मसूर पुलाव (masoor pulav recipe in marathi)

Rajashri Deodhar @RBD12072012
#pcr
झटपट प्रेशर कुकरमध्ये बनवा मसुर पुलाव...
मसूर पुलाव (masoor pulav recipe in marathi)
#pcr
झटपट प्रेशर कुकरमध्ये बनवा मसुर पुलाव...
कुकिंग सूचना
- 1
तांदूळ धुवून निथळत ठेवावेत कांदा टोमॅटो मिरची चिरून घ्यावी. कुकर मध्ये तेल गरम करून त्यामधे तमाल पत्र लवंगा दालचिनी काळी मिरी लागण्याची झिरो कडीपत्ता आणि कांदा हळद हिंग आलं लसूण हिरवी मिरची घालून परतावे.
- 2
मोड आलेले मसूर मटार फरसबी गाजर लाल तिखट घालून एकत्र करावे 2मिनिटे परतून तांदूळ आणि मीठ घालून मिक्स करावे दोन कप पाणी आणि टोमॅटो घालून मिक्स करावे
- 3
कुकरचे झाकण लावून 2 शिट्या करून घ्याव्यात कुकर गार झाल्यावर मसूर पुलाव सर्व्ह करावा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
व्हेजिटेबल ग्रीन पुलाव (vegetable green pulav recipe in marathi)
झटपट होणारा प्रेशर कुकर मधील ग्रीन पुलाव. घाई गडबडीच्या वेळी झटपट होणारा पुलाव.#pcr Mrs. Snehal Rohidas Rawool -
मसूर पुलाव (masoor pulao recipe in marathi)
मोड आलेली कडधान्य शरीराला फायदेशीर असतात. मोड आलेल्या धान्यांचा वापर आपण व घरातील सर्वांसाठी चालू केल्यास बरेच आजार कमी होण्यास मदत होते. यामध्ये प्रामुख्याने संधीवात, रक्तदाब, मुळव्याध, मधुमेह, मणक्याचा आजार, गुडगेदुखी, पित्त, आळशीपणा, सफेद डाग, भुक न लागणे किंवा जास्त भुक लागणे, केस गळणे, शरीरातील उष्णता, अॅलर्जी, दमा या आजारावर फायदेशीर ठरते.म्हणून आज मी मोड आलेल्या मसूराचा पुलाव करुन बघितला. Prachi Phadke Puranik -
पुलाव (नारळाचे दूध वापरून) (pulav recipe in marathi)
#cpm4मॅगझीन week4 मी कधी कधी व्हेज पुलाव नारळाचे दूध घालून करते चव फारच छान येते त्याची रेसिपी पोस्ट करत आहे. Rajashri Deodhar -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#डिनर व्हेज पुलाव ही एक साधीसोपी पण तितकीच स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी झटपट होणारी पाककृती आहे. पुलाव हा पदार्थ तांदूळ आणि निवडक भाज्यांचा वापर करुन बनवला जातो. हा रुचकर पुलाव दही, कोशिंबीर किंवा एखाद्या सूप बरोबर खाल्ल्यास अधिकच चविष्ट लागतो. Prachi Phadke Puranik -
-
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#GA4 #week19#keyword_pulaoजेवणात भात नसेल तर जेवण पुर्ण झाल्यासारखे वाटतच नाही. रोज आपण वरण भात करतोच पण कधीतरी चेंज म्हणून पुलाव, बिर्याणीही करतोच.अगदी पटकन कुकरमध्ये होणारा पुलाव मी केला आहे त्याची ही रेसिपी 😊👇मी ईथे जीरा कोलम तांदूळ घेतला आहे. तुम्ही आवडीनुसार बासमती, दावत असा कोणताही घेऊ शकता.. जान्हवी आबनावे -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#cpm4 week- 4 व्हेज पुलाव पटकन होणारा व चवीलाही छान लागतो.कुकरमधे होणारा पुलाव. Sujata Gengaje -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#GA4 #week8 पुलाव हा कीवर्ड घेऊन मी ह्वेज पुलाव ही रेसिपी केली आहे. हा पुलाव छोले, दम आलू, ह्वेज कोल्हापुरी किंवा पनीर टिक्का मसाला याबरोबर खायला खूप छान लागतो. अगदीच काही नाही तर काकडी किंवा टोमॅटोच्या कोशिंबीरी सोबत सुद्धा छान लागतो. Ashwinee Vaidya -
पांढरा सात्विक पुलाव (pandra satvik pulav recipe in marathi)
#कूकपॅड सर्च करा, बनवा आणि कूकस्नॅप करा या थीम साठी मी हेमा वाणे यांची पांढरा सात्विक पुलाव हि रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#GA4 #week19पझल मधील पुलाव शब्द. झटपट होणारा पदार्थ. चवीला खूप छान लागतो. नक्की करून बघा. Sujata Gengaje -
वेेज पुलाव
#तांदूळपुलाव हा एक प्रसिद्ध खाद्यपदार्थ आहे आणि आपल्याला ह्याचे अनेक प्रकार पहायला मिळतात. असाच एक साधा, सोपा व कुठल्याही डाळ सोबत किव्वा रस्सा भाजी सोबत खायला छान लागेल असा हा वेेज पुलाव आहे. Pooja M. Pandit -
इन्स्टंट पुलाव (instant pulav recipe in marathi)
#डिनरमंगळवार - पुलावडिनर प्लानरची पहिली रेसिपी झटपट होणारा असा प्रकार Dhanashree Phatak -
तिरंगी पुलाव / तिरंगा राईस (tiranga rice recipe in marathi)
#26 प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मी तिरंगी पुलाव / तिरंगा राईस राईस कुकरमध्ये केला आहे आणि पुलावचा रंग बदलू नये म्हणून मी यात खडा मसाला वापरला आहे. Rajashri Deodhar -
रूचकर वेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#cpm4#week4वेज पुलाव ही एक साधीसोपी पण तितकीच स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी झटपट होणारी पाककृती... 😊वेज पुलाव तांदूळ आणि निवडक भाज्यांचा वापर करुन बनवला जातो.ही झटपट बनणारी ही पाककृती असून घाईगडबडीत आणि व्यस्त वेळेत अगदी काही मिनिटांत तयार होणारी डिश म्हणजे रुचकर वेज पुलाव! हा रुचकर वेज पुलाव दही, कोशींबीर किंवा एखाद्या डाळीसोबत खाल्ल्यास अधिकच चविष्ट लागतो...😋😋चला तर मग पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
पांढरा सत्विक पुलाव (pulav recipe in marathi)
#tmr झटपट रेसिपी या थीम साठी 30 मिनिटामध्ये होणारा पांढरा सात्विक पुलाव हि रेसिपी मी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#cpm4व्हेज पुलाव साधी सोपी झटपट होणारी तितकीच स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी रेसिपी आहेव्हेज पुलाव हा तांदूळ आणि निवडक भाज्यांचा वापर करून बनविला जातोटिफिन मध्ये देण्यासाठी झटपट बनणारी अशी ही रेसिपी आहे सकाळच्या कामात घाईगडबडीत आणि व्यस्त वेळेत अगदी काही मिनिटात तयार होणारी डिश म्हणजे रुचकर व्हेज पुलावकोशिंबीर किंवा दही सोबत खाल्ल्यास अधिकच चविष्ट लागतो चला तर जाणून घेऊया चमचमीत व्हेज पुलाव ची साधी सोपी रेसिपी 😀 Sapna Sawaji -
-
कोलेस्टेरॉल फ्री कलरफुल दलिया पुलाव....व्हॅलेंटाईन स्पेशल (colorful daliya pulav recipe in marathi)
#Heartव्हॅलेंटाईन डे ला आपल्या प्रियजनांच्या हृदयाची काळजी घेण्यासाठी खास कोलेस्टेरॉल फ्री कलरफुल दलिया पुलाव बनवला आहे.हा दिसायलाही मस्त आहे तसेच चवीलाही ....आणि तब्येतीसाठी उत्तम... Preeti V. Salvi -
टोमॅटो पुलाव.. (tomato pulav recipe in marathi)
#GA4 #Week19 की वर्ड-- पुलाव.. पुलाव शब्द उच्चारला की असंख्य variations डोळ्यासमोर फेर धरुन नाचू लागतात..अगदी खयाली पुलाव पण डोळ्यासमोर येतो..भूतकाळातील अप्रिय घटनांची उजळणी करता करता चिंतेत वेळ घालवतो आणि भविष्यातील अतरंगी स्वप्ने पहात वेळ घालवतो..खयाली पुलाव फक्त पकवत बसतो आणि वास्तवाचे भान ,जाणीव विसरुन वास्तवातील सुखाचा जगण्याचा विचार सोडून देतो..आणि आपले जीवन आपणच खाईत लोटतो..वास्तवातले क्षण जगता आले पाहिजेत..तरच पुलावातील सगळ्या मसाल्यांच्या प्रमाणेच आपले आयुष्य सुगंधित होईल ..Live in Present..आपल्या आयुष्याला Present tense चं present आपण कायमसाठी देऊ या..काय विचार पटतोय ना माझा.. चला तर मग अप्रतिम अशा अफलातून texture ने ,सुगंधित दरवळाने ,रुचकर juicy अशा स्वादाने ,आपली रसना तृप्त करणार्या ,एकदा खाऊन मन न भरणारा,,पुन्हा पुन्हा खावासा वाटणारा खमंग स्वादिष्ट टोमॅटो पुलाव कसा करायचा ते पाहू या.. Bhagyashree Lele -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#cpm4पुलाव म्हंटल कि डोळ्यसमोर येतो पांढरा शुभ्र, मोकळा दाणेदार आणि रंगबेरंगी भाज्या असलेलला साजूक तुपातला चविष्ट आणि खमंग भात.कोणताही सण, पूजा किंवा समारंभ असो जेवणाच्या पंगतीत पुलाव हवाच.माझी व्हेज पुलाव ही रेसिपी जी मी नेहमी करते ती मी इथे पोस्ट करत आहे.अजून अश्या खमंग रेसिपी साठी माझ्या "liyas kitchen marathi "या youtube चॅनेल ला नक्की भेट द्या. Poonam Pandav -
व्हेजिटेबल बिर्याणी इन कोकोनट मिल्क (vegetable biryani in coconut milk recipe in marathi)
#GA4 #Week14Coconut milk या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे.ही व्हेजिटेबल बिर्याणी मी कुकरमध्ये केली आहे. Rajashri Deodhar -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#GA4 #week19#व्हेज पुलाव गोल्डन ऍप्रॉन मध्ये पुलाव हा कीवर्ड ओळखून व्हेज पुलाव बनवला आहे. भरपूर भाज्या घालून हा व्हेज पुलाव केला आहे. Rupali Atre - deshpande -
तिरंगा पुलाव (tiranga pulav recipe in marathi)
#triगाजर+पनीर+मटार वापरुन केलेला पुलाव दिसायलाही सुंदर आणि चविष्ट 😋 Manisha Shete - Vispute -
कुकर मधला व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#cpm4व्हेज पुलाव हा झटपट होणारा आणि पौष्टीक असा सोपा पोटभरीचा पर्याय आहे...कधी कधी खूप साग्रसंगीत करायचं वेळ नसतो किंवा केलं तरी त्यातली एक main dish म्हणून ही करण्यास उत्तम पर्याय .. कुठून बाहेरून दमून आल्यावर कायतर पटकन होणारा पदार्थ पण थोडा पौष्टीक आणि चटपटीत काय करायचं म्हंटले तर हा पर्याय निवडण्यास हरकत नाही.. चला तर रेसिपी पाहुयात.. Megha Jamadade -
मसूर पुलाव (masoor pulao recipe in marathi)
#GA4 #week11#Sprouts हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे. हा पुलाव छान लागतो तुम्ही करून बघा लहान मुलांना तर आवडतोच. Hema Wane -
-
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#GA4 #week 19Pulao हा किवर्ड घेऊन आज व्हेज पुलाव बनवला आहे. Shama Mangale -
ग्रीन मसाला(coriander) पुलाव (green masala pulav recipe in marathi)
#cpm4 पुलाव ही आमच्याकडे सर्वांना आवडणारी डिश.. जी खूप पटकन होते आणि ती करण्यासाठी फार काही सामग्री लागत नाही. घाईच्या वेळेत जेव्हा काही करायचे असते तेव्हा मी व्हेजिटेबल पुलाव बऱ्याच वेळा करते. वेगवेगळ्या प्रकारचे मसाले करून मी पुलाव बनवत असते, आजचा पुलाव मी ग्रीन मसाल्यामध्ये केलेला आहे . पुलाव पटकन करण्यासाठी मी कुकर चा वापर केलेला आहे. ग्रीन मसाल्यामध्ये फक्त कोथिंबीर मी वापरली आहे जी आपल्या घरी नेहमी असते.Pradnya Purandare
-
-
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
लहान मुलांना तसेच मोठ्याना टेस्टी व हेल्दी अशी खास रेसिपी मी घेऊन आली आहे. झटपट व चटपटीत असा व्हेज पुलाव. एकदा बनवाल तर बोटी चाटतच रहाल. तर आपण बघू व्हेज पुलाव ची रेसिपी#cpm4 Mrs. Snehal Rohidas Rawool
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14998368
टिप्पण्या (3)