पुरी भाजी (puri bhaji recipe in marathi)

Madhuri Watekar @madhuriwateker07
पुरी भाजी (puri bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम बटाटे उकडून घेतले.नंतर सालं काढून घेतले.
- 2
नंतर बटाटे चिरून घेतले.लसुन जीरे, टमाटर टाकून मिक्सरमध्ये बारीक करून घेतले.
- 3
एका पातेल्यात तेल गरम करून मोहरी ची फोडणी करून त्यात कांदा टाकून लालसर होईपर्यंत परतून घेतले.
- 4
नंतर त्यात तिखट मीठ हळद, टमाटर प्युरी टाकून मिक्स करून घेतले नंतर त्यात बटाटे, मटार दाणे घालून मिक्स करून थोडे पाणी घालून उकळून दिले.
- 5
नंतर त्यात सांबार टाकून झाकुन ठेवले
- 6
पुरी साठी कणकीत थोडं मीठ, साखर,मोहण घालून पिठ भिजवून घेतले, छोटे छोटे गोळे करून पुरी लाटून घेतली.
- 7
कढयीत तेल गरम करून पुरी लालसर तळून घेतली.
- 8
पुरी भाजी तयार झाल्यावर डीश सर्व्ह केली.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
वांगी बटाटा भाजी (vangi batata bhaji recipe in marathi)
#cpm5#Week 5#रेसिपी मॅगझीनवांगी बटाटा भाजी भाज्याचा राजा असतो अंगतीपंगतीत वांग्याच्या भाजी ची मजाच वेगळी असते😋 Madhuri Watekar -
पुरी भाजी (puri bhaji recipe in marathi)
#cr आज मी पुरी भाजी करणार हे आधी ठरलं म्हणून बटाटा उकडून ठेवला होता आणि पुरी बरोबर काहीतरी गोड हवं म्हणून थोडं श्रीखंड शिरा केला होता. Rajashri Deodhar -
पुरी भाजी (puri bhaji recipe in marathi)
#cr #पुरी भाजी #सदा सर्वकाळ, सर्वांच्या आवडीचा मेनू ! मग हे पुरी भाजी जेवणासाठी किंवा ब्रेकफास्ट असो, कोणत्याही वेळेस हिट.. सोबत थंडगार ताक किंवा मठ्ठा, शिवाय सलाद... कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल.. Varsha Ingole Bele -
पुरी भाजी (puri bhaji recipe in marathi)
#काॅम्बो रेसिपी#crपुरी भाजी सगळ्यांनाच आवडते.काही विशेष असेल तर आपण करतोच . माझ्या मुलीला खूप आवडते.चला तर मग बघूया Shilpa Ravindra Kulkarni -
गोबीची भाजी(Gobichi bhaji recipe in marathi)
#MLR#मार्च लंच रेसिपीज चॅलेंज😋😋#गोबीची भाजी🤤🤤 Madhuri Watekar -
-
बेडमी पुरी भाजी (bedmi puri bhaji recipe in marathi)
#cr#बेडमी पुरी , भाजी# ही उत्तर भारतातली रेसिपी आहे ( आग्रा ) street food म्हणुन सगळे जण सकाळी२ याचा आस्वाद घेतांना दिसतात, चला तर मग आपणही घेउ या याचा आस्वाद Anita Desai -
पुरी भाजी (puri bhaji recipe in marathi)
#crCombo recipeमी या ठिकाणी बटाट्याची रस्सा भाजी बनवलेली आहे.आमच्या घरात सर्वांचे फेवरेट डिश आहे ही. Suvarna Potdar -
बिन्स भाजी (घेवडा भाजी) (beans bhaji recipe in marathi)
कुकपॅडची शाळा सत्र दुसरेहोमवर्क पोस्ट रेसिपीज चॅलेंजदत्तगुरुची आवडती भाजीश्रावणीघेवडा भाजी😋😋 Madhuri Watekar -
शेव भाजी (sev bhaji recipe in marathi)
#EB1 #W1#थंडीच्या दिवसात गरम उबदार मसालेदार भाजी खायला सर्वानांच आवडतात#मसालेदार शेव भाजी करण्याचा बेत केला पहिल्यांदा करून बघीतली खूप टेस्टी टेस्टी झाली😋😋 Madhuri Watekar -
वांग्याच्या खुलाची भाजी (vangyachi khulachi bhaji recipe in marathi)
वाळवणीचा प्रकार उन्हाळ्यात वांग्याच्या फोडीचे काप करून वाळवून ठेवता त्यांची भाजी खुप छान चविष्ट टेस्टी लागते तीच रेसिपी आज मी केली आम्हाला खूप आवडते आवडीने सर्वजण खातात😋😋 Madhuri Watekar -
अख्खा मसूर भाजी (akha masoor bhaji recipe in marathi)
#CCS#जागतिक शिक्षक दिन साजरा कुकपॅड चॅलेंज#अख्खा मसुर भाजी😋😋 Madhuri Watekar -
-
ढाबा स्टाईल भेंडीची भाजी (bhendichi bhaji recipe in marathi)
#EB2 #W2#विंटर स्पेशल रेसिपीज ई- बुक Week 2#भेंडीची भाजी😋😋 Madhuri Watekar -
वालाच्या शेंगांची भाजी (valachya shengachi bhaji recipe in marathi)
संध्या पावसाळी वालाच्या शेंगांची भाजी खावशी वाटली म्हणून मी करून पाहीली खूप छान झाली😋😋 Madhuri Watekar -
पुदिना पुरी आणि बटाट्याची भाजी (pudina puri ani batatyachi bhaji recipe in marathi)
#cr#पुरी भाजी सरिता बुरडे -
सुरुंनाची भाजी😋 (surangnachi bhaji recipe in marathi)
#GA4 #WEEK14 #YAM #KEYWORD🤤प्रोटीन कॅल्शिअम युक्त रेसिपी😋😋 Madhuri Watekar -
-
कोहळ्यांची भाजी (Kohalyachi bhaji recipe in marathi)
#SPR#स्ट्रिट फुड स्पेशल रेसिपीज चॅलेज#कोहळ्याची भाजी 😋😋 Madhuri Watekar -
कारल्याची भाजी (karlyachi bhaji recipe in marathi
कारल्याची भाजी बहुतेक जणांना आवडत नाही म्हणून मी त्याला चटपटीत चवदार करून खायला केली तर आवडीने खातात😋😋 Madhuri Watekar -
फणसाची भाजी (Fansachi bhaji recipe in marathi)
#MLR#मार्च लंच रेसिपीज चॅलेजउन्हाळ्यात फणसाचे भरपूर प्रमाणात असतात फणसाची लोणचं बनवितो मी आज फणसाची भाजी बनवण्याचा बेत केला.😋😋😋#फणसाची भाजी Madhuri Watekar -
पुरी भाजी (puri bhaji recipe in marathi)
#cr#पुरी भाजीरोजच्या जेवणाचा कधीतरी कंटाळा येतोच.मग अशावेळी शाॅर्ट बट स्विट अशा अनेक रेसिपीज आपल्या मदतीला धावून येतात. आणि इथेच खऱ्या सुगरणीचे कौशल्य पणाला लागते. त्यातच सर्वांच्या आवडीचाही विचार करावा लागतो. या सर्वांचा सुवर्णमध्य साधून पदार्थांची निवड करावी लागते. म्हणूनच सर्व प्रथम डोळ्यासमोर येते ती पुरी भाजी. पुरी भाजी त्याच्याबरोबर एखादी चटणी किंवा लोणचे, पापड ....वाह!!! काय सुंदर बेत! चला तर मग आस्वाद घेवू या पुरी भाजीचा!!! Namita Patil -
तोडंलीची भाजी (tondalichi bhaji recipe in marathi)
#skmआमच्या कडे तोंडलीची आवडीने खातात पण मी आज चनाडाळ टाकून केली खुप छान वाटली😋 Madhuri Watekar -
बटाटा सुकी भाजी व पुरी (batata sukhi bhaji v puri recipe in marathi)
#crCombo recipe contest#keyword पुरी भाजी Manisha Shete - Vispute -
मोड आलेल्या मटकीची भाजी (mod aalelya matkichi bhaji recipe in marathi)
#CPM3 #Week3#मॅगझीन रेसिपीमटकी ही अतिशय पोष्टीक पचायला हलकी सलाद अप्रतीम अशी ही मटकी😋#मटकीची भाजी🤤 Madhuri Watekar -
कांद्याच्या पातीची भाजी (kandyachya patichi bhaji recipe in marathi)
#EB4 #W4#विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज ई-बुक Week 4# कांद्याची पात 😋😋😋 Madhuri Watekar -
शिमला मिरची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#cpm6 #week6रेसिपी मॅगझीनशिमला मिरची रस्सा😋 Madhuri Watekar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14923067
टिप्पण्या (7)