संत्रा गुलाब जामून (santra gulab jamun recipe in marathi)

संत्रा गुलाब जामून (santra gulab jamun recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम मैदा व दूध एकत्र करून घ्या. यात ऑरेंज कलर घालून ऑरेंज ज्युस ने भिजवून गोळा करून घ्या. गुलाबजाम मध्ये (आपण इन्स्टंट गुलाबजाम येऊ शकतो हे पीठ ऑरेंज ज्यूस रंग टाकून त्याचा गोळा बनू शकतो)
- 2
आता गॅसवर एका भांड्यामध्ये साखर व साखर बुडेल एवढे पाणी घालून पाच मिनिटे उकळून घ्या. यात ऑरेंज इसेन्स घालून थंड होऊ द्या.
- 3
आता भिजवलेल्या गोळ्याचे छोटे छोटे गोळे करा. प्रत्येक गोळ्यांमध्ये मध्ये चमच्याने ऑरेंज भरा. व नीट सर्व बाजूनी बंद करा. अशाप्रकारे सर्व गुलाबजाम करून घ्या.
- 4
आता गॅसवर पॅन मधे तेल तापत ठेवा. मिडीयम आचेवर सर्व गुलाबजाम तळून घ्या. हे गुलाबजाम बनवलेल्या पाकामध्ये घाला. दोन तास हे पाकामध्ये मुरू द्या. सर्व्ह करताना वरून बदाम पिस्त्याचे काप टाका. एक गुलाबजाम अतिशय सुंदर लागतात.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
#cpm5#मॅगझीन रेसिपीना खवा ना गिट्स चे पॉकेटमी आज मिल्क पावडर चा घरी खवा बनवून गुलाबजाम बनवले कसे ते बघूया Sapna Sawaji -
संत्रा बर्फी (santra barfi recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्र. नागपूर संत्री करीता प्रसिद्ध तर आहेच पण नागपूर ची संत्रा बर्फी सुद्धा खुप प्रसिद्ध आहे. Pritibala Shyamkuwar Borkar -
नागपूर स्पेशल संत्रा बर्फी (santra burfi recipe in marathi)
विदर्भ स्पेशलझटपट होणारी अशी ही संत्र्याची ही बर्फी आहे.#KS3 Mrs. Snehal Rohidas Rawool -
खोया /खवा गुलाब जामून (khava gulab jamun recipe in marathi)
#पश्चिम#मध्य प्रदेशखोव्याचे गुलाब जामुन हे सर्वांनाच खूप आवडते. मध्यप्रदेश मध्ये नागपूर जबलपूर रोडवर खवासा आणी लखनादो अशी गावाची नावे आहे. या गावाला दुधापासून तयार होणारे खूप पदार्थ प्रसिद्ध आहे. हे गाव अगदी छोटे आहे, पण दुधा पासून येथे वेगवेगळे पदार्थ मिळतात. आणि तेही ही छोटुश्या मडक्या मध्ये. आम्ही तेथून गुलाब जामुन घेतले होते. तेही आम्हाला मडक्या मध्ये मिळाले होते. माझ्या पप्पांची सर्विस एम पी मध्ये असल्यामुळे आमचे त्या रस्त्याने येणे-जाणे नेहमीच होते. त्या लहानपणची आठवण म्हणून मी हे गुलाब जामुन बनवले आहे. Vrunda Shende -
जांभळाचे गुलाबजाम (Jambhalache gulab jamun recipe in marathi)
#cpm2#जांभळाचे गुलाबजामपावसाळ्यात जांभळे खायची मजाच असते .ही मजा मग डेझर्ट मध्ये मिळाली तर किती मज्जा.मग आले डोक्यात आयडिया कशी प्रत्यक्षात येईल आणि गुलाब 'जामून ' चा जन्म.एकदम सुपर डूपर झालेत.चव तर एकदम झकास. Rohini Deshkar -
इन्स्टंट ब्रेड गुलाब जामून (instant bread gulab jamun recipe in marathi)
#GA4#week18#गुलाबजामून#इन्स्टंटब्रेडगुलाबजामूनगोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये गुलाब जामुन हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली. गुलाब जामुन सगळ्यांचा प्रिय असा त्याचं नावतच प्रेम आहे तसाच तो गुलाब जामुन गोड असा सगळेच याच्या प्रेमात पडणारे कधीच नाही म्हणणारे प्रत्येक समारंभात गुलाबजामुन ची बहार असते, कार्यक्रम समारंभ कोणताही असो छोटा-मोठा याला मान नक्की असतो. क्वचितच असा कोणी मिळेल की त्याला गुलाबजामुन नाही आवडत कितीही कोणी आग्रह करत करत सरळ तोंडात जातोच तोंड गोड करूनच राहतो. असा हा सगळ्यांचा लाडका गुलाबजामून आज मी बनवला वेळ कमी असल्यामुळे इन्स्टंट पद्धतीचा बनवला, माव्याचा, रव्याचा, मिल्क पावडर, मैदा बऱ्याच वस्तूंपासून , गुलाब जामुन बनवला जातो काळा जाम, सुखा जाम, पाकातला जाम ,साखर लावून केलेला जाम, असे बरेच प्रकार गुलाब जामुन चे प्रकार बघायला मिळतात. मी आज ब्रेड पासून इन्स्टंट कमी वेळात बनणारा गुलाब जामुन बनवला आहे. सोपी साधी अशी रेसिपी आहे. आरामात सगळे घटक अवेलेबल असतातकधी अचानक घाईगडबडीत करायचे असले तर पटकन होतात 'गुलाब जामून मलाही जाम आवडतो'😊 Chetana Bhojak -
खव्याचे गुलाबजाम (Khavyache gulab jamun recipe in marathi)
गुलाब जाम सर्व प्रकारे करता येतात.परंतु खव्यचे गुलाबजाम सर्वात छान होतात.या प्रकारे तुम्ही पण बघा. :-) Anjita Mahajan -
ब्रेड गुलाब जामुन (bread gulab jamun recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 #नारळी पौर्णिमा गुलाबजाम म्हंटले की अगदी तोंडाला पाणी सुटते. लहान मुलांपासून ते मोठ्या परंत सर्वांना गुलाबजाम ही स्वीट डिश आवडते. गुलाबजाम आपण सणावाराला किंवा जेवण झाल्यावर डेझर्ट म्हणून सुद्धा बनवू शकतो. किंवा वाढदिवसाच्या पार्टीला सुद्धा बनवू शकतो. आपण ब्रेड वापरुन सुद्धा गुलाबजाम बनवू शकतो. घरच्या घरी आपण अगदी हलवाई सारखे म्हणजे मिठाईच्या दुकाना सारखे मऊ मुलायम गुलाबजाम बनवता येतात.घरी अचानक पाहुणे आले असतील किंवा येणार असतील तर आपल्या घरी खवा नसतांना सुद्धा अगदी खव्याच्या टेस्ट सारखे ब्रेड वापरुन गुलाबजाम बनवता येतात. ब्रेडचे गुलाबजाम बनवायला अगदी सोपे आहेत. तसेच ब्रेड गुलाबजाम बनवायला अगदी सोपे आहेत. Amrapali Yerekar -
मील्कमेड गुलाब जामुन (milkmaid gulab jamun recipe in marathi)
नेहमी खव्याचे गुलाबजामुनल करतो, पण कांही वेळा खवा घरात नसतो व कोणीतरी गेस्ट येतात आपल्या लाच अचानक गुलाब जाम खावेसे वाटतात, तेंव्हा मील्कमेड पासुन करु शकतो Shobha Deshmukh -
गुलाब पेठा (gulab petha recipe in marathi)
#gp#गुलाब पेठाआज वर्षाचा पहिला दिवस , त्या निमित्ताने काही गोड-धोड प्रत्येकाकडे बनतच असतं. काही ठिकाणी पारंपारिक काय ठिकाणी नवीन पदार्थ बनतात. मी गुलाब पेठा हा पारंपारिक पदार्थ केला आहे. तो दिसायला तर सुंदर आहेच पण चवीलाही छान आहे. Rohini Deshkar -
गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 गुलाबजाम करायला काही कारण च लागत नाही. सर्वांचे लाडके, करायला अगदी सोपे असे गुलाबजाम गोविंदा च्या नेवेद्या साठी केले मी. Shubhangi Ghalsasi -
गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
#cpm5गुलाबजाम हे सगळ्यांचेच आवडते पक्वान्न आहे.सण असो,लग्न-मुंज असो की वाढदिवस गुलाबजाम म्हणजे सगळे खूश! खव्यापासून तयार होणारे हे पक्वान्न एकदम शाही!मिट्ट गोड खाणाऱ्यांना एक मेजवानीच म्हणावी लागेल.गुलाबजाम करणे तसे हातोटीचेच काम.म्हणजे नुसत्या खव्यापासून करता येत नसल्याने बाईंडींगसाठी बारीक रवा किंवा मैदा घालणं ही यातली महत्वाची पायरी.तो योग्य प्रमाणात असणं हे पण महत्वाचेच!रवा/मैदा जास्त झाल्यास एकतर दडस(घट्ट)तरी होतात आणि कमी झाल्यास गरम तेलात विरघळतात.खवा कधी खूप घट्ट असेल तर रवा/मैद्याचे प्रमाण कमी केले तरी चालते.पण खासकरुन गुलाबजामाचा खवा वेगळा मिळतो,तो घेतल्यास घरीही उत्तम गुलाबजाम बनतात.खव्याशिवाय रव्याचे,दूधपावडरीचे आणि रेडीमेड इंन्स्टंट मिक्सचेही गुलाबजाम करता येतात. पण खव्याचे आणि घरी केलेले गुलाबजाम खाण्याची मजा काही औरच.पनीर आणि खव्याचे गुलाबजाम ही सुंदर लागतात.लहानपणी अगदी गोल गोल छान पाकात मुरलेले गुलाबजाम हलवायाच्या काउंटरवरच्या काचेच्या बरणीत दिसायचे शाळेतून येताजाता....तोंपासू😋अगदी पहिल्यांदा घरी मी जेव्हा गुलाबजाम केले तेव्हा अक्षरशः धडधडत होते की तळताना विरघळतायत की काय...पण चुकतमाकत शिकले.आता माझ्या स्वतःच्या डिझाइन केलेल्या ह्या रेसिपीचे घरातले सगळेच चाहते आहेत...बघा,तुम्हीही करुन...आवडतील नक्कीच!👍😋😋 Sushama Y. Kulkarni -
बटर कुकीज (butter cookies recipe in marathi)
#GA4 #week6#butter receipeसध्या ऑरेंज चा सीझन सुरू झाला आहे... म्हणून खास बनविली #रॉझेत ऑरेंज_बटर_कुकीज/#rossett _orange_butter_cookies Monali Garud-Bhoite -
गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
#cpm5 गुलाबजाम हा माझ्या आवडीचा गोड पदार्थ म्हणून या थीम मध्ये मी तेच बनवले आहेत तर मग पाहूयात रेसिपी Pooja Katake Vyas -
काला जामुन (Kala Jamun Recipe In Marathi)
#ChooseToCook नमस्कार सर्वाना बऱ्याच दिवसांनी रेसिपी शेयर करत आहे,खरं तर जागतिक फूड डे आहे व आपली रेसिपी नाही हे काही बरं नाही वाटले म्हणून आज माझी आवडीच्या गुलाबजाम चा एक प्रकार काला जामुन ही रेसिपी मी शेयर करत आहे. मला गुलाबजाम खूप आवडतात लहानपणापासून माझ्या वाढदिवसाला माझी आई किमान 100 गुलाबजाम घरी बनवायची ,माझे आईचे हातचे गुलाबजाम सारखे गुलाबजाम मी कुठेच दुसरीकडे खाल्लेले नाहीत,तिच्या नंतर मी स्वतः गुलाबजाम घरी बनवते.माझ्या स्वयंपाक घरातील माझी जेवण बनवायची प्रेरणा माझी आई आहे ,तिच्यामुळे नवनवीन पदार्थ घरीच बनवून खाणे व घरातील सर्वाना खाऊ घालणे मी शिकले.तर मग पाहुयात काला जामुन पाककृती.... Pooja Katake Vyas -
केशर,गुलाबजाम थंडाई मूस (kesar gulab jamun thandai mousse recipe in marathi)
#HR होळी थीम च भारी आहे ,नविन नवीन गोष्टी व त्यातच पारंपरिक पुरणपोळीचा समेट ,त्यामुळे खूप मस्त हा सण साजरा केला जातो ,थंडाई आणि होळी हे तर समीकरण जुळलेलेच आहे म्हणून मी थंडाई या की वर्ड मधून आज ,केशर-गुलाबजाम-थंडाई पावडर-विप क्रीम यांचा संगम घडवून आणला व केशर, गुलाबजाम, थंडाई मूस केले तर मग बघू कसे करायचे ते... Pooja Katake Vyas -
-
ब्रेड गुलाबजाम (bread gulab jamun recipe in marathi)
#cpm5 # झटपट होणारे आणि चवदार लागणारे असे ब्रेडचे गुलाबजाम... Varsha Ingole Bele -
गुलाबजामुन विथ गाजरहलवा (gulab jamun with gajar halwa recipe in marathi)
गुलाबजाम आणि गाजरहलवा या दोन्ही आवडत असलेल्या पदार्थांचे एकत्रिकरण करायचा प्रयत्न.#cpm5 Pallavi Gogte -
-
खव्याचे गुलाबजाम (khavyache gulab jamun recipe in marathi)
गुलाबजाम हा सर्वांना आवडनारा पदार्थ पण बनवताना प्रमाणात थोडी जरी गडबड झाली तर गुलाबजाम फसतात तेव्हा गुलाबजाम बनवण्याचा सोप्या टिप्स सोबत चला बनवूयात गुलाबजाम. Supriya Devkar -
इन्स्टंट गुलाब जामुन (gulab jamun recipe in marathi)
#CDYगुलाब जामुन माझ्या मुलीला प्रचंड आवडतातजेव्हा कधी तिला खावेसे वाटते तेव्हा आम्ही दोघी मिळून गुलाब जामुन करतोमाझ्या मुलीला आणि मलाही खूप आवडतात गुलाबजामून Padma Dixit -
-
मिल्कपावडर गुलाबजाम (milk powder gulab jamun recipe in marathi)
#cpm5गुलाबजाम मिठाई ही मिठाई मध्ये सर्वात लोकप्रिय अशी मिठाई आहे. सण असो समारंभ असो किंवा लग्न जेवणात गोड म्हणून गुलाबजामलाच जास्त पसंती असतें. खरं तर मावा वापरून गुलाबजाम केले जातात पण इथे मी मिल्कपावडर पासून इन्स्टंट मावा तयार करून गुलाबजाम बनवले आहेत. रेसिपी खाली देत आहे.नक्की बनवुन बघा. या पद्धतीने सुद्धा खूप छान आणि मार्केट सारखे रसरशीत गुलाबजाम तयार होतात.अश्याच आणखी रेसिपी साठी माझ्या "liyas kitchen marathi " या youtube चॅनेल ला नक्की भेट द्या. Poonam Pandav -
संत्रा जॅम..संत्रा क्रश (santra jam reipe in marathi)
#KS3 #विदर्भ_रेसिपीज #संत्रा_जॅम नागपूर..संत्रा नगरी..नागपूरची संत्री जगप्रसिद्ध.. अतिशय स्वादिष्ट.. हिवाळ्यात संत्री मुबलक प्रमाणात पिकतात इथे.. . त्यामुळे संत्र्यांच्या विविध टिकाऊ रेसिपीज करुन हिवाळा सोडून वर्षभर संत्र्याचा स्वाद घेता येतो आपल्याला..त्यापैकी एक रेसिपी आहे orange jam किंवा Orange crush..हे तुम्ही कोणयाही मिठाई मध्ये,केक मध्ये वगैरे वापरु शकता..चला तर मग जाऊ या या सोप्या रेसिपी कडे.. Bhagyashree Lele -
चितळेचे गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
सर्वांच्या आवडीचा गोड पदार्थ तो म्हणजे गुलाबजाम होय.मग ते कोणत्याही कंपनी चे असो वा मैदा, रवा असो गुलाबजामुन हे टेस्टी लागतात. आज आपण असाच एक गोड पदार्थ पाहणार आहोत. तो म्हणजे गुलाबजामुन तर चला पाहू गुलाबजाम कसे बनवायचे ते.#cpm5 Mrs. Snehal Rohidas Rawool -
-
खव्याचे गुलाबजाम (khavyache gulab jamun recipe in marathi)
#gp गुढीपाडवा म्हणजे मराठी नवीन वर्षाची सुरुवात. या दिवशी गोडधोड तर हवेच.गुलाबजाम विविध पदार्थापासून बनवले जातात. मी आज खव्याचे गुलाबजाम तयार केले आहे. म्हणजे मी खव्याचेच करते नेहमी.त्याची चव खूप छान लागते. घरातील सर्वांना ही आवडतात.विकतच्या पिठापेक्षा नक्की चांगले. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
तिरंगा गुलाबजाम (tiranga gulab jamun recipe in marathi)
#तिरंगा आज आपण 74 वा स्वातंत्र्य दिनाचा सोहळा साजरा करत आहोत.लॉकडाऊन असल्यामुळे आपण एकत्र येऊन ध्वजारोहण करू शकत नाही म्हणूनच आज आपण आपल्या रेसिपी मधून आपला देश प्रेम दाखवत आहोत. आजच्या खास दीनासाठी मी गोडाचा बेत म्हणून तिरंगा गुलाबजाम केले आहेत. सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🙏😊 Sushma Shendarkar -
शुद्ध तुपातले रेडी प्रिमिक्स गुलाबजाम (Gulab Jamun Recipe In Marathi)
#गुलाबजाम #शुद्ध तुपातले रेडी प्रिमिक्स गुलाबजाम.... मी रेडिमेट गुलाबजाम चे प्रिमिक्स वापरून आज गुलाबजाम बनवले हे अतिशय सुंदर आणि न बिघडता छान बनतात आणि मी जे प्रिमिक्स वापरलं ते चितळे यांच वापरल..... मला आणि घरी सगळ्यांनाच चितळेंचे गुलाबजाम प्रिमीक्स चेच गुलाबजाम फार आवडते ....आणि ते करायला पण सोपी पडतात...... आणि झटपट नं बिघडता होतात .... Varsha Deshpande
More Recipes
टिप्पण्या