झटपट खोबरा लाडू (jhatpat khobra ladoo recipe in marathi)

Bharti R Sonawane @Bhartisonawane
झटपट खोबरा लाडू (jhatpat khobra ladoo recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
एका बाऊलमध्ये मिल्कमेड घ्यावे व त्यात डेसिकेटेड कोकोनट घालून दोन्ही एकत्र करून घ्यावे
- 2
तयार मिश्रणा ला हलक्या हाताने एकत्र करून लहान लहान लाडू वळावेत
- 3
तयार लाडू डेसिकेटेड कोकोनट मध्ये चांगले घोळून घ्यावे व मनुके ने सजवून खायला द्यावे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
इन्स्टंट कोकोनट लाडू (coconut ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8आज मी तुम्हाला इंस्टंट कोकोनट लाडू ची रेसिपी शेअर करत आहे आज रक्षाबंधनाचे औचित्य साधून मी हे लाडू बनवलेले आहेत हे लाडू खुपच पटकन तयार होतात आणि माझ्याकडे सर्वांनाच हे लाडू खूप आवडतात . हे लाडू दिसायला जितकी सुंदर दिसतात तितकेच खुप चविष्ट लागतात.Dipali Kathare
-
कोकोनट चॉकलेट लाडू (coconut chocolate ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8अतिशय सोपे व खाण्यासाठी अतिशय स्वादिष्ट असे लाडूकमीत कमी साहित्यामध्ये तोंडात विरघळणारे असे लाडू Purva Prasad Thosar -
रोझ बर्फी (rose burfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 अळूवडी व बर्फी रेसिपी रेसिपी- 1 मी घरी रोझ सिरप व डेसिकेटेड कोकोनट असल्याने त्याची बर्फी बनविली.खूप छान झाली. वेळ जास्त लागला नाही. Sujata Gengaje -
पान गुलकंद लाडू (paan gulkand ladoo recipe in marathi)
#rbr श्रावण शेफ वीक -2 रक्षाबंधन रेसिपीज चँलेंजरक्षाबंधन हा सण भाव-बहिणीच्या , भावंडांच्या नात्याला साजरा करणारा सण.त्यानिमीत्ताने मी गोड रेसिपी बनवली आहे.नेहमीचे गोड पदार्थ आपण खातोच. पण आज मी पान गुलकंद लाडू बनवले आहे. कमी साहित्यातून व कमी वेळात होणारे लाडू. Sujata Gengaje -
कोकनट चाँकलेट लाडू (coconut chocolate ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 गुरूपोर्णिमेच्या नैवेद्यासाठ खास डेसिकेटेड कोकनट चाँकलेट लाडू हे लाडू खुप पटकन होतात नि नैवेद्य पण झटपट होतो चला बघुया कसे करायचे ते Manisha Joshi -
ड्रायफ्रूट लाडू (dryfruit ladoo recipe in marathi)
#GA4 #week9 पझल मधील ड्रायफ्रूट शब्द.आज मी पौष्टिक असा व झटपट होणारा लाडू केला आहे. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
बर्फी (barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week14 #डेसीकेटेड कोकोनट बर्फी, अतिशय झटपट होणारी ही रेसिपी आहे Anita Desai -
चुरमी लाडू (churmi ladoo recipe in marathi)
#GA4#week14#Ladooरुचकर व पौष्टिक सगळ्यांनाच आवडतील असे.शुरुवात कूछ मिठे से हो जाय... Charusheela Prabhu -
ओट्स अँड नट्स बर्फी (oats and nut barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 #post2#बर्फी आपण खूप वेगवेगळे प्रकारचे साहित्य वापरून बर्फी बनवतो पण झटपट, कमीत साहित्यात आणि खूपच पौष्टिक अशी ओट्स बर्फी खूपच छान होते. तुम्ही पण नक्की ट्राय करा Monal Bhoyar -
खोबरा बर्फी (khobryachi barfi recipe in marathi)
#rbr#श्रावणशेफचॅलेंज_week2लवकरच नारळी पौर्णिमा येत आहे त्या दिवशी आपण नारळी भात किंवा इतर नारळाचे पदार्थ बनवत असतो त्यासाठी झटपट होणारी ही रेसिपी आहे Bharti R Sonawane -
डिंकाचे लाडू (dinka che ladoo recipe in marathi)
#GA4#week14#LADOOथंडी आणि डिंकाचे लाडू हे जणू काही समीकरणच आहे.उष्णता वर्धक,पूर्ण पाॅवरपॅक असे हे लाडू.चलातर मग पाहूयात डिंकाचे लाडू.. Shital Muranjan -
कोकनट पुडींग विथ पिस्ता ॲन्ड चोकलेट चीप्स (coconut pudding recipe in marathi)
#wd आज महिला दिनाच्या निमित्ताने मी ही रेसिपी माझ्या मुलीला डेडीकेट करत आहे माझ्या मुलीला खोबरे प्रचंड आवडते त्यामुळे मी डेसिकेटेड कोकोनट वापरून ही रेसिपी केली आहे. Rajashri Deodhar -
स्टीमड योगर्ट पुडिंग (steamed yogurt pudding recipe in marathi)
#AsahiKaseiIndia#Nooilही रेसिपी फक्त दोन साहित्य वापरून अगदी पंधरा मिनिटात होतेएकदा नक्की ट्राय करा Bharti R Sonawane -
खोबरा चिक्की (khobra chikki recipe in marathi)
#रेसीपीबुक विक 8....मस्त थीम आहे बरेच काही करू शकतो आपण.. पण मला मात्र खोबरं चिक्की खुप आवडते.... एकदम आठवण आली आहे लोनावळा.. चिक्की म्हणजे लोणावळा येथील अगदी फेमस आहे.... मस्त रेसीपी झाली आहे खुप कमी साहित्य वापरून केलेली सोपी रेसिपी आहे... पण चवीला छान अन पौष्टिक सुद्धा आहे... 👌👌🤗 Rupa tupe -
चंद्रकोर डोनट्स (doughnuts recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6अतिशय सोप्या पद्धतीने डोनट्स बनवायचे दाखवले आहेत. 'नो इस्ट नो ओव्हन' पण टेस्ट अगदी बाजारात मिळणारे डोनट्स सारखीच! नक्की ट्राय करा. Purva Prasad Thosar -
बेसन बर्फी
#रेसिपीबुक #week14post1 #बर्फीआपण खूप वेगवेगळे प्रकारचे साहित्य वापरून बर्फी बनवतो पण झटपट आणि कमीत साहित्य बनणारी बेसन बर्फी नक्की ट्राय करा Bharti R Sonawane -
-
-
झटपट फोडणीचे वरण (phodniche varan recipe in marathi)
#drझटपट होणारे फोडणीचे वरण नक्की ट्राय करा Suvarna Potdar -
बिस्किट चॉकलेट लाडू (biscuit chocolate ladoo recipe in marathi)
#GA4 #week14लाडू हा की वर्ड घेउन केलेले हे लाडू.. कणिक बिस्किट असल्या मुळे पौष्टिक तर आहेच पण लहान मोठ्यांच्या आवडीचे चॉकलेट सुद्धा आहे.. असे झटपट होणारे हे लाडू... Devyani Pande -
-
-
कोकोनट मिल्क आईस जेली (coconut milk ice jelly recipe in marathi)
#GA4#week14#keyword_coconutmilkकोकोनट मिल्क आईस जेली मुलांची फेव्हरेट.. एकदम यम्मी अशी सॉफ्ट जेली नक्की करून पाहा. Shital Siddhesh Raut -
शेंगदाणा लाडू (shengdane ladoo recipe in marathi)
#GA4 #week14#लाडूगोल्डन ऍप्रॉन मध्ये लाडू हा कीवर्ड ओळखून मी झटपट होणारे शेंगदाणा लाडू बनवले आहेत. झटपट आणि पौष्टिक असे खास हिवाळ्या मध्ये खाण्यासाठी लाडू रेसिपी पोस्ट करत आहे. उपवासाला ही हे लाडू खाऊ शकता. लहान मुलांना झटपट करून देण्यासाठी खूप छान हे हेल्दी लाडू आहेत. Rupali Atre - deshpande -
उडीद डाळ लाडू (udid dal ladoo recipe in marathi)
#GA4 #week14 Keyboard-ladoo. हिवाळा आला की आमच्याकडे हे लाडू करतात. उडीद गरम असल्यामुळे थंडीत हे लाडू केले जातात. Kalpna Vispute -
चॉकलेट कोकोनट बॉल्स (chocolate coconut balls recipe in marathi)
#CCCनमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्याबरोबर चॉकलेट कोकोनट बॉल्स ची रेसिपी शेअर करते. ख्रिसमस जवळ आल्यामुळे आज मी एकदम सोपी व कमी पदार्थांमध्ये बनवलेली लहान मुलांची फेवरेट रेसिपी शेअर करते तरीही रेसिपी तुम्हा सर्वांना कशी वाटली ते नक्की सांगा 🙏🥰 तुम्हा सर्वांना ख्रिसमसच्या शुभेच्छा 🎉Dipali Kathare
-
तिरंगा कोकोनट मोदक (tiranga coconut modak recipe in marathi)
#तिरंगा#मोदकआपली तिरंगा थीम असल्यामुळे मी हे सोपे आणि इन्स्टंट कोकोनट मोदक ची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत आहे.Dipali Kathare
-
खजूर- ड्राय फ्रूट लाडू (khajur dryfruits ladoo recipe in marathi)
#cpm8अतिशय पौष्टीक असे खजूर् लाडू recipe सादर करत आहे..खजूर हे हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करते...यामध्ये खजुरासोबत मी काळे मनुके आणि काजू, बदाम , पिस्तेही यांचा वापर केलेला आहे...हे लाडू आता नैवेद्य म्हणून ही आपण बनवू शकतो .आणि डिंक लाडू सोबत खजूर लाडू सुद्धा बाळंतिणीला द्यायला हरकत नाही .. रेसिपी पाहुयात.. Megha Jamadade -
तिरंगा कोकोनट लाडू (tiranga coconut ladoo recipe in marathi)
#tri🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏श्रावणात बरेच सण असतात. त्यातलाच आपला राष्ट्रीय सण म्हणजे🇮🇳Independence Day🇮🇳आपल्याला स्वातंत्र्य मिळून 74 वर्षे पूर्ण झाली आणि यावर्षीचा 75 वा.....त्यानिमित्ताने तिरंगा कलर मध्ये नारळाचे लाडू तयार केलेत, चला तर मग ह्या आनंदात सहभागी होत ,आपण तिरंगा कोकोनट लाडू कसे करायचे ते बघुया😋👍 Vandana Shelar -
बिन तुपाचे, बिन साखरेचे, रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#SWEET ...झटपट होणारे, तुप व साखर याचा वापर नसलेले पण अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असे रवा-बेसन लाडू केले आहेत Sushama Potdar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14210023
टिप्पण्या (2)