मँगो कस्टर्ड (mango custard recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
एका पॅन मधे 2कप दुध गरम करायला ठेवा.3 टेबलस्पून कस्टर्ड पावडर थोड्या दुधात वेगळ्या भांड्यात मिक्स करुन घ्या.आता पॅन मधील दूधाला उकळी आल्या वर त्यात साखर घालून ढवळून घ्या
- 2
कस्टर्ड पावडर ची पेस्ट हळूहळू घाला व सतत ढवळत रहा जेणेकरून कस्टर्ड चे गोळे तयार होणार नाहीत.
10 मिनिट शिजवून घ्या व नंतर गार करायला ठेवा. - 3
आंब्याचा मिक्सर वर पल्प काढून घ्या व गार झालेल्या कस्टर्ड मधे घालून नीट मिक्स करा.
आता हे मिशरण फ्रिझ मधे सेट करायला ठेवा. सेट झाल्यावर फ्रिझ मधून काढून हवी तशी सजावट करुन सर्व्ह करा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मँगो कस्टर्ड (mango custard recipe in marathi)
अतिशय सोपी पटकन होणारी सगळ्यांना आवडणारी अशी हि डिश असुन दुध आणि आंबा असल्याने ती पौष्टिक हि आहे.#MPP Laxmi Bilwanikar -
मँगो कस्टर्ड (mango custard recipe in marathi)
#cpm#week1आता तर आंब्याचे सिझन संपायला आले पण तरीही मन 😏भरले नाही Jyotshna Vishal Khadatkar -
मँगो कस्टर्ड (mango custard recipe in marathi)
#cpm#कूकपॅड रेसिपी मॅगझीन#week1#मँगो कस्टर्ड Sampada Shrungarpure -
-
-
मँगो कस्टर्ड संदेश (Mango Custard Sandesh Recipe In Marathi)
#MDR #मदर्स_डे_रेसिपीHappy Mother's Day💐🌹❤️🎉🎊 आपल्या सर्वांमधील मातृदेवतेला माझं वंदन🙏🌹🙏 *आई*माझ्या अस्तित्वाच्या पाऊलखुणांसाठी तू स्वतःची कूस मायेनं बहाल केलीस....अन् तुझ्या धमन्यातील जीवनरसावर माझ्यात प्राण ओतून मला प्राणापलिकडे पोसलंस....अचानक एका क्षणी जीवघेण्या वेदनांनाआपणहून तू सामोरी गेलीस....आणि माझी भूमिका पार पाडण्यासाठी तू मला जगाच्या रंगभूमीवर entry करुन दिलीस...हर रोज जगण्यातली प्रत्येक भूमिका माझ्यासाठी तू समरसतेने जगलीस...कधी वैशाख वणव्यात माझ्यासाठी तू सावली बनून राहिलीस...तर कधी भावनांची समीकरणं सोडवायला ओलाव्याची साथ दिलीस...जीवनपटावर माझं व्यक्तिशिल्प साकारुन मला ओळख मिळवून दिलीस...लेकरांसाठी आईपणाच्या खस्ता खात असतानाच तुझी पावले आता आधार शोधू लागलीत...अन् आता मी काय करु ..कसं करु विचारीत आमची बोटं तू निर्धास्तपणे पकडलीस...नेमक्या याच क्षणांत माझं बालपण मला फिरुन तुझ्यात अनुभवायला मिळतंय...मला पाहताच तुझे ते लकाकणारे डोळे पाहूनआता मीच खूप भरुन पावतीये....तुझ्यातील मी आणि माझ्यातील तू पाहून मीच प्रेमाने हरखून जातीये....आताशा तुझ्यात दिसणारर्या त्या निरागस मुलाशी मी वात्सल्याने खेळतीये....तुझ्याभोवतीच फिरणारं सगळं जग माझंहीच भावना तृप्त मला करतीये....सगळं काही भरभरुन देताना आईआणखी एक सुख तू माझ्या पदरात टाकलंस...*आईची आई* होण्याचं दान माझ्या पदरात टाकून सार्या जगात भाग्यवान मला केलंस..सार्या जगात भाग्यवान मला केलंस..🙏❤️🙏©®भाग्यश्री लेले आजच्या खास दिवसाची खास fusion रेसिपी... Mango Custard Sandesh..🍨🍨 Bhagyashree Lele -
-
मँगो चॉकलेट कस्टर्ड (mango chocolate custard recipe in marathi)
#cpm कूकपॅड मॅगझीन थीम मध्ये मी आज मँगो कस्टर्ड हे व्हाईट चॉकलेट,फ्रेश क्रीम वापरून बनवले आहे.त्यामुळे त्याची चव खूपच छान लागत होती,तर मग बघूयात कसे करायचे ते... Pooja Katake Vyas -
-
मॅंगो कस्टर्ड (mango custard recipe in marathi)
#cpm#रेसिपी मॅगझिनआंब्याच्या मोसमात आंब्याच्या बऱ्याचशा रेसिपीज मी बनवून पाहिल्या...कुकपॅड रेसिपी मॅगझिनसाठी आणखीन एक आंब्यापासून छान आणि चविष्ट रेसिपी बनवून सादर करताना खूप छान वाटतयं...😊😊चला तर मग पाहूयात मॅंगो कस्टर्ड..😋😋 Deepti Padiyar -
-
मँगो कस्टर्ड (mango custard recipe in marathi)
#cpmआंब्याच्या सरत्या सीजनमध्ये कूकपॅड मॅगजीन रेसिपीज च्या निमित्ताने "मँगो कस्टर्ड" ही रेसिपी केली आहे. अतिशय सुंदर,चविष्टव सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे. 🥰 Manisha Satish Dubal -
-
-
मॅंगो कस्टर्ड (mango custard recipe in marathi)
#cpm आंब्याचा सिझन मध्ये एकदा तरी नक्की करून पहायला पाहिजे अशी ही रेसिपी आहे आंब्याचा सीझन आता संपत आला आहे म्हणून म्हटलं चला एकदा मॅंगो कस्टर्ड करून बघू. Smita Kiran Patil -
मॅंगो कस्टर्ड (mango custard recipe in marathi)
#कुकपॅड_रेसिपी_मॅगझीन#cpm#week1#मॅंगो_कस्टर्ड लता धानापुने -
मँगो पियूष (mango piyush recipe in marathi)
#cooksnap # दीप्ती पडियार # दिप्तीची ही रेसिपी, मी पहिल्यांदाच बनविली. मस्त टेस्ट आली. काही add केले. पण खूप छान... Thanks. Varsha Ingole Bele -
मँगो कस्टर्ड कुल्फी (mango custard kulfi recipe in marathi)
#मँगो कुल्फी म्हटले की लाहनपणी चे दिवस आठवतात उन्हाळ्याची सुरवात आत्ता तर इतर वेळेस सुद्धा मिळते कुल्फी आणी किती तरी फ्लेवर्स मधे मी क्वचितच कुल्फी करते आज cookpad मुळे बरेच वर्षानी कुल्फी केली.. Devyani Pande -
मँगो कस्टर्ड (mango custard recipe in marathi)
#cpm1#week1मँगो हा फळांचा राजा..देश असो वा विदेश सगळ्यांचा आवडीचा फळ...तसा विदेशात आंबा मिळणे कठीणच बट लास्ट moment मला इंडियन grocery store मध्ये काही आंबे मिळाले luckily...so मग मी मँगो कस्टर्द ची रेसिपी शेअर करत आहे...चला तर मग अगदी झटपट अशी 🥭 custurd ची रेसिपी पाहुयात.. Megha Jamadade -
-
-
-
पॅनकेक मँगो कस्टर्ड (pancake mango custard recipe in marathi)
#cpm1 week- 1Cookpad magazine Mangal Shah -
मँगो मूस विथ चीझ फिलिंग (mango mousse with cheese filling recipe in marathi)
#cpm#week1आज बरेच दिवसांनी रेसिपी पोस्ट करत आहे. रेसिपी पोस्ट करायची छान वाटत आहे. आता मँगो सिजन संपले आहे.. पाऊस पडलाकी मँगो ची चव बदलत असते. मी हापूस आंबा चांगला असताना च त्याच पल्प काढून फ्रिझर मधे स्टोअर करून ठेवत असते. तोच पल्प मी वापरला आहे. Sonali Shah -
मँगो लोडेड मूज केक (mango loaded mousse cake recipe in marathi)
#मँगो.... केक हा आवडीचा पदार्थ व तो बनविणे हा आवडीचा विषय.... आज स्पँज केक, मूज व जेली सर्वात आंब्याचा वापर करून हा ओवरलोडेड मँगो मूज केक बनवला आहे.... Dipti Warange -
मँगो मूस (mango mousse recipe in marathi
#cpm#week1#रेसिपी मॅगझिन#मँगो मूसआंबा हा फळांचा राजा आहे त्यापासून विविध पदार्थ केले जातात आकर्षक दिसणारा आणि तितकाच चविष्ट असा हा डेझर्ट चा प्रकार.. पाहुयात याची रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
स्टफ्ड मँगो ओट्स कुकीज (stuffed mango oats cookies recipe in marathi)
#मँगो.... आंबे पिकू लागले की एकत्र भयपूर पिकतात.... मग नुसतेच खाऊन पोट भरले की उरलेल्या आंब्या ची काय रेसिपी बनवायची हा विचार डोक्यात सुरू होतो... पण ह्या वेळस जास्त विचार नाही करावा लागला कारण कूकपॅड ने थीमच भन्नाट दिल्या.... आंबा मुळात पौष्टिक... त्यात थोडी भर केली ते ओट्स आणि गूळ घालून... हा पण जॅम ला मात्र साखरेचीच जोड दिली आहे.... 👉 Dipti Warange -
मँगो मुस विथ मुस मोदक (mango mousse recipe in marathi)
#cpm#cookpadindia#cookpadmagzineWeek1#mango mousse Suvarna Potdar -
-
व्हर्मिसिली कस्टर्ड (Vermicelli Custard pudding recipe in marathi)
#रेसिपीबुक#week 9#फ्युजनरेसिपीजPost no 1#तिरंगाभारतामध्ये आणि भारतीय उपखंडातील इतर देशात गव्हाच्या शेवया बऱ्याच नावांनी ओळखल्या जातात जसे की गुजरात मध्ये सेव ,कन्नड मध्ये सेवेज ,शेवलु, तेलगु मध्ये सेमया, तमिळ आणि मल्याळम मध्ये सेमिया, असे म्हणतात महाराष्ट्रात शेवया असे म्हणतात या अनेक भागात वेगवेगळ्या पद्धतीने बनवल्या जातात. तांदळाच्या पिठापासून ,गव्हाच्या मैद्यापासून बनवल्या जातात .ज्यात फक्त मैदा पाणी मीठ असते. महाराष्ट्रात गव्हापासून शेवया बनवल्या जातात यात लोकवन गहू चा वापर मुख्यता करण्यात येतो. खानदेशात हात हातच्या शेवया केल्या जातात व्हर्मिसिली म्हणजेच शेवया या झटपट बनवण्यासाठी प्रसिद्ध आहेत व्हर्मिसिली, स्पगेटी ,केपीलीने हे सर्व पदार्थ एकाच आकाराचे असतात पण त्यांची जाडी वेगवेगळी असते म्हणून ते वेगवेगळ्या वेळेत शिजवल्या जातात स्पगेटी ही जाड असते आणि ती मुख्यता पास्ता सॉस बरोबर खाल्ली जाते. व्हर्मिसिली चे वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात.महाराष्ट्रात घरोघरी शेवया बनवल्या जातात या आकाराने बारीक असतात आणि यात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी असते पास्ता नूडल्स खाणाऱ्यांसाठी शेवया हा एक उत्तम पर्याय आणि आरोग्यासाठी उत्तम असा पर्याय आहे आपण वजन कमी करण्यासाठी याचा वापर करू शकतो. महाराष्ट्रात शेवयांचे बरेच प्रकार बनवले जातात. जसे की शेवयांची खीर गोड शेवया शेवयांचा उपमा तिखट शेवया असे अनेक प्रकार आपण बनवतो आणि जसे गाव बदलते तशी त्याची चवही बदलते तर आज आपण व्हर्मिसिली चा एक फ्युजन प्रकार पाहणार आहोत इटालियन+ मेक्सिकन ला महाराष्ट्रीयन टच व्हर्मिसिली कस्टर्ड / शेवया कस्टर्ड/ चला तर मग रेसिपी पाहूया. Vaishali Khairnar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15181654
टिप्पण्या