साऊथ इंडियन चटणी (south indian chutney recipe in marathi)

Deepali dake Kulkarni
Deepali dake Kulkarni @deepali_kulkarni
Satara

#cn
साउथ इंडियन पदार्थ म्हणजे चटणी ही आलीच . हि चटणी दोसा इडली अप्पे उपमा याबरोबर आपल्याला नेहमीच साउथ इंडियन डिशेश बरोबर दिसते.

साऊथ इंडियन चटणी (south indian chutney recipe in marathi)

#cn
साउथ इंडियन पदार्थ म्हणजे चटणी ही आलीच . हि चटणी दोसा इडली अप्पे उपमा याबरोबर आपल्याला नेहमीच साउथ इंडियन डिशेश बरोबर दिसते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10म मी.नं
4 जणांसाठी
  1. 1/2 वाटीनारळाचा खव
  2. 2 टेबलस्पुनफुटाण्याच डाळ
  3. 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  4. 2हिरव्या मिरच्या
  5. 2 तुकडेआलं
  6. 4-5कढिपत्ता पाने
  7. 1बुटुक चिंच
  8. 1 टीस्पूनलाल मिरची
  9. 1 टीस्पूनजीरे मोहरी
  10. 1/4 टीस्पूनहिंग
  11. 1 टीस्पूनतेल

कुकिंग सूचना

10म मी.नं
  1. 1

    फुटाण्याच्या डाळ 1मिनिट मायक्रोवेव्ह करून घ्या. कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी.

  2. 2

    आल्याचे बारीक तुकडे करून घ्यावे. मिरची चिरून घ्यावी.आता चटणीची साहित्य एकत्र करून घ्या.

  3. 3

    एकत्र केलेले सर्व साहित्य मिक्सरच्या पॉटमध्ये थोडं पाणी घालून बारीक वाटावे. एक टीस्पून तेल गरम करून त्यात मोहरी हिंग जीरे लाल मिरची घालून वरून चटणीवर फोडणी घालावी.

  4. 4

    दिलेली ही साऊथ इंडियन चटणी इडली डोसा आप्पे कशा बरोबरी खायला देऊ शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deepali dake Kulkarni
Deepali dake Kulkarni @deepali_kulkarni
रोजी
Satara
Hay I am Deepali Dake Kulkarni by profession I am cosmetologist but cooking is my passion I love cooking I do cooking demo with Maharashrtha time also participated in all Marathi TV Chalel I also participated master chef season 1st
पुढे वाचा

Similar Recipes