पालक-बटाटा पुरी (palak batata puri recipe in marathi)

Manisha Shete - Vispute
Manisha Shete - Vispute @manisha1970
मुंबई

#GA4
#keyword puri

लहान मुलांच्या डब्यात द्यायला उत्तम पर्याय. आवडीनुसार थोडी मसालेदार करण्यासाठी मिरची,गरम मसाला टाकू शकता. पौष्टिक , पचण्यास हलकी अशी ही पालक-बटाटा पुरी!!!

पालक-बटाटा पुरी (palak batata puri recipe in marathi)

#GA4
#keyword puri

लहान मुलांच्या डब्यात द्यायला उत्तम पर्याय. आवडीनुसार थोडी मसालेदार करण्यासाठी मिरची,गरम मसाला टाकू शकता. पौष्टिक , पचण्यास हलकी अशी ही पालक-बटाटा पुरी!!!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मि.
  1. 10-12 पालकाची पाने,
  2. 2 मिरच्या
  3. 1उकडलेला मोठा बटाटा, थोडी कोथिंबीर
  4. 1-1 टीस्पून आलं लसूण पेस्ट,
  5. 1 टीस्पून हळद, ओवा, मीठ
  6. 1-1/2 टीस्पूनतीळ, तिखट, धणे जीरे पूड
  7. 2 कपगहू पीठ, पाणी, तेल

कुकिंग सूचना

३० मि.
  1. 1

    पालक गरम पाण्यातून काढून त्यात मिरच्या टाकून वाटून घेणे.

  2. 2

    उकडलेला बटाटा किसून घ्यावा. त्यात पालक प्युरी+हळद+तिखट+धणे जीरे पूड+ओवा+तीळ+मीठ घालून एकजीव करावे.

  3. 3

    मिश्रणात गहू पीठ व कोथिंबीर टाकून मळावे. पाणी हवे असल्यास घालून पुरी साठी मळतो तसे साधारण घट्ट मिळावे.

  4. 4

    पुऱ्या लाटून तळून घ्याव्यात.

  5. 5

    पालक-बटाटा पुरी सॉस, चटणी, भाजी सोबत खाऊ शकता. आंबेडाळ-पुरी व चहा मस्त नाष्टा!!!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Manisha Shete - Vispute
रोजी
मुंबई

टिप्पण्या

Similar Recipes