कुकिंग सूचना
- 1
ब्रेडचे स्लाइस चे छोटे-छोटे तुकडे करून घेणे हातानेच. नंतर, एका पातेल्यात फोडणीसाठी तेल घेणे.
- 2
तेल तापल्यावर त्यात मोहरी, जीरे,कांदा, कढीपत्ता, हिरवी मिरची थोडसं लाल होईपर्यंत परतुन घेणे.
- 3
मग, त्यात हळद, मीठ आणि साखर घालून परतून मग, त्यात ब्रेडचे बारीक तुकडे केलेले घालणे आणि एक मिनिट परंतु देणे.
तयार,
खमंग ब्रेड चा चिवडा.
Similar Recipes
-
ब्रेड चा उपमा (bread cha upma recipe in marathi)
ब्रेड रेसिपी कूकस्नॅप चॅलेंज.मी प्रिती साळवी यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.खूप छान झाला ब्रेडचा उपमा. मी साधा ब्रेडच वापरला आहे.मी नेहमी करते,त्यात टोमॅटो व सिमला मिरची घालत नाही. Sujata Gengaje -
-
-
3 इन्ग्रेडीएन्ट इन्स्टंट ब्रेड गुलाबजाम (bread gulab jamun recipe in marathi)
#tri#श्रावण_शेफ_चॅलेंज#3_इन्ग्रेडीएन्ट_इन्स्टंट ब्रेड गुलाबजामस्वतंत्र दिन विशेष ट्राय इन्ग्रेडियंट चॅलेंज साठी इथे मी इन्स्टंट ब्रेड गुलाबजाम बनवले आहेत. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
पातळ पोह्यांचा चिवडा (patal pohyancha chivda recipe in marathi)
#cooksnap#Varsha Ingole Beleतुम्ही केलेल्या चिवडा मध्ये थोडा बदल करून केला आहे. छान झाला 👌👌 Sampada Shrungarpure -
ब्रेड उपमा (bread upma recipe in marathi)
#GA4 #week7 ब्रेकफास्ट अनेक वेळा ब्रेडचा उपमा सकाळी नाश्त्याला बनवतो Deepali Amin -
-
ब्रेड पकोडा (Bread Pakoda Recipe In Marathi)
#CSRहा पकोडा पावसाळ्यामध्ये खूप टेस्टी लागतो Charusheela Prabhu -
लाह्यांचा चिवडा (lahyanch chivda recipe in marathi)
#Diwali2021 दिवाळीत फुलवलेला पोह्यांचा चिवडा,पातळ पोह्यांचा चिवडा,तळीव पोह्यांचा चिवडा हे चिवडे तर आपण बनवतोच पण थोडा वेगळा हलका फुलका ज्वारीच्या पौष्टिक लाह्यांचा चिवडा बनवला आहे तर मग पाहूयात रेसिपी... Pooja Katake Vyas -
पातळ पोहे चिवडा (patal pohe chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#पातळ पोहे चिवडा#दिवाळी फराळ nilam jadhav -
पातळ पोहे चिवडा (patal pohe chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ#पातळ पोहे चिवडा Rupali Atre - deshpande -
व्हेज ब्रेड ऑम्लेट (veg bread omlette recipe in marathi)
#GA4#week22#omlette#ऑम्लेट#breadगोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये omlette हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली. ऑम्लेट हे बघताच डोक्यात फक्त अंडा हा प्रकार येतो व्हेज मध्ये अंडा न वापरताही ऑम्लेट बनवता येतो बऱ्याच प्रकारे चे ऑम्लेट बनवू शकतो मी ज्या पद्धतीने घटक वापरून ऑम्लेट बनवले आहे हे नाश्त्यासाठी ही खूप पौष्टिक आहे हे ऑम्लेट रात्रीच्या जेवणात ही घेता येते आवडत्या भाज्या वापरून आपण बनवू शकतो. खूप पौष्टिक असा हा ऑम्लेट चा प्रकार आहे व्हेजिटेरियन साठी खरच खूप फायद्याचा हा प्रकार आहे नक्कीच ट्राय केला पाहिजे. Chetana Bhojak -
-
-
-
-
-
चीज ब्रेड रोल (cheese bread role recipe in marathi)
#बटरचीजलहान मुलांच्या आवडीचे चीज ब्रेड रोल. Vrunda Shende -
हिरव्या मिरच्या चा ठेच्चा🤤🤤 (hirwya mirchicha thecha recipe in marathi)
हिवाळ्यात हिरव्या मिरच्या भरपूर असते म्हणून चटपटीत ठेच्चा मस्त वाटतो😋😋 Madhuri Watekar -
ब्रेड रोल (bread roll recipe in marathi)
# ब्रेड पासुन कुठलाही पदार्थ केला तरी छान होतो व सर्वांना आवडतो , माझ्या मुलाची आवडीची रेसीपी आहे . Shobha Deshmukh -
मुरमुऱ्याचा खमंग चिवडा(Murmura Chivda recipe in Marathi)
माझ्या आई कडून शिकलेली रेसिपी.आमच्या घरात लहान मुलांचे 😋 तसेच मोठ्यांचा आवडता 🤤चिवडा. Harshala Kharmate -
-
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#wd#cooksnapआज मी ,आपल्या समूहातील हुशार ,प्रेमळ ,सुगरण अशी माझी मैत्रिण आणि आमच्या लाडक्या काकू यांची खमण ढोकळा ही रेसिपी करून पाहिली..😊😇😇फारच सुंदर आणि चविष्ट झाला ढोकळा..👌👌😋😋फारच साधी सोपी ,झटपट बनणारा ढोकळा रेसिपी . Deepti Padiyar -
ब्रेडचा चिवडा रेसिपी (breadcha chivda recipe in marathi)
#GA4 #Week-26-गोल्डन अप्रन मधील ब्रेड हा शब्द घेऊन आज मी ब्रेड चिवडा ही रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
-
ब्रेडचा उपमा (Breadcha Upma Recipe In Marathi)
#BRRरोज ब्रेकफास्ट काय करायचा म्हणून वेगवेगळ्या काहीतरी ट्राय करायला पाहिजे. ब्रेड ऊरली की ही बेस्ट डिश आहे. करायला एकदम सोपी झटपट होणारी. Deepali dake Kulkarni -
बटर ऑम्लेट ब्रेड (Butter Bread Omelette Recipe In Marathi)
#SCRअतिशय टेस्टी व सर्रास मिळणार पौष्टिक असं ऑम्लेट ब्रेड Charusheela Prabhu -
कुरमुरे चिवडा (kurmure chivda recipe in marathi)
#दुपारचे हलके फुलके खाणे मधुमेहीसाठी उपयुक्त नि डायट करणार्रा साठी ही योग्य. होतो पण झटपट बघा कसा करायचा तो. Hema Wane -
चिवडा (chivda recipe in marathi)
#चिवडा आज मी सकाळी नाश्त्याला चिवडा बनवला माझ्या घरी गळी शेतात कामाला जाते मग रोज सकाळी उठल्याबरोबर नाश्ता तयार करायला वेळ लागतं मग तर माझ्या मिस्टरांनी म्हटले. रोज-रोज नाश्त्याला वेगळ बनवण्यापेक्षा चिवडा बनवून ठेव. मला पण विचार आला खरे आहे लवकर जाणाऱ्यांसाठी झटपट प्लेट मध्ये तयार. खर सांगायचं तर माझ्या घरी चिवडा केला तर मुली जेवण करत नाही, त्यामुळे मी खूप कमी प्रमाणात चिवडा बनवते. सगळ्यांचा आवडता आणि माझा पण मुलांचं तर निमित्तच आहे मी पण चिवडा केला तर जेवण करत नाही . माणून मी कमी बनवते.चला तर मग बनवूया चिवडा. Jaishri hate -
पोटॅटो ब्रेड रोल (potato bread roll recipe in marathi)
#Pe#पोटॅटो अँड एग कॉन्टेस्ट#क्रिस्पी पोटॅटो ब्रेड रोल Rupali Atre - deshpande
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15278104
टिप्पण्या