पुदिना चटणी (pudina chutney recipe in marathi)

#cn
आपल्या भारतीय संस्कृती मध्ये जेवणातील ताटा तील डावी बाजू म्हणजे चटण्या आणि कोशिंबीर यामुळे आपल्या जेवणाची लज्जत वाढते. त्यातीलच एक पुदिना चटणी ची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करतेय. झटपट होणारी चटणी कशी बनवायची रेसिपी पाहूयात
पुदिना चटणी (pudina chutney recipe in marathi)
#cn
आपल्या भारतीय संस्कृती मध्ये जेवणातील ताटा तील डावी बाजू म्हणजे चटण्या आणि कोशिंबीर यामुळे आपल्या जेवणाची लज्जत वाढते. त्यातीलच एक पुदिना चटणी ची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करतेय. झटपट होणारी चटणी कशी बनवायची रेसिपी पाहूयात
कुकिंग सूचना
- 1
प्रथम पुदिना दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुऊन चाळणीत मध्ये निथळत ठेवावा. ओले खोबरे लसूण हिरव्या मिरच्या काढून घ्याव्यात
- 2
एका पॅन मध्ये थोडेसे तेल घालुन ते गरम झाल्यावर त्यामध्ये प्रथम लसूण व हिरव्या मिरच्या परतून घ्याव्यात. मग त्यामध्ये ओले खोबरे चिरून घालावे व हे सर्व मिश्रण साधारण चार ते पाच मिनिटे परतून घ्यावे. मग हे मिश्रण मिक्सर मध्ये काढून घ्यावे. आता त्यास तेलामध्ये दोन ठेवलेल्या पुदिना घालून दोन मिनिटे परतून घ्यावे.
- 3
आता परतलेला पुदिना तोही मिक्सर मध्ये ऍड करा व वरून मीठ घालावे. तुम्हाला आवडत असल्यास यामध्ये थोडे लिंबू पिळले तरी चालेल तुमच्याकडे ओले खोबरे नसेल तरी सुके खोबरे जरी घातले तरी ही चटणी खूप छान बनते. आता हे मिश्रण मिक्सर मध्ये फिरवून घ्यावे
- 4
अशीही झटपट तयार होणारी पुदिना चटणी सर्व करण्यासाठी तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
सँडविच पुदिना चटणी (sandwich pudina chutney recipe in marathi)
#CNपानाची डावी बाजू सांभाळणारी चटणी.....सर्व चटण्या या खूपच हेल्दी आणि न्यूट्रिशियस असतात ....घरी कुंडीत लावलेल्या पुदिन्या पासून बनवलेली सँडविच पुदिना चटणी... सँडविच,पराठा,इडली कशाही सोबत छान लागते. Vandana Shelar -
पुदीना चटणी (pudina chutney recipe in marathi)
#CN#जेवणाची डावी बाजू सतावणारी चटणी कधी तिखट,कधी आंबटगोड,गोड तुरट, काही तरी जेवणात हवं असतंच😋 Madhuri Watekar -
पुदिना चटणी (pudina chutney recipe in marathi)
#CN # चटणी, ज्याप्रमाणे जेवणाची रंगत वाढविते, त्याच प्रमाणे, कांहीं पदार्थ या चटणी शिवाय अपूर्णच.. अशी ही पुदिन्याची चटणी... Varsha Ingole Bele -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#cnमहाराष्ट्रात जेवणातील डावी बाजू विविध चटण्या व कोशिंबिरीने नटलेली असते, त्यातीलच एक खमंग चटपटीत तिळाची चटणी.घरात उपलब्ध असलेल्या सामग्रीतून बननारी स्वादिष्ट चटणी. Arya Paradkar -
पुदिन्याची चटणी (pudina chi chutney recipe in marathi)
#cn#पुदिन्याची चटणीमहाराष्ट्रीयन जेवणाची एक खासियत म्हणजे ताटभर जेवण. व्हेज असो, नाॅनव्हेज असो...पण चटण्या, रायते, कोशिंबीर, तळण या सगळ्याचा समावेश असतो. यामुळे जेवणाची लज्जत तर वाढतेच...परंतु सकस, चौरस आहारामुळे आरोग्यही उत्तम राहते. म्हणूनच ताटामध्ये ओल्या, सुक्या चटण्यांचा सर्रास वापर केला जातो. आज मीही तुमच्यासाठी चटणीचा एक वेगळा प्रकार घेवून आले आहे. हि चटणी पावभाजीचे पाव भाजताना पावाला लावते. लोणी किंवा बटर आणि ही चटणी यामुळे पावाला खूपच छान टेस्ट येते. बघूया रेसिपी.... Namita Patil -
पुदिना कोथिंबीरीची चटणी (pudina kothimbirachi chutney recipe in marathi)
चटणी ही कोणती ही असली तरी जेवणाची लज्जत वाढवते.आज अशी एक मी चटणी बनवली आहे पुदिना व कोथिंबीर ची चटणी. तर चला आपण पाहू ह्याची झटपट रेसिपी#CN Mrs. Snehal Rohidas Rawool -
-
पुदिना चटणी (pudina chutney recipe in marathi)
#cn पुदिना चटणी चवदार पाचक चटणी आहे. Suchita Ingole Lavhale -
पुदिना चटणी (pudina chutney recipe in marathi)
#GA4#week4#keyword_चटणीउन्हाळ्यात पुदिना चटणी आहारात घेणे अतिशय चांगले....सँडविच,पराठा,इडली कशाही सोबत छान लागणारी ही पुदिना चटणी ची रेसिपी..... Shweta Khode Thengadi -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#CN#जेवणाची डावी बाजू सजावणारी चटणी कधी तिखट, कधी आंबटगोड,तुरट अशा विविध प्रकारच्या नवीन नवीन चवदार चटपटीत चटण्या हव्या .😋 Madhuri Watekar -
जवसाची चटणी (javasachi chutney recipe in marathi)
#CN#जेवणाची डावी बाजू सजावणारी चटणी कधी तिखट कधी आंबटगोड कधी तुरट अशा विविध प्रकारच्या चटण्या हव्या त्यातली ही एक जवसाची चटणी😋 Madhuri Watekar -
पुदिना चटणी (pudina chutney recipe in marathi)
#CN"पुदिना चटणी" जेवताना डाव्या बाजूला तोंडीलावणे म्हणून अतिशय रुचकर चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ पुदिना चटणी.. चला तर मग माझी रेसिपी बघुया. लता धानापुने -
पुदिना चटणी (pudina chutney recipe in marathi)
पुदिना छान चव आणतो कुठेही घातला की आणि चटणी तर छानच.#CN Pallavi Gogte -
पुदिना चटणी (pudina chutney recipe in marathi)
#CNसर्व प्रकारच्या चाट मध्ये अग्रस्थानी असलेली चटणी म्हणजे पुदिना चटणी. या शिवाय चाटला मज्जाच नाही. आणि पुदिना आपल्या पोटाच्या सर्व तक्रारी दूर करतो म्हणूनच आपण त्याचा आहारात समावेश करायला हवा चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
कैरी पुदिना चटणी (Kairi Pudina Chutney Recipe In Marathi)
#KKRआंबट तिखट गोड अशी ही चटणी.ताटात डावी बाजू पण संभळणारी Anjita Mahajan -
पुदिना+कैरी चटणी (pudina kairi chutney recipe in marathi)
#CN # रेसिपी 1. चटणी जेवणातील एक अविभाज्य घटक! जेवणात रंगत आणते ती चटणीच! आमच्या कडे तर चटणी ,मिरच्या शिवायचे जेवण म्हणजे जणू मिठाशिवायचे व्यंजन! आज एक सौम्य पण चटकदार चटणीची रेसिपी शेअर करीत आहे. Pragati Hakim -
पुदिना चटणी (pudina chutney recipe in marathi)
#cn ताटातील डाव्या बाजूस असलेला पदार्थ ,व ज्याच्याशिवाय आपलं जेवण अपूर्ण असा घटक पदार्थ म्हणजे चटणी मग ती कोणतीही असो जसे की पुदिना चटणी,खोब्रायची, शेंगदाणेची,जवसाची, कारल्याची, तिळाची,लसणाची इ.,म्हणूनच मी आज पुदिना चटणी बनवली आहे मग बघू कशी करायची ही चटणी,जी की अतिशय पाचक,चविष्ट, रुचकर असून अनेक पोषणमूल्ये युक्त अशी आहे. Pooja Katake Vyas -
पुदिना चटणी / सँडविच चटणी (Pudina Chutney Recipe In Marathi)
#चटणी#पुदिना#सँडविच चटणी Sampada Shrungarpure -
पुदिना चटणी (pudina chutney recipe in marathi)
#CN#पुदिनाचटणी#चटणीपुदिना चटणी प्रत्येक नाश्त्याचा प्रकार बरोबर लागणारी महत्त्वाची अशी चटणी आहे, कोणत्याही स्नॅक्स केला तर ही चटणी लागतेच म्हणून ही चटणी तयार करून आठवडाभर आपण ठेवू शकतोपुदिन्याची चटणी रोजच्या आहारातून घेतली तर अन्न पचायला खूप चांगली असतेमाझ्याकडे नेहमीची चटणी तयार असते अशा प्रकारची चटणी मी बाजारातून कोथिंबीर, पुदिना आणला लगेच त्याची चटणी वाटून डीपफ्रीज मध्ये ठेवून ते केव्हाही लागते ती वापरता येतेरेसिपी तू नक्कीच बघा पुदिन्याची चटणी Chetana Bhojak -
पुदिना चटणी (Pudina Chutney Recipe In Marathi)
#SORमस्त चटपटीत पुदिना चटणी......स्यांडविच ,भेळ, पाणीपुरी,रगडा या साठी उत्तम.... Supriya Thengadi -
पुदिना चटणी (pudina chutney recipe in marathi)
#CNपुदीना ही एक बारमाही मिळणारीऔषधी वनस्पती आहेपुदीनामध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी तसेच ट्रेस मिनरल मॅंगनीज भरपूर असतातजेवणात ताटात डाव्या बाजूला कोशींबीर चटणी असते चटणी नी जेवणाची लज्जतच काही वेगळी येते .पुदिन्याची चटणी जेवणात तोंडी लावायला तर होतेच पण ती बनवून ठेवली तर फ्रिज मध्ये खूप दिवस टिकते तसेच चाट भेळ पाणीपुरी दाबेली मध्ये पण पटकन घेता येते.तर बघुयात पुदिन्याची चटणी Sapna Sawaji -
कढीपत्ताची चटणी (kadipatta chutney recipe in marathi)
#CN#जेवणाची डावी बाजू सजावणारी चटणी कधी तिखट कधी आंबटगोड कधी तुरट अशा विविध प्रकारच्या चटण्या जेवणात हव्या त्यातलाच आज वेगळा प्रकार कढीपत्त्याची चटणी अतिशय गुणकारी केसांची वाढ पांढरे केस काळे वयानुसार बदल होईल असा हा गुणकारी कढीपत्ता😋 Madhuri Watekar -
कैरी पुदिना चटणी (Kairi Pudina Chutney Recipe In Marathi)
#KKR#कैरीपुदिनाचटणीया सीजनमध्ये भरपूर कैरी बाजारात उपलब्ध होते तेव्हा हिरवी चटणी करताना मी नेहमीच कैरीचा वापर करते शिवाय पहिल्यांदाच पाहण्यात आले की लिंबू खूप महागले आहे दहा किंवा वीस रुपयात एक लिंबू बाजारात मिळत आहे., मग अशा वेळेस आंबटपणा देण्यासाठी कैरीचा ही वापर करता येतो त्याप्रमाणेच इथे कैरीचा वापर करून हिरवी चटणी तयार केली आहे खूप छान आणि टेस्टी अशी चटणी तयार होते.कैरी मुळे चटणीचे स्टेक्चर ही खूप छान येतेकैरी च्या चवीमुळे चटणी अजूनच चविष्ट लागतेरेसिपी तुन बघूया . आपण नेहमी कोथिंबीर ,पुदिना हिरवी मिरची चा वापर करून चटणी तयार करतो फक्त या दिवसात कैरीचा वापर करून ही चटणी तयार केली तर कोणत्याही स्नॅक्स बरोबर खायला छान लागते. Chetana Bhojak -
गाजर-पुदिना चटणी (gajar pudina chutney recipe in marathi)
#cnपुदिना चटणी keyword'चटणी' हया पदार्थाला आपल्या जेवणात खूप मोलाचे स्थान आहे. काही भाजी आवडीची नसेल, किंवा काही तरी नवीन, चटपटीत,चूरचुरीत असे तोंडीलावणे हवे असते. मग एखादी छानदार चटणी असली, तरी चटणीबरोबर पोळी - भाकरी सहज संपते. तर बघुया येथे मी "गजराची चटणी " बनविण्याचा प्रयत्न केला आहे. बघा! तुम्हाला आवडते का? 🥰 Manisha Satish Dubal -
पुदिना चटणी (pudina chutney recipe in marathi)
पुदिना औषधी आहे. वात वायू व पाचक यावर फार उपयोगी आहे. चटणीत पालक सुद्धा आहे जो आपल्या रक्तात लोह प्रमाणवाढवतो. Namita Manjrekar -
शेंगदाणे पुदिना चटणी (peanut mint chutney recipe in marathi)
#GA4 #week4शेंगदाणे पुदिना चटणी ही झटपट होणारी आहे, चवीला ही खूप छान लागते, ही चटणी पराठे, चपाती, भाकरी बरोबर सर्व्ह करू शकतो. तर पाहुयात शेंगदाणे पुदिना चटणी चि पाककृती. Shilpa Wani -
पुदिन्याची चटणी (Pudina Chutney Recipe in Marathi)
ही चटणी चटकदार असून लसूण विरहीत असल्याने बाप्पाच्या नैवेद्य्याच्या पानात वाढता येते तसेच वडे भजी सोबत खाता येते. Pragati Hakim -
कडीपत्ता चटणी (kadi patta chutney recipe in marathi)
#CN जेवणाची चव वाढवणारी ही चटणी भारतात वेगवेगळ्या प्रारांतात वेगवेगळ्या चटण्या बनवल्या जातात मी साऊथ इंडियन कडीपत्ता चटणी बनवून दाखवते. Varsha S M -
तीळ,शेंगदाणे,फूटाणे मीक्स सूकी चटणी (til shengdane futane mix sukhi chutney recipe in marathi)
#चटणी ...जेवणातील नेहमी डावी बाजू चटण्या ,कोशिंबीर ,लोंच ,सँलड यानी सजलेली असली की जेवण जरा जास्तच सूचकर लागत ...आणी जर कोशिंबीर वगरे नसल्या तर या कोरड्या -सूक्या चटण्या पण वेळ भागवून नेतात ....आणी बर्याच दिवस टीकतात त्यामूळे कधी काही नसले तरही पराठे ,थालीपीठ ,पोळ्यांन सोबत सूध्दा तेल टाकून खायला छान लागतात ....तर ही माझी आईची रेसिपी आहे ...आम्ही लहान असतांना शाळेतून आलो की पोळीवर चटणी ,तेल टाकून रोल बनवायचा आणी सोबत कांदा घेऊन खायचो कारण आई नोकरी करायची घरी नसायची ...खूप छान लागते .... Varsha Deshpande -
पुदिना चटणी (Pudina Chutney Recipe In Marathi)
पुदिन्याची चटणी ही आपण अनेक स्नॅक्स सोबत खात असतो पचनासाठी पुदिना आवश्यक आहे आणि म्हणूनच आज आपण पुदिन्याची चटणी बनवणार आहोत Supriya Devkar
More Recipes
टिप्पण्या