"साबुदाणा खिचडी" (Sabudana Khichdi Recipe In Marathi)

लता धानापुने
लता धानापुने @lata22
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
दोन
  1. 1 कपसाबुदाणा
  2. 1 कपशेंगदाणे कूट
  3. 2उकडलेले बटाटे
  4. 5सहा हिरव्या मिरच्या वाटून
  5. चवीनुसारमीठ
  6. 1 टेबलस्पूनतूप
  7. उपवासाला चालत असेल तर जीरे , कोथिंबीर,आलं घालू शकता.
  8. 1/2लिंबाचा रस

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    साबुदाणा स्वच्छ तीन चार वेळा पाणी घालून धुवून घ्या व तीन तास भिजत ठेवा.. मिरची मिक्सरमध्ये वाटून घ्या.शेंगदाणे कूट,मीठ आणि वाटलेली मिरची साबुदाणा मध्ये घालून मिक्स करा..

  2. 2

    उकडलेल्या बटाट्याच्या साल काढून फोडी करून घ्या

  3. 3

    कढईत तूप गरम करून त्यात जीरे घालून फुलले की सर्व साहित्य घालून छान पाच मिनिटे परतून घ्या..

  4. 4

    झाकण ठेवून मिडीयम गॅसवर अधुनमधून हलवत दहा मिनिटे शिजू द्या.. मस्त मोकळी सरसरीत खिचडी तयार होते.. शेवटी लिंबू रस घालून एक वाफ काढावी..

  5. 5
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
लता धानापुने
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes