मसाला लच्छा पराठा (masala lachha paratha recipe in marathi)

Ashvini bansod
Ashvini bansod @AshviniBansod
Nagpur

नमस्कार मॅगझिन week 3 साठी #cpm3
मि लच्छा पराठा निवडलाय तर बघा
मसाला लच्छा पराठा....

मसाला लच्छा पराठा (masala lachha paratha recipe in marathi)

नमस्कार मॅगझिन week 3 साठी #cpm3
मि लच्छा पराठा निवडलाय तर बघा
मसाला लच्छा पराठा....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
2 व्यक्ती
  1. 1मोठा बाउल गव्हाचे पीठ
  2. 1 चमचातिखट
  3. 1 चमचाधने पूड
  4. 1 चमचाजीरे पूड
  5. 1/2 चमचा हळद
  6. चवीनुसार मीठ
  7. 2 चमचाचिरलेली कोथिंबीर
  8. आवश्यकतेनुसार पाणी
  9. तेल आवश्यकतेनुसार आणि बटर

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    सर्व प्रथम एका बाउल मध्ये गव्हाचे पीठ घेऊन पीठ छान मळवून घ्यावे जसं चपाती साठी मळवतो तसच

  2. 2

    नंतर एका छोट्या वाटी मध्ये तिखट, मीठ, हळद, कोथिंबीर व 2 ते 3 चमच तेल घालून चम्मच नी सर्व मिश्रण एकत्र करून घ्यावे

  3. 3

    नंतर एक कनकेचा गोळा घेऊन गोल चपाती बेलून घ्यायची व त्यावर एकत्र केलेला मसाला छान पसरवून घ्यायचा नंतर त्यावर कोरडे पीठ वरुन ‌ स्प्रिंकल करायचे

  4. 4

    नंतर चपातीचा वरचा भाग 1 इंची पकडून एकावर एक असा ठेवून शेवट पर्यंत ठेवत आनायचा नंतर एका काॅर्नर पास्न गोल करत शेवटचा काॅर्नर जोडायचा

  5. 5

    नंतर त्यावर कोरडे पीठ लावून चपाती बेलून घ्यायची व तव्यावर छान शेकून घ्यावी नंतर बटर लावून छान भाजून घ्यावी

  6. 6

    गरमागरम मसाला लच्छा पराठा तयार आहे

  7. 7

    गरम मसाला लच्छा पराठ्यावर बटर. घालून सर्व्ह करावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ashvini bansod
Ashvini bansod @AshviniBansod
रोजी
Nagpur

Similar Recipes