पालक पराठा (palak paratha recipe in marathi)

Purna Brahma Rasoi @Trupti
पालकभाजी हे जास्त करुन लहान मुले वगैरे खात नाहीत त्यावेळी आपण हे पालक पराठे केले तर घरातील सर्व मंडळी आवडीने खातील.
#bfr
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
पालकभाजी हे जास्त करुन लहान मुले वगैरे खात नाहीत त्यावेळी आपण हे पालक पराठे केले तर घरातील सर्व मंडळी आवडीने खातील.
#bfr
कुकिंग सूचना
- 1
सुरवातीला पालक नीट करुन स्वच्छ धुवून चिरुन घेणे.
- 2
पालक, हि. मिरची, लसुण, जीरे, ओवा मिक्सर ने बारीक करु
- 3
एका परात मधे 2 वाटया कणीक, बेसणपिठ, मीठ,हळद, हिंग व मिक्सर मधुन काढलेले वाटण घालून मधुन घेणे.
- 4
मळल्यावर तेल लावून 20 मिनिटे झाकुन ठेवणे.
- 5
छोटा गोळा घेउन चपाती सारखे किंवा पराठा लाटून घेणे
- 6
तव्यावर दोन्ही बाजुनी छान भाजून घेणे त्यावर तेल किंवा तुप लावुन भाजुन घेणे.
- 7
तयार आहे आपला पालक पराठा तुम्ही लोणच्या सोबत किंवा दही सोबत सर्व करु शकता.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पालक कोबी पराठा (palak kobi paratha recipe in marathi)
# पालेभाजी रेसिपी लहान मुले सहसा पालक कोबी खात नाहीत त्यांना आपण असे पराठे बनवून दिले तर नक्की खातील. Najnin Khan -
पालक पराठा (Palak Paratha Recipe In Marathi)
लहान मुलं पालक खात नाही .तुम्ही अशा पद्धतीने करून दिले तर लहान मुले आवडीने खातात . Padma Dixit -
पालक-पुदिना पुरी (palak pudina puri recipe in marathi)
#cpm6 week-6#पालक-पुदीना पुरीपौष्टिक पदार्थ आहे. मुले पालेभाज्या जास्त खात नाही. त्यावेळी पराठे,पुरी,डोसा,इडली असे त्याचे पदार्थ बनवून खाऊ घातले की,मुले खातात. Sujata Gengaje -
लौकी भाजी पराठा विथ दही चटणी (lauki bhaji paratha recipe in marathi)
मुले लौकी ची भाजी खात नाही मुलांना पराठे बनवून दिले तर ते आवडीने खातील HARSHA lAYBER -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
मुले तशी फारशी आवडीने पालक भाजी खात नाही. पण पालक तसा खूप पौष्टिक मग काहीतरी आयडिया करून मुलांना खाऊ घालावे, म्हणून पालक पराठा केला मग काय हिरवा गार रंग बघून एकावेळी 4/4खाल्ले. दिपाली महामुनी -
पालक राईस (palak rice recipe in marathi)
#राईस पालक हा आयर्नचा उत्तम स्रोत आहे. पण बऱ्याच जणांना पालक आवडत नाही. लहान मुले तर अजिबात खात नाहीत. असा भात बनवला तर नक्कीच लहानान पासून मोठ्यानं पर्यंत सर्वच आवडीने खातील. असा हा पालक राईस. Shama Mangale -
मुळा पालक पराठा (Mula Palak Paratha Recipe In Marathi)
#PRN लहान मुलांना भाज्या आवडत नसल्या तर त्यांना मराठा मधून भाज्या खायला घालता येतात मुळा हा चवीला उग्र असला तरी तो पौष्टिक असल्याकारणाने त्याचा रोजच्या आहारात समावेश करणे गरजेचे आहे आणि म्हणूनच त्याचा पराठा बनवला तर मुले आवडीने खातात आज आपण मुळा आणि पालक यांचा मिक्स पराठा बनवणार आहोत Supriya Devkar -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#ccsपालक पराठा हेल्दी, टेस्टी रेसिपी Suchita Ingole Lavhale -
स्टफड् चीज पालक पराठा (Stuff Cheese Palak Paratha Recipe In Marathi)
#PRN पालक पराठा , पालक बहुतेक लहाण मुलेही बरेच जणांना न आवडणारी भाजी आहे पण तो तर खाल्याच हवा ना? मग अश्या प्रकारे चीज घातले तर सर्वच आवडीने खातील Shobha Deshmukh -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#ccs#पालकपराठामुलांना सतत काहीना काही वेगळ खायचे असते. मग आईला अशी शक्कल शोधून काढावी लागते. हेल्दी पण आणि टेस्टी पण...नक्की करून पहा.. Shital Muranjan -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#ccs पालक मध्ये भरपूर प्रमाणात लोह असते म्हणून आई ची इच्छा असते की हे मुलांनी आवडीने खावा. म्हणून तिला अशा नवीन नवीन आयडिया शोधून काढावे लागतात Smita Kiran Patil -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#ccs मुलांना भाज्या खाऊ घालायचा म्हणजे सर्वआयांना भेडसावणारा मोठा प्रश्न आहे.आणि त्याचे सोपे उत्तर आहे की त्याचे पराठे बनवणे. ज्या भाज्या मुलांना आवडत नाहीत त्या अशा अदृश्य स्वरूपात मुलांना खाऊ घातले की सर्व आया खूष. आणि त्यातही पालक मुलांना नकोच असतो.चला तर पाहूया त्याची रेसिपी. Ashwini Anant Randive -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#cooksnap#seema mate मी तुमचे पालक पनीर रेसिपी थोडा बदल करून कुकस्नॅप केली आहे .खास मुलासाठी कारण मुले पालक खात नाही पनीर मुळे पालक खाल्ला जातो आणि सर्व मुलांना हे टेस्टी भाजी नक्कीच आवडेल Suvarna Potdar -
-
पालक धपाटे/पराठे (palak parathe recipe in marathi)
#पालकधपाटेपालेभाज्या खाण्याचा मुले कंटाळा करतात,मग अशा वेळी पालक सारख्या पौष्टीक भाज्या तर खायलाच हव्यात म्हणुन हि खास रेसिपी....पालक धपाटे किंवा पराठे... Supriya Thengadi -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#ccs#पालकपराठा#पालकCookpad chi शाळा ya ऍक्टिव्हिटी साठी पालक पराठा तयार केलामाझ्यासाठी पालक खाऊ घालण्यासाठी हे खूप छान ऑप्शन आहे पालक भाजी पेक्षा पालक पराठा ,पालक पनीर ,पालक पुलाव जास्त खाल्ला जातोसगळ्यांचा आवडीचा हा पालक पराठा आहे शिवाय पौष्टिकही खूप आहे पालक मध्ये आयर्न भरपूर असल्यामुळे शरीरासाठी खूप चांगले आहे अशाप्रकारे आहारातून घेतले पालक तर उपयोगीच आहे Chetana Bhojak -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#ccsरोजचा नाश्ता पोटभरीचा आणि हेल्दी हवाच..वेगवेगळे पराठे मुलांना आवडतात .आज पालक पराठा केला .मस्त झाला. Preeti V. Salvi -
पालक पुरी रेसिपी (palak puri recipe in marathi)
#cpm6#week6#रेसिपीमॅगझिनपालकामध्ये प्रथिने, लोह आणि पौष्टिक युक्त असणारी ही पालक... आपल्या आरोग्यासाठी खूप लाभदायी आहे. नियमित पालकाचे सेवन केल्याने हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. नुसतीच पालक घरातील लहान मंडळी खायला बघत नाही. पण ह्याच पालकाच्या प्युरी पासून आपण पालकपुरी तयार करून खाऊ घातली तर नक्कीच आवडीने खातात. चवीला अप्रतिम आणि तितकीच खुशखुशीत अशी ही पालक पुरी टिफिन मध्ये, प्रवासात नेण्यासाठी अगदी सोईस्कर...चला तर मग करुया *पालकपूरी*... 💃 💕 Vasudha Gudhe -
पालक कोथिंबीर थालीपीठ (palak kothimbir thalipeeth recipe in marathi)
#cpm5थालीपीठ हे भाजणीचे असो किंवा इतर कोणत्याही पिठाचे, सगळ्यांना ते आवडते. आज मी पालक कोथिंबीर घालून केले. पालक मुलं विशेष आवडीने खात नाहीत. म्हणून आज असे थालीपीठ केले. kavita arekar -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#ccs# कुकपँडची_शाळा....#पालक_पराठा..😋 शाळा म्हटलं की किती गोष्टी झरझर डोळ्यासमोर येतात..वर्ग, शिक्षक,विद्यार्थी, बेंचेस ,फळा,खडू,पुस्तके,वह्या,पेनं,शाळेचं आवार,शाळेच गेट,शाळेचं ऑफिस,तिथले क्लार्क्स,peons,शाळेची घंटा,PT चा तास, चित्रकला,हस्तकला,कार्यानुभव, स्काऊट गाईड,NCC,Social Service ,लायब्ररी, laboratory,तिथले apparatus,आवडते शिक्षक,नावडते शिक्षक,मित्रमैत्रिणींचे groups,मधली सुट्टी,खाऊचे डबे,केलेली वाटावाटी.. आपले प्रत्येकाचे शालेय जीवन या गोष्टींभोवतीच पिंगा घालत असते..तेच आपले आकाश. तेच जीवन,तोच आनंद असतो ना आपला..😍 या थीमच्या निमित्ताने दिलेल्या की वर्डस मधून रेसिपीज करताना पुन्हा शाळेचा फेरफटका मारुन पुन्हा शाळा जगतेय मी..तो आनंद पुन्हा अनुभवतीये मी....😍..खरंच बालपण देगा देवा..हेच राहून राहून वाटतंय..😀..शाळेचे बालक -पालक हे अविभाज्य घटक..या सगळ्यांचे स्वास्थ्य टिकवून ठेवण्याचं काम पुन्हा एकदा पालकाच्याच हाती...🤗..पण हा पालक 🤔..भाजीतला हो..😁शरीरातील हिमोग्लोबिन वाढवून energy level वाढवायचं काम करतो हा..त्या energy मुळेच तर शाळेतील मुलांचा किलबिलाट, चैतन्यदायी वातावरण कायम टिकून राहते..चला तर मग ही energy maintain करण्यासाठी शरीराला आज खमंग खुसखुशीत चमचमीत पालक पराठ्यांची मेजवानी देऊ या... Bhagyashree Lele -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#ccs # कुक पॅड शाळेमधील पझल... पालक पराठा... मी बनवलाय आज.. चीज घालून... Varsha Ingole Bele -
पालक पराठा (Palak paratha recipe in marathi)
घरी मुलांनी पालक खावा म्हणून रोज काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न असतो. त्यातून निर्माण झालेला हा पराठातुम्हाला व तुमच्या मुलांना नक्की आवडेल अशी आशा करते Ujwala Jiandani -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#पालक पराठा#झटपट रेसीपी#Thanku cookpad#cookpad Marathi#photography classआज झाल अस की मुलाला अचानकच कॅालेज च काम निघाल , आणि तो सकाळी गेल्यावर संध्याकाळीच परत येणार होता, मग काय घरात थोडी पालक शिल्लक होती , त्याचेच झटपट पराठे करुन दिले मधल्या वेळेस खायला, चला तर बघु या ...... Anita Desai -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
5 सप्टेंबर शिक्षक दिवस ... तर चला शिक्षकानं साठी सोपी आणि स्फूर्तिदायक आयरन भरपूर रेसिपी पालक पराठा #ccs Sangeeta Naik -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#ccsपझलमधील नाव ओळखून पालक पराठा ही रेसिपी केली ती शेअर करीत आहे. Pragati Hakim -
पालक भोपळा मिक्स पराठे (Palak Bhopla Mix Paratha Recipe In Marathi)
#PRN ... प्रवासाला निघताना हमखास टिफीन साठी पराठे केले जातात. मलाही प्रवासाला जायचे असल्याने, मस्त पैकी, फ्रीजमध्ये असलेला लाल भोपळा आणि पालक यांचे पराठे बनविले. आणि सोबत लोणचे आणि लाल टोमॅटोची भाजी केली. त्यामुळे छान पोटभरीचा टिफीन तयार झालाय.. शिवाय पौष्टिक ही.. Varsha Ingole Bele -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#cooksnapआपण नेहमीच पालक पराठा करतो पण आज मी आपली ऑर्थर शरयू ची रेसिपी रीक्रीए केली आहे. खरंच cooksnap निमित्याने आपल्याला वेगवेगळ्या टेस्टी रेसिपी करण्याचा चान्स मिळत आहे. Thank you शरयू पालक पराठा खूपच छान झाला. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
पालक सूप (palak soup recipe in marathi)
#सूपपालक सूप हे लहान मुलांसाठी तसेच मोठ्यांसाठी आरोग्यवर्धक आहे. मुले सहसा पालेभाजी खात नाहीत. त्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. ही रेसीपी माझी वहिनी स्नेहल हिची आहे. खूप छान टेस्ट झाली आहे. तेव्हा नक्की करून बघा पालक सूप... 👍🏻😊 Ashwini Jadhav -
पालक पराठे(palak parathe recipes in marathi)
#रेसिपीबुक #Week 1 .( 1 पोस्ट )पराठे कोणत्याही प्रकारचे असले तरी मला आणी घरच्या सगळ्यांना फार आवडतात ...पराठे केले की एक बर असत ..चटण्या ,लोणचे ,दही कशाही बरोबर पटकन खाता येतात ..भाजीच हवि असं काही नसत ...ट्रीप मधे ,प्रवासा मधे बाहेर पोळ्यान पेक्षा पराठे नेण जास्त सोईस्कर पडतात ...भाजी सांडणे ,खराब होणे ,हे टाळता येत ...चटणी ,लोणचे पराठे ..मस्तच लागत आणी घरच दही असेल तर अजून छान ...आणी मूल पाले भाज्या खात नसेल तर अशा प्रकारे पोष्टीक करून खाऊ घालायचे .... Varsha Deshpande -
आलू पालक पराठा (aloo palak paratha recipe in marathi)
#tmrघरातील सगळ्यांना आवडणारा आणि फटाफट होणारा पदार्थ म्हणजे पराठा...पोटभरीचा ,चविष्ट,नाश्ता ,जेवण, पिकनिक ला जाताना कधीही आवडीने खाल्ला जाणारा पराठा.आज आलू पालक पराठा करणार आहे.दही ,लोणचं,टोमॅटो सॉस किंवा नुसता वाफाळलेला चहा सगळ्यांसोबत मस्त लागतो. Preeti V. Salvi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15353397
टिप्पण्या (6)