ब्रेड बर्फी (bread barfi recipe in marathi)

Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642

#tri
#श्रावण_स्पेशल_रेसिपी
#week1

ब्रेड बर्फी (bread barfi recipe in marathi)

#tri
#श्रावण_स्पेशल_रेसिपी
#week1

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पंचेचाळीस मिनिट
3 _4 सर्व्हिंग
  1. 10ब्रेड स्लाईस छोट्या (2कप ब्रेड चूरा)
  2. 3/4 कपसाखर आवडीने कमी अधिक करू शकता
  3. 1/2 लीटरदुध
  4. 2 टेबलस्पूनतूप
  5. 8-9 बदाम
  6. 1/8 टीस्पूनवेलची पुड

कुकिंग सूचना

पंचेचाळीस मिनिट
  1. 1

    सगळे साहित्य जमा करून घ्या.
    ब्रेड मिक्सरमधून फिरवून घ्या. चूरा करून घ्या

  2. 2

    दूध गॅसवर लोमिडियम फ्लेमवर 1/4 भाग होईपर्यंत आटवून घ्या. आता दुधात ब्रेडचा चूरा घालून घ्या.

  3. 3

    चांगले मीक्स करा गुठळ्या व्हायला नकोत.शीजवून झाले की त्यात वेलची पुड घाला व तूप घालून परतून घ्या थीक होईपर्यंत शिजवून घ्या.

  4. 4

    आता त्यात साखर घालून शिजवून घ्या. प्लेटला तूपाचा हात लावून घ्या. मिश्रण त्यात ओता सेट करून घ्या.

  5. 5

    आता बदाम काप घालून घ्या बर्फी कट करून घ्या. सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642
रोजी

Similar Recipes