मिश्र डाळींचा ढोकळा (mix dalicha dhokla recipe in marathi)

Pallavi Musale @pallavi_1974
कुकिंग सूचना
- 1
2 कप ढोकळ्याचे पीठ घेऊन दही किंवा ताकात 5 ते 6 तास भिजवून ठेवावे
- 2
आता मिश्रणातआलं मिरची लसूण पेस्ट,हळद साखर मीठ,तेल घालुंन हलवून घ्यावे एका बाजूला गॅस वर ढोकळा पात्र ठेवावे
- 3
आता मिश्रणात इनो सोडा घालून त्यावर थोडे पाणी घालून मिश्रण चांगले हलवून घ्यावे,ज्या डिश मध्ये ढोकळा लावायचा आहे त्यात तेल लावून ढोकल्याचे मिश्रण त्यात ओतावे
- 4
मिश्रण ओतलेली थाळी ढोकळा पात्रात ठेवावी व झाकण लावून20 ते 25 मिनीटे गॅसवर ठेवावे.गॅस बंद केल्यावर थोड्या वेळाने थाळी काढून घेणे.त्यावर तयार केलेल्या फोडणीचे तेल टाकणे व खोबरे,कोथिंबीर पेरणे.ढोकळा सर्व्ह करण्यासाठी तयार
प्रतिक्रिया
यांनी लिहिलेले
Similar Recipes

मिश्र डाळींचा ढोकळा (mix dalicha dhokla recipe in marathi)
#cpm8मिश्र डाळींचा ढोकळा ही पौष्टिक नाश्त्याची डिश आहे.


मिश्र डाळीचा ढोकळा (mix dalicha dhokla recipe in marathi)
#cpm8मिश्र डाळीचा ढोकळा पौष्टीक तो


मीश्र डाळींचा ढोकळा (mix dalicha dhokla recipe in marathi)
#cpm8 मीश्र डाळींचा ढोकळा , भरपुर प्रोटीन्स , हेल्दी ढोकळा .


मिश्र डाळ ढोकळा (mix dal dhokla recipe in marathi)
#रेसीपी मॅगझिन#week 8#cpm8मिश्र डाळ ढोकळाखुप छान स्प॔जी असा हा रुचकर ढोकळा


मिश्र डाळ ढोकळा (mix dal dhokla recipe in marathi)
#cpm8 आज रविवार सुट्टी असल्याने आज आवडीचा हलका फुलका नाश्ता म्हणून मिश्र डाळ ढोकळा मी बनवला आहे ,जो की माझ्या घरी सगळ्यांनाच खूप आवडला तर पाहुयात रेसिपी ...


मिश्र डाळ ढोकळा (mix dal dhokla recipe in marathi)
डाळींचा ढोकळा म्हणजे हेल्दी आणि पचायला हलका.#cpm8


मिश्रडाळीचा ढोकळा (mix dalicha dhokla recipe in marathi)
#cpm8#Week8रेसिपी मॅगझीनमिश्रडाळीचा ढोकळा😋


मिश्र डाळ ढोकळा (mix dal dhokla recipe in marathi)
#cpm8#मॅगझिन रेसिपी#week8ढोकळा म्हंटले की सर्वांच्याच आवडीचा 😋त्यातल्या त्यात मिश्र डाळीचा म्हटला की प्रोटिन्स आलेत सकाळी सकाळी असा हेल्दी फोटो का काढला की बच्चे पण खुश


तिरंगा मिश्र डाळी चा ढोकळा (tiranga mix dalicha dhokla recipe in marathi)
मिश्र डाळीचा ढोकळा हे की वर्ड स वाचून काय करावं बरं असा सकाळ पासून विचार करत होती. त्या विचारात सर्व डाळी भिजवल्या..आता संध्याकाळी.🇮🇳आपला तिरंगा ऑलिम्पिक स्पर्धेत निरज चोप्रा नी फडकव ला. सुवर्ण पदक..आणि हा तिरंगा मिश्र डाळी चा ढोकळा.#cpm8#week8


मिक्स डाळीचे ढोकळा (mix dalichi dhokla recipe in marathi)
#cpm8मिक्स डाळीचा ढोकळा


मिश्र डाळींचा ढोकळा (mix dalicha dhokla recipe in marathi)
#cpm8#week8#मिश्र_डाळीचा_ढोकळा...😋😋 ढोकळ्याचा अजून एक पौष्टिक,protein packed ,चविष्ट रुचकर असा प्रकार..अतिशय खमंग,पोटभरीचा हा breakfastकिंवा snacks साठी हमखास केला जाणारा पदार्थ..😍😋...सर्व वयोगटातील लोकांसाठी उपयुक्त असा..सहज पचणारा हा ढोकळ्याचा प्रकार आपण आज करु या..


मिक्स डाळ ढोकळा (mix dal dhokla recipe in marathi)
#cpm8#कूकपॅड रेसिपी मॅगझीन#मिक्स डाळ ढोकळा


मिक्स डाळीचा ढोकळा (mix dalicha dhokla recipe in marathi)
#cmp8रेसिपी मॅक्झिन चॅलेंज ची सगळ्यात शेवटी रेसिपि आहे. मिश्र डाळीचा ढोकळा मस्त पोष्टिक भरपूर प्रोटिन्स,फाईबर युक्त आणि पचायला हलका असा हा ढोकळा नाष्टा साठी परफेक्ट ऑप्शन आहे.


मिक्स डाळ ढोकळा (mix dal dhokla recipe in marathi)
#cpm8 week8 कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी किवर्ड मिक्स डाळ ढोकळा या साठी माझी रेसिपी मी आज पोस्ट करत आहे.


पौष्टिक - पंचडाळ / मिश्र डाळ कोथिंबीर डोसा (Mix Dal Kothimbir Dosa Recipe In Marathi)
#JLRलंच रेसीपी#मिश्र डाळ#तूर डाळ#मूग डाळ#उडीद डाळ#मसूर डाळ#चणा डाळ


मिश्र डाळींचा ढोकळा (mix dalicha dhokla recipe in marathi)
#cpm8जसे साऊथ इंडियन ब्रेकफास्ट डीशेसना आपण आपलेसे केलेय तसेच गुजराथ राज्याचा ढोकळा हा सुद्धा सगळ्यांनीच आपलासा केला आहे.डाळीचे पीठ ताकात भिजवून थोडे आंबवले, आणि उकडले की ढोकळा तयार...पण तो जाळीदार आणि हलका बनणे हा एक सुगरणीचा कस.हे पीठ जेवढे आंबेल तेवढे हलके होते.पण सोडा,इनो यामुळेही झटपट ढोकळा बनवण्याच्या रेसिपी आपण पहातो...अगदी मार्केट जैसा ।....बर,ही कृती खूपच झटपट करावी लागते.त्यामुळे पीठ फरमेंट झाल्यावरच ढोकळा करणं मला तरी सोपं वाटतं.😃नुसत्या डाळीच्या पीठाचा,तांदूळ-डाळीचा,रव्याचा,फक्त डाळींचा असा हा ढोकळा स्नँक्स म्हणून,ब्रेकफास्ट म्हणून,जेवणात साईड डीश म्हणून मजा आणतो.सँडविच ढोकळा हे या ढोकळ्याचे आधुनिक रुप.ढोकळा थोडा शिजत आला की त्यावर चटणीचा हलकासा थर पसरवून त्यावर पीठाचा थर दिला आणि शिजवला की सँडविच ढोकळा तयार!आजचा मिक्स डाळींचा ढोकळा तर सगळ्यांच्याच आवडीचा!!पूर्वी माझा घरगुती पीठे करण्याचा व्यवसाय होता.सोसायटीत अनेक गुजराथी मैत्रिणी होत्या.त्या आवर्जुन माझ्याकडून ढोकळ्याचे पीठ दळून न्यायच्या.त्यातही प्रत्येकीचे प्रमाण वेगळे,कृती वेगळी असायची...ते शिकायलाही मला आवडायचे.त्यापैकीच एक शिकलेला प्रकार हा मिक्स डाळींचा ढोकळा.मात्र थोडे तांदूळ घातल्याने डाळींचा चिकटपणा थोडा कमी होतो.बघा...तुम्हीही करुन😋😋😋👍


पाच डाळींचा ढोकळा (dalicha dhokla recipe in marathi)
#cpm8 # पौष्टिक असा पोटभरीचा पाच डाळींचा ढोकळा... या थिमच्या निमित्त केलेला.. पण आता नेहमी करणार... मस्त.. spongy..


मिक्स दाल ढोकळा (mix dal dhokla recipe in marathi)
#cpm8रेसिपी मॅगझिन चा शेवटचा आठवडा....म्हणुन हि खास रेसिपी....मिक्स दाल ढोकळा.....


मिश्र डाळ ढोकळा (mix dal dhokla recipe in marathi)
#cpm8Week8Recipemagzine


मिक्स डाळीचा ढोकळा (Mix Dalicha Dhokla Recipe In Marathi)
#BPR#बेसन/चना डाळ रेसिपी चॅलेज 😋😋चना डाळ वापरून बनवलेला ढोकळा 🤤🤤


मिश्र डाळ ढोकळा (mix dal dhokla recipe in marathi)
#cpm8#मिश्रडाळढोकळा#डाळढोकळा#ढोकळाढोकळा हा कोणत्याही प्रकाराचा असो हा सगळ्यांचा आवडीचा असतो लहानांपासून मोठ्यांना ढोकळा आवडतोस गुजरातचा फेमस असा हा ढोकळा बऱ्याच वेगळ्या प्रकारे तयार केला जातो बेसन, रवा ,पीठ दळून आणलेल्या पासून ढोकळा तयार केला जातो मी तांदळाचे पीठ रव्याचा ढोकळा तयार करतेमिश्र डाळीचा ढोकळा खूप छान लागतो चव जरा वेगळी लागते पण खायला छान असतो आणि रात्रीच्या जेवणातून घ्यायलाही हा ढोकळा छान असतोरेसिपी तून नक्कीच बघा


डाळ तांदुळाचा ढोकळा
#ढोकळा#चणा डाळ#तांदूळ


मिक्स डाळीचा ढोकळा (mix dalicha dhokla recipe in marathi)
#cpm8


मीश्र डाळींचा ढोकळा (mix dalichi dhokla recipe in marathi)
#cpm8#रेसिपी मॅगेझीन


मिक्स डाळ ढोकळा (mix dal dhokla recipe in marathi)
#cpm8 week- 8पौष्टिक असा ढोकळा.यात इनो, बेकिंग सोडा यांचा वापर केलेला नाही.


मिश्र कडधान्य पुलाव (mix kadhyana pulav recipe in marathi)
#kdrआज मी केलाय मिश्र कडधान्यांचा पौष्टिक पुलाव.


मिक्स डाळ ढोकळा (mix dal dhokla recipe in marathi)
#cpm8 पौष्टीक मिक्स डाळींचा ढोकळा सकाळच्या नाष्ट्याच्या वेळी खुपच छान होतो कमी तेलाचा वापर व डाळी मुळे शरीराला प्रोटीन भरपुर मिळते. अशी हेल्दी रेसिपी कशी बनवली चला तर बघुया


मिक्स डाळीचा ढोकळा (mix dalicha dhokla recipe in marathi)
#cpm8 भारती संतोष किणी


खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#EB3#week3ढोकळा हा सगळ्यांच्या आवडीचा आणि झटपट होणारा पदार्थ आहे.


मिश्र डाळीचा इडली ढोकळा (mix dalicha idli dhokla recipe in marathi)
#cpm8

More Recommended Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15365679
टिप्पण्या (6)