मटण रस्सा रेसिपी (mutton rassa recipe in marathi)

nilam jadhav
nilam jadhav @Nilamjadhav2021
Navi Mumbai

मटण रस्सा रेसिपी (mutton rassa recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 - मिनिट
4/5- सर्व्हींग
  1. 500 ग्रॅममटण
  2. 3कांदे बारीक चिरून
  3. 1टोमॅटो बारीक चिरून
  4. 1/4 कपओल खोबर बारीक चिरून
  5. 1 इंचआल
  6. 12-15लसूण पाकळ्या
  7. कोथिंबीर
  8. 4-लवंग-दालचिनीचा तुकडा
  9. 1-1/2 टीस्पूनधना पावडर
  10. 1 टीस्पूनजिरपूड
  11. 1/2 टीस्पूनहळद
  12. 1 टीस्पूनकाश्मीर मिरची पावडर
  13. 1-1/2 टीस्पूनलाल तिखट
  14. 1 टीस्पूनमटण मसाला
  15. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

20 - मिनिट
  1. 1

    प्रथम सर्व तयारी करून घेऊ त्यानंतर मटण स्वच्छ धुवून घेऊ. त्यानंतर ओल खोबर, आल-लसूण,कोथिंबीर आणि लवंग, दालचिनी मिक्सरमधून पाणी घालून
    बारीक वाटून घेऊ

  2. 2

    हे वाटण आपण मटनाला लावून तासभर मॅरेनेट करायला ठेऊ त्यामध्ये थोडी हळद, मीठ पण घालणार आहोत झाकण ठेवुन बाजूला ठेवून देऊ.

  3. 3

    तासाभरानंतर गॅसवर कुकरमध्ये 2-पळी तेल घालून गरम गरम करून घेऊ त्यात कांदा परतून घेऊ लालसर होईपर्यंत त्यानंतर त्यात थोडी कोथिंबीर, टोमॅटो घालुन परतून घेऊ मग सर्व मसाले घालून परतून घेऊया

  4. 4

    आता त्यात मॅरीनेट केलेल मटण घालून परतून घेऊ 5-7 मिनिट मग त्यात गरम पाणी घाला मी 1ग्लास घातले आहे आणि 5-6 शिट्टी करून घेऊ आणि गॅस बंद करुन घेऊ.

  5. 5

    आता कुकर थंड झाल्यावर सर्व्ह करून घेऊ खूप मस्त टेस्टी झाल होत मटण😋👌

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
nilam jadhav
nilam jadhav @Nilamjadhav2021
रोजी
Navi Mumbai

Similar Recipes