मसाला पाव स्ट्रीट स्टाईल (masala pav recipe in marathi)

R.s. Ashwini
R.s. Ashwini @Ash_Gourmet
Nagpur Maharashtra

#cpm3 मसाला पाव म्हटलं की रस्त्याच्या कडे उभ्या असलेल्या पावभाजी वाल्याकडून घेऊन खाल्लेल्या पावसाची आठवण येते आज मी तसाच स्टाईलचा करून बघा

मसाला पाव स्ट्रीट स्टाईल (masala pav recipe in marathi)

#cpm3 मसाला पाव म्हटलं की रस्त्याच्या कडे उभ्या असलेल्या पावभाजी वाल्याकडून घेऊन खाल्लेल्या पावसाची आठवण येते आज मी तसाच स्टाईलचा करून बघा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

वीस मिनिटं
4 सर्विंग्ज
  1. 1पाव पॅकेट
  2. 100 ग्रॅमकोबी बारीक चिरलेली
  3. 100 ग्रामउकडलेल्या बटाट्याचा कीस
  4. 1/2 कपगाजराचा कीस
  5. 1/2 कपबारीक चिरलेली शिमला मिरची
  6. 1/2 कपटोमॅटो प्युरी
  7. पावभाजी मसाला आवडीनुसार
  8. 1/2 टीस्पूनमीठ
  9. 50 ग्रामबटर
  10. 2कांदे बारीक चिरलेले

कुकिंग सूचना

वीस मिनिटं
  1. 1

    सर्व भाज्या बारीक चिरून उकळून घ्यायच्या

  2. 2

    टोमॅटोची प्युरी तयार करायची

  3. 3

    कांदा बारीक चिरून घ्यायचा आणि त्याला एका कढईत घालून तेल आणि लोणी घालून परतून घ्यायचा

  4. 4

    बारीक उकडलेल्या भाज्या मॅश करून घ्यायच्या

  5. 5

    परतलेल्या कांद्यावर टोमॅटो प्युरी घालायची हळद तिखट मीठ मसाला घालायचा थोडा पाव भाजी मसाला घालून भाजी छान परतून घ्यायची

  6. 6

    तव्यावर लोणी घालून त्याच्यात पावभाजी मसाला दोन मिनिटं घालायचा आणि त्याच्यावरती मसाला पाव परतून घ्यायचे आणि त्याच्यावरती भाजी घालून सर्व करायचा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
R.s. Ashwini
R.s. Ashwini @Ash_Gourmet
रोजी
Nagpur Maharashtra
A connoisseur of good food
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes