खमंग भाजणी थालीपीठ (bhajni thalipeeth recipe in marathi)

Sumedha Joshi @sumedha1234
खमंग भाजणी थालीपीठ (bhajni thalipeeth recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कांदा, कोथिंबीर बारीक चिरून घेतले. एका वाडग्यात भाजणीचे पीठ, कांदा, कोथिंबीर, तिखट, मीठ, हिंग, हळद, ओवा सर्व मिक्स करून घेतले
- 2
मग त्या मिश्रणात करून पाणी घालून सॉफ्ट गोळा बनवून घेतला. नंतर फ्रायपॅन घेऊन ग्रिसींग करून त्यावर थालिपीठाची पिठातील एक गोळा घेऊन कापून घेतला. त्याला थोड्या थोड्या अंतरावर होल करून घेतले.
- 3
मोठ व लहान लहान असे दोन्ही प्रकारचे थालीपीठ तव्यावर थापून घेतले. मग गॅसवर ठेवून दोन्ही बाजूने खमंग भाजून घेतले.
- 4
मग डिश मध्ये ठेवून दह्याबरोबर खमंग भाजणीचे थालीपीठ सर्व्ह केले.
Similar Recipes
-
बीटा चे खमंग थालीपीठ (beeta che thalipeeth recipe in marathi)
#ashr#आषाढ रेसिपीज#weekend challengeबीट थालीपीठ Suchita Ingole Lavhale -
थालीपीठ पुरी (thalipeeth puri recipe in marathi)
#ashr आषाढ महिने मध्ये बनवली जाणारी थालीपीठ पुरी . Rajashree Yele -
भाजणी थालीपीठ रेसिपी (bhajni thalipeeth recipe in marathi)
#cooksnapHema wane यांची भाजणी थालीपीठ रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे यात मी थोडा बदल केला आहे.लहान मुलांपासून ते मोठ्यांसाठीही हा नाष्टा खूप छान आहे आणि हेल्दीसूध्दा यात मी गाजर किसून घातले आहे त्याचपमाणे यात तुम्ही इतर कोणत्याही भाज्या अॅड करू शकता जसे की दुधी, गाजर, काकडी,पालेभाजी,लाल भोपळा इत्यादी घालून बनवू शकता.😊 nilam jadhav -
-
तिखट मीठ पुर्या (tikhat mith puriya recipe in marathi)
#आषाढ रेसिपीज#weekend challenge#ashr#तिखट मीठ पुर्याआषाढ स्पेशल प्रत्येक भागात तील सणवार करण्याची वेगवेगळी पध्दत आहे. तसच या महिन्यात काही भागात तळण करण्याची पद्धत आहे. Suchita Ingole Lavhale -
काकडी चे थालिपीठ (kakdi che thalipeeth recipe in marathi)
#ashrआषाढी महिन्यात स्पेशल रेसिपीज😋 Madhuri Watekar -
लालभोपळ्याच्या तिखट पुऱ्या (lalbhopdyachya tikhat purya recipe in marathi)
#ashrआषाढ स्पेशल तळणीच्या रेसिपी Manisha Shete - Vispute -
-
आषाढ स्पेशल तिखट मीठाच्या पुर्या (tikhat mithachya purya recipe in marathi)
#ashr# आषाढ स्पेशल रेसीपी Sandhya Deshmukh -
काकडीचे थालीपीठ (kakadi thalipeeth recipe in marathi)
#ashr#आषाढी स्पेशल#काकडीचे थालीपीठआषाढ म्हणजे कोसळणाऱ्या पावसाच्या सरी अशावेळी घरोघरी पारंपरिक पदार्थांची रेलचेल सुरू होते आई-आजी यांच्याकडून शिकलेले पदार्थ या दिवसात आवर्जून केल्या जातात त्यातलाच एक पदार्थ म्हणजे काकडीचे थालीपीठ पोटभरीचा पदार्थ पण तेवढाच रुचकर देखील... पाहुयात गरम-गरम काकडीच्या थालिपीठाची रेसिपी Shweta Khode Thengadi -
उपवासाचे थालीपीठ (Upwasache thalipeeth recipe in marathi)
#EB15 #week15#विंटर स्पेशल रेसिपीज Ebook Sumedha Joshi -
भाजणी वडे (bhajni vade recipe in marathi)
#shr#श्रावण_शेफ_वीक3_चँलेंज#श्रावण_स्पेशल_रेसिपीज_चँलेंज#भाजणी_वडे..😋 आज श्रावणी रविवार..सूर्यनारायणांचे, आदित्यनारायणांचे पूजन.🌄🙏🌹🌺🙏.आघाडा,लालफुले वाहून धान्यफराळाचा नैवेद्य दाखवला जातो..धान्यफराळ म्हणजे भाजून घेतलेले पदार्थ..खिचडी,थालिपीठ,भाजणी वडे,सांजा,शिरा,गुळाचीपोळी अशा नैवेद्याचा समावेश असतो..आदित्यराणूबाईची कहाणी वाचली जाते..सर्व विश्वाला अखंड उर्जा पुरवणार्या सूर्यदेवाची पूजा करुन कृतज्ञता व्यक्त केली जाते..🙏🙏.त्याचप्रमाणे श्रावणातील सणांपैकी महत्वाचा सण मंगळागौर.. श्रावणात हिरवा शालू ल्यायलेल्या निसर्गाची इंद्रधनुष्याची रंगांची उधळण 🌈🌈आणि निसर्गाच्या जवळ घेऊन जाणारी व्रतवैकल्ये..😍..सगळंच खूप आश्वासक,आनंददायी..😊..नवीनच लग्न झालेली नववधू नटून सजून नथ घालून श्रावणातील पहिल्या मंगळवारी हिरवीगार पत्री, रंगीबेरंगी सुगंधित फुले,कणिकेचे दागिने ,धूप,दीप यांच्या सवे ,तिच्या पाच मैत्रिणींबरोबर( वशेळ्या) मंगळागौरीची साग्रसंगीत पंचामृती पूजा,पुरणाची आरती करते..पुरणावरणाचा नैवेद्य दाखवून मंगळागौरीसमोर मनसोक्त खेळ फुगड्या खेळतात ..उखाण्यांची बरसात होते..मंगळागौरीची कहाणी वाचते.. पाच वर्ष पूजा केल्यावर या व्रताचे उद्यापन करतात..🙏 तर असे हे सण आपल्याला अखंड positivity पुरवत असतात..😊..मंगळागौरीचा नैवेद्य भाजणी वड्याशिवाय अपूर्णच असतो..😀चला तर मग या खमंग रेसिपीकडे जाऊ या.. Bhagyashree Lele -
खुसखुशीत अळू वडी (alu vadi recipe in marathi)
#ashr#आषाढ महिना स्पेशल रेसिपी#खुसखुशीत अळू वडी Rupali Atre - deshpande -
भाजणीचे खमंग थालिपीठ (bhajniche thalipeeth recipe in marathi)
#ashrआषाढातला पाऊस ,हिरवागार निसर्ग,मन प्रसन्न करणारे वातावरण ,अश्यावेळी छान छान पदार्थ करावेसे वाटतात,आज माझ्याकडे भाजणी तयार आहे मग खमंग पौष्टिक अशी थालिपीठ करणार आहे, Pallavi Musale -
-
भाजणी चकली (bhajni chakli recipe in marathi)
#dfrदिवाळीतील आवडता पदार्थ चकली,लहानपणी चकलिवरच्या गप्पा खूप असायच्या,आज तेलाचे मोहन जास्त झाले,माझे कमी पडले, माझ्या हसल्या त्यावेळेस प्रश्न असायचा,पण खरंच चकलीचे गणित जमले की करण्याचा उत्साह वाढतो. Pallavi Musale -
भाजणी ची चकली (bhajni chi chakli recipe in marathi)
#dfrदिवाळी स्पेशल खमंग खुसखुशीत भाजणी चकली Sushma pedgaonkar -
काटकुडुबळ (kaatkubul recipe in marathi)
#ashr आषाढ महिना स्पेशल रेसिपीज'आषाढ' महिना आला की घराघरातून तळणीच्या पदार्थांचा खमंग वास सुटतो. पावसाळी वातावरणात हे पदार्थ करायलाही खूप उत्साह असतो. आषाढी - कार्तिकी वारीला जाताना पूर्वी वारकरी स्वतः बरोबर कापण्या, काटकुडुबळ अश्या घरगुती खाद्यपदार्थांची शिदोरी न्यायचे. अजूनही नेत असतीलही. त्यापैकी "काटकुडुबळ " हा चकलीसारखाच पदार्थ पण मऊ असतो. तर बघूया ही रेसिपी 🥰 Manisha Satish Dubal -
गुलगुले (कोहळयाचे बोंड) (gulgule recipe in marathi)
#ashr#आषाढ रेसिपीजSpecial receipy Priya Lekurwale -
उपवासाचे थालीपीठ (Upwasache thalipeeth recipe in marathi)
#EB15#w15विंटर स्पेशल रेसिपीजE book challenge Shama Mangale -
उपवास थालीपीठ आणि भाजणी (upwasachi thalipeeth recipe in marathi)
#fr #उपवासथालीपीठआणिभाजणी Monal Bhoyar -
-
-
-
-
-
आषाढ स्पेशल गुळाच्या कापण्या (gulachya kapnya recipe in marathi)
#ashr#आषाढ स्पेशल रेसीपी Sandhya Deshmukh -
भाजणी चे कांदा थालीपीठ (bhajniche kanda thalipeeth recipe in marathi)
#cpm5#मॅगझीन week5आमच्याकडे थालीपीठ प्रकार बरेचदा होतो. सर्वांना आवडणारे कांद्याचे थालीपीठ ऑल टाईम फेव्हरिट आहे. Rohini Deshkar -
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15255712
टिप्पण्या