मिश्रडाळीचा ढोकळा (mix dalicha dhokla recipe in marathi)

मिश्रडाळीचा ढोकळा (mix dalicha dhokla recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मिश्र डाळीच्या ढोकळ्याचे साहित्य काढून घेतले.
- 2
नंतर सर्व डाळी, तांदुळ मिक्स करून स्वच्छ पाण्याने धुवून २-३ तास भिजत घालून ठेवल्या.
- 3
नंतर भिजलेल्या डाळी, तांदुळ मिक्सर मधून बारीक करून घेतले.
- 4
नंतर त्यात थोडे दही घालून मिक्स करून रात्रभर झाकून ठेवले.
- 5
नंतर भिजवून ठेवलेले मिश्रण फसफस होऊन जाते नंतर त्यात हिरव्या मिरच्या लसूण जीरे, सांबार, कढीपत्ता घालून मिक्सरमध्ये बारीक करून घेतले.
- 6
हिरव्या मिरच्या ची पेस्ट, हळद मीठ घालून मिक्स करून घेतले.
- 7
नंतर गॅसवर एका पातेल्यात गरम पाणी करायला ठेवले.नंतर एका ताटात तेल लावून मिश्रण टाकून थोडे तेल,इनो टाकून मिक्स करून घेतले.
- 8
नंतर गरम पाणी झाल्यावर ढोकळ्याचे ताट ठेवून १५ मिनीटे झाकून ठेवले.
- 9
ढोकळा तयार झाल्यावर काप करून घेतले. फोडणीसाठी तेल गरम करून मोहरी जीरे ची फोडणी करून त्यात हिरव्या मिरच्या,मीठ, साखर टाकून थोडे पाणी घालून उकळून घेतले.
- 10
नंतर फोडणी ढोळ्याच्या ताटावर फोडणी चे सिरब टाकून घेतले.
- 11
मिश्रडाळीचा ढोकळा तयार झाल्यावर खोबरं शेंगदाणे ची चटणी सोबत डीश सर्व्ह केली.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मिक्स डाळीचा ढोकळा (Mix Dalicha Dhokla Recipe In Marathi)
#BPR#बेसन/चना डाळ रेसिपी चॅलेज 😋😋चना डाळ वापरून बनवलेला ढोकळा 🤤🤤 Madhuri Watekar -
खंमग ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#EB3 #W3#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुकWeek 3#खंमग ढोकळा😋😋😋 Madhuri Watekar -
मिश्र डाळीचा ढोकळा (mix dalicha dhokla recipe in marathi)
#cpm8मिश्र डाळीचा ढोकळा पौष्टीक तो Padma Dixit -
खमंग ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
# बुधवार# ब्रेकफास्ट प्लॅनर# खमंग ढोकळा😋 Madhuri Watekar -
मिक्स डाळीचे वडे (mix daliche vade recipe in marathi)
#cpm5 #Week5#रेसीपी मॅगझीन#मिक्स डाळीचे वडे😋 Madhuri Watekar -
मीश्र डाळींचा ढोकळा (mix dalicha dhokla recipe in marathi)
#cpm8 मीश्र डाळींचा ढोकळा , भरपुर प्रोटीन्स , हेल्दी ढोकळा . Shobha Deshmukh -
-
-
मिक्स डाळ ढोकळा (mix dal dhokla recipe in marathi)
#cpm8#कूकपॅड रेसिपी मॅगझीन#मिक्स डाळ ढोकळा Rupali Atre - deshpande -
मिश्र डाळींचा ढोकळा (mix dalicha dhokla recipe in marathi)
#cpm8मिश्र डाळींचा ढोकळा ही पौष्टिक नाश्त्याची डिश आहे. kavita arekar -
झटपट इन्स्टंट ढोकळा (instant dhokla recipe in marathi)
#mfr#वर्ल्ड पुड डे स्पेशल चॅलेंज#आवडती रेसिपीढोकळा😋😋 Madhuri Watekar -
मिक्स डाळ ढोकळा (mix dal dhokla recipe in marathi)
#cpm8 पौष्टीक मिक्स डाळींचा ढोकळा सकाळच्या नाष्ट्याच्या वेळी खुपच छान होतो कमी तेलाचा वापर व डाळी मुळे शरीराला प्रोटीन भरपुर मिळते. अशी हेल्दी रेसिपी कशी बनवली चला तर बघुया Chhaya Paradhi -
-
मिश्र डाळींचा ढोकळा (mix dalicha dhokla recipe in marathi)
#cpm8आज मी केलाय मूग डाळ ,चणा डाळ,उडदाची डाळ घेऊन मिश्र डाळींचा ढोकळा Pallavi Musale -
मिक्स डाळ ढोकळा (mix dal dhokla recipe in marathi)
#cpm8#रेसिपी मॅगझीन#मिक्स डाळ ढोकळाढोकळा हा सगळ्यांच्याच आवडीचा त्यामध्ये जर असा पौष्टीक ढोकळा नाश्ता ला मिळाला तर खूपच छान... पाहुयात रेसिपी Shweta Khode Thengadi -
मिश्र डाळींचा ढोकळा (mix dalicha dhokla recipe in marathi)
#cpm8#week8#मिश्र_डाळीचा_ढोकळा...😋😋 ढोकळ्याचा अजून एक पौष्टिक,protein packed ,चविष्ट रुचकर असा प्रकार..अतिशय खमंग,पोटभरीचा हा breakfastकिंवा snacks साठी हमखास केला जाणारा पदार्थ..😍😋...सर्व वयोगटातील लोकांसाठी उपयुक्त असा..सहज पचणारा हा ढोकळ्याचा प्रकार आपण आज करु या.. Bhagyashree Lele -
-
मिक्स डाळ ढोकळा (mix dal dhokla recipe in marathi)
#cpm8 week8 कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी किवर्ड मिक्स डाळ ढोकळा या साठी माझी रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मिक्स दाल ढोकळा (mix dal dhokla recipe in marathi)
#cpm8रेसिपी मॅगझिन चा शेवटचा आठवडा....म्हणुन हि खास रेसिपी....मिक्स दाल ढोकळा..... Supriya Thengadi -
मिक्स डाळ ढोकळा (mix dal dhokla recipe in marathi)
#cpm8 week- 8पौष्टिक असा ढोकळा.यात इनो, बेकिंग सोडा यांचा वापर केलेला नाही. Sujata Gengaje -
मिश्र डाळींचा ढोकळा (mix dalicha dhokla recipe in marathi)
#cpm8जसे साऊथ इंडियन ब्रेकफास्ट डीशेसना आपण आपलेसे केलेय तसेच गुजराथ राज्याचा ढोकळा हा सुद्धा सगळ्यांनीच आपलासा केला आहे.डाळीचे पीठ ताकात भिजवून थोडे आंबवले, आणि उकडले की ढोकळा तयार...पण तो जाळीदार आणि हलका बनणे हा एक सुगरणीचा कस.हे पीठ जेवढे आंबेल तेवढे हलके होते.पण सोडा,इनो यामुळेही झटपट ढोकळा बनवण्याच्या रेसिपी आपण पहातो...अगदी मार्केट जैसा ।....बर,ही कृती खूपच झटपट करावी लागते.त्यामुळे पीठ फरमेंट झाल्यावरच ढोकळा करणं मला तरी सोपं वाटतं.😃नुसत्या डाळीच्या पीठाचा,तांदूळ-डाळीचा,रव्याचा,फक्त डाळींचा असा हा ढोकळा स्नँक्स म्हणून,ब्रेकफास्ट म्हणून,जेवणात साईड डीश म्हणून मजा आणतो.सँडविच ढोकळा हे या ढोकळ्याचे आधुनिक रुप.ढोकळा थोडा शिजत आला की त्यावर चटणीचा हलकासा थर पसरवून त्यावर पीठाचा थर दिला आणि शिजवला की सँडविच ढोकळा तयार!आजचा मिक्स डाळींचा ढोकळा तर सगळ्यांच्याच आवडीचा!!पूर्वी माझा घरगुती पीठे करण्याचा व्यवसाय होता.सोसायटीत अनेक गुजराथी मैत्रिणी होत्या.त्या आवर्जुन माझ्याकडून ढोकळ्याचे पीठ दळून न्यायच्या.त्यातही प्रत्येकीचे प्रमाण वेगळे,कृती वेगळी असायची...ते शिकायलाही मला आवडायचे.त्यापैकीच एक शिकलेला प्रकार हा मिक्स डाळींचा ढोकळा.मात्र थोडे तांदूळ घातल्याने डाळींचा चिकटपणा थोडा कमी होतो.बघा...तुम्हीही करुन😋😋😋👍 Sushama Y. Kulkarni -
मिश्र डाळ ढोकळा (mix dal dhokla recipe in marathi)
#रेसीपी मॅगझिन#week 8#cpm8मिश्र डाळ ढोकळाखुप छान स्प॔जी असा हा रुचकर ढोकळा Suchita Ingole Lavhale -
-
मिश्र डाळ ढोकळा (mix dal dhokla recipe in marathi)
#cpm8#मॅगझिन रेसिपी#week8ढोकळा म्हंटले की सर्वांच्याच आवडीचा 😋त्यातल्या त्यात मिश्र डाळीचा म्हटला की प्रोटिन्स आलेत सकाळी सकाळी असा हेल्दी फोटो का काढला की बच्चे पण खुश Sapna Sawaji -
पाच डाळींचा ढोकळा (dalicha dhokla recipe in marathi)
#cpm8 # पौष्टिक असा पोटभरीचा पाच डाळींचा ढोकळा... या थिमच्या निमित्त केलेला.. पण आता नेहमी करणार... मस्त.. spongy.. Varsha Ingole Bele -
-
मिक्स डाळीची खिचडी (mix dalchi khichdi recipe in marathi)
#cpm7#Week7रेसिपी मॅगझीनमिक्स डाळीची खिचडी😋 Madhuri Watekar -
-
मुगाच्या डाळीचे वडे (Moongachya daliche vade recipe in marathi)
#HSR#होळी स्पेशल रेसिपीज चॅलेंज#होळी सणाला अजून रंगतदार करण्यासाठी सादर करत आहे😋😋#मुगाच्या डाळीचे वडे🤤🤤 Madhuri Watekar
More Recipes
- आलू-मटार कांदेपोहे रेसिपी (aloo matar kande pohe recipe in marathi)
- मुंबई स्ट्रीट स्टाईल - झटपट ब्रेड चिला / पुडला (bread chilla recipe in marathi)
- मॅक डी (Mac Donalds) स्टाईल बर्गर आणि पोटॅटो वेजेस (burger and potato wedges recipe in marathi)
- फोडणी चा भात (phodnicha bhaat recipe in marathi)
- कोबी-ज्वारी वङ्या (kobi jowari vadya recipe in marathi)
टिप्पण्या