कडीपत्ता चटणी (kadi patta chutney recipe in marathi)

Varsha S M @varsha_1964120
#CN जेवणाची चव वाढवणारी ही चटणी भारतात वेगवेगळ्या प्रारांतात वेगवेगळ्या चटण्या बनवल्या जातात मी साऊथ इंडियन कडीपत्ता चटणी बनवून दाखवते.
कडीपत्ता चटणी (kadi patta chutney recipe in marathi)
#CN जेवणाची चव वाढवणारी ही चटणी भारतात वेगवेगळ्या प्रारांतात वेगवेगळ्या चटण्या बनवल्या जातात मी साऊथ इंडियन कडीपत्ता चटणी बनवून दाखवते.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तेलात मिर्च्या आणी कडीपत्ता छान परतून घ्या
- 2
नंतर डाळी परतून घ्या त्या नंतर गॅस बंद करून घ्या. आणि त्यात धणे पूड जीरे पूड मीठ घालून मिक्स करून घ्या.
- 3
आता सर्व थंड झालं की कडीपत्ता ची पानं हे सगळं एकत्र करून घ्या आणि नंतर मिक्सर मधून बारीक ग्राईंड करून घ्या.अशी ही तिखट चमचमीत कडीपत्ता चटणी तयार. ही चटणी इडली ढोसा उत्तप्पा घावणे वगेरे सोबत फार चवीष्ट लागते.,,😋👌👌
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मिक्स डाळी चां ढोकळा (mix dalich dhokla recipe in marathi)
#cpm8 मिक्स डाळी चां ढोकळा प्रोटीन्स युक्त पोट भर नाश्ता आहे.जर चमचमीत चटणी सोबत खायला असेल तर फार आवडते.घरात सर्वांना असा ढोकळा आवडतो. Varsha S M -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#cnपौष्टिक व तोंडाला चव वाढवणारी रुचकर चटणी आपल्याला जेवताना हवी हवी वाटतेच Charusheela Prabhu -
खोबरे डाळ्याची चटणी (Khobre dalyachi chutney recipe in marathi)
साउथ इंडियन डिसीज बनवताना त्यात विविध चटण्या बनवल्या जातात खोबऱ्याची हिरवी चटणी ही एक कॉमन चटणी डोसा इडली उत्तपम आप्पे सोबत खाल्ली जाते आज बनवणार आहोत खोबरे डाळ्याची चटणी ही चटणी सुद्धा एक वेगळीच चव देऊन जाते चला तर मग बनवूयात झटपट खोबरे डाळ्याची चटणी Supriya Devkar -
कडीपत्ता चटणी (kadi patta chutney recipe in marathi)
#CN चटणी रेसिपीज साठी मी आज कडीपत्ताची चटणीची रेसिपी पोस्ट केली आहे. कडीपत्ता हा आपल्या जीवनाचा फार गरजेचा आहे. पण आपण जेवणातला कडीपत्ता न खाता तो आपण काढून टाकतो, पण आपण चटणी बनवून ती कोणत्याही रेसिपी मधे वापर करून घेतला तर कडीपत्ता नक्कीच खाल्ला जाईल. Mrs. Sayali S. Sawant. -
कडीपत्ता चटणी (kadi patta chutney recipe in marathi)
कडीपत्ता चटणी खुपच चविष्ट लागते व आरोग्यासाठी खुप गुणकारी आहे#cn Purna Brahma Rasoi -
ओल्या खोबऱ्याची चटणी (olya khobryachi chutney recipe in marathi)
#CNचटणी म्हटली की आपण ती कोणत्याही पदार्थां बरोबर खाऊ शकतो. आजारी असताना तोंडाची चव जाते तेव्हा ही चटणी बनवून भाता सोबत खाऊ शकता. जेवणाची लज्जत वाढवते ती म्हणजे चटणी तर चला आपण बघू झटपट होणारी ओल्या खोबऱ्याची चटणी Mrs. Snehal Rohidas Rawool -
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccs : cookpad ची शाळा चेलेंज: त्यातून मी साऊथ इंडियन लेमन राईस रेसिपी बनवून दाखवते. Varsha S M -
कढिपत्ता चटणी (kadi patta chutney recipe in marathi)
#cnमुळातच कढिपत्ता रूचकर, खमंग असतो.कढिपत्ता मधे खूप औषधी गुणधर्म आहेत, तरी काहीजण तो ताटातून बाजूला काढतात,यावर खरमरीत उपाय म्हणजे पौष्टिक कढिपत्ता चटणी. Arya Paradkar -
मेथी थेपला हेवी ब्रेकफास्ट (methi thepla recipe in marathi)
#bfr morning breakfast:आमच्या घरात सर्वांना सकाळच्या नाश्त्याला मेथी ठेपला नाष्टा फार आवडतो.मी त्या सोबत बटाटा भाजी,दही, टोमॅटो केचप ,लसूण चटणी खायला घेतो . म मी मेथी ठेपला बनवून दाखवते. Varsha S M -
साऊथ इंडियन टोमॅटो चटणी (south indian tomato chutney recipe in marathi)
#cnसाऊथ इंडियन पाककृती मधे चिंच, धणे, हरभरा, उडद डाळ चा समावेश प्रामुख्याने असतो. अशीच एक चटपटीत पाककृती टोमॅटोची चटणी. Arya Paradkar -
पुदीना चटणी (pudina chutney recipe in marathi)
#cn चटपटीत पुदीना चटणी , चाट मधे तर पुदीना चटणी हवीच. तोंडाला चव आणणारीव भूक वाढवणारी ही चट क्षीरसागर आहे. वास च खुप छान वाटतो , फ्रेशनेस येतो. Shobha Deshmukh -
मेदू वडा(meduwada recipe in marathi)
आज सकाळी नाश्त्याला मेदू वडा बनवला. खूप टेस्टी झालेला... सोबतीला सांबार व चटणी होतीच..... त्याशिवाय कोणत्याही साऊथ इंडियन पदार्थाला चव नाही... Sanskruti Gaonkar -
आवळा किस (awla khees recipe in marathi)
#VSM सद्या आता भाजी बाजारात आवळे दिसुलागले आहे आणि मला आवळा हे फळ फार खायला आवडतो. आवळा हा व्हिटॅमिन C ने भरपूर आहे आपल्या स्किन केअर साठी आणि व्हिटॅमिन C चां साठा आपल्या शरीरात न राहता आवळा ही गरज भागतो त्यातून बनवलेली कोणतीही रेसिपी जसेकी आवळा सरबत, आवळा मोरंबा,आवळा कॅन्डी किंव्हा आवळा सुपारी हे सगळे मला आवडतात. आता मी आवळा किस बनवून दाखवते हा आवळा किस जेवणाची चव वाढवतो आणि जेवणं पचाला भारी जात नाही. Varsha S M -
पुदिना चटणी (pudina chutney recipe in marathi)
#cn आपल्या भारतीय संस्कृती मध्ये जेवणातील ताटा तील डावी बाजू म्हणजे चटण्या आणि कोशिंबीर यामुळे आपल्या जेवणाची लज्जत वाढते. त्यातीलच एक पुदिना चटणी ची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करतेय. झटपट होणारी चटणी कशी बनवायची रेसिपी पाहूयातDipali Kathare
-
पुदिना कोथिंबीरीची चटणी (pudina kothimbirachi chutney recipe in marathi)
चटणी ही कोणती ही असली तरी जेवणाची लज्जत वाढवते.आज अशी एक मी चटणी बनवली आहे पुदिना व कोथिंबीर ची चटणी. तर चला आपण पाहू ह्याची झटपट रेसिपी#CN Mrs. Snehal Rohidas Rawool -
कडीपत्ता चटणी (kadi patta chutney recipe in marathi)
#कुकस्नॅपमी प्राजक्ता पाटील मॅडम ची कडीपत्ता चटणी ही रेसिपी कुकस्नॅप केली.मस्तच झाली चटणी.गरम गरम पोळी सोबत खाल्ली अतिशय रुचकर.... Preeti V. Salvi -
लसूण शेंगदाणा चटणी (Lasun Shengdana Chutney Recipe In Marathi)
चटणी म्हणजे जेवणाची लज्जत वाढवणारी पाककृती! जेवणा असो नाश्ता असो दोन्ही वेळेस घाईगडबडीच्या वेळेस काही करणं शक्य नसेल तर अशा प्रकारच्या कोरड्या चटण्या तुम्ही बनवून ठेवू शकता ,त्या वेगवेगळ्या प्रकारच्या करता येतात. आज बघूया शेंगदाणा लसूण यांची कोरडी चटणी. Anushri Pai -
जवसाची चटणी (javasachi chutney recipe in marathi)
#CN#जेवणाची डावी बाजू सजावणारी चटणी कधी तिखट कधी आंबटगोड कधी तुरट अशा विविध प्रकारच्या चटण्या हव्या त्यातली ही एक जवसाची चटणी😋 Madhuri Watekar -
डाळ कांदा (dal kanda recipe in marathi)
#weekly ट्रेडिंग रेसिपी:डाळ कांदा ची रेसिपी मी बनवून दाखवते Varsha S M -
ओली खजूर+आलूबुखार चटणी (oli khajur alubhukhar chutney recipe in marathi)
#cn जेवणाच्या डाव्या बाजूला सजणारा पदार्थ म्हणजे चटणी, कोशिंबीर, पंचामृत असे अनेक पदार्थ जे जेवणाची लिज्जत वाढवतात.अशा नैसर्गिक चवीची चटणी आज मी केली आहे.आगळी-वेगळी चटणी.... Shital Patil -
साऊथ ईंडियन सांबर मसाला (sambhar masala recipe in marathi)
#साऊथ इंडियनसाऊथ चे पदार्थ सगळ्यांच्याच आवडीचे..आणि त्यात सांबर म्हणजे तर जीव की प्राण ...पण याची अगदी पारंपारीक चव येण्यासाठी विकतचा मसाला कशाला...म्हणून मग घरच्या घरी अगदी कमी किमतीत आणि कमी वेळात हा मसाला घरीच करून बघा आणि आपल्या पदार्थांची चव वाढवा. Supriya Thengadi -
नारळ चटणी आणि तडका (Naral Chutney Tadka Recipe In Marathi)
#TR: तडका मंजे फक्त दाल तडका न्हवे .मला नारळ चटणी फार आवडते आणि त्याला (तडका)फोडणी केली का मग काही बागालाच नको . मी नारळाची चटणी आणि त्यासाठी खमंग तडका कसा करायचा ते करून दाखवते Varsha S M -
कांदा कैरीची चटणी (kanda kairichi chutney recipe in marathi)
#KS5मराठवाड्यातील घरोघरी कैरीच्या सिझनमध्ये केली जाणारी ही चटणी. जेवणाची चव वाढवणारी ही आंबट गोड चटणी चवीला रूचकर लागते. Shilpa Pankaj Desai -
पुदिना चटणी (pudina chutney recipe in marathi)
#CN # चटणी, ज्याप्रमाणे जेवणाची रंगत वाढविते, त्याच प्रमाणे, कांहीं पदार्थ या चटणी शिवाय अपूर्णच.. अशी ही पुदिन्याची चटणी... Varsha Ingole Bele -
इडली चटणी (idli chutney recipe in marathi)
#साऊथ इंडियन रेसिपी#cooksnap#Week4प्रिया ताई मी तुमची इडली चटणी ची रेसिपी बनविली आहे खूप छान झाली आहे thank u tai आरती तरे -
जवसाची चटणी (javasachi chutney recipe in marathi)
#CN#चटणीरेसिपीजमहाराष्ट्रीयन खाद्य संस्कृतीमध्ये ताटात डावीकडे विराजमान होणारे पदार्थ म्हणजे चटणी, लोणची, कोशिंबीर यांचे खूप महत्त्वाचे स्थान आहे... कोशिंबीर, रायत्या मधून पौष्टिकता तसे जीवनसत्वे मिळतात. तर चटण्या आणि लोणची यांमुळे जेवणाला रंगत येते.. कितीतरी प्रकारच्या, कितीतरी वेगवेगळ्या चटण्या घरोघरी बनवल्या जातात. त्यातीलच एक म्हणजे *जवसाची चटणी*...बनवायला खूप सोपी, चविष्ट आणि तेवढीच पौष्टिक असलेली....चला तर मग करुया जवसाची चटणी.. 💃 💕 Vasudha Gudhe -
पडवळ चणा डाळ भाजी. (सात्विक) (padwal chana dal bhaji recipe in marathi)
#ngnr पडवळ ची भाजी आमच्या घरात सर्वांना आवडते तर मी ही श्रावणी कांदा लसूण न घेता अशी ही सात्विक पडवळ ची भाजी केरळी पद्धत प्रमाणे बनवुन दाखवते. Varsha S M -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#CN#जेवणाची डावी बाजू सजावणारी चटणी कधी तिखट, कधी आंबटगोड,तुरट अशा विविध प्रकारच्या नवीन नवीन चवदार चटपटीत चटण्या हव्या .😋 Madhuri Watekar -
पुदिना चटणी (pudina chutney recipe in marathi)
#CNपुदीना ही एक बारमाही मिळणारीऔषधी वनस्पती आहेपुदीनामध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी तसेच ट्रेस मिनरल मॅंगनीज भरपूर असतातजेवणात ताटात डाव्या बाजूला कोशींबीर चटणी असते चटणी नी जेवणाची लज्जतच काही वेगळी येते .पुदिन्याची चटणी जेवणात तोंडी लावायला तर होतेच पण ती बनवून ठेवली तर फ्रिज मध्ये खूप दिवस टिकते तसेच चाट भेळ पाणीपुरी दाबेली मध्ये पण पटकन घेता येते.तर बघुयात पुदिन्याची चटणी Sapna Sawaji -
कडीपत्ता चटणी (kadi patta chutney recipe in marathi)
#cn कडीपत्ता ची बहुगुणी व रुचकर अशी जीभेला चव आणणारी चटपटीत चटणी. Shobha Deshmukh
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15190215
टिप्पण्या (2)