आषाढ स्पेशल गुळाच्या कापण्या (gulachya kapnya recipe in marathi)

Sandhya Deshmukh
Sandhya Deshmukh @4567vijayd

#ashr
#आषाढ स्पेशल रेसीपी

आषाढ स्पेशल गुळाच्या कापण्या (gulachya kapnya recipe in marathi)

#ashr
#आषाढ स्पेशल रेसीपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
4 जण
  1. 2 वाट्यागव्हाचे पीठ
  2. 1.5 वाटीगूळ (आवडीप्रमाणे कमीजास्त करू शकता)
  3. 1 टेबलस्पूनतेल
  4. 1 टेबलस्पूनखसखस
  5. 1 टीस्पूनतीळ
  6. 1 टीस्पूनमीठ
  7. तळण्याकरिता तेल
  8. 1 टीस्पूनविलायची पावडर
  9. 1/2 वाटीबेसन

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    प्रथम गूळ पाण्यात विरघळवून घ्यावा.. 1 टेबलस्पून तेल कडकडीत गरम करून घ्यावे. पीठ, बेसन, विलायची पूड,मीठ,तीळ एकत्र करून त्यामध्ये तेलाचे मोहन घालावे.छान चोळून मिक्स करावे.

  2. 2

    आता गुळाचे पाणी घालून पीठ भिजवावे.खूप सैल नाही तर खूप घट्ट नको.हे पीठ रेस्टसाठी 15 मिनिट बाजूला ठेवून द्यावे.

  3. 3

    पोळपाटावर खसखस लावून पातळ पोळी लाटून त्याचे कातणीने आवडेल त्या आकाराचे काप करावे.

  4. 4

    कढईत तेल घेवून ह्या कापण्या छान तळून घ्यायच्या..ह्या कापण्या मंद गॅसवर लाल रंगावर व खरपूस तळाव्या.कारण आषाढ हा पावसाचा व कुंद वातावरणाचा महीना आहे..हवेत भरपूर आर्द्रता असते.त्यामूळे मऊ पडण्याची शक्यता असते..

  5. 5

    आपल्या खूसखूशीत, खमंग चविष्ट गुळाच्या कापण्या तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sandhya Deshmukh
Sandhya Deshmukh @4567vijayd
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes