पालक सूप (palak soup recipe in marathi)

#सूप
पालक सूप हे लहान मुलांसाठी तसेच मोठ्यांसाठी आरोग्यवर्धक आहे. मुले सहसा पालेभाजी खात नाहीत. त्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. ही रेसीपी माझी वहिनी स्नेहल हिची आहे. खूप छान टेस्ट झाली आहे. तेव्हा नक्की करून बघा पालक सूप... 👍🏻😊
पालक सूप (palak soup recipe in marathi)
#सूप
पालक सूप हे लहान मुलांसाठी तसेच मोठ्यांसाठी आरोग्यवर्धक आहे. मुले सहसा पालेभाजी खात नाहीत. त्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. ही रेसीपी माझी वहिनी स्नेहल हिची आहे. खूप छान टेस्ट झाली आहे. तेव्हा नक्की करून बघा पालक सूप... 👍🏻😊
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी पालक स्वच्छ निवडून आणि धुवून घ्या. मग कांदा थोड्या तेलावर परतून घ्यायचा. नंतर एका पसरट भांड्यात पाणी गरम करायला ठेवावे आणि उकळल्यानंतर त्यात एक टिस्पून मिठ घालायचे आणि त्यात पालक घालायचा. गॅस बंद करायचा. दोन मिनिटे त्यात पालक वर खाली करायचा आणि पाण्यातून बाहेर काढून ठेवायचा. थंड झाल्यावर पालक आमि कांद्याची मिक्सरमध्ये प्युरी करून घ्यायची.
- 2
आता एका पातेल्यात तूप गरम करायचे आणि मग त्यात खडे मसाले, हिरवी मिरची आणि आले लसूण पेस्ट घालायची. आले-लसूण पेस्ट थोडावेळ परतल्यानंतर त्यात गरम मसाला घालून थोडे परतायचे.
- 3
आता त्यात पालकाची प्युरी घालून चांगले दहा मिनिटे ठेवायचे. म्हणजे पूर्ण कच्चा वास निघून जातो. दहा मिनिटानंतर त्यात धने-जिरे पूड आणि दोन टेबल स्पून दुधावरची मलई आणि 1 टी स्पून मीठ घालून चांगले मिक्स करायचे. दोन-तीन मिनिटे उकळी येऊ द्यायची आणि गॅस बंद करायचा.
- 4
तयार आहे आपले पालक सूप... 😍😍😋😋
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Top Search in
Similar Recipes
-
पालक कोबी पराठा (palak kobi paratha recipe in marathi)
# पालेभाजी रेसिपी लहान मुले सहसा पालक कोबी खात नाहीत त्यांना आपण असे पराठे बनवून दिले तर नक्की खातील. Najnin Khan -
पालक राईस (palak rice recipe in marathi)
#राईस पालक हा आयर्नचा उत्तम स्रोत आहे. पण बऱ्याच जणांना पालक आवडत नाही. लहान मुले तर अजिबात खात नाहीत. असा भात बनवला तर नक्कीच लहानान पासून मोठ्यानं पर्यंत सर्वच आवडीने खातील. असा हा पालक राईस. Shama Mangale -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
सोपी आणि मसालेदार विशेष म्हणजे लहान मुले पालक खायचा कंटाळा करतात तेव्हाखास अशी.:-) Anjita Mahajan -
पालक सूप (palak soup recipe in marathi)
#GA4#week16आहारातील बहुगुणी पालेभाजी म्हणून पालक सर्वांनाच परीचित आहे. आणि म्हणूनच महिला याचा विविध प्रकारे उपयोग करून आहारात याचा समावेश करतात. आज मी शक्तीवर्धक असे हे पालक सूप केले आहे. Namita Patil -
पालक सूप (palak soup recipe in marathi)
#GA4 Week16देशाच्या अनेक भागांमध्ये थंडीचा जोर वाढतो आहे. अशा दिवसांमध्ये फायबरयुक्त, भरपूर प्रमाणात जीवनसत्त्व असलेले पालकाचे सूप पिणे आरोग्यदायी आहे. असे गरमागरम सूप प्यायल्यामुळे थंडीने थरथर कापणा-या शरीराला उबदार वाटते आणि अंगात नवा उत्साह संचारतो. तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही पालकाचे सूप हा एक उत्तम पर्याय आहे. चला तर मग बघूया पालक सूप कसे बनवायचे.Gauri K Sutavane
-
इम्मुनिटी बूस्टर पालक सूप (palak soup recipe in marathi)
#hs# टेस्टी पालक सूपपालक सूप मध्ये आपण साधारणता व्हेजिटेबल्स टाकून बनवत असतो पण मी आज एप्पल टाकून बनवला आहे . पालक सूप मध्ये एप्पल चे लहान तुकडे टाकल्यामुळे पालक आणि एप्पल कॉम्बिनेशन सूपमध्ये खूप छान लागतो.मध्ये मध्ये एप्पल चे स्मॉल पिसेस तोंडात येतात तेव्हा सुप पिण्याची खूप छान मजा येते ... चला तर मग पालक व सूप ची रेसिपी बघूया झटपट आणि लगेच होणारा कमी इन्ग्रेडियंस मध्ये सुप बनवण्याचा ट्राय केला आहे.... Gital Haria -
ग्रीन पिस सूप (green peas soup recipe in marathi)
#GA4 #week10 #सूपलहान मुलांना देण्यासाठी तसेच मोठेही आवडीने खातील असे मटार सूप... हिवाळ्यामध्ये बाजारामध्ये खूप छान प्रकारचे हिरवेगार मटार येतात. लहान मुले मटर तसेच खायला कंटाळा करतात पण असे सूप जर बनवून दिले तर तेही आवडीने खातील... खूपच सोप्या प्रकारचे असे सूप आहे मोजक्याच साहित्यात बनवलेले. Purva Prasad Thosar -
पालक सूप (palak soup recipe in marathi)
#hs पालेभाज्यात सर्वात सत्व असणारी भाजी म्हणजे पालक. आपल्या शरीराला आवश्यक असणारे सगळे घटक पालकमध्ये असतात. ज्यांना वजन कमी करायचे आहे किंवा शाकाहारी जेवण करायचे असेल, त्यांनी पालक खायला हवी. यात ए, बी, सी आणि के या जीवनसत्त्वांसह अनेक प्रमाणात कॅल्शियम आणि लोह असते. त्यामुळे पालक सर्वांनी खावा, रोग प्रतिकार शक्ती वाढवते, उष्णता कमी करते , स्मरणशक्ती वाढवते , डोळ्या साठी चांगला आहे मी आज बनवत आहे पालक सूप Smita Kiran Patil -
दुधी भोपळ्याचे सूप (dudhi bhoplyache soup recipe in marathi)
#सूपदुधी भोपळा ही बहुतेक जणांना न आवडणारी भाजी... माझ्या मिस्टरांना पण नाही आवडत ही भाजी म्हणून मग मी नेहमी सोबत बनवते. खूप छान सोपी रेसिपी आहे. चला तर मग बघुया याची रेसिपी... 👍🏻😊 Ashwini Jadhav -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
पालकभाजी हे जास्त करुन लहान मुले वगैरे खात नाहीत त्यावेळी आपण हे पालक पराठे केले तर घरातील सर्व मंडळी आवडीने खातील.#bfr Purna Brahma Rasoi -
पालक सूप (palak soup recipe in marathi)
#hsशुक्रवार पालक सूप पालक सूप हाडांची मजबुती पचनशक्ती सुधारण्यासाठी आणि त्वचा , केसांच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. पालक सूप क्रीम न वापरता केलं आहे पण चव अगदी छान आली आहे. Rajashri Deodhar -
पालक सूप (palak soup recipe in marathi)
#GA4 #week 16Spinach Soup हा किवर्ड घेऊन पालक सूप बनवले आहे. पालकामध्ये भरपूर आयर्न व कॅल्शियम आणि खूप जीवनसत्वे असतात. ब्रेस्ट कॅन्सर पासून बचाव होण्यासाठी पालक उपयोगी पडतो. तसेच वजन कमी करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. आठवड्यातून एकदातरी पालक खावा. Shama Mangale -
पॉवर पॅक रेड सूप (carrot beet soup recipe in marathi)
#सूपहे सूप गाजर बीट आणि टोमॅटो पासून बनवले आहे. त्यामुळे खूप पौष्टिक आणि आरोग्यवर्धक आहे. लहान मुलांसाठी तर खूपच चांगले आहे. चला तर मग बघुया याची रेसिपी... 👍🏻👍🏻😁😁 Ashwini Jadhav -
पालक क्रीमी सूप (palak creamy soup recipe in marathi)
#GA4#week16#spinachsoup#पालकक्रीमीसूप#पालकगोल्डन ऍप्रन 4च्या पझल मध्ये spinach soup/ पालक सूप हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली .पालक सूप अतिशय पौष्टिक असे सूप आहे खूप कमी घटक मध्ये हा सुप तयार होतो, आपल्याला असा वाटतो की हा सूप बनवणे खूप कठीण आहे पण खरच खूपच सोपी अशी ह्या सूप बनवण्याची पद्धत आहे. पालक चे गुणधर्म सगळ्यांनाच माहित आहे शरीरासाठी खरंच खूपच उपयुक्त आहे हा सूप ज्यांना आयरन डेफिशियन्सी झाली आहे त्यांच्यासाठी तर हा सूप रामबाण आहे. नक्कीच पालक सूप ट्राय करा. Chetana Bhojak -
इम्मुनिटी बूस्टर पालक सूप (Immunity booster palak soup recipe in marathi)
#immunity#soupपालक हे शरिरात रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचे काम करते. त्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांपासून लढण्यास मदत होते. यामुळे पालक मध्ये बीटा कॅरोटीन आणि विटामिन सी असते. हे दोघे पोषकतत्व शरीरात विकसित होत असलेल्या कॅन्सर च्या पेशींना नष्ट करतात पालक मध्ये कॅल्शिअम आढळतात. जे हाडांच्या बळकटीसाठी उपयुक्त असते पालक मध्ये नायट्रेटचे प्रमाण असते. नायट्रेट युक्त पालक ब्लडप्रेशर कमी करण्यात लाभदायक ठरते. सोबतच ही हृदयाला रक्तपुरवठा करण्यात मदत करते पालक खायला हवी. यात ए, बी, सी आणि के या जीवनसत्त्वांसह अनेक प्रमाणात कॅल्शियम आणि लोह असते. त्यामुळे आठवड्यातून किमान एकदा तरी पालक खाणे आरोग्यदायी आहे.फॉलिक अॅसिड भरपूर प्रमाणात असते. या गुणधर्मामुळे सर्वच आजारांमध्ये पालक ही पथ्यकर अशी भाजी आहे पालक शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते विशेष म्हणजे उन्हाळ्यात आपल्या शरिराला थंड ठेवण्याचे काम पालक करते.अॅनिमया या आजारावर पालक अत्यंत उपयुक्त आहे. पालकात रक्तवर्धक गुणधर्म असल्याने रक्तकण निर्माण होण्याची प्रक्रिया लगेच सुरू होते. तसेच पालक रक्त शुद्ध होऊन हाडेही मजबूत बनतात. पालक वेगवेगळ्या प्रकारे आहारातून घेऊ शकतो भाजी ,पराठे ,स्मूदी ड्रिंक्स, सुपमी तयार केलेले सूप खूप पौष्टिक आहे या पासून प्रोटीन, कॅल्शियम , लोह शरीराला मिळते आणि शरीर बळकट बनते बऱ्याच आजारांपासून आपण लांब राहू शकतो. बघू या रेसिपी तून सूप कसे तयार केले. Chetana Bhojak -
क्रीम आफ स्पिनच सूप...पालक सूप. (palak soup recipe in marathi)
#GA4 #Week16 की वर्ड - Spinach Soup तुम्हांला "Popeye - The Sailor man "ही कार्टून नेटवर्क वरची serial आठवते कां..त्यातील Popeye घ्या खिशात कायम पालक प्युरीची बाटली असायची .Popeye ला जेव्हां ताकदीचं काम करायचं असेल तेव्हां तो ही बाटली उघडून घटाघटा पालक प्युरी प्यायचा ..मग त्याच्या अंगात खूप ताकद यायची तेव्हां तो त्याचे biseps दाखवायचा..आणि मग कुठलंही काम तो चुटकीसरशी करायचा .कित्येक पिढ्या हे कार्टून बघत मोठ्या झाल्या..मुलांना पौष्टिक पालक खाऊ घालण्यात हे कार्टून यशस्वी होतं दरवेळेला..किती पगडा आहे ना..😄😄 पालकची भाजी खाण्यात टाळाटाळ करणारी माझी मुलं Popeye बघून पालक सूप प्यायला शिकलेत. पालक ही लोह,iron चा भरपूर स्त्रोत असलेली पालेभाजी..Iron जास्त म्हणजे आपोआपच हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी काम करते..म्हणजेच RBcs वाढतात.. भरपूर ताकद मिळते या पौष्टिक सुपामधून..त्यामुळे मग आळस,मरगळ जाऊन मुलं सदैव energetic...आणि आपल्याला तेच हवं असतं..बरोबर ना.. चला तर मग आपण अतिशय हेल्दी आणि पौष्टिक स्वादिष्ट असे क्रीम आॅफ स्पिनच सूप करु या..यात लिंबूरस घालायचा कारण लिंबातील Vit.C हे पालकामधील iron रक्तात absorb करायला मदत करते.परिणामी शरीराला लवकर iron चा पुरवठा होतो.. Bhagyashree Lele -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#सूप ⭐️New Weekly Recipe Theme⭐️⭐️ सूप म्हटलं की आमच्या घरी सगळ्यांना टोमॅटो सूप आवडते। आज आमचं नागपुरात खूप पाऊस पडला, पाऊस पडला की सगळ्यांना गरमागरम सूप ची आठवण आली म्हणून मी आज टोमॅटो सूप ची रेसिपी तुमच्यासमोर आणत आहे, रेसिपीच्या आनंद घ्या Mamta Bhandakkar -
मेथीची भजी (methi bhaji recipe in marathi)
#GA4 #week12 #Besan हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे. परत लहान मुले पालेभाजी खात नाही त्यासाठी हा पर्याय उत्तम आहे. Hema Wane -
पौष्टीक पालक सूप
सूप अनेक प्रकारे बनवतो आणि कमी वेळात होणारं आणि शरीराला पौष्टिक असणारे सूप सर्वाना आवडतेच...पण काही वेळा लहान मुल पीत नाहीत माझ्या मुलांसाठी मी हे सूप मी आवर्जून बनवते त्यात पालक,टोमॅटो, हिरव्या मुगाची डाळ इत्यादी साहित्य वापरून सूप बनवला आहे पाहुयात Chef Aarti Nijapkar -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
पालक पनीर, पालक आणि पनीर यांचं कॉम्बिनेशन अफलातून आहे. पालक मध्ये जीवनसत्व ए, बी, सी व इ तसेच प्रोटीन, सोडियम, कॅल्शिअम,फॉस्फरस, क्लोरीन सोबतच लोह मुबलक प्रमाणात असते. शरीरातील हिमोग्लोबिन व रक्ताची कमतरता दूर होते. तसेच पनीर प्रोटिनयुक्त असल्याने ते आरोग्यदायी आहे. पनीर हा चव आणि आरोग्य यांचा अप्रतिम संगम आहे. Sanskruti Gaonkar -
पौष्टिक पालक राईस (palak Rice recipe in Marathi)
पालकामध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस तसेच अमायनो अॅसिड, प्रथिने, खनिजे, तंतूमय आणि पिष्टमय पदार्थ, अ, ब व क जीवनसत्त्व, फॉलिक अॅसिड भरपूर प्रमाणात असते.पालक एक "सुपरफुड" आहे आणि शरीरासाठी आवश्यक असणारे सर्व घटक त्यात आहेत, नेहमीप्रमाणे पालक सूप किंवा पालक पनीर करण्यापेक्षा पालक राईस हा एक वेगळा पर्याय असू शकतो,लहान मुलांनाही फार आवडतो. Prajakta Vidhate -
पालक सूप (palak soup recipe in marathi)
#hs# सूप प्लॅनर चॅलेंजपालक ही भाजी किती गुणी आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे त्याचे उपयोग पण वेग वेगळ्या पदार्थात होतो.मग पालक सूप तर सर्वांचे आवडते .हे सूप मी कमी वेळात कमी साहित्यात केले आहे . Rohini Deshkar -
-
-
पनीर इन मेथी पालक चमन (Paneer in methi palak chaman recipe in marathi)
#रेसिपीबुक#week7सात्विक रेसिपीश्रावण महिन्यात बरेच लोकं कांदा लसूण खात नाही. आपण कांदा लसूण नसला कि कुठली भाजी बनवू सुचत नाही. मी अगदी हॉटेल सारखी पनीर इन मेथी पालक चमन हि रेसिपी कांदा लसूण न वापरता बनवली आहे खूप सोप्पी आहे नक्की बनवून पहा तसेच मेथी, पालक, पनीर असल्यामुळे खूप पौष्टिक पण आहे. Deveshri Bagul -
पालक सूप (palak soup recipe in marathi)
सूप वेट लॉस साठी छान . त्यात पालक सूप म्हणजे हिमोग्लोबिन साठी खूप छान.:-) Anjita Mahajan -
पालक पराठा (Palak Paratha Recipe In Marathi)
लहान मुलं पालक खात नाही .तुम्ही अशा पद्धतीने करून दिले तर लहान मुले आवडीने खातात . Padma Dixit -
-
"रेस्टॉरंट स्टाईल पालक सूप" (palak soup recipe in marathi)
#hs#soup_प्लॅनर#शुक्रवार_पालक सूप लता धानापुने -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
मुले तशी फारशी आवडीने पालक भाजी खात नाही. पण पालक तसा खूप पौष्टिक मग काहीतरी आयडिया करून मुलांना खाऊ घालावे, म्हणून पालक पराठा केला मग काय हिरवा गार रंग बघून एकावेळी 4/4खाल्ले. दिपाली महामुनी
More Recipes
टिप्पण्या