खोबरा बर्फी (khobryachi barfi recipe in marathi)

Bharti R Sonawane
Bharti R Sonawane @Bhartisonawane
नाशिक

#rbr
#श्रावणशेफचॅलेंज_week2
लवकरच नारळी पौर्णिमा येत आहे त्या दिवशी आपण नारळी भात किंवा इतर नारळाचे पदार्थ बनवत असतो त्यासाठी झटपट होणारी ही रेसिपी आहे

खोबरा बर्फी (khobryachi barfi recipe in marathi)

#rbr
#श्रावणशेफचॅलेंज_week2
लवकरच नारळी पौर्णिमा येत आहे त्या दिवशी आपण नारळी भात किंवा इतर नारळाचे पदार्थ बनवत असतो त्यासाठी झटपट होणारी ही रेसिपी आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मीनट
4 ते 5 सर्व्हिं
  1. 400 ग्राममिल्कमेड कंडेन्स मिल्क
  2. 400 ग्रामडेसिकेटेड कोकोनट
  3. 3 टेबलस्पूनपिस्ता

कुकिंग सूचना

10 मीनट
  1. 1

    एका पसरट कढई मध्ये मिल्कमेड शिजत ठेवावे व थोडं गरम झाल्यावर त्यात थोडा थोडा करून डेसिकेटेड कोकोनट मिक्स करावे

  2. 2

    दोन्ही मिश्रण एकत्र करून घट्ट होईस्तोवर शिजवून घ्यावे व व थोडा वेळ किंचित थंड होऊ द्यावे

  3. 3

    एका प्लेटमध्ये थोडं तुपाचा हात लावून त्यावर हे मिश्रण पसरून घ्यावे व त्याच्यावर पिस्ता व डेसिकेटेड कोकोनट गार्निश करून पाहिजे त्या आकारात कट करावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bharti R Sonawane
Bharti R Sonawane @Bhartisonawane
रोजी
नाशिक
स्वपाक ही एक कला आहे व स्वंयपाक घर एक प्रयोगशाला
पुढे वाचा

Similar Recipes