अंबाडी ची भाजी (ambadichi bhaji recipe in marathi)

"अंबाडी ची भाजी"
मी ही भाजी पहिल्यांदा च बनवली आहे.. कारण म्हणतात ना जिकडे पिकत तिकडेच खपत,विकतं.. तसेच आहे, आमच्या घाटावर मेथी,शेपु, कांदा भाजी,तांदुळजा याच भाज्या जास्त प्रमाणात पिकतात आणि बनवल्या जातात, विकल्या जातात.. बाकी टाकळा भाजी सुद्धा खुप प्रमाणात असते.पण अजिबात कोणीही बनवत नाहीत किंवा खात ही नाहीत त्यामुळे मी सुद्धा कधी बनवली नव्हती आणि खाल्ली ही नव्हती..पण खुप छान वाटले भाजी बनवायला आणि चव चाखायला तर मजाच आली..नावातच अंबाडी चा आंबटपणा आहे त्यामुळे चव तिखट, आंबट आणि गुळ टाकल्या मुळे थोडीशी गोड... विशेष म्हणजे ही रेसिपी भाजीवाली ने सांगितली आहे, त्या पद्धतीने मी बनवली आहे.. चला तर मग भाजीवाली ची रेसिपी बघुया..
अंबाडी ची भाजी (ambadichi bhaji recipe in marathi)
"अंबाडी ची भाजी"
मी ही भाजी पहिल्यांदा च बनवली आहे.. कारण म्हणतात ना जिकडे पिकत तिकडेच खपत,विकतं.. तसेच आहे, आमच्या घाटावर मेथी,शेपु, कांदा भाजी,तांदुळजा याच भाज्या जास्त प्रमाणात पिकतात आणि बनवल्या जातात, विकल्या जातात.. बाकी टाकळा भाजी सुद्धा खुप प्रमाणात असते.पण अजिबात कोणीही बनवत नाहीत किंवा खात ही नाहीत त्यामुळे मी सुद्धा कधी बनवली नव्हती आणि खाल्ली ही नव्हती..पण खुप छान वाटले भाजी बनवायला आणि चव चाखायला तर मजाच आली..नावातच अंबाडी चा आंबटपणा आहे त्यामुळे चव तिखट, आंबट आणि गुळ टाकल्या मुळे थोडीशी गोड... विशेष म्हणजे ही रेसिपी भाजीवाली ने सांगितली आहे, त्या पद्धतीने मी बनवली आहे.. चला तर मग भाजीवाली ची रेसिपी बघुया..
कुकिंग सूचना
- 1
मुग डाळ तासभर भिजत ठेवा..भाजी निवडून स्वच्छ धुवून, कापून घ्या.कांदा, लसुण कापून घ्या.
- 2
कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जीरे,लसुण, कांदा, हिंग घालून परतून घ्या.मग लाल तिखट, हळद घाला डाळ टाकून परतून घ्या..
- 3
भाजी घाला व मिक्स करून एक वाफ काढावी म्हणजे भाजी खाली बसते (कमी होते)मग मीठ घालायला अंदाज येतो.. मीठ घालून परतून घ्या गुळाचा खडा घाला व झाकण ठेवून मंद आचेवर शिजू द्या.. म्हणजे भाजी व मुग डाळ दोन्ही छान शिजते.. पाणी अजिबात घालायचे नाही..
- 4
तयार भाजी चपाती भाकरी सोबत सर्व्ह करा.. खुप छान लागते.. वरून ओल्या नारळाचा चव घालून सर्व्ह करा..
Similar Recipes
-
शेवळची आमटी (shevalchi amti recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2पावसाळा आला की शेवळ ही रानभाजी दिसू लागते आणि मग आजीकडे गावी अनेक वेळा केली जाणारी ही रेसिपी आज देत आहे. करायला ही भाजी तशी सोपी नाही, ती साफ करायला आणि शिजवायला फार वेळ लागतो. या भाजी बरोबर काकड असतात कारण ही भाजी तशी गरम प्रकृतीची, ही काकडे थंड असतात त्यामुळे ती या भाजीत घातली जातात. ही आमटी जेवढी शिळी होते तेवढी त्याची चव वाढते त्यामुळे गावी ही भाजी शिळी करूनच खातात.Pradnya Purandare
-
करडई भाजी (kardai bhaji recipe in marathi)
"करडई भाजी"हिवाळ्यात हिरव्यागार भाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात.. भाजी मंडई जणू हिरव्या शालूने नटलेली असते. पालेभाज्या खाण्याचा मनसोक्त आनंद घ्यावा तो या सीझनमध्ये.. आम्हाला तसंही नाॅनव्हेज जास्त आवडीचे नाही..मग अगदी दररोज पालेभाज्या असतील तरी कंटाळा येत नाही..तर मी आज करडर्ई ची भाजी घेऊन आले आहे.. अतिशय सोपी रेसिपी आहे..कमी साहित्यात होणारी रेसिपी..करडई भाजी चे दोन प्रकार असतात.. एक कोवळ्या पानांची आणि दुसरी म्हणजे कडक पानांची..मी दोन्ही प्रकारे कशी बनवायची ते सांगते.. चला तर मग रेसिपी बघुया. लता धानापुने -
लूणी (चीऊ) ची भाजी (luni chi bhaji recipe in marathi)
हि भाजी गर्मीच्या दिवसात कधीच मिळती. ही भाजी Gujarat pranta ची आहे पोटा साठी थंडी आहे. Varsha S M -
लाल माठाची भाजी (laal mathachi bhaji recipe in marathi)
#msr#पावसाळी भाजी "लाल माठाची भाजी" ही भाजी वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते.. आमच्या कडे लाल माठाची भाजी म्हणतात.. लता धानापुने -
पंगतीमधील वांगेबटाटा भाजी (vange batata bhaji recipe in marathi)
#cooksnapछान अशी झणझणीत पंगतीमधील वांगेबटाटा भाजी.....मी ही वसुधा गुढे यांची रेसिपी cooksnap केली आहे.खुप छान रेसिपी आहे,भाजी खुप छान टेस्टी झाली आहे. Supriya Thengadi -
कोयरेलची/ कोरला भाजी (korla bhaji recipe in marathi)
#रानभाजीबऱ्याच भाज्या अशा आहेत की त्या फक्त पावसाळ्याच्या सुरुवातीला मिळतात, करणं ह्याची लागवड होत नाही. पहिल्या पावसाचे टपोरे थेंब तृप्त झालेली धरणी आपल्या पोटात सामावून घेतलेली बिजं बाहेर अंकुरायला मुक्त करते. ओल्या मातीच्या कुशीत ती बहरतात आणि मग काही दिवसातच त्यांचं दान आपल्या पदरात पडते. अश्या ह्या रानभाज्या... वर्षातून एकदाच मिळतात, अगदी काही दिवस आणि त्या सर्व औषधी, रोगप्रतिकरकशक्ती वाढवणाऱ्या असतात. तेव्हा जर भाजी वाली कडे मिळाल्या तर नक्की करा आणि खाऊन पाहा. कोयरेल ही आपट्याच्या पानासारखी दिसणारी भाजी आहे, हीची कोवळी पाने पावसाळ्याच्या सुरवातीला मिळतात. ह्याच्या तुम्ही बेसन घालून वड्या करू शकता, किंवा कांदा व ओले खोबरे, किंवा लसूण व दाण्याचा कुट घालून भाजीही छान होते. Minal Kudu -
अंबाडीची पातळ भाजी (Ambadichi Patal Bhaji Recipe In Marathi)
हि भाजी पौष्टिक आहे तसेच औषधी आहे Aryashila Mhapankar -
"पारंपारिक पद्धतीने चविष्ट मेथीची भाजी" (methichi bhaji recipe in marathi)
# मेथीची भाजी खुप पौष्टिक असते...हे तर आपल्या सगळ्यांना माहितच आहे..पण बरेच जण कंटाळा करतात भाजी खाण्यासाठी.मी खुप लोकांकडून ऐकले आहे म्हणे भाजी कडू लागते..पण नाही,भाजी जर तुम्ही लोखंडाच्या सुरीने कापली, किंवा लोखंडाच्या काविलत्याने हलवली तर कडू होऊ शकते....या पद्धतीने भाजी बनवली तर अजिबात कडू होत नाही.. चला तर मग माझी रेसिपी बघुया.. लता धानापुने -
पारंपरिक मेथी रस्सा भाजी (methi rasa bhaji recipe in marathi)
#GA4#WEEK19 #Keyword_Methi "पारंपारिक रस्सा मेथी भाजी" "भाजीत भाजी मेथीची... माझ्या प्रितीची. हा उखाणा सुद्धा पारंपरिक आहे.वर्षानुवर्ष चालू आहे.. अशी ही पौष्टिक आणि पारंपरिक मेथी.. पहिली गोष्ट भाजी घेताना लहान पानांची भाजी घ्यावी.अशा भाजीला मेथी असे म्हणतात.चविष्ट लागते.. मोठ्या पानांची भाजी एवढी चवदार नसते.. अशा भाजीला मेथ्या असे म्हणतात.. मी बनवलेली भाजी ही पारंपरिक पद्धतीने बनवली आहे.माझी आजी,आई, मावशी सगळ्या जणी अशीच भाजी बनवायच्या.. ही भाजी खुप पौष्टिक असते.. भाकरी सोबत खुप छान लागते.. बाळंतीणीला तर अवश्य ही भाजी या पद्धतीने बनवुन द्यावी.. दुध येण्याचे प्रमाण वाढते व कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही.. एखाद्या स्त्री (बाळंतीण बाईला) दुधाचे प्रमाण कमी असेल तर अवश्य देऊन बघा.. नक्कीच दुध येईल, वाढेल.... आणि मी एक टिप देऊ इच्छिते...मेथी कधीच कापु नये...कापल्यामुळे भाजी ला कडवटपणा येतो.. बारिक हवी असेल तर बारीक तोडून घ्यावी.. माझी टिप ट्राय करून बघा.. नक्की आवडेल.. लता धानापुने -
आंबाडीची भाजी (ambadichi bhaji recipe in marathi)
#आंबाडीची_भाजी ....आंबट चविची आंबाडीची भाजी ...आणी तीला डाळ कींवा ज्वारी ची कणी लावून भाजी करतात ...प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगवेगळी असते ...आज मी या सीझन मधे मीळणारी आंबाडीची भाजी प्रथमच केली ....खूपच सूंदर आंबट ,गोड वरून तडका टाकून ही भाजी केली ..भाकरी सोबत अतीशय सूंदर लागली ... Varsha Deshpande -
कांद्याच्या पातीची भाजी (kandyachya patichi bhaji recipe in marathi)
#EB4#week4 " कांद्याच्या पातीची भाजी"चना डाळ घालून अतिशय चविष्ट होते ही भाजी..सिजन मध्ये आम्ही नेहमीच बनवतो. आणि आवडीने खातो.. कांद्याची पात घालून पिठलं, पीठ पेरून भाजी, झुणका, लाल तिखट घालून भाजी, हिरवी मिरची लसूण घालून भाजी.. अशा अनेक प्रकारे भाजी बनवू शकतो.. आवडीनुसार..मी हिरवी मिरची लसूण घालून बनवली आहे.. त्यामुळे भाजीचा रंग हिरवागार राहातो आणि टेस्टी होते.. लता धानापुने -
सात्विक वकिलीची शेव भाजी. (wakilichi shew bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7#सात्विकरेसिपी#पोस्ट२सोलापूर स्पेशल वकिलीची शेवभाजी.. नाव ऐकून दचकलात न.. मीही अशीच दचकली होती. जेव्हा मी माझ्या मैत्रिणीकडे ही भाजी खाल्ली आणि या भाजीचे नाव वकिलीची शेवभाजी आहे असे जेव्हा तिने सांगितले तेव्हा...ही भाजी सोलापुर स्पेशल पारंपरिक भाजी आहे. सोलापूरला आंब्याचा सिझन आला आणि रस केला कि हि भाजी बनविली जाते. स्पेशली ही भाजी जनै समाजात हमखास करतात.तिकडे सोलापूर साईडला करताना या भाजी मध्ये धनेपावडर.. जिरापावडर तिखट आणि पाण्याचा वापर करून करतात. पण ही रेसिपी माझ्या मैत्रिणीने जशी केली.. त्या प्रकारे करून बघीतली.. आणि मला त्याची चव आवडली... म्हणून मग आज तुम्हाला सोलापूर स्पेशल *वकिलीचीशेवभाजी* माझ्या पध्दतीने कशी करायची ते सांगणार आहे. अगदी सोपी पण तेवढेची सात्विक आणि लवकर होणारी..💃💕 Vasudha Gudhe -
-
श्रावण घेवडा भाजी (ghevda bhaji recipe in marathi)
#ccsकुकपॅड ची शाळा . माझी ही कुकपॅड च्या शाळेसाठी केलेली २००वी रेसिपी आहदत्तगुरुंची प्रिय भाजी श्रावण घेवडा खुप छान चविष्ट असा भाजीचा प्रकार आहे. Suchita Ingole Lavhale -
आंबटचुका डाळभाजी (ambat chuka dal bhaji recipe in marathi)
#पावसाळी भाज्या # या दिवसात आंबटचुका ही पालेभाजी मिळते. या भाजीचे बेसन / पिठले , डाळ भाजी बनवतात. मी आज डाळ भाजी बनविली आहे. ही भाजी मुळातच आंबट असल्यामुळे त्यात पुन्हा काही आंबट टाकण्याची गरज पडत नाही. यात मी फक्त तूर डाळ वापरली आहे. आपण इतरही डाळी, एक किंवा अनेक वापरू शकतो. Varsha Ingole Bele -
चवळी ची भाजी (chavli chi bhaji recipe in marathi)
#आईचव चव चवळीआई तूझी काळजी।काळजी घ्या ग । Tejal Jangjod -
सिझनल भाज्या पडवळ-कडव्या वालाची भाजी (padwal valachi bhaji recipe in marathi)
पडवळ ही एक वेलवर्गीय भाजी..पण कोकणात आणि कायस्थांमध्ये ही भाजी जास्त केली जाते.पावसाळ्यात पडवळासारखी पचनास हलकी भाजी नेहमी खावी.कारण तिच्यात भरपूर फायबर्स व खनिजे आढळतात.त्वचाविकार आणि मधुमेह यावर ही भाजी गुणकारी आहे.अनेकांच्या नावडतीची भाजी म्हणजे पडवळ. अनेकांच्या घरात पडवळ ही भाजी वर्ज्यच आहे. पडवळ हे नाव जरी काढलं तरी अनेक जण तोंड वेडवाकडं करतात. परंतु अनेकांच्या नावडतीच्या या भाजीचे अनेक गुणधर्म आहेत. म्हणूनच तिच्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. पडवळमध्ये कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस, तंतूमय व पिष्टमय पदार्थ भरपूर प्रमाणात आहेत. विशेष म्हणजे त्वचाविकारांवर पडवळ परिणामकारक आहे.ज्या व्यक्तींना वजन कमी करायचं आहे, किंवा ज्या व्यक्ती लठ्ठ आहेत अशांनी नियमितपणे आहारात पडवळाचा समावेश केला पाहिजे. पडवळ खाल्ल्यामुळे वजन नियंत्रणात राहतं.पडवळ जसा स्लिम ट्रीम आहे तसेच त्याचे गुणधर्मही आहेत.कधीतरी ही नावडती भाजी आवडती करुन खायला घालणे हेच गृहिणीचं कौशल्य😊👍 Sushama Y. Kulkarni -
तांदुळका भाजी (Tandulka Bhaji Recipe In Marathi)
#कुकस्नॅप रेसिपी#हिरव्या रंगाची रेसिपीमी शामा ताईंची रेसिपी कुकस्नॅप केली. भाजी छान झाली. धन्यवाद ताई. Sumedha Joshi -
राजगिराची भाजी (rajgirichi bhaji recipe in marathi)
#nrr नवरात्री स्पेशल मध्ये राजगिरा हा किवर्ड घेऊन. राजगिराची पाले भाजी केली आहे.. ही भाजी अतिशय पौष्टीक असते. झटपट होते. नवरात्रीच्या उपवासाला ही भाजी खातात. Shama Mangale -
-
पातरी/पाथरी ची भाजी (patri chi bhaji recipe in marathi)
पातरीची भाजी शेतात खाली जमिनीलगत उगवते. काढून घेतल्यानंतर पुन्हा-पुन्हा उगवते.ही औषधी रानभाजी आहे. यात कॅल्शियम भरपूर असते. ही भाजी प्रतिकारशक्ती वाढवणारी असल्याने, लहान मुलांना खाण्यास द्यावी. हाडांसाठी उपयुक्त आहे.गुरांना चारा म्हणूनही देतात.शेतकरी ही भाजी कच्ची सुद्धा खातात.हि भाजी डाळ शेंगदाणे न घालता ही करतात. Sujata Gengaje -
अंबाडीची भाजी (ambadichi bhaji recipe in marathi)
#ks3अंबाडीची भाजी ही खूप पौष्टीक असते . स्किन इन्फेक्शन रोखण्यासाठी साठी, इम्युनिटी वाढवण्यासाठी, कॅन्सर ला रोखण्यासाठी ,डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि हाडांच्या बळकटीसाठी खूप उपयोगी आहे. तसेच ही भाजी महालक्ष्मीच्या प्रसादात आणि गजानन महाराज प्रकट दिनाच्या उत्सवात हमखास करतात. अजूनही ग्रामीण भागात ही भाजी करतात परंतु शहरी भागात थोडी अभावानेच मिळते. म्हणूनच आपण दैनंदिन जीवनात आणि सध्याच्या या महामारी च्या काळात तिचा वापर वाढवला पाहिजे. Ashwini Anant Randive -
लाजवाब दोडका (dodka recipe in marathi)
#आई ही रेसिपी मी माझ्या आईकडून आणि आजी म्हणजे आईच्या आईकडून शिकले.. लहानपणापासून अशाच प्रकारे दोडक्याची भाजी खाल्ली आहे. आणि लग्न झाल्यावर नवऱ्याला ही रेसिपी खाऊ घातल्यावर...अशीच भाजी आवडू लागली. त्यामुळे घरात दोडका याच रेसिपी प्रमाणे बनवला जातो. Priya Kulkarni Sakat -
अंबाडा भाजी भाकरी (ambada bhaji bhakhri recipe in marathi)
#HLR अंबाडा भाजी एक पौष्टिक पालेभाजी असून माझ्या फार आवडीची भाजी आहे.मी ही भाजी बऱ्याच दिवसांनी बनवली कारण मी पूर्वी मुंबई मध्ये रहात होते तिथे अश्या गावरान पालेभाज्या मला मिळत नव्हत्या पण आता आम्ही सोलापूर ला बदली मुळे शिफ्ट झालोय ,तर इकडे मला ही भाजी मला मिळाली,माझ्या माहेरी कोल्हापूर ला माझी आई ही भाजी फार सुंदर बनवायची. तर मग पाहूयात रेसिपी... Pooja Katake Vyas -
फुलकोबी ची भाजी (fool kobichi bhaji recipe in marathi)
#trending_recipe#फुल कोबीची भाजीही भाजी नॉर्मली सर्वांना आवडते. त्यामुळे खूप डिमांड आहे. आजची भाजी खास डब्यात देण्यासाठी आहे.मी ऑफिस मध्ये असताना कोबीची भाजी बरेचदा न्यायची. Rohini Deshkar -
"पारंपारिक पद्धतीने चविष्ट शेपुची भाजी" (sepuchi bhaji recipe in marathi)
#GR "पारंपारिक पद्धतीने चविष्ट शेपुची भाजी" शेपु खायला बरेच जण तोंड वाकड करतात,नाक मुरडतात..पण माझ्या घरातील सगळ्यांनाच ही भाजी आवडते.. त्यामुळे घरात नेहमीच बनली जाते..पण या पद्धतीने केली तरच मुले खातात..पण शेपुची हाटून भाजी सुद्धा खुप छान लागते..पण मुलांना नाही आवडत हाटून केलेली, म्हणून या पद्धतीने च जास्त वेळा बनवते.. लता धानापुने -
लाल माठाची मोकळी भाजी (lal mathachi mokli bhaji recipe in marathi)
#msr #मला बरेच दिवसांनी ही भाजी मिळाली. त्यामुळे मी आज ही मोकळी भाजी केली आहे. छान लागते चवीला,... शिवाय कमी साहित्यात, झटपट होते.. Varsha Ingole Bele -
चिवर ची भाजी (CHIVARICHI BHAJI RECIPE IN MARATHI)
#स्टीमचीवरी ची भाजी ..माझी आई बनवायची ही भाजी पण इकडे कुणाला च आवडत नाही , पण मग मीच आपल्यासाठी बनवते थोडी कधी कधी Maya Bawane Damai -
पालक मूग डाळ भाजी (palak moongdal bhaji recipe in marathi)
नुसत्या पालेभाज्या घरामध्ये कोणी खायला बघत नाही. त्यामुळे पालेभाज्या मध्ये इतर घटक टाकले तर पालेभाज्या खूप चांगल्या लागतात.पालेभाज्यांचा वापर नियमित केल्यास रोगप्रिकारकशक्ती वाढते आणि पालेभाज्या मुळे हिमोग्लोबिन सुद्धा वाढते. त्यामुळे पालकाची भाजी मूग डाळ टाकून करत आहे. rucha dachewar -
तांदुळक्याची भाजी (Tandulkyachi bhaji recipe in marathi)
# तांदुळाक ही भारतात उगवणारी आयुर्वेदिक वनस्पती आहे. उष्णतेच्या तापात विशेषत: गोवर, कांजण्या व तीव्र तापावर फार उपयोगी आहे. उष्णता कमी करण्यास मदत करते नाजूक प्रकृतीच्या व्यक्तींसाठी, बाळंतीण आणि गरोदर स्त्रिया यांच्यासाठी ही भाजी वरदान आहे. डोळ्यांच्या विकारासाठी फार उपयुक्त आहे. वृद्ध माणसांच्या आरोग्या साठी खुप उपयुक्त आहे.मी पालेभाज्या चिरत नाही. त्याची पाने आणि कोवळे देठ घेते. Shama Mangale
More Recipes
टिप्पण्या