मँगो मूस विथ चीझ फिलिंग (mango mousse with cheese filling recipe in marathi)

Sonali Shah @cook_24499330
मँगो मूस विथ चीझ फिलिंग (mango mousse with cheese filling recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
मारी बिस्कीट मिक्रला बारीक करून त्यात बटर घालून त्याची पेस्ट करणे.ते ग्लास मधे दाबून भरणे.v 10 मिनिट फ्रीज मध्ये सेट करा
- 2
व्हाईट कम्पुंड व अमुल क्रीम दोन्ही 2 मिनिट गरम करून त्याची पेस्ट होते त्यात मग चीझ घालून एक सारखी पेस्ट करणे. 1 चमचा मँगो पल्प घालने
- 3
फेटलेले क्रीम मधे मँगो पल्प घालून मिक्स करून घेणे. मँगो मूस झाले
- 4
मग ग्लास मधे बिस्कीट च्या लेयर वर फिटले मँगो मूस घालून त्यावर चीझ चे फिलिंग भरून परत त्यावर फेटलेले मँगो मूस लेयेर भरायचा. मँगो चे तुकडे घालून 15 मिनिट सेट करायला फ्रीज मधे ठेवायचे. तयार मग मँगो मूस विथ चीझ फिलिंग....
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मँगो ओरिओ मूस (mango oreo mousse recipe in marathi)
#cpmबाजारात हापूस सोडला तर सद्या विविध प्रकारचे आंबे येत आहेत..सगळ्यांची चव वेगवेगळी..पण त्यातील एकालाही हापूसची चव नाही.😊आज ही रेसिपी करण्यासाठी मी माझ्याकडे स्टोअर केलेला हापुस चा पल्प वापरला आहे...तुम्ही इतर कोणत्याही आंब्याचा रस वापरू शकता.माझ्या मुलीला ओरिओ बिस्कीट खूप आवडतात म्हणून ही बिस्किटे वापरुन मूस बनवला आहे.☺️ Sanskruti Gaonkar -
मँगो मूस (mango mousse recipe in marathi
#cpm#week1#रेसिपी मॅगझिन#मँगो मूसआंबा हा फळांचा राजा आहे त्यापासून विविध पदार्थ केले जातात आकर्षक दिसणारा आणि तितकाच चविष्ट असा हा डेझर्ट चा प्रकार.. पाहुयात याची रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
मँगो मूस (mango mousse recipe in marathi)
#cpm#300#week1आज माझ्या कुकपॅड वर 300 रेसीपी पोस्ट करून झाल्या.त्यासाठी ही रेसिपी माझ्यासाठी खूप खास आहे. Jyoti Chandratre -
मँगो मूस (mango mousse recipe in marathi
#cpmअज मी तुमच्या समोर मँगो मूसची रेसिपी सादर करणार आहे. कमी साहित्यमधे होणारी आणि बच्चे कंपनी ला आवडणारी ही रेसिपी आहे.करायला खुप सोपी आहे. Shilpa Pankaj Desai -
ओरिओ मँगो मूस (oreo mango mousse recipe in marathi)
#cpmकूकपॅड मॅगजिनसाठी "मँगो मूस" या keyword चा वापर करून या रेसिपीट मी लहान मुलांचे फेव्हरेट बिस्कीट 'ओरिओ बिस्कीट ' चा समावेश केला आहे. 🥰 मँगो मूस तर सर्वांचेच आवडते, पण त्यातही ओरिओ फ्लेवर म्हणजे मुलांना द्विगुणित आनंद 😋🤗 चला तर बघुया रेसिपी..... Manisha Satish Dubal -
मँगो मुस विथ मुस मोदक (mango mousse recipe in marathi)
#cpm#cookpadindia#cookpadmagzineWeek1#mango mousse Suvarna Potdar -
मँगो मूस (mango mousse recipe in marathi)
#मँगोमँगो ड्रिंक चा एक मस्त प्रकार. एकदम छान लागतो . तुम्हाला आवडलं तर नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
-
मँगो मूस केक (mango mousse cake recipe in marathi)
#मँगो केक आणि कूकीस असं थिम आलेली, मग काय बघते तर आंबा नाही, मग आंबा आणला विकत .. नंतर मूस केक करायचा ठरवलं पण मग क्रीम चीज नाही, नंतर मात्र जाऊन आणला नाही.. घरी तयार केला, संदेश हि मिठाई मला खूप आवडते, त्याचा बेस लक्ष्यात घेऊन मला घरी चीज करायला सुचला.. टेस्ट खूपच मस्त झालीय .. Monal Bhoyar -
-
-
मैंगो मूस (mango mousse recipe in marathi)
#cpm #week 1#मैगो मूसआंबा म्हणजे फळांचा राजा तो सर्वांनाच आवडतो रस खाऊन कंटाळा आला असेल न आणि आंब्याचा सिझन पण जातोय मग काय पल्प करून ठेवते मी त्या पासून तयार केली रेसिपी. Deepali dake Kulkarni -
स्टफ्ड मँगो ओट्स कुकीज (stuffed mango oats cookies recipe in marathi)
#मँगो.... आंबे पिकू लागले की एकत्र भयपूर पिकतात.... मग नुसतेच खाऊन पोट भरले की उरलेल्या आंब्या ची काय रेसिपी बनवायची हा विचार डोक्यात सुरू होतो... पण ह्या वेळस जास्त विचार नाही करावा लागला कारण कूकपॅड ने थीमच भन्नाट दिल्या.... आंबा मुळात पौष्टिक... त्यात थोडी भर केली ते ओट्स आणि गूळ घालून... हा पण जॅम ला मात्र साखरेचीच जोड दिली आहे.... 👉 Dipti Warange -
मँगो चोको मूस (mango choco mousse recipe in marathi)
#cpm आंब्याच्या रसाला नवीन युगाचे रूप दिले म्हणजे मूस बनवले .आंबा आणि चॉकोलेट ची दोस्ती जग जाहीर आहे तिचा उपयोग केला .ही डिश सगळ्यांना फार आवडली . Jayshree Bhawalkar -
मँगो वेलवेट डिलाईट (mango Velvet delight recipe in marathi)
#amrआंबा, रेड वेलवेट केक आणि क्रीम चीज फ्रॉस्टिंग हे अगदी अफलातून कॉम्बिनेशन आहे. मँगो वेलवेट डिलाईट ही इनोव्हेटिव्ह रेसिपी म्हणजे आपल्या प्रियजनांसाठी एक मस्त ट्रीट आहे. नक्की करून पहा. Shital Muranjan -
मँगो आइस्क्रीम (mango icecream recipe in marathi)
#मँगो (फक्त तीन घटक वापरून)लॉक डाऊन मध्ये घरात जे साहित्य आहे त्यात ,कमीत कमी साहित्य वापरून आइस्क्रीम केले आहे. खूपच टेस्टी आणि मस्त क्रिमी झाले. Preeti V. Salvi -
मॅगो मूस (mango mousse recipe in marathi)
#cpm #week1खरतर अंब्याचा सीझन अगदी संपत आलय पण काही रेसिपीज ह्या अंबा असतना झाल्याच पाहिजेत त्यातलीच ही माझ्या मुलीची फेवरेट मॅगो मुझ अगदी सोपी झटपट होणारी तरीही टेस्टी रेसिपी. Anjali Muley Panse -
कोकोनट मँगो कुकीज (cocount mango cookies recipe in marathi)
#मँगो कुकीज #कोकोनट मँगो कुकीज मी पहिल्यांदाच केलेले आहेत. नेहमी कुकीज मी बाहेरुनच विकत आणत असते. पण कूकपॅड मराठी मध्ये मँगो कुकीज च्या थीम मुळे कुकीज बनवण्याचा चान्स मला मिळालं. अगोदर छान क्रिस्पी होतील की नाही असं मनात वाटत होतं. पण एकदम मस्त खुसखुशीत कोकोनट मँगो कुकीज झालेले आहेत .मुलाला फार आवडले .सध्या थोड्याच प्रमाणात केले. जमतील की नाही या भीतीपोटी प्रमाण जरा थोडच घेतलेलं. आता वेगवेगळ्या वेरायटी करून आणखी कुकीज बनवण्याचा माझा प्रयत्न राहील.👍👍😍 Shweta Amle -
मँगो मुस (mango mousse recipe in marathi)
#cpmचटकन होणारा टेस्टी मँगो मुस नक्की आवडेल ,अगदी कमी साहित्यात आंब्याची मेजवानी Charusheela Prabhu -
मँगो लोडेड मूज केक (mango loaded mousse cake recipe in marathi)
#मँगो.... केक हा आवडीचा पदार्थ व तो बनविणे हा आवडीचा विषय.... आज स्पँज केक, मूज व जेली सर्वात आंब्याचा वापर करून हा ओवरलोडेड मँगो मूज केक बनवला आहे.... Dipti Warange -
-
चॉकलेटी मँगो चीझ केक (choklate mango cheese cake recipe in marathi)
#दिपाली पाटील#मँगो Meenal Tayade-Vidhale -
मँगो चॉकलेट केक (mango chocolate cake recipe in marathi)
#मँगो#मँगो केकआज अगदी खूप विचार करून हा केक मी बनविला आहे. मला आंब्याच्या पल्प पेक्षा आंब्याचा आटवलेला पल्प वापरून केलेले स्वीट पदार्थ खूपच आवडले. मी पहिल्यांदाच हा केक ट्राय केला आणि इतकी छान चव लागली की तो संपेपर्यंत ताव मारावा असे वाटत होते. सखिंनो तुम्हीही हा केक नक्की करून बघा. Deepa Gad -
मँगो गुलकंदी विथ मँगो क्युब्ज (mango gulkand milkshake with recipe in marathi)
#मँगो#मँगो स्मूठी ओर मँगो ड्रिंक Meenal Tayade-Vidhale -
मँगो आईस्क्रीम (mango ice cream recipe in marathi)
#GA4 #week 22FRUIT & CREAM हा किवर्ड घेऊन मी मँगो आईस्क्रिम बनवले आहे. सध्या थंडीचे दिवस आहेत पण ह्या दिवसात आईस्क्रिम खाण्याची मज्जा काही वेगळीच असते. आईस्क्रिम मध्ये माझा आवडता फ्लेवर मँगो. आणि म्हणूनच मी आज मँगो आईसक्रिम बनवले आहे Shama Mangale -
मँगो मुस (mango mousse recipe in marathi)
साहित्य कमी पण टेस्ट अफलातून!!!! आंब्याचा सिजन चालू झाला की वेध लागतात विविध पदार्थ बनविण्याचे तर चला आता आपण बघू झटपट होणारे मँगो मुस#CPM Mrs. Snehal Rohidas Rawool -
मँगो रबडी राइस पुडींग (mango rabdi rice pudding recipe in marathi)
#मँगो#दिपाली पाटील Meenal Tayade-Vidhale -
-
मँगो मलई सँडविच कुल्फी(mango malai sandwich kulfi recipe in marathi)
#मँगो.... कुल्फी.. म्हणजे निव्वळ आटवलेल्या दूधाची मजा... मलईदार... खरतर मोघलांनी कुल्फी हा पदार्थ भारतात आणला असे म्हणतात... घट्ट आटवलेले दूध त्यात भरपूर पिस्ता आणि केशर, जे मूळचे अरबस्तानातले उत्पादन... मग काय... आपल्या कडे होऊ लागले प्रयोग विविध चवी चे.... त्यातलाच अतिशय लोकप्रिय असा मँगो फ्लेवर.... त्याला मी जोड दिली मँगो माव्याची....ज्यामुळे मधेच मस्त मँगो मावा बर्फी ची चव येते Dipti Warange -
मँगो कस्टर्ड (mango custard recipe in marathi)
#cpmआंब्याच्या सरत्या सीजनमध्ये कूकपॅड मॅगजीन रेसिपीज च्या निमित्ताने "मँगो कस्टर्ड" ही रेसिपी केली आहे. अतिशय सुंदर,चविष्टव सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे. 🥰 Manisha Satish Dubal
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15180443
टिप्पण्या (4)