खव्याचे गुलाबजाम (khavyache gulab jamun recipe in marathi)

#gp गुढीपाडवा म्हणजे मराठी नवीन वर्षाची सुरुवात. या दिवशी गोडधोड तर हवेच.
गुलाबजाम विविध पदार्थापासून बनवले जातात. मी आज खव्याचे गुलाबजाम तयार केले आहे. म्हणजे मी खव्याचेच करते नेहमी.त्याची चव खूप छान लागते. घरातील सर्वांना ही आवडतात.विकतच्या पिठापेक्षा नक्की चांगले. तुम्ही नक्की करून बघा.
खव्याचे गुलाबजाम (khavyache gulab jamun recipe in marathi)
#gp गुढीपाडवा म्हणजे मराठी नवीन वर्षाची सुरुवात. या दिवशी गोडधोड तर हवेच.
गुलाबजाम विविध पदार्थापासून बनवले जातात. मी आज खव्याचे गुलाबजाम तयार केले आहे. म्हणजे मी खव्याचेच करते नेहमी.त्याची चव खूप छान लागते. घरातील सर्वांना ही आवडतात.विकतच्या पिठापेक्षा नक्की चांगले. तुम्ही नक्की करून बघा.
कुकिंग सूचना
- 1
खवा किसणीने किसून घ्यावा. एका वाटी मध्ये खवा,मैदा, थोडीशी वेलची पूड, चिमूटभर बेकिंग सोडा घालून मिक्स करून घेणे व पीठ चांगले मळून घेणे. झाकून 20 मिनिटे ठेवावे.
- 2
गॅसवर पॅन किंवा भांडे गरम करत ठेवावे.त्यात साखर व पाणी घालून एकतारी पाक करून घ्यावा.म्हणजे एकतारी पाक व्हायला सुरुवात झाली की गॅस बंद करावा. वेलची पूड घालून हलवून घेणे.
- 3
पिठ एकदा मळून घेणे व त्याचे मध्यम आकाराचे गोळे करून घेणे.
- 4
गॅसवर कढई तापत ठेवून त्यात तेल घालणे. तेल जास्त गरम करू नये. गॅस मंद आचेवर ठेवून सर्व गुलाबजाम तळून घ्यावेत. बाजूंनी तेल उडवून घेणे.म्हणजे सर्व बाजूंनी रंग छान येतो.
- 5
तळून झाले की, गरम पाकात घालावे. म्हणजे छान मुरतात. आदल्या दिवशी करून ठेवावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
#cmp5सगळेच आपण गुलाबजाम बनवतो पण माझ्या घरी पंडित येतो त्याच्याकडून हे खास गुलाबजाम मी शिकले खुप छान होतात तुम्ही पण नक्की करून बघा. Deepali dake Kulkarni -
खव्याचे गुलाबजाम (Khavyache gulab jamun recipe in marathi)
गुलाब जाम सर्व प्रकारे करता येतात.परंतु खव्यचे गुलाबजाम सर्वात छान होतात.या प्रकारे तुम्ही पण बघा. :-) Anjita Mahajan -
गुलाबजाम/खवा पनीर गुलाबजाम (Paneer gulab jamun recipe in marathi)
#gpपनीर आणि खवा चा वापर करून गुलाबजाम बनविलेले आहेत Suvarna Potdar -
खव्याचे गुलाबजाम (khavyache gulab jamun recipe in marathi)
गुलाबजाम हा सर्वांना आवडनारा पदार्थ पण बनवताना प्रमाणात थोडी जरी गडबड झाली तर गुलाबजाम फसतात तेव्हा गुलाबजाम बनवण्याचा सोप्या टिप्स सोबत चला बनवूयात गुलाबजाम. Supriya Devkar -
गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
#cpm5 गुलाबजाम हा माझ्या आवडीचा गोड पदार्थ म्हणून या थीम मध्ये मी तेच बनवले आहेत तर मग पाहूयात रेसिपी Pooja Katake Vyas -
साखरेचे गुलाबजाम/ ड्राय गुलाबजामुन (dry gulab jamun recipe in marathi)
#KS6माझं सासर जत आहे सांगली जिल्हा. येथील यल्लम्मा देवी ची जत्रा ही महाराष्ट्रातील मोठ्या जत्रात पैकी एक जत्रा आहे. 5 दिवस ही जत्रा चालते मार्गशीष महिन्यातल्या कृष्ण पक्षातील द्वादशीला हे गंधओटी ने जत्रात सुरू होते आणि क्रमाने नैवेद्य, किच असे वेगवेगळ्या दिवशी करत अमावस्येला ही जत्रा संपते . येथील प्रमुख आकर्षण म्हणजे खिल्लारी बैलांचा बाजार . नैवेद्यासाठी आमच्या इथे पुरणपोळीत केली जाते पण या जत्रेमध्ये खंडागळे यांचे गुलाबजाम खूप प्रसिद्ध आहेत .म्हणून मी आज ते ट्राय केले आहेत इथे पाकातले पण गुलाबजाम असतात आणि साखरेचे पण असतात मी साखरेचे बनविण्याचा प्रयत्न केला आहे. Suvarna Potdar -
गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
#md# आई ... माझा वाढदिवस म्हटलें की आईच्या हातचे गुलाबजाम ठरलेले.. कारण मला ते खूपच आवडतात. आजही आईची आठवण म्हणून मी हे गुलाबजाम केले आहेत. Priya Lekurwale -
गुलाबजाम
#गुढी सणावाराला माझ्या घरातल्याचा आवडीचा गोडाचा पदार्थ म्हणजे गुलाबजाम, आणि आज नूतन वर्षाची सुरवात गोडाने करण्यासाठी गुलाबजाम बनवले Sushma Shendarkar -
-
खव्याचे गुलाबजाम (Khavyache Gulab Jamun Recipe In Marathi)
#JLRखव्याचे गुलाबजाम तोंडात टाकल्यावर विरघळतात व त्याची चवच खूप अप्रतिम असते Charusheela Prabhu -
गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
#cpm5गुलाबजाम हे सगळ्यांचेच आवडते पक्वान्न आहे.सण असो,लग्न-मुंज असो की वाढदिवस गुलाबजाम म्हणजे सगळे खूश! खव्यापासून तयार होणारे हे पक्वान्न एकदम शाही!मिट्ट गोड खाणाऱ्यांना एक मेजवानीच म्हणावी लागेल.गुलाबजाम करणे तसे हातोटीचेच काम.म्हणजे नुसत्या खव्यापासून करता येत नसल्याने बाईंडींगसाठी बारीक रवा किंवा मैदा घालणं ही यातली महत्वाची पायरी.तो योग्य प्रमाणात असणं हे पण महत्वाचेच!रवा/मैदा जास्त झाल्यास एकतर दडस(घट्ट)तरी होतात आणि कमी झाल्यास गरम तेलात विरघळतात.खवा कधी खूप घट्ट असेल तर रवा/मैद्याचे प्रमाण कमी केले तरी चालते.पण खासकरुन गुलाबजामाचा खवा वेगळा मिळतो,तो घेतल्यास घरीही उत्तम गुलाबजाम बनतात.खव्याशिवाय रव्याचे,दूधपावडरीचे आणि रेडीमेड इंन्स्टंट मिक्सचेही गुलाबजाम करता येतात. पण खव्याचे आणि घरी केलेले गुलाबजाम खाण्याची मजा काही औरच.पनीर आणि खव्याचे गुलाबजाम ही सुंदर लागतात.लहानपणी अगदी गोल गोल छान पाकात मुरलेले गुलाबजाम हलवायाच्या काउंटरवरच्या काचेच्या बरणीत दिसायचे शाळेतून येताजाता....तोंपासू😋अगदी पहिल्यांदा घरी मी जेव्हा गुलाबजाम केले तेव्हा अक्षरशः धडधडत होते की तळताना विरघळतायत की काय...पण चुकतमाकत शिकले.आता माझ्या स्वतःच्या डिझाइन केलेल्या ह्या रेसिपीचे घरातले सगळेच चाहते आहेत...बघा,तुम्हीही करुन...आवडतील नक्कीच!👍😋😋 Sushama Y. Kulkarni -
गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 गुलाबजाम करायला काही कारण च लागत नाही. सर्वांचे लाडके, करायला अगदी सोपे असे गुलाबजाम गोविंदा च्या नेवेद्या साठी केले मी. Shubhangi Ghalsasi -
खव्याचे गुलाबजाम (khawa gulab jamun recipe in marathi)
गुलाबजाम म्हणले कि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच जास्त आवडतात. लगेच बनणारी ही स्वीट डिश आहे प्रत्येक प्रोग्राम मध्ये स्वीट मेनू शक्यतो गुलाबजाम असतोच. मला कालच ऑर्डर होती ओटीभरणाची मग मी गुलाबजाम केले. बघूया रेसिपि. दिपाली महामुनी -
खवा- पनीर गुलाब जामुन(khava paneer gulab jamun recipe in marathi)
#tmr हे कमी वेळात बनवले जाते आणि चवीला चांगले असते.#100th Recipe Sushma Sachin Sharma -
मिल्कपावडर गुलाबजाम (milk powder gulab jamun recipe in marathi)
#cpm5गुलाबजाम मिठाई ही मिठाई मध्ये सर्वात लोकप्रिय अशी मिठाई आहे. सण असो समारंभ असो किंवा लग्न जेवणात गोड म्हणून गुलाबजामलाच जास्त पसंती असतें. खरं तर मावा वापरून गुलाबजाम केले जातात पण इथे मी मिल्कपावडर पासून इन्स्टंट मावा तयार करून गुलाबजाम बनवले आहेत. रेसिपी खाली देत आहे.नक्की बनवुन बघा. या पद्धतीने सुद्धा खूप छान आणि मार्केट सारखे रसरशीत गुलाबजाम तयार होतात.अश्याच आणखी रेसिपी साठी माझ्या "liyas kitchen marathi " या youtube चॅनेल ला नक्की भेट द्या. Poonam Pandav -
खवा पनीर गुलाबजाम (khava paneer gulab jamun recipe in marathi)
#cooksnap आज मी आपल्या ऑर्थर सुवर्णा पोतदार ह्यांनी बनवलेली गुलाबजाम ची रेसिपी कुक स्नॅप केली खुप छान टेस्टी गुलाबजाम झालेतधन्यवाद सुवर्णा ताई🙏 Chhaya Paradhi -
-
गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
आज मी गुलाबजाम केले पण खवा न वापरता मिल्क पावडर वापरून.. टेस्ट ला भारी झालेले आणि करायला ही खूप सोपे. Sanskruti Gaonkar -
चितळेचे गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
सर्वांच्या आवडीचा गोड पदार्थ तो म्हणजे गुलाबजाम होय.मग ते कोणत्याही कंपनी चे असो वा मैदा, रवा असो गुलाबजामुन हे टेस्टी लागतात. आज आपण असाच एक गोड पदार्थ पाहणार आहोत. तो म्हणजे गुलाबजामुन तर चला पाहू गुलाबजाम कसे बनवायचे ते.#cpm5 Mrs. Snehal Rohidas Rawool -
रताळ्याचे गुलाबजाम (ratlyahce gulab jamun recipe in marathi)
#GA4 #week11#sweetpotatoगुलाबजम म्हणजे सगळ्यांना आवडणारे...पण हे गुलाबजाम केले आहेत खास रताळ्यापासुन.....एकदम soft आणि spongy...खुपच टेस्टी....करून बघा खुप सोप्या पद्धतीने मी केले आहेत,झटपट होतात आणि उपासाला तुम्ही एक डेझर्ट म्हणून देऊ शकता.रताळे खरच खुप पौष्टीक कंदमुळ आहे.याचा आपल्या आहारात समावेश हवाच. पझल मधून sweet potato म्हणजे रताळे हा clue ओळखुन हि रेसिपी केली आहे. Supriya Thengadi -
गुलाब जामुन (Gulab jamun recipe in marathi)
#व्हेलेटन स्पेशल सर्वानाआवडणारा नेहमी होणारा पदार्थ म्हणजे गुलाब जामुन होय. Shital Patil -
रताळ्याचे गुलाबजाम (ratalyache gulab jamun recipe in marathi)
#nrrदेवी ला रोज नवीन पदार्थ गोड असा रताळ्याचे गुलाबजाम Anjita Mahajan -
-
दिल गुलाबजामुन (dil gulab jamun recipe in marathi)
#Heartवेलेंटाइन डे प्रेमाचा दिवस आपल्या आवडत्या व्यक्ती साठी या दिवशी काय तरी खास तर बनवले पाहिजे म्हणूनच मी गुलाब जामून हि रेसिपी बनवली. Deepali dake Kulkarni -
गिटस गुलाबजाम (Gits Gulab Jamun Recipe In Marathi)
रक्षाबंधन स्पेशल साठी मी गिटसचे गुलाबजाम ही रेसिपी पोस्ट करत आहे. माझ्या भावंडाना आणि घरातील सगळ्यांना गुलाबजाम खूप खूप आवडतात. Mrs. Sayali S. Sawant. -
उस्मानाबादचे खवा गुलाबजामून (khawa gulab jamun recipe in marathi)
#KS5संतांची भूमी मराठवाडा कणखर समृद्ध....उस्मानाबाद मध्ये उस्माना टी हाउस चे खवा गुलाब जामून संपूर्ण राज्यभर प्रसिद्ध आहेत.... स्पेशली प्रवासी कर मराठवाड्यात जातात तेव्हा उस्मानाबाद चे गुलाबजामुन घेण्यासाठी आणि खाण्यासाठी नक्की जातात... औरंगाबाद बीड हिंगोली जालना लातूर नांदेड परभणी जाताना उस्मानाबाद लागला की लगेच गाडी थांबून गुलाब जामुन घेऊनच आपल्या घरी जातात खूप छान टेस्टी असा इकडचा गुलाब जामुन आहे.... इकडे बनवला जाणारा गुलाम गुलाबजामुन हा लंबगोल आकाराचा असतो ....चला तर मग रेसिपी बघूया Gital Haria -
शुद्ध तुपातले रेडी प्रिमिक्स गुलाबजाम (Gulab Jamun Recipe In Marathi)
#गुलाबजाम #शुद्ध तुपातले रेडी प्रिमिक्स गुलाबजाम.... मी रेडिमेट गुलाबजाम चे प्रिमिक्स वापरून आज गुलाबजाम बनवले हे अतिशय सुंदर आणि न बिघडता छान बनतात आणि मी जे प्रिमिक्स वापरलं ते चितळे यांच वापरल..... मला आणि घरी सगळ्यांनाच चितळेंचे गुलाबजाम प्रिमीक्स चेच गुलाबजाम फार आवडते ....आणि ते करायला पण सोपी पडतात...... आणि झटपट नं बिघडता होतात .... Varsha Deshpande -
इस्टन्ट गुलाबजाम (instant gula bjamun recipe in marathi)
#cpm5गुलाबजामगुलाबजाम म्हणजे पर्वणीच घरात. त्यात छान झाले की समाधान वाटत. प्रितीजींचे गुलाबजाम रेसिपी बनवून केले खूप छान तयार झाले. Supriya Devkar -
केशर,गुलाबजाम थंडाई मूस (kesar gulab jamun thandai mousse recipe in marathi)
#HR होळी थीम च भारी आहे ,नविन नवीन गोष्टी व त्यातच पारंपरिक पुरणपोळीचा समेट ,त्यामुळे खूप मस्त हा सण साजरा केला जातो ,थंडाई आणि होळी हे तर समीकरण जुळलेलेच आहे म्हणून मी थंडाई या की वर्ड मधून आज ,केशर-गुलाबजाम-थंडाई पावडर-विप क्रीम यांचा संगम घडवून आणला व केशर, गुलाबजाम, थंडाई मूस केले तर मग बघू कसे करायचे ते... Pooja Katake Vyas -
काला जामुन (Kala Jamun Recipe In Marathi)
#ChooseToCook नमस्कार सर्वाना बऱ्याच दिवसांनी रेसिपी शेयर करत आहे,खरं तर जागतिक फूड डे आहे व आपली रेसिपी नाही हे काही बरं नाही वाटले म्हणून आज माझी आवडीच्या गुलाबजाम चा एक प्रकार काला जामुन ही रेसिपी मी शेयर करत आहे. मला गुलाबजाम खूप आवडतात लहानपणापासून माझ्या वाढदिवसाला माझी आई किमान 100 गुलाबजाम घरी बनवायची ,माझे आईचे हातचे गुलाबजाम सारखे गुलाबजाम मी कुठेच दुसरीकडे खाल्लेले नाहीत,तिच्या नंतर मी स्वतः गुलाबजाम घरी बनवते.माझ्या स्वयंपाक घरातील माझी जेवण बनवायची प्रेरणा माझी आई आहे ,तिच्यामुळे नवनवीन पदार्थ घरीच बनवून खाणे व घरातील सर्वाना खाऊ घालणे मी शिकले.तर मग पाहुयात काला जामुन पाककृती.... Pooja Katake Vyas
More Recipes
टिप्पण्या