आषाढ स्पेशल  तिखट मीठाच्या पुर्‍या (tikhat mithachya purya recipe in marathi)

Sandhya Deshmukh
Sandhya Deshmukh @4567vijayd

#ashr
# आषाढ स्पेशल रेसीपी

आषाढ स्पेशल  तिखट मीठाच्या पुर्‍या (tikhat mithachya purya recipe in marathi)

#ashr
# आषाढ स्पेशल रेसीपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
6 जणं
  1. 3 वाट्यागव्हाचे पीठ
  2. 1 वाटीबेसन
  3. 1/2 वाटीमोहनासाठी तेल
  4. 1 टेबलस्पूनओवा
  5. 1 टेबलस्पूनतीळ
  6. मीठ अंदाजाने चवीनुसार
  7. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  8. 1 टीस्पूनहळद
  9. 1 टीस्पूनधणेपूड
  10. 1 टीस्पूनहिंग
  11. 1 टीस्पूनगरम मसाला
  12. 1 टीस्पूनपीठी साखर
  13. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    गव्हाचे पीठ,बेसन,तीळ,ओवा,हळद,हिंग,लाल तिखट,धणेपूड,आवडत असेल तर लसूण पेस्ट,पीठी साखर(ह्याने खूप छान चव येते, व कडक राहतात),गरम मसाला मीठ एकत्र करून घ्यावे..तेल कडकडीत गरम करून मोहन घालायचे.

  2. 2

    मोहन खूप छान चोळून लावायचे..नंतर कोमट पाण्याने हे पीठ भिजवून गोळा करावा व 15 मिनिटांसाठी झाकून ठेवावे.आता पोळपाटावर पातळ पोळी लाटून वाटीने पुर्‍या कापून घ्यायच्या.

  3. 3

    कढईत तेल गरम करून मंद आचेवर ह्या पुर्‍या तळून घ्याव्या..
    मंद आचेवर तळल्या की आषाढातील पावसाळी वातावरणात जास्त टिकतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sandhya Deshmukh
Sandhya Deshmukh @4567vijayd
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes