साबुदाणा खिचडी बिना तुपाची (sabudana khichdi bina tupachi recipe in marathi)

Pallavii Paygude Deshmukh
Pallavii Paygude Deshmukh @cook_19803521

साबुदाणा खिचडी बिना तुपाची (sabudana khichdi bina tupachi recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

5 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 2 वाट्याभिजवलेला साबुदाणा
  2. 1 वाटीदाण्याचा कूट
  3. 6हिरव्या मिरच्या,बारीक वाटून घेतलेला
  4. 1 टीस्पूनजीरे
  5. 1 टीस्पूनसाखर
  6. मीठ चवीनुसार
  7. 2 टेबलस्पूनबारीक चिरलेली कोथिंबीर आणि
  8. 1लिंबाची फोड

कुकिंग सूचना

5 मिनिटे
  1. 1

    एका बाउल मधे भिजलेला साबुदाणा घेऊन त्यात वाटलेली मिरची, दाण्याचा कूट, चवी नुसार मीठ, आणि साखर टाकून मिक्स करणे

  2. 2

    एक स्टील ची पण गरम करून त्यात जिऱ्याची फोडणी देणे, जीरे तडतडले की त्यात मिक्स केलेला साबुदाणा टाकणे.

  3. 3

    आणि 5 ते 7 मिनिटे वाफेवर शिजवणे, आणि कोथिंबीर टाकणे व गॅस बंद करणे. दही किंवा काकडी च्या कोशिंबीर बरोबर सर्व्ह करणे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pallavii Paygude Deshmukh
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes