तिरंगा पुलाव (tiranga pulav recipe in marathi)

Manisha Shete - Vispute
Manisha Shete - Vispute @manisha1970
मुंबई

#tri
गाजर+पनीर+मटार वापरुन केलेला पुलाव दिसायलाही सुंदर आणि चविष्ट 😋

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

  1. 1 वाटीबासमती तांदूळ
  2. 1/4 वाटीचिरलेला गाजर
  3. 1/4 वाटीमटार
  4. 1/4 वाटीपनीर तुकडे
  5. 1 टेबलस्पूनलिंबू रस
  6. 1 टीस्पून साखर
  7. 1हिरवी मिरची
  8. 1/2 टेबलस्पूनजीरे
  9. 1 टेबलस्पूनपुलाव मसाला
  10. 1स्टार फुल आणि दालचिनी तुकडा
  11. 2 टेबलस्पूनतूप
  12. मीठ चवीनुसार
  13. कोथिंबीर
  14. रायता-दही+उकडलेले गाजर व फरसबी तुकडे+मीठ+ कोथिंबीर

कुकिंग सूचना

  1. 1

    तांदूळ धुवून त्यात मीठ, दालचिनी, स्टार फुल आणि गाजर व फरसबी तुकडे घालून मोकळा शिजवून घेणे. पनीर तुकडे घालून थोडावेळ झाकून ठेवावे.

  2. 2

    पॅनमध्ये तूप घालून मिरची, जीरे परतावे. त्यावर भात पसरवून मिक्स करावे. पुलाव मसाला व अगदी थोडे मीठ टाकावे. मंद आचेवर परतून साखर व लिंबू रस घालावा.

  3. 3

    कोथिंबीर घालून वाढावा. सुंदर रंगीबेरंगी पुलावा सोबत रायता, कोशिंबीर खायला द्यावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

यांनी लिहिलेले

Manisha Shete - Vispute
रोजी
मुंबई

Similar Recipes