungarpure -
रवा पिझ्झा (RAVA PIZZA RECIPE IN MARATHI)
#फॅमिली प्रत्येक गृहिणी ही आपल्या फॅमिली साठी नेहमीच छान छान खायला करत असते. पण छान रेसिपी बरोबर त्या healthy असाव्यात ह्याची पण ती नेहमीच काळजी घेत असते. पिझ्झा हा सगळ्यांचाच आवडीचा पदार्थ आहे .आज मी केला आहे पौष्टिक पिझ्झा रवा वापरून. तुम्हाला रेसिपी आवडली तर तुम्ही नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
ऑम्लेट चीजी पिझ्झा (omelette cheese pizza recipe in marathi)
#Worldeggchallenge#ऑम्लेट चीजी पिझ्झामी काहीतरी नवीन ट्राय करायचं म्हणून आमलेट चीज पिझ्झा तयार केला आणि तो खूप छान झाला. तुम्ही पण नक्की ट्राय करा. Vrunda Shende -
डबल लेयर व्हेजिटेबल पिझ्झा(pizza recipe in marathi)
#झटपट माझ्या बहिणीची मुल आली होती. त्यांच्यासाठी काहीतरी गरम गरम करावा म्हणून मुलांच्या आवडीचा डबल लेअर व्हेजिटेबल. पिझ्झा. Vrunda Shende -
नो यीस्ट पिझ्झा फॉर व्हीट बेस (No yeast pizza of wheat base recipe in marathi)
#noovenbaking#NehashahYou tube बघून सगळे जन रेसिपी करत असतात,पण त्यात मेन मेन पॉइंट ते आपल्याला दाखवत नसतात.Neha shah यांची रेसिपी आपल्याला ते करून दाखवणार ह्याचा खूप आनंद झाला होता. कारण आम्ही गुजराती त्या पण गुजराती shah shah . बाहेरून ब्रेड पिझ्झा बेस बर्गर, ह्यात बेकरी वाले आत काय मेन बेस मध्ये मिक्स करतात हे त्यांना च माहीत असते. बरेच ठिकाणी बेस आणायला गेलेतर veg aahe ka? नुसते हो म्हणून उत्तर देतात.Neha shah receip पिझ्झा बेस आता पिझ्झा चे बेस घरी च होणार ,& wheat flour base असल्या मुळे heathly & pizza base easy aahe karayla. Thanks to cookpad त्याने हे arrange kele mhanun.& Thank you Neha shahघरात पण सर्वांना खूप आवडले. Sonali Shah -
बेल पेपर आणि कॉर्न पिझ्झा (Bell pepper n Corn pizza recipe in marathi)
लहान मुलं असोत किंवा मोठी माणसे पार्टी आणि पिझ्झा हे ठरलेले समीकरण असत.पिझ्झा हा प्रकार बहुधा सर्वांनाच आवडतो आणि त्यामध्ये पनीर पिझ्झा,चीज पिझ्झा, वेजी पिझ्झा असे अनेक पर्याय आपल्याला उपलब्ध असतात.आज जो पिझ्झा मे केला आहे तो आहे बेल पेपर आणि कॉर्न चा पिझ्झा...नक्की करून बघा . Prajakta Vidhate -
ब्रेड पिझ्झा (bread pizza recipe in marathi)
#cooksnapप्रियांका सुदेश यांची ब्रेड पिझ्झा ही रेसिपी मी काही बदलांसह बनविली.लॉकडाऊन परिस्थितीत माझ्या मुलाची पिझ्झा खाण्याची इच्छा या रेसिपी मुळे पूर्ण होऊ शकली. पॅन मधे बनवलेला हा ब्रेड पिझ्झा सर्वांना आवडेल असा, झटपट होणारा पदार्थ आहे. एखाद्या दिवशी नाश्त्याला नक्की करून पाहा. Ashwini Vaibhav Raut -
पनीर पिझ्झा(paneer pizza recipe in marathi)
.#रेसिपीबुक #week 1 लोक डॉन मध्ये माझ्या मुलांनी पिझ्झा साठी खूप जिद्द केली . म्हणून मी पिझ्झा बनवला आणि तो खूप छान झाला त्यात पनीर ऍड केले म्हणून याला पनीर पिझ्झा. Vrunda Shende -
ब्रेड पिझ्झा (bread pizza recipe in marathi)
#झटपट # ही रेसिपी मी लाँकडाउनमुळे तयार करायची शिकले लाँकडाउन असल्याने बाहेर जाणे शक्य नसल्याने पिझ्झा खाणे शक्य नाही तर तो घरी कसा बनवता येईल या शोधात ही रेसिपी मला माझ्या नंदेनी सांगितली आणि मी ती करून बघितली पहिला प्रयत्न आणि सुंदर पटकन होणारी शिवाय खुप सामानाची गरज देखील नाही पिझ्झा ला टफ देणारी ही सोपी पद्धत मला माहित झाली तेव्हा ती तुम्ही पण नक्की करून बघा Nisha Pawar -
मशरूम पनीर पीझ्झा (Mushroom Paneer Pizza Recipe In Marathi)
#BWR#असा पिझ्झा करून बघा चांगला लागतो. Hema Wane -
चीज व्हेजी पिझ्झा (cheese veggie pizza recipe in marathi)
#GA4#week22#pizzaचीज व्हेजी पिझ्झा बनवायला खूपच सोपा आहे लहान मुलांना असे पिझ्झा खूप आवडतातच पण मोठेही खाल्ल्याशिवाय राहणार नाही. विकतच्या पिझ्झा पेक्षा घरी तयार केलेला पिझ्झा खूपच छान लागतो. व्हॅलेंटाईन डे साठी स्पेशल रेसिपी चिजी व्हेजी पिझ्झा❣️🥰💕 Vandana Shelar -
तवा पिझ्झा (tawa pizza recipe in marathi)
#KS8पिझ्झा फॅड 😀 जेव्हा आपल्याकडे आले तेव्हा सुरवातीला अशी परिस्थिती होती की पिझ्झा सर्व लोक विकत घेऊन खाऊ शकत नव्हते. कारण काही नावाजलेली ठराविक पिझ्झा आउटलेट असायची आणि तिथली पिझ्झाची किंमत सगळ्यांना परवडणारी नसायची. पण आता जसे भेळपुरी,पाणीपुरी सोबत चायनिज डिशेस चे गाडे असतात तसाच हा तवा पिझ्झा देखील बऱ्याच ठिकाणी मिळतो. यामध्ये वेगळेपण हे आहे की गाड्यावर किंवा छोट्या स्टॉल वर हा पिझ्झा ओव्हन मध्ये नाही तर तव्यावर बनवला जातो.आणि यासाठी तयार पिझ्झा बेस वापरले जातात. त्यामुळे तो सर्वांना परवडेल अशा किमतीत सगळीकडे मिळतो.चला तर रेसिपी पाहू. मी खाली भाज्यांचे आणि इतर साहित्याचे प्रमाण ठरविक असे काही लिहिले नाही आहे कारण पिझ्झा बनवताना कोणतेही ठराविक प्रमाण असे असत नाही. आवडीनुसार भाज्या वापरा. आवडीनुसार सॉस. तसेच चीझचे प्रमाण सुद्धा हवे तसे कमी जास्त करू शकतो. Kamat Gokhale Foodz -
मल्टि मिलेट भाकरी पिझ्झा (millet bhakhri pizza recipe in marathi)
#GA4#week22#पिझ्झामाझी 100 सुपर हेथ्यी रेसिपी खूप भाज्या व चीज ने परिपूर्ण चवीला एकदम चमचमीत क्रि स्पी टेस्टी व हेथ्यी तुम्हाला आवडेलच Charusheela Prabhu -
चीस पिझ्झा (cheese pizza recipe in marathi)
#GA4#week17की वर्ड ' CHEES ' घेऊन मी आज चीज पिझ्झा बनवला आहे. Shilpa Gamre Joshi -
नो यीस्ट, नो ओव्हन पिझ्झा (no oven pizza recipe in marathi)
#noovenbaking#Chefnehadeepakshah Recipe1 - No Oven, No Yeast, Pizzaआपल्या मास्टर Chef Neha Shah , यांची रेसिपी मी करून बघितली. पिझ्झा छान झाला. सगळ्यांना घरात खूप आवडला.मुख्य म्हणजे माझा घरी पाहूणे होते, आणि सांगावेसे वाटते अश्या प्रमाण घेऊन मी 14 पिझझें केले, पाहुण्यांना पण खूप आवडले, आणि ते पण करून बघणार घरी. Sampada Shrungarpure -
स्टफ पिझ्झा बन (stuff pizza bun recipe in marathi)
#GA4#week22कीवर्ड-पिझ्झापिझ्झा हा इटालियन पदार्थ आहे तरीही तो जगभरात खूप लोकप्रिय आहे. पिझ्झाचा बेस, त्यावरील टॉपिंग तसेच तो बनवण्याच्या पद्धती यामध्ये विविधता आढळून येते.आज मी असाच एक वेगळा आणि झटपट होणारा पिझ्झाचा प्रकार केला आहे.त्याची रेसिपी शेअर करते आहे.😊 Sanskruti Gaonkar -
चीज ब्रेड पिझ्झा (chessebread pizza recipe in marathi)
#GA4#Week 26पिझ्झा म्हटले की सर्वांनाच खावासा वाटतो 😋 लहान मुलांच्या तर खूपच आवडीचा आहेआज मी चीज ब्रेड तवा पिझ्झा केलायब्रेड तवा पिझ्झा लवकर व कमी वेळात होतोमी आज पहिल्यांदी ट्राय केला आणि खूप छान झाला चवीला खुप छान लागतो आणि त्यात चीज ची चव खूपच मस्त Sapna Sawaji -
पिझ्झा (Pizza Recipe In Marathi)
#SDR पिझ्झा हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो जंक फुड मध्ये येत असला तरी पिझ्झा कधी तरी खायला काही हरकत नाही Supriya Devkar -
पोळी पिझ्झा (poli pizza recipe in marathi)
#GA4 #Week17 की वर्ड--Cheeseएक आळसावलेला रविवार असाही.. आज घरी एकटीच असल्याने सगळं कसं निवांत निवांत होतं...चहापाणी उशीराच झालं,कारणही तसेच उशीरा उठण्याचं...सकाळची थोडीफार कामं उरकली आणि फोन हातात घेतला... फोन वर सगळीकडे डोकावतच होते...तितक्यात मैत्रिणींनी एकेक breakfast चे पदार्थ post करायला सुरुवात केली...इतके सुंदर, चविष्ट पदार्थ पाहूनच जाणीव व्हायला लागली की पोटात कावळे ओरडायला लागलेत आपल्या...पण एकटी साठी करायचा कंटाळा...एकेक प्रेमळ सूचना यायला लागल्या मला..इकडे ये नाश्ता करायला...बाहेरुन मागव..इइइइ.. शेवटी नाईलाजाने उठावेच लागले.😏..दे रे हरी पलंगावरी..असं थोडचं होणार होतं...आणि मग स्वतःलाच cheer up केलं..करा काहीतरी स्वतःसाठी जे आवडतं ते..😀.जरा थोडं बरं वाटलं...आणि अस्मादिकांनी स्वयंपाक घरात entry केली...काय करावे हा विचार सुरू होता.🤔. तितक्यात आठवलं कालच्या पोळ्या उरलेल्या आहेत..फोडणीचीपोळी ..नको..पोळीचा लाडू..तुला पाहते रे मध्ये विक्रांत सरंजाम्यांनी आवडीने खाल्लेला...नको...मग काय करावं बरं... काहीतरी चमचमीत करायचं होतं...पोळ्या पण वाया जाऊ द्यायच्या नव्हत्या...गृहिणीने डोकं वर काढलं होतं नं आणि सरते शेवटी पोळी पिझ्झावर एकमत झालं...लागले करायला..अशाप्रकारे आळसाला प्रोत्साहन देत फक्त brunch करायचं हे देखील ठरवलं मी.. Thin Crust पोळी पिझ्झा बघा कधीतरी करुन खायला आवडतोय का तुम्हाला😃त्यासाठी आधी रेसिपी कडे जाऊया.. Bhagyashree Lele -
मिल्लेट्स व्हेजी पिझ्झा (millet pizza recipe in marathi)
#noovenbakingमास्टर शेफ नेहा यांनी नो ओव्हन नो ईस्ट पिझ्झा दाखवला खूप छान रेसिपी होती पण थोड रिक्रिएशन करून मिलेट्स व्हेजी पिझ्झा बनवला खूप दिवसांची इच्छा होती की मिल्लेट्स पिझ्झा बनवून बघायचा आणि आज संधी मिळाली म्हणून म्हटलं की चला थोडं काहीतरी पोष्टिक मुलांना खायला बनवला खूप छान झाला. Deepali dake Kulkarni -
व्हेज पिझ्झा (veg pizza recipe in marathi)
मला आणि माझ्या मुलाना पिझ्झा खुप आवडतो.गोल्डन अॅप्रनच्या निमित्ताने मी पिझ्झा केला,खाणाऱ्याना फक्त निमित्त लागत.खर ना.#GA4#week22 Anjali Tendulkar -
पनीर मखनी पिझ्झा (paneer makhani pizza recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 फ्युजन रेसिपी -1पनीर मखनी पिझ्झाफ्युजन रेसिपी म्हंटलं कि माझा आवडता विषय. काही तरी नवीन करण्याची सतत तयारी असते. काही फसतात काही एकदम मस्त होतात. तर आज च्या थीम मध्ये पहिली रेसिपी आपण करणार आहे पनीर माखनी पिझ्झा ची. पिझ्झा हा सर्वांचा लाडका नाही का? तर यात मी माखनी सॉस करून फ्युजन रेसिपी तयार केली आहे. खूप छान माझ्या घरी सर्वांना खूप आवडली .. तुही सुद्धा नक्की करा. Monal Bhoyar -
चपाती पिझ्झा (chapati pizza recipe in marathi)
#GA4 #week22 #Pizzaक्रॉसवर्ड पझल मधील Pizza हा कीवर्ड सिलेक्ट करून मी चपाती पिझ्झाची रेसिपी बनविली आहे. सरिता बुरडे -
"नो यीस्ट पिझ्झा" (no yeast pizza recipe in marathi)
#noovenbaking#cooksnap#Nehadeepakshahबहिणीचं लग्न झाल आणि लग्नानंतरच अगदी चार दिवसांनी आलेला जावयांचा वाढदिवस .मग काय डबल सेलिब्रेशन आणि ठरलं पिझ्झा पार्टी करायच मी पहिल्यांदाच अशा पिझ्झा पार्टी ला जाणार होते.ठरल्याप्रमाणे आम्ही मंडळींनी डोमिनॉज मध्ये हजेरी लावली. सगळ्यांनी आपापल्या आवडीप्रमाणे पिझ्झाची ऑर्डर दिली पण ,मला आणि मिस्टरांना मात्र कुठला पिझ्झा ऑर्डर करायचा हे काही सुचेना .कारण आमची पहिली वेळ ना 'मिक्स व्हेज पिझ्झा' ऑर्डर केला .अल्पावधीतच वेगवेगळ्या पद्धतीचे पीझ्झे सगळ्यांच्या पुढयात येऊन तयार. मग काय गप्पांच्या मैफलीत हास्याच्या फवारयात सगळ्यांची पिझ्झा पार्टी जरा रंगतच आली .आणि आम्ही उभयंताचे मात्र एकमेकांकडे बघतच राहिलो. कारण एक घास तोंडात कोंबला ,आणि ज्या कुणा इसमाने हा पिझ्झा बनवलाय ,त्याने कुठला सुड आमच्यावर उगवला, असं काहीसं आमच्या मनात येऊन गेलं इतका बेचव पदार्थ आम्ही आजवर कुठेच खाल्लेला नव्हता. शेवटी मिस्टरांनी, तिथल्या वेटरला बोलावून ह्या पिझ्झापेक्षा धिरडे बरे असे खडे बोल त्याला सुनावले .आणि, त्या पिझ्झा पार्टीला आम्ही राम राम ठोकला तो आजतागायत तसाच होता .पण पिझ्झा माझ्या मुलींच्या अतिशय आवडीचा. लॉक डाऊन मुळे (त्यांच्यामते) असणाऱ्या त्याअवीट चवीला काही काळ त्याही मुकल्या ,पण ती भूक त्यांना काही स्वस्थ बसू देईना.शेवटी त्यांनी घरीच पिझ्झा बनवण्याचे धाडस केले आणि त्यात त्या यशस्वी सुद्धा झाल्यात.कारण आतापर्यंत पिझ्झा बद्दल असणारे आमचं मत ह्या दोघींनीही खोडून काढले इतका छान अप्रतिम चविचा पिझ्झा त्या बनवतात .नेहा मॅम शिकवलेल्या पिझ्झा बेसने तर त्यात आणखीनच भर घातली आणि तो पिझ्झा केवळ पिझ्झा न राहता एक हेल्दी फूड म्हणून आपल्या समोर आलाय. Seema Mate
More Recipes
टिप्पण्या