चॉकलेटी मँगो चीझ केक (choklate mango cheese cake recipe in marathi)

चॉकलेटी मँगो चीझ केक (choklate mango cheese cake recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
एका केक चे भांड्याला तूप लावा व त्यावर मैदा टाका आणि एक्स्ट्रा मैदा काढून टाका व बाजूला ठेवा. मी दोन भांडे छोटा व म्होठ घेतलेली आहे आणि ग्रीस करून ठेवली.
- 2
आता एका भांड्यात मैदा,३/४कप साखर, बेकिंग पावडर,सोडा,मीठ, इसेन्स, तूप, निम्बू रस टाका आणि दूध टाकून हळू हळू मिक्स करा काळजी घ्या की गाठी नको ह्याला. आता ह्या मिश्रणातून १/४ मिश्रण वेगड कडून ठेवा आणि ३/४ मिश्रणात काँका पावडर मिक्स करा हळूवार पने.
- 3
आता कॉको पावडर टाकून मिक्स झाल्यावर ग्रीस केलेल्या मोट्या भंड्यात मिश्रण टाका आणि मायक्रोवेव्ह करा ५ मिनिट.चॉकलेट केक तयार आता त्याला पूर्ण पने थंड होऊ द्या १ तास फ्रिज मध्ये ठेवा.
- 4
आता छोट्या भांड्यात १/४ मिश्रणात मँगो काप टाका व ४ मिनिट मायक्रोवेव्ह करून घ्या हे सर्व फास्ट करावं लागेल.मँगो केक तयार ह्याला पण थंड करून घ्या.
- 5
१ तसा नंतर मी धाग्या ने चॉकलेट केक ला २ भागात कट केले आणि त्याला साखर च पणी बानाऊन त्यावर ब्रश केला. आता एका भांड्यात चीस बटर टाकून १५ मिनिटे बीट करून घ्या व ५ -५ मिनिटे त्यात पिठी साखर टाकत जा
- 6
आता केक ची १ भाग घ्या त्यावर मँगो चे काप टाका व नंतर त्यावर क्रीम लावा चाकूने आता त्यावर केक चे २ भाग ठेवा आणि त्याला सुधा क्रीम लावा,सर्वी कडे वेवस्टीत क्रीम लावा.आटा मँगो केक बनवला होता त्याला सुधा दोन भाग कले आणि कटर नी कट करून केक सजवला.तुम्हाला हवा तसा सजवा
- 7
केक तयार. थोडा त्याला छान क्लीन करून घ्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
अपसाईड डाऊन मॅंगो कॅरॅमल केक (up site down mango caramel cake recipe in marathi)
#मँगो#दिपाली पाटील Priyanka Patil -
मँगो ड्रायफ्रूट केक (mango dry fruit cake recipe in marathi)
#amr#मँगो ड्रायफ्रूट केक Rupali Atre - deshpande -
मँगो आईस टी ड्रिंक (mango ice tea recipe in marathi)
#दिपाली पाटील#मँगो स्मूठी ओर मँगो ड्रिंक Meenal Tayade-Vidhale -
-
-
-
मँगो केशरी पुडींग आईसक्रीम (Mango Saffron Pudding Recipe in Marathi)
#मँगो#दिपाली पाटील Priyanka Patil -
जीरा मँगो बिस्कीट-फॉर किड्स (jeera mango cookies recipe in marathi)
#मँगो#दिपाली पाटील Meenal Tayade-Vidhale -
मँगो रवा ड्राय फ्रूट बाउल (mango rawa dryfruit bowl recipe in marathi)
#मँगो# दिपाली पाटील Meenal Tayade-Vidhale -
-
-
मँगो 💓 हार्ट बीट कुल्फी (mango heartbeat kulfi recipe in marathi)
#मँगो#दिपाली पाटील Meenal Tayade-Vidhale -
मँगो केक (mango cake recipe in marathi)
#मँगो#कल्पनाहा केक मी कूकर मध्ये केला आहे....!Sharda Pujari
-
-
-
मँगो रंगिला आईस क्रीम(mango rangeela icecream recipe in marathi)
#मँगो# फौर लयेर मँगो आईस क्रीम व्हाइट,पिंक,ब्राऊन आणि मँगो#दिपाली पाटील Meenal Tayade-Vidhale -
-
-
-
मँगो केक (mango cake recipe in marathi)
#मँगोकिती योगा योग आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आणि आजच मँगो नेक्स थीम आली मँगो केक. म लगेच बनवला. Jyoti Kinkar -
-
मँगो रबडी राइस पुडींग (mango rabdi rice pudding recipe in marathi)
#मँगो#दिपाली पाटील Meenal Tayade-Vidhale -
आंबा केक (mango cake recipe in marathi)
#मँगोआंब्याचा सीझन म्हणजे प्रत्येक रेसिपी मध्ये आंबा हवाच. आज आंबा केक केला होता. टेस्ट एकदम अप्रतिम. तुम्हाला आवडली रेसिपी तर नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
मँगो केक (mango cake recipe in marathi)
#मँगोकेक हा प्रकार कसला ही असो सर्वांना आवडतो च माझ्या घरी कधी कधी छोटे छोटे एक्सपर्मिंत करून बघत असते मिन Maya Bawane Damai -
मँगो सेवाई पुडींग कुल्फी (Mango Sevai Pudding Kulfi Recipe in Marathi)
#मँगो#दिपाली पाटील Priyanka Patil -
-
-
-
मँगो लावा पॅकेक्टस कुकीज (mango lava packets cookies recipe in marathi)
#मँगो#दिपाली पाटील Meenal Tayade-Vidhale -
More Recipes
टिप्पण्या (2)