बटाटा मसाला पुरी (batata masala puri recipe in marathi)

Sujata Gengaje @cook_24422995
बटाटा मसाला पुरी (batata masala puri recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
बटाटे उकडून घेणे. त्याची साले काढून किसून घ्यावे. कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी.
- 2
एका बाऊल मध्ये गव्हाचे पीठ,बटाटयाचा किस,सर्व मसाले, मीठ, कोथिंबीर,आलं-लसूण पेस्ट,ओवा हाताने कुस्करून घालावा.हे सर्व मिक्स करून घेणे.
- 3
1टेबलस्पून तेल घालून मिक्स करून घेणे व थोडे थोडे पाणी घालून घट्ट गोळा भिजवून घ्यावा.तेलाचा हात लावून झाकून बाजूला ठेवून द्यावे. 20 मिनिटे.
- 4
गॅसवर कढईत तेल गरम करत ठेवावे. मळलेल्या कणकेचे गोळे तयार करून घेणे.
- 5
थोडेसे तेल लावून पुरी लाटून घेणे. जास्त पातळ किंवा जाड ही नको.गॅस मध्यम आचेवर ठेवून सर्व पुऱ्या तळून घेणे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
आलू पुरी (aloo puri recipe in marathi)
#पश्चिम#गुजरात-मी आज आलू पुरी बनवली आहे. प्रवासामध्ये नेण्यासाठी हा एक चांगला पदार्थ आहे. हि एक गुजराती रेसिपी आहे. Deepali Surve -
मेथी-बटाटा पुरी (methi batata poori recipe in marathi)
#GA4#week9 पझल मधील पुरी पदार्थ. घरात मेथी व उकडलेला बटाटा होता म्हणून मी मेथी बटाटा पुरी करण्याचे ठरवले मला सुचलेली ही रेसिपी आहे खुप छान झालेले तुम्ही नक्की करून बघा Sujata Gengaje -
बटाटा पुरी (Batata Puri Recipe In Marathi)
#नास्ता....#बटाटा पुरी.... बटाटा पुरी हे नाश्त्यासाठी किंवा प्रवासामध्ये नेण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे सॉफ्ट आणि टेस्टी अशी ही पुरी सर्वांनाच फार आवडते.... लोणचे चटणी सॉस सोबत सुद्धा हे पुरी छान लागते.... Varsha Deshpande -
खमंग, खुसखुशीत मेथी मसाला पुरी (Methi Masala Puri Recipe In Marathi)
"खमंग, खुसखुशीत मेथी मसाला पुरी"चवीला अप्रतिम, मस्त खमंग, खुसखुशीत होते पुरी.. चहासोबत खा किंवा येताजाता, छोट्याशा भुकेला खा,अशीच खा,साॅस सोबत खा, कशीही खाल्ली तरी चालेल.छानच लागते.....प्रवासात नेण्यासाठी उपयुक्त... तुम्हीही करून बघा, नक्कीच आवडतील.. लता धानापुने -
मसाला पराठा (masala paratha recipe in marathi)
#GA4#week1#keyword_पराठाअतिशय पौष्टिक आणि जेवण असो की नाश्ता पोटभरीचा पदार्थ प्रवासात नेहमीच भाव खावू पदार्थ...मुलांना रोल करून सहज टिफीन साठी आवडणारा पदार्थ.... Shweta Khode Thengadi -
मसाला बटाटा पुरी (masala batata puri recipe in marathi)
#cooksnap आम्रपाली येरेकर ...यांची मसाला पुरी ची रेसिपी मी कुकस्नॅप केली आहे...यात थोडा बदल केला.खरच खुप मस्त झालेत पुरी. Shubhangee Kumbhar -
पालक पुरी (palak puri recipe in marathi)
#पुरी# हिरव्यागार पालकाच्या खुसखुशीत आणि टिकणाऱ्या पुऱ्या! प्रवासात नेण्यासाठी अत्यंत उपयुक्त! झटपट होणाऱ्या आणि सर्वांना आवडणाऱ्या! Varsha Ingole Bele -
मसाला पुरी (masala poori recipe in marathi)
#GA4 #week11#PumpkinPumpkin अर्थात लाल भोपळा / कोहळे हा कीवर्ड वापरून मी लाल भोपळ्याची मसाला पुरी केली आहे.Ragini Ronghe
-
-
गार्लिक मसाला पराठा (GARLIC MASALA PARATHA RECIPE IN MARATHI)
#GA4 #week24पझल मधील गार्लिक शब्द. मी जो पदार्थ आज केला आहे तो झटपट होणारा. पीठ मळून घ्यायचे नाही. घरातील साहित्यातून होणारा पदार्थ. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
पोटॅटो पुरी (potato puri recipe in marathi)
#GA4नमस्कार मैत्रिणींनो आज मी गोल्डन ऍप्रन ची पहिली रेसिपी शेअर करत आहे. यामध्ये मी पोटॅटो हा वर्ल्ड घेऊन पोटॅटो पुरी ही रेसिपी शेअर करतेय. या पुरी मध्ये मी बटाटा बरोबर थोडा रवा मिक्स केलेला आहे त्यामुळे या पुऱ्या खूपच क्रिस्पी आणि टेस्टी लागतात. या पुऱ्या मी ब्रेकफास्टसाठी नेहमीच बनवत असते.तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा व मला सांगाDipali Kathare
-
मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)
#GA4#week20Keyword- थेपलामेथीपासून भाजी, पराठे, थेपले आणि सूपही तयार करण्यात येतं. हे पदार्थ फक्त हेल्दीच नाहीत तर तेवढेचं चवदारही असतात. तसेच हा थेपला प्रवासात नेण्यासाठी अतिउत्तम ! Deepti Padiyar -
बाजरी-मेथी ठेपला (bajri methi thepla recipe in marathi)
#GA4 #week20पझल मधील ठेपला हा शब्द. मी आज बाजरी-मेथी ठेपला केला आहे. मेथीची भाजी नव्हती. म्हणून मी कसुरी मेथी घालून ठेपले केले आहे. Sujata Gengaje -
मसाला पुरी (masala puri recipe in marathi)
#GA4# week7#पझल चा कीवर्ड आहे नाश्ता थंडीच्या दिवसात ला फेवरेट नाश्ता मसाला बेसन पुरी R.s. Ashwini -
पोह्यांची खमंग खुसखुशीत मसाला पुरी (Pohyanchi Masala Puri Recipe In Marathi)
पोह्यांचे अनेक पदार्थ करता येतात. त्यापैकी आज एक मी पोह्यांची पुरी केलेली आहे. चवीला खुप छान झाली. प्रवासातही आपल्याला नेता येते. कारण ती दोन-तीन दिवस टिकते.खरं तर ही रेसीपी मला मसाला बॉक्स रेसिपी साठी द्यायची होती. पण नोकरीच्या वेळेमुळे मला ती देता आली नाही. म्हणून आज सुट्टी असल्याने मी ती बनवली. Sujata Gengaje -
बटाटा शेव पुरी (batata sev puri recipe in marathi)
#pe#पोटॅटो अँड एग कॉन्टेस्ट# बटाटा शेव पुरी Rupali Atre - deshpande -
मसाला पराठा (masale paratha recipe in marathi)
#cpm7मसाला पराठा झटपट तयार होतो प्रवासात नेण्यासाठी खूप बेस्ट ऑप्शन आहे. चहासोबत पण तुम्ही खाऊ शकता. Smita Kiran Patil -
ज्वारी मसाला स्टिक (jowari masala stick recipe in marathi)
#GA4#WEEK16#keyword_Jowarअतिशय पौष्टीक आणि सोपा पदार्थ आहे प्रवासात बरेच दिवस टिकणारा.मुले ज्वारी ची भाकर खाण्यासाठी नाही म्हणतात.अश्या वेळी असा रुचकर पदार्थ आवडीने खातात. Shweta Khode Thengadi -
मिक्स पिठाची बटाटा पुरी (mix pithachi batata puri recipe in marathi)
#pe खरंतर या पुऱ्या आमच्याकडे दिवाळीत रोज करतात आणि त्या दह्या बरोबर किंवा घट्ट वरना बरोबर खातात पण मी मागे एकदा यात बटाटा घालून करून बघितल्या तर खूपच सुंदर लागतात चला तर मग पाहूया याची रेसिपी..... Ashwini Anant Randive -
बटाटा वडा (batata vada recipe in marathi)
#GA4 #week1 #keywordPotato वडापाव हा महाराष्ट्राचा फेमस फूड आहे. Najnin Khan -
पालक-बटाटा पुरी (palak batata puri recipe in marathi)
#GA4#keyword puriलहान मुलांच्या डब्यात द्यायला उत्तम पर्याय. आवडीनुसार थोडी मसालेदार करण्यासाठी मिरची,गरम मसाला टाकू शकता. पौष्टिक , पचण्यास हलकी अशी ही पालक-बटाटा पुरी!!! Manisha Shete - Vispute -
पोहे बटाटा थालीपीठ (Pohe Batata Thalipeeth Recipe In Marathi)
बटाटा रेसिपी कूकस्नॅप यासाठीप्रगती हाकिम यांची ही रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे. Sujata Gengaje -
दुधी भोपळयाची भजी (dudhi bhopalyachi bhaji recipe in marathi)
#GA4 #week21पझल मधील दुधी भोपळा शब्द. हलवा व खीर नेहमीच करते मी.आज वेगळे काहीतरी करावे म्हणून मी भजी केली. तुम्ही नक्की करून बघा. चवीला ही खूप छान लागत होती. Sujata Gengaje -
मसाला मेथी खाकरा (Masala methi khakhra recipe in marathi)
#EB14#W14#विंटर स्पेशल रेसिपी चॅलेंजखाकरा हा एक गुजराथी पदार्थ आहेखाकरा हा एक पोळीचाच प्रकार आहेखूप छान लागतो अनेक फ्लेवर नी खाकरा करू शकतो सकाळी , संध्याकाळी चहा बरोबर खायला किंवा तसाही नुसता खाऊ शकतोप्रवासात न्यायला खूप चांगला आहे पोटभरीचा पदार्थ आहे शिवाय सात आठ दिवस टिकतो तसेच कुरकुरीत राहतो Sapna Sawaji -
मसाला पुरी / तिखट मिठाची पुरी (masala puri recipe in marathi)
#पुरीही पुरी कोणाला आवडते ??आवडत नाही असे होतच नाही... बरोबर न ?त्यात ती टम्म फुगलेली पुरी जणू सगळ्या लहान मुलांचे आकर्षण म्हणायचे...कोणी म्हणते पुरी रागावली म्हणून तिचे गाल लाल हुन, टम्म फुगले... या वरून पुरीचे बडबडगीत आठवले - "चुली वरची खीर एकदा पुरीला हसली, पुरी झाली लाल तिचे फुगले गाल"...प्रवासात, सहल, एरवी चहा बरोबर किंवा नुसती पण खायला छानच लागते...गार असो की गरम कशीही छानच लागते...आणि मुख्य म्हणजे ती खराब होतं नाही शिळी झाली तरी...हे मात्र मुख्य वैशिष्ट्य आहे... Sampada Shrungarpure -
मसाला पुरी (Masala Puri Recipe In Marathi)
#TBRटिफिनसाठी मुलांना रोज काही तरी वेगळं हवे असते. Shama Mangale -
खमंग मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#EB1#week1#विंटर स्पेशल रेसिपी#खमंग मेथी पराठा हिवाळ्यात भरपूर प्रमाणात मेथी बाजारात मिळत असते..... नाष्टा असो की जेवण सगळ्यांमध्ये चालणारा असा हा पदार्थ... खमंग मेथी पराठा....पाहुयात रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
बटाटा भजी (Batata Bhajji Recipe In Marathi)
#BPRबेसन/चना डाळ रेसिपीयासाठी मी बटाटा भजी बनवली आहे. Sujata Gengaje -
पनीर दो प्याजा (paneer dopyaza recipe in marathi)
#GA4 #week6 .पझल मधील पनीर पदार्थ.खरं तर मी पण नाही केली हा पदार्थ बनवणार होते कारण मी तू नेहमी करते घरातील सगळ्यांना आवडतो पण अमोल पाटील यांची रेसिपी पाहिल्यानंतर ठरवले ही रेसिपी आपण कुकस्नॅप करूया. खूप छान झाली होती. Sujata Gengaje -
बाजरी मटारची क्रिस्पी पुरी (bajri matarchi cripsy puri recipe in marathi)
बाजरीची रेसिपी कूकस्नॅप.मी भारती किणी यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल करून मी ही रेसिपी केली आहे.बेसन पीठ व कोथिंबीर घातली आहे.खूप छान झाल्या पुऱ्या. Sujata Gengaje
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13662066
टिप्पण्या