कारल्याची भजी (karlyachi bhaji recipe in marathi)

Prachi Pal @PrachiPalFoodz
जरूर करून पहा मस्त लागतात खायला.. कारली न खाणारे सुद्धा खातील याची खात्री आहे
कारल्याची भजी (karlyachi bhaji recipe in marathi)
जरूर करून पहा मस्त लागतात खायला.. कारली न खाणारे सुद्धा खातील याची खात्री आहे
कुकिंग सूचना
- 1
काली ते स्लायसर वर पातळ काप कापून दहा मिनिटे मीठ लावून ठेवावे. मग दहा मिनिटाने ते काप धुऊन घ्यावे.
- 2
त्यानंतर त्यात थोडे मीठ घालून आणि लाल तिखट घालून. अर्धा लिंबूचा रस चार चमचे तांदळाचे पीठ चार चमचे बेसन चे पीठ घालून कालवून घ्यावे.
- 3
एका कढईत गॅसवर तेल तापवून त्यात हे कारल्याचे काप मस्त कुरकुरीत तळून घ्यावे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कुरकुरीत कारली किंवा कारल्याची भजी (karlyachi bhaji recipe in marathi)
कारलं हे कडू असतं असल्यामुळे ते बऱ्याच जणांना आवडत नाही. ते म्हणतात ना कोणत्याही गोष्टीत १०० गोष्टी चांगल्या असूदेत, पण त्यात एकतरी खोट निघाली तर ती गोष्ट संपूर्णपणे वाईटच मानली जाते. कारल्याचं पण असंच काहीसं झालंय. कारल्याचे शरीराला खूप फायदे आहेत, पण त्याची चव कडू असते म्हणून सगळे त्याला पाहून नाकं मुरडतात. तुम्हाला कारल्याचे किती फायदे माहित आहेत? नाही माहित ना? मग मी सांगते. कारलं हे पोटाशी संबंधित कित्येक विकारांवर गुणकारी आहे, एवढचं नाही तर कारल्याचा ज्यूस प्यायल्याने शरीर तंदूरुस्त राहतं आणि त्वचेवरचं तेज सुद्धा वाढतं. हे यामुळे होतं कारण कारलं हे रक्त शुद्धीकरणाचं काम करतं. हे तर झाले काही मुख्य फायदे पण याव्यतिरिक्त सुद्धा कारल्याचे अनेक फायदे आहेत जे सर्वांना माहित असायला हवेत म्हणजे हे नावडतं कारलं सगळ्यांचं आवडतं होऊन स्वास्थ निरोगी राखण्यास मदत करेल.कारली सर्वच बाबतीत गुणकारी आहे. याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे हा कारल्याचा ज्यूस वजन कमी करण्यात मोलाची भूमिका बजावतो. एका वैज्ञानिक अभ्यासानुसार कारल्याचा ज्यूस प्यायल्याने शरीरात इन्सुलिनची मात्र वाढते. इन्सुलिन नसांमध्ये अतिरिक्त ग्लुकोज जमा होऊ देत नाही. कारलं इन्सुलिनला सक्रीय करते. ज्यामुळे शरीरात तयार होणारी साखर मेदामध्ये परावर्तीत होत नाही. यामुळे चरबी व मेद नियंत्रित ठेवण्यात मदत होते. या शिवाय कारल्यामध्ये खूपच कमी कॅलरी असते ज्यामुळे कॅलरी नियंत्रणात राहते आणि वजन सुद्धा वाढत नाही.चला तर मग काही तरी नवीन करून बघुया. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे नक्कीच आवडीने खातील. Vrishali Potdar-More -
-
कारल्याची कुरकुरीत भजी (karlyachi bhaji recipe in marathi)
#कूकस्नॅप मी वृषाली पोतदार यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.छान झाली भजी.नेहमी भाजी खाऊन कंटाळा की,अशी भजी करून खावी. Sujata Gengaje -
कारल्याची भाजी (Karlyachi Bhaji Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOK#मी खुप प्रकारे कारले करते हा बहुदा पाचवा प्रकार असावा.बघा तर कसे करायचे ते . Hema Wane -
कारल्याची भाजी
#कारली#bitter gourdया पद्धतीने भाजी केल्यास अजिबात कडवट होत नाही. Sampada Shrungarpure -
क्रीप्सी कारली चिप्स (crispy karle chips recipe in marathi)
सद्या भाजी बाजारात कारली फार दिसतात पण कारली मंजे कडू लागतअसल्यामुळे कमी घेतो.पण ह्या कडू कारली चे फार गुण आहे. मग चला कारली चिप्स बनवूया. Varsha S M -
कारल्याची भाजी (karlyachi bhaji recipe in marathi)
लहानपणी न आवङणारी पण आता खुप आवङणारी कारल्याची भाजी.#cpm2 Anushri Pai -
कारल्याची भाजी (karlyachi bhaji recipe in marathi)
#tmr "आपल्या मराठीत एक म्हण आहे कडू कारलं साखरेत घोळल तूपात तळल तरी पण कडू ते कडूच" बऱ्याच लोकांना कारलं आवडत नाही पण कारलं हे प्रत्येकाने खावं खूप औषधी गुणधर्म यामध्ये आहेत आणि ही भाजी अगदी चार ते पाच मिनिटांमध्ये शिजते बिना पाण्याची केली तर अजिबात कडू होत नाही. फक्त वाफेवर शिजू द्यायचीकारल्या मध्ये अँटिऑक्सिडंट असतात कोलेस्ट्रॉल कमी करतात डायबिटीस रुग्णांसाठी उपयुक्त आहे त्वचेच्या विकारांसाठी उपयुक्त आहे तसेच विटामिन सी भरपूर प्रमाणात आहे. तर असं हे औषधी कारलं तुम्ही पाणी न वापरता केलं तर ते कडू होत नाही आणि हे झटपट बनत. Smita Kiran Patil -
कारल्याची कोशिंबीर
#फोटोग्राफीकारले कडू म्हणून खायला नाकारणारी सुध्या ही कोशिंबीर आवडीने खातात Prachi Manerikar -
-
घोसाळ्याची भजी (ghosalyachi bhaji recipe in marathi)
#ngnrपावसाच्या सीझनमध्ये घोसाळे बाजारामध्ये छान यायला लागतात. आणि या पावसाच्या सीझनमध्ये गरम गरम चमचमीत भजी खाण्यात जी मजा आहे ती कशातच नाही आणि त्यातही या घोसाळ्याची भजी म्हणजे काय विचारायलाच नको चला तर मग पाहूया घोसाळ्याची भजी Ashwini Anant Randive -
कुरकुरीत कारल्याची भाजी (Kurkurit Karlyachi Bhaji Recipe In Marathi)
#PRR कारले म्हणजे कडू पण आज मी कुरकुरीत कारल्याची भाजी बनवली आहे हे रेसिपी माझ्या छोट्या बहीणी ची आहे लहान मुलांना पण खूप आवडले नक्की बनवून बघा.. Rajashree Yele -
कारल्याची कुरकुरीत भाजी (karlyachi kurkurit bhaji recipe in marathi)
#लंच#कारलेही भाजी लहान मुलं पण आवडीने खातात. कडू अजिबात लागत नाही. Sampada Shrungarpure -
भरली कारली(bharli karli recipe in marathi)
#स्टफ अशी तर कारली कडू पण भरून केली तर मस्त लागतात Prachi Manerikar -
-
कारल्याची भाजी (karlyachi bhaji recipe in marathi
कारल्याची भाजी बहुतेक जणांना आवडत नाही म्हणून मी त्याला चटपटीत चवदार करून खायला केली तर आवडीने खातात😋😋 Madhuri Watekar -
गाजर भजी (gajar bhaji recipe in marathi)
गाजर गोड असले तरी त्याची भजी गोड लागत नाहीत तर खूपच छान चवीला लागतात. मी किस न करता लांब काप करून बनवते जेणेकरून मूलं साॅस सोबत फ्रेंच फ्राय प्रमाणे खाऊ शकतात. Supriya Devkar -
कारल्याची सुकी भाजी (Karlyachi Sukhi Bhaji Recipe In Marathi)
#BKR भाज्या आणि करी रेसिपीज या थीम साठी मी कारल्याची सुखी भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कारल्याची रूचकर भाजी (karlyachi bhaji recipe in marathi)
ही रेसिपी मी माझ्या विहिणबाईंकडून शिकले आहे.त्या उत्तम करतात.अजिबात कडू लागत नसल्याने माझा नातुही ती आवडीने खातो.आता मी नेहमी ह्याच पद्धतीने करते.घरात सर्वांना आवडते. Pragati Hakim -
क्रिस्पी करेला (crispy karela recipe in marathi)
कारल हे सहसा कोणालाच आवडत नाही. पण कारल्याचा हा प्रकार नक्की करून बघा सर्वांनाच आवडेल. आमच्या घरच्यांची ही आवडती डिश क्रिस्पी करेला Aparna Nilesh -
पालक पकोडे/भजी (palak pakode recipe in marathi)
#GA4#week2#keyword_spinach पालकमस्त खमंग असे पालक पकोडे चहा सोबत तर मस्तच लागतात....मुल पालक खाण्यास कंटाळा करतात पण पकोडे आवडीने खातात. Shweta Khode Thengadi -
-
कारल्याची चटणी (Karlyachi Chutney Recipe In Marathi)
#चटणी # ही कारल्याची चटणी पौष्टिक आहे. तसेच डायबिटीस साठी अतिशय उत्तम आहे. Shama Mangale -
कारल्याची भाजी(चिंच गुळ घालून) (karlyachi bhaji recipe in marathi)
#कडू कारले साखरेत घोळले तुपात तळले तरी कडू ते कडूच. असा आहे कारल्याचा महिमा.पण गोड,आंबटतिखट असे रस जसे आपल्या शरीरास पोषक असतात तसा कडू रसही आवश्यक असतो.चला तर कारल्याची वेगळी भाजी बघुया. Hema Wane -
टू ईन वन शाही टूकडा (two in one shahi tukda recipe in marathi)
#GA4 #Week24 अतिशय सोप्या पद्धतीने , झटपट, व तेलाचा वापर न करता सुद्धा , सुरेख असा शाही टूकडा केलाय , तुम्ही सुद्धा जरूर करून पहा Madhuri Shah -
कारल्याची भाजी (Karlyachi Bhaji Recipe In Marathi)
#Healthydiet विकेडं रेसिपी चैलेंजकारले ही अतिशय आरोग्यदायी रेसिपी आहे. मधुमेही रुग्णांसाठी हे रामबाण आहे. Sushma Sachin Sharma -
मायाळूची भजी (mayaluchi bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुकमाझे महेर आणि सासर दोन्ही कोकणात.तिकडे दारातल्या भाज्यांचं फार प्रस्थ. आतासारख्या तेव्हा फार भाज्या मिळत नसत.पण दारोदारी अळू,मिरच्या, माठ,वांगी,मुळे, कारली, दोडकी,भोपळे अशा भाज्यांची लागवड केली जाई तसा हा मायाळूचा वेलही बऱ्याच घरांच्या दारात असे, कारण लावायला अगदी सोपा.एखादा जाड देठाचा तुकडा लावला की झालं.तर अशा या मायाळूच्या पानांची भाजी वेगवेवळ्या प्रकारे केली जाते,तसेच आयत्यावेळी आलेल्या पाहूण्यासाठी साधे जेवण असले की पटकन एळदी चटणी वाटून, सोबत या पानांची भजी केली जात असत.अतिशय चवदार अशी ही भाजी जेवणात बाजी मारून जातात ,हे मात्र खरं.घ्या तर साहित्य जमवायला. नूतन सावंत -
घोसाळ्याची भजी (Ghosalyachi Bhajji Recipe In Marathi)
#BWRभजी बनविणे खूप सोपे आहे. वेळ देखील इतका कमी लागतो की आपण एखादा पाहुणा आला की झटपट बनवून खायला देऊ शकतो. Vandana Shelar -
मिक्स कडधान्यांची वडी (Mix Kadhanyachi Vadi Recipe In Marathi)
मी ही रेसिपी संहिता कंड यांची कूकस्नॅप केली आहे.पौष्टिक अशी ही मिक्स कडधान्यांची वडी आहे. नक्की करून पहा. मुलेही आवडीने सर्व कडधान्य खातील. Sujata Gengaje -
सिमला मिरचीची खेकडा भजी (shimla mirchiche khekda bhaji recipe in marathi)
#पावसाळी कूकस्नॅपमी अर्चना इंगळे यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल करून केली आहे. धने-जीरे पावडर, कोथिंबीर, तांदळाचे पीठ हे पदार्थ वापरले आहे. Sujata Gengaje
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15387650
टिप्पण्या