कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
रेड चटणी साऊथ इंडियन (red chutney recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
रेड चटणी साऊथ इंडियन (red chutney recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

रेड चटणी साऊथ इंडियन (red chutney recipe in marathi)

Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642

#रेडचटणी_साऊथ_इंडियन
इडली डोस्या बरोबर ही चटणी बनवली जाते
नेहमीच्या डाळ,खोबरं या पेक्षा वेगळी व झटपट आणि चवीष्ट चला तर मग बघूया ही रेसेपि.

#रेडचटणी_साऊथ_इंडियन
इडली डोस्या बरोबर ही चटणी बनवली जाते
नेहमीच्या डाळ,खोबरं या पेक्षा वेगळी व झटपट आणि चवीष्ट चला तर मग बघूया ही रेसेपि.

पुढे वाचा

रेड चटणी साऊथ इंडियन (red chutney recipe in marathi)

Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642

#रेडचटणी_साऊथ_इंडियन
इडली डोस्या बरोबर ही चटणी बनवली जाते
नेहमीच्या डाळ,खोबरं या पेक्षा वेगळी व झटपट आणि चवीष्ट चला तर मग बघूया ही रेसेपि.

#रेडचटणी_साऊथ_इंडियन
इडली डोस्या बरोबर ही चटणी बनवली जाते
नेहमीच्या डाळ,खोबरं या पेक्षा वेगळी व झटपट आणि चवीष्ट चला तर मग बघूया ही रेसेपि.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

वीस मिनिट
3_4 सर्व्हिंग
  1. 3 टेबल स्पूनचना डाळ
  2. 1मोठा टोमॅटो
  3. 2मिडीयम कांदे
  4. 8-10 कढीपत्ता पाने
  5. 1चींचेचे बोटूक
  6. 4-5 लसूण कळ्या
  7. 1/2 टीस्पूनमोहरी जीरे मीक्स
  8. 1/2 टीस्पूनमीठ
  9. 2 टेबलस्पूनतेल
  10. 5-6लाल मिरच्या
  11. 1हीरवी मीरची
  12. 1/4 टीस्पूनहिंग
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

वीस मिनिट
  1. 1

    कांदा टोमॅटो चीरून घ्या.
    1 1/2 टेबलस्पून तेल कढईत तेल घालून गरम करा तेलात डाळ परतून घ्या

    रेड चटणी साऊथ इंडियन (red chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    रेड चटणी साऊथ इंडियन (red chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    रेड चटणी साऊथ इंडियन (red chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    डाळ लालसर झाली की त्यात मीरच्या लाल,हीरवी,लसूण,चींच घालून परतून घ्या. कांदा घाला परतून घ्या.आता टोमॅटो घालून परतून घ्या शीजला की मीठ घालून घ्या थंड करून घ्या.

    रेड चटणी साऊथ इंडियन (red chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    रेड चटणी साऊथ इंडियन (red chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    रेड चटणी साऊथ इंडियन (red chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता मिक्सरमधून बारीक दळून घ्यावे.
    कढल्यात तेल घालून गरम करा तेलात मोहरी जीरे घाला हे तडतडले कि त्यात कढीपत्ता पाने घाला गॅस बंद हींग घालून घ्या

    रेड चटणी साऊथ इंडियन (red chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    रेड चटणी साऊथ इंडियन (red chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    रेड चटणी साऊथ इंडियन (red chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    ही फोडणी चटणीवर ओता (हव असल्यास फोडणी घाला मला आवडते म्हणून मी फोडणी घातली आहे.) सर्व्ह करा.

    रेड चटणी साऊथ इंडियन (red chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    रेड चटणी साऊथ इंडियन (red chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642
05 जून 2021 16:31 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. जत्रेतील प्रसिद्ध आईस हलवा (ice halwa recipe in marathi)
  2. बेसन मलाई बर्फी (besan malai barfi recipe in marathi)
  3. कांद्याची पात घालून हाटून पिठल (pithla recipe in marathi)
  4. दही, धपाटे (dahi dhapate recipe in marathi)
  5. रेस्टॉरंट स्टाईल अंडा करी (anda curry recipe in marathi)
  1. पोह्याचे कटलेट (pochyanche cutlets recipe in marathi)
  2. अमृतखंड स्मुदि (amruthkhand smoothie recipe in marathi)
  3. बेसन मलाई बर्फी (besan malai barfi recipe in marathi)
  4. बॉम्बे-कराची हलवा (bombay karachi halwa recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15105613
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close