झटपट गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)

Priyanka Girkar
Priyanka Girkar @Priyapratik

झटपट गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
  1. 1 वाटीगुलाबजाम प्रीमिक्स
  2. 1/4 वाटीदुध
  3. तेल
  4. 3/4 वाटीसाखर
  5. 3 वाटीपाणी
  6. 1चमचाभर वेलाची पूड

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    गुलाबजाम प्रीमिक्स दुध हलक्या हाताने ऐकजीव करून घ्यावे. 15 मिनिटे झाकून ठेवावे. जोर लावून फेटू नये त्याने गुलाबजाम कडक होतात.

  2. 2

    साखरेचा पाक =
    *पसरट भांड्यात 3 वाटी साखर आणि 3/4 (त्याच वाटीने) पाणी ठेवा
    *फास्ट गॅसवर उकळी येईपर्यंत गरम करावे.
    * स्लो गॅसवर उकळी आल्यापासून 5 मिनिटे गरम करावे.
    * हे मिश्रण हलवत राहावे.
    *वेलचीपूड टाकून गॅस बंद करून टोप बाजूला ठेवा.

  3. 3

    15 मिनिटे झाल्यावर हलक्या हाताने पीठ ऐकजीव करून गोल आकाराचे गोळे करून घ्यावे.
    *गोळे करताना जोर लावून पीठ दाबून करू नये. गुलाबजाम फुलत नाहीत.
    * मंद गॅसवर गुलाबजाम तळून घ्यावे.
    * थोडे गुलाबजाम करावेत व ते तळून घ्यावेत. गॅस बंद करावी.अश्याप्रकारे स्टेपने करावे.तेल हलवत राहावे. गुलाबजाम आपोआप तेलात फिरतील.
    याने ते सर्व बाजूने भजतात.
    * 1 मी. झाल्यावर गुलाबजाम साखरेच्या पाकात सोडावे.

  4. 4

    15 मिनिटे झाल्यावर मस्त लुसलुशीत गुलाबजाम खावेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Priyanka Girkar
Priyanka Girkar @Priyapratik
रोजी

Similar Recipes