कारल्याची सुकी भाजी (karlyachi sukhi bhaji recipe in marathi)

Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
vasai

#gur भारती संतोष किणी

कारल्याची सुकी भाजी (karlyachi sukhi bhaji recipe in marathi)

#gur भारती संतोष किणी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
10सर्व्हिसिंग
  1. 1/2 किलोकारली
  2. 2मोठे कांदे
  3. 1 चमचाजिरा
  4. 1 चमचाराई
  5. 3 चमचेमसाला
  6. 1 चमचाहळद
  7. 5 चमचेसाखर
  8. 5 चमचेशेंगदाण्याचा कूट
  9. 2पळी तेल

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    प्रथम कारली स्वच्छ धुवून त्याच्या वरील भाग सोडल्याने सोलून काढावे नंतर त्याचे दोन तुकडे करून बिया बाहेर काढून टाकले व कारले बारीक चिरून घेणे.

  2. 2

    चिरलेल्या कारल्या मध्ये थोडेसे मीठ घालून दहा मिनिटे ठेवून देणे दहा मिनिटानंतर ते हाताने थोडे क्रश करून त्यातील पूर्ण पाणी काढून टाकून ते स्वच्छ धुवून घेणे. व गॅसवर तसराळे ठेवून ते गरम झाल्यावर त्यात तेल घालणे.

  3. 3

    गरम झालेल्या तेलात राईजिरे ची फोडणी देऊन त्यात बारीक चिरलेला कांदा घालावा कांदा चांगला शिजल्यानंतर त्यात मीठ, हळद, मसाला, साखर घालून सर्व एकजीव करणे.

  4. 4

    नंतर त्यात स्वच्छ धुतलेली कारली खालून परतून घेणे व ते एकजीव झाल्यानंतर त्याच्या वर झाकण ठेवून झाकणात पाणी ठेवावे व पाच ते दहा मिनिटे चांगले शिजू देणे असे दोन वेळा करणे.

  5. 5

    कार्ले चांगले शिजल्यानंतर त्यात वरून शेंगदाण्याचा कूट घालून ते एकजीव करून गॅस बंद करणे सर्व्ह करण्यास तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
रोजी
vasai

टिप्पण्या

Similar Recipes