तिखटाची पुरी (tikatachi puri recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
पहिले एका भांड्यात गव्हाचे पीठ घ्या. त्या मध्ये तिखट लाल मसाला, हळद, धने जीरे पूड, मीठ, ओवा, आले लसूण पेस्ट, तेल टाकून छान पैकी मिक्स करून घ्या. त्यात पाणी टाकून मळून घ्या. अर्धा तास जाके झाकण लावून ठेवून घ्या.
- 2
मग त्या मळलेल्या पिठाचे लहान लहान गोळे करून घ्या. कढईमध्ये तेल गरम् करत ठेवावे. तेल गरम झाले कि हे गोळे एकेक लहान लाटून तेलात सोडावे. आणि तळून घ्यावे. मस्त कुरकुरीत तिखट पुरी तयार झाली..
- 3
या पुऱ्या मस्त कुर्मा भाजी बरोबर सजवले आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
थालीपीठ पुरी (thalipeeth puri recipe in marathi)
#ashr आषाढ महिने मध्ये बनवली जाणारी थालीपीठ पुरी . Rajashree Yele -
-
खुसखुशीत मसाला पुरी (masala puri recipe in marathi)
#ashr आषाढ महिना आला की घरात विविध प्रकारचे पदार्थ केल्या जातात. मस्त पाऊस चालू असतो आणि या गरम गरम पुऱ्या माझ्या घरची एक स्पेशालिटी आहे. Deepali dake Kulkarni -
बटाटा मसाला पुरी (batata masala puri recipe in marathi)
#GA4 #week1 पझल मधील पोटॅटो. रेसिपी-3. बटाटयाचा वेगळा पदार्थ करायचे ठरवले. प्रवासात नेण्यासाठी चांगला आहे. Sujata Gengaje -
कुर्मा पुरी (Kurma Puri Recipe In Marathi)
#BWR कुर्मा पूरी हा पदार्थ सागंली सातारा कोल्हापूर या भागात खूपच प्रसिद्ध आहे झणझणीत अशा कुर्मा आणि त्याच्यासोबत टम्म फुगलेल्या पुऱ्या पाहिल्या की पोट भरलं म्हणून समजा चला तर आज आपण बनवूया कुर्मा पुरी Supriya Devkar -
लालभोपळ्याच्या तिखट पुऱ्या (lalbhopdyachya tikhat purya recipe in marathi)
#ashrआषाढ स्पेशल तळणीच्या रेसिपी Manisha Shete - Vispute -
बाजरी मटर क्रिस्पी पुरी (bajri matar crispy puri recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
खमंग खुसखुशीत पालक पुरी (palak puri recipe in marathi)
#bfr#ब्रेकफास्ट_रेसिपी_चॅलेंज#न्याहारी_रेसिपी_1 "खमंग खुसखुशीत पालक पुरी"ब्रेकफास्ट, नाष्टा म्हणजेच न्याहारी.. गावाकडील शेतकरी मंडळी सकाळचा चहा पिऊन लगेच आपापल्या कामाला सुरुवात करतात..जसे की जनावरांसाठी खाद्य, चारा शेतातून कापून आणणे.खायला घालणे.दुधदुभत्या जनावरांचे दूध काढणे.डेअरीमध्ये दुध घालून येणे.. ज्यांच्याकडे जास्त गाई, म्हशी असतील ते डेअरी मध्ये दुध नेतात.. ज्यांच्याकडे कमी दुधदुभते असेल ते रोजचा (रतीब ) म्हणजे घरोघरी दुध नेऊन देतात..अशी सगळी कामं उरकून घरी येतात तोपर्यंत घरातील स्त्रियांचा स्वैयंपाक आवरलेला असतो.मग लगेच न्याहारी करतात..तिथे असे डोसा, उपमा, इडली वैगेरे असे पदार्थ नसायचे.. दणदणीत पोट भरीचे पदार्थ असतात..या सकाळच्या जेवणाला न्याहारी हा उल्लेख केला जातो.जे बनवलेले पदार्थ असायचे तेच रुमालात बांधून किंवा टोपल्यात ठेवून वरुन एखाद्या कपड्याने टोपले बांधून स्रिया देखील शेतात काम करण्यासाठी जातात.भाकरी , भाजी, कांदा, ठेचा,पिठलं किंवा ऋतुमानानुसार पिकलेल्या भाज्या.असे सर्व असायचे.... हल्ली चवीचे पदार्थ सगळीकडेच बनवले जातात.. आणि न्याहारी या शब्दाला नाष्टा, ब्रेकफास्ट अशी नावं जन्माला आली.. हल्ली स्री_पुरुष बरोबरीने काम करत आहेत त्यामुळे घाईगडबडीने जे बनवलं जातं किंवा बाहेरून आणलं जातं ते सकाळी खाल्ले जाते.. ब्रेड बटर हा एक नाष्ट्यामध्ये खुप जणांचा मेनू होऊन बसला आहे.. खुप काही बदललं आहे..असो शेवटी नवीन पिढीला आपण साथ दिली च पाहिजे..काळ बदलेल तसे आपणही बदल स्वीकारले पाहिजेत..तर मी आज न्याहारी साठी खमंग खुसखुशीत पालक पुरी आणि लसणाची चटणी बनवली आहे.. चला तर मग रेसिपी बघुया.. लता धानापुने -
पालक पुरी (palak puri recipe in marathi)
#पुरी# हिरव्यागार पालकाच्या खुसखुशीत आणि टिकणाऱ्या पुऱ्या! प्रवासात नेण्यासाठी अत्यंत उपयुक्त! झटपट होणाऱ्या आणि सर्वांना आवडणाऱ्या! Varsha Ingole Bele -
-
खमंग, खुसखुशीत मेथी मसाला पुरी (Methi Masala Puri Recipe In Marathi)
"खमंग, खुसखुशीत मेथी मसाला पुरी"चवीला अप्रतिम, मस्त खमंग, खुसखुशीत होते पुरी.. चहासोबत खा किंवा येताजाता, छोट्याशा भुकेला खा,अशीच खा,साॅस सोबत खा, कशीही खाल्ली तरी चालेल.छानच लागते.....प्रवासात नेण्यासाठी उपयुक्त... तुम्हीही करून बघा, नक्कीच आवडतील.. लता धानापुने -
पालक पुरी रेसिपी (palak puri recipe in marathi)
#cpm6रविवारी काहीतरी हेवी नाश्ता हवा असतो.. मग healthy नाश्ता केला तर आरोग्यासाठीही छान असतो. शिवाय चवीला ही "यम्मी "असे सर्वांनीच म्हणायला हवे आहे. पालक पुरी मध्ये भरपूर लोह असल्याने तसेच चवीलाही ए वन असल्याने सर्वा साठी मज्जाच... Priya Lekurwale -
बीटरूट गाजर पुरी (Beetroot gajar puri recipe in marathi)
#ब्रेकफास्ट # नेहमी, सकाळी नाश्त्यासाठी काय करावे, हा प्रश्न पडतो, अशा वेळी, बीट रूट आणि गाजर वापरून मस्त पौष्टिक आणि स्वादिष्ट, पुऱ्या दिल्या, तर नाश्ता चांगला झालाच म्हणून समजा... Varsha Ingole Bele -
-
-
मसाला पुरी (masala poori recipe in marathi)
#GA4 #week11#PumpkinPumpkin अर्थात लाल भोपळा / कोहळे हा कीवर्ड वापरून मी लाल भोपळ्याची मसाला पुरी केली आहे.Ragini Ronghe
-
अंडा पुरी (anda puri recipe in marathi)
#peअंडे आपल्या आरोग्यासाठी खूप पौष्टीक आहे .आपली प्रोटीन ची गरज ते भागवते. पण काही लोकांना अंडे आवडत नाही त्यांचा साठी ही खूपच मस्त रेसपी आहे. अंडा पुरी नावच एकूण वेगळे वाटते ना पण छानच होतात या पुऱ्या आणि अंड्याचा आहेत असे बिलकुल वाटत नाही चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
तिखट मिठाची पुरी (tikhat mithachya purya recipe in marathi)
#ashrआषाढ महिन्यात बरेच पदार्थ तळतात व आपल्या कुलदेवता जी असेल तीला नैवेद्य दाखवतात. त्याला आखाड तळणे असे म्हणतात.आखड का तळतात ?पावसाला सुरुवात झालेली असते. नदी नाल्याना पाणी आलेले असते. ते पाणी आपण पीत असतो. बऱ्याच वेळा हे पाणी प्रदूषित झालेले असते. त्यामुळे पचनशक्तीला बाधा होते. पचनसंस्था चांगली राहावी. म्हणून असे तळलेले पदार्थ खातात. म्हणजे शरीराची (overoil) आतून करून घ्यावी.म्हणून आपण भजी, कापण्या, पुरी असे तळून खातात. असे म्हणतात की मग आषाढ बाधत नाही. म्हणजे जे आजरी पडतात ते पडत नाही.प्रत्येक गोष्ट ही देवाला जोडली तर माणूस हा घाबरून प्रत्येक गोष्ट करत असतो. तर आज आपण तिखट मिठाची पुरी कशी बनवायची ते बघुया..... Vandana Shelar -
मसाला पुरी (Masala Puri Recipe In Marathi)
#TBRटिफिनसाठी मुलांना रोज काही तरी वेगळं हवे असते. Shama Mangale -
पालक पुरी रेसिपी (palak puri recipe in marathi)
#cpm6 पालक भारतात खुप प्रमाणात खाल्ला जातो. पण मुलांना याची भाजी अजिबात आवडत नाही. ह्यात आयरन भरपूर प्रमाणात असते. याच्या सेवनाने स्मरण शक्ती, रोग प्रतिकारक शक्ती वाढते. म्हणून लहान मुलांनी पालक खाणे अत्यन्त गरजेचे आहे. आई काही करून मुलांनी पालक खाल्लाच पाहिजे म्हणून नाना प्रकार करत असते. त्यातलाच एक प्रकार पालक पुरी मुले लहान असताना आठ पंधरा दिवसातून एकदा तरी मी अशा पुऱ्या करत असे. पाहूया कशा करायच्या. Shama Mangale -
-
बटाटा पुरी (Batata Puri Recipe In Marathi)
#नास्ता....#बटाटा पुरी.... बटाटा पुरी हे नाश्त्यासाठी किंवा प्रवासामध्ये नेण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे सॉफ्ट आणि टेस्टी अशी ही पुरी सर्वांनाच फार आवडते.... लोणचे चटणी सॉस सोबत सुद्धा हे पुरी छान लागते.... Varsha Deshpande -
आलू पुरी (aloo puri recipe in marathi)
#पश्चिम#गुजरात-मी आज आलू पुरी बनवली आहे. प्रवासामध्ये नेण्यासाठी हा एक चांगला पदार्थ आहे. हि एक गुजराती रेसिपी आहे. Deepali Surve -
पोह्यांची खमंग खुसखुशीत मसाला पुरी (Pohyanchi Masala Puri Recipe In Marathi)
पोह्यांचे अनेक पदार्थ करता येतात. त्यापैकी आज एक मी पोह्यांची पुरी केलेली आहे. चवीला खुप छान झाली. प्रवासातही आपल्याला नेता येते. कारण ती दोन-तीन दिवस टिकते.खरं तर ही रेसीपी मला मसाला बॉक्स रेसिपी साठी द्यायची होती. पण नोकरीच्या वेळेमुळे मला ती देता आली नाही. म्हणून आज सुट्टी असल्याने मी ती बनवली. Sujata Gengaje -
काकडी चे थालिपीठ (kakdi che thalipeeth recipe in marathi)
#ashrआषाढी महिन्यात स्पेशल रेसिपीज😋 Madhuri Watekar -
-
-
पालक-बटाटा पुरी (palak batata puri recipe in marathi)
#GA4#keyword puriलहान मुलांच्या डब्यात द्यायला उत्तम पर्याय. आवडीनुसार थोडी मसालेदार करण्यासाठी मिरची,गरम मसाला टाकू शकता. पौष्टिक , पचण्यास हलकी अशी ही पालक-बटाटा पुरी!!! Manisha Shete - Vispute -
भोपळ्याची पुरी (Bhoplyachi Puri Recipe In Marathi)
#BRR ब्रेक फास्ट/ नाष्ट्या पोटभरून करावा असे म्हणतात. तेव्हा नाश्ता हा चविष्ट आणि भरपूर प्रथिने युक्त असा पाहिजे.:-) Anjita Mahajan -
मसाला पालक पुरी (masala palak puri recipe in marathi)
#cpm6 #पौष्टिक आणि लोह खनिजने भरपूर असलेली पालक खाण्याकरिता, वेगवेगळे प्रकार केले जातात.. असाच प्रकार, म्हणजे, पालक पुरी.. सकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम पर्याय.. यात मी पालकाची प्युरी न करता पालक बारीक चिरून वापरला आहे... Varsha Ingole Bele
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15258553
टिप्पण्या