कारल्याची कुरकुरीत भाजी (karlyachi kurkurit bhaji recipe in marathi)

कारल्याची कुरकुरीत भाजी (karlyachi kurkurit bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
कारली लहान असतील तर मध्ये कापून 2 भाग करावे, आतील बिया काढा, व पातळ काप करून घ्या.
- 2
पातळ काप या प्रमाणे हवे, व एका भांड्यात 1 टीस्पून मीठ आणि पाणी घ्या. व चिरलेली कारली त्यात टाकून घ्या. हाताने चोळून घ्या मिठाच्या पाण्यात.
- 3
पाण्यातून दाबून बाहेर काढून घ्या, व त्याचे पाणी टाकून द्या.
- 4
परत दुसरं पाणी वाडग्यात घ्या व त्यात 1 टीस्पून मीठ घाला. व पाण्यातून दाबून काढलेली कारली त्यात टाका, व परत हाताने चोळून घ्या मिठाच्या पाण्यात, व परत दाबून काढा व त्याचे पाणी फेकून द्या
- 5
आता फक्त पाणी च घ्या, व त्यात दाबून काढलेली कारली टाका व दाबून परत एका वाडग्यात काढा.
- 6
फोडणी :- तेल, मोहरी घाला व ती तड तडली की मी, हिंग, हळद घालावे व त्यात कारली घाला व मिक्स करा.
- 7
आता त्यात मीठ घाला व मिक्स करा, साखर घाला मिक्स करा व नंतर झाकण ठेवून शिजवून घ्या
- 8
शिजवून झाल्यावर झाकण काढून टाका, व सिम गॅस वर कारली क्रिस्पी होई पर्यंत परतून घ्या. व त्यात पांढरे तीळ घाला, शेवटी लाल तिखट घालून मिक्स करावे. व 1 मिन नंतर परतून गॅस बंद करा, व भाजी पूर्ण थंड झाल्यावर झाकण ठेवा, म्हणजे कुरकुरीत राहील.
- 9
टीप :- अश्या पद्धतीने कारल्याची भाजी जर केली तर अजिबात कडू लागत नाही. जर झाकण ठेवून किंवा वातावरण बरोबर नसले तर कारली नरम पडतात. जर नरम पडली तर सिम गॅस वर परतून घ्या म्हणजे कुरकुरीत होतील.
Similar Recipes
-
कुरकुरीत कारल्याची भाजी (Kurkurit Karlyachi Bhaji Recipe In Marathi)
#PRR कारले म्हणजे कडू पण आज मी कुरकुरीत कारल्याची भाजी बनवली आहे हे रेसिपी माझ्या छोट्या बहीणी ची आहे लहान मुलांना पण खूप आवडले नक्की बनवून बघा.. Rajashree Yele -
कारल्याची भाजी (karlyachi bhaji recipe in marathi)
कारले पौष्टिक आसते पण कडू आसल्याने कोणला जास्ती आवडत नाही. पण या पद्धतीने केलेले कारले बिलकुल कडू नाही लागत. मीठ लावून ठेवायची गरज नाही. लगेच करू शकतो ,झटपट होते. Ranjana Balaji mali -
कारल्याची कोशिंबीर
#फोटोग्राफीकारले कडू म्हणून खायला नाकारणारी सुध्या ही कोशिंबीर आवडीने खातात Prachi Manerikar -
कारल्याची रूचकर भाजी (karlyachi bhaji recipe in marathi)
ही रेसिपी मी माझ्या विहिणबाईंकडून शिकले आहे.त्या उत्तम करतात.अजिबात कडू लागत नसल्याने माझा नातुही ती आवडीने खातो.आता मी नेहमी ह्याच पद्धतीने करते.घरात सर्वांना आवडते. Pragati Hakim -
कारल्याची भाजी (karlyachi bhaji recipe in marathi)
#tmr "आपल्या मराठीत एक म्हण आहे कडू कारलं साखरेत घोळल तूपात तळल तरी पण कडू ते कडूच" बऱ्याच लोकांना कारलं आवडत नाही पण कारलं हे प्रत्येकाने खावं खूप औषधी गुणधर्म यामध्ये आहेत आणि ही भाजी अगदी चार ते पाच मिनिटांमध्ये शिजते बिना पाण्याची केली तर अजिबात कडू होत नाही. फक्त वाफेवर शिजू द्यायचीकारल्या मध्ये अँटिऑक्सिडंट असतात कोलेस्ट्रॉल कमी करतात डायबिटीस रुग्णांसाठी उपयुक्त आहे त्वचेच्या विकारांसाठी उपयुक्त आहे तसेच विटामिन सी भरपूर प्रमाणात आहे. तर असं हे औषधी कारलं तुम्ही पाणी न वापरता केलं तर ते कडू होत नाही आणि हे झटपट बनत. Smita Kiran Patil -
कारल्याची भाजी(चिंच गुळ घालून) (karlyachi bhaji recipe in marathi)
#कडू कारले साखरेत घोळले तुपात तळले तरी कडू ते कडूच. असा आहे कारल्याचा महिमा.पण गोड,आंबटतिखट असे रस जसे आपल्या शरीरास पोषक असतात तसा कडू रसही आवश्यक असतो.चला तर कारल्याची वेगळी भाजी बघुया. Hema Wane -
कारल्याची भाजी
#कारली#bitter gourdया पद्धतीने भाजी केल्यास अजिबात कडवट होत नाही. Sampada Shrungarpure -
कारल्याची भाजी (Karlyachi Bhaji Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOK#मी खुप प्रकारे कारले करते हा बहुदा पाचवा प्रकार असावा.बघा तर कसे करायचे ते . Hema Wane -
कारल्याची भाजी (karlyachi bhaji recipe in marathi)
कारले चवीला कडू असल्याने सहसा ही भाजी बऱ्याच लोकांना आवडत नाही.कारल्याचं नाव ऐकताच जीभेची चव कडवट होते. पण कारल्याच्या कडूपणावर जाऊ नका. कारण कारल्याइतकी बहुगुणी भाजी दुसरी कोणती नसेल. आज मी माझ्या पध्दतीने बनविलेली कारल्याच्या भाजीची रेसिपी तुमच्या सोबत शेअर करते आहे. सरिता बुरडे -
कारल्याची भाजी (karlyachi bhaji recipe in marathi
कारल्याची भाजी बहुतेक जणांना आवडत नाही म्हणून मी त्याला चटपटीत चवदार करून खायला केली तर आवडीने खातात😋😋 Madhuri Watekar -
कारल्याची भाजी
#लॉकडाऊनकडू रस पोटात जावा म्हणून देवाने कारल्याची निर्मिती केली,पण सगळ्या सुगरणी मात्र त्याचा कडूप अ काढून टाकायच्या प्रयत्नात असतात. कितीही तुपात तळलं, साखरेत घोळलं तरी कारलं कडू ते कडूच राहतं.पण या पद्धतीने केलेली कारल्याची भाजी अजिबात कडू लागत नाही. तिच्या रूपावर जाऊ नका.ही ब्लॅक ब्युटी ताटात असली की जेवणाऱ्या मंडळींचे चेहरे जसे काही खुलतात की बस्स!पहाच तर करून.थोडा वेळ काढून करा मात्र.घ्या साहित्य जमवायला. नूतन सावंत -
कारल्याची भाजी (karlyachi bhaji recipe in marathi)
कारले ही भाजी मधुमेह नियंत्रित करते. तसेच प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करते.आज मी कारल्याची कुरकुरीत भाजी करत आहे. rucha dachewar -
कारल्याची भाजी (Karlyachi Bhaji Recipe In Marathi)
कारले हे आरोग्यासाठी खूप चांगले असते . Padma Dixit -
कारल्याची भाजी, भाकरी (karlyachi bhaji bhakri recipe in marathi)
#लंच#कारले#कारल्याचीभाजी#साप्ताहिकलंचप्लॅनकूकपॅडवर खूपच छान साप्ताहिकी लंच प्लॅन चॅलेंज सुरू आहे सगळ्यांना आवडेल असं मेनू दिलेले आहे. प्रत्येक घरात आपल्याला हे मेनु बघायला मिळतात. कूकपॅड लंच प्लॅन मुळे आपल्याला अजून आवर्जून करायला उत्साह येतो. आज मी कारल्याची भाजी भाकरी बनवली आहे. कारल्याची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने कटिंग केली जाते व बनवण्याची पद्धतही वेगवेगळी सगळ्यांची असते. परंतु बऱ्याच लोकांच्या आवडीची नसते ही भाजी पण बनवण्याची पद्धत आणि टेस्ट चांगला असला तर सगळ्यांना ही भाजी आवडेल. मी लांब कट करून बनवते कारल्याची भाजी जेणेकरून प्रत्येक घासात एक तुकडा खाल्ला जाईल म्हणून या पद्धतीने कट करून बनवते. Chetana Bhojak -
कुरकुरीत कारली किंवा कारल्याची भजी (karlyachi bhaji recipe in marathi)
कारलं हे कडू असतं असल्यामुळे ते बऱ्याच जणांना आवडत नाही. ते म्हणतात ना कोणत्याही गोष्टीत १०० गोष्टी चांगल्या असूदेत, पण त्यात एकतरी खोट निघाली तर ती गोष्ट संपूर्णपणे वाईटच मानली जाते. कारल्याचं पण असंच काहीसं झालंय. कारल्याचे शरीराला खूप फायदे आहेत, पण त्याची चव कडू असते म्हणून सगळे त्याला पाहून नाकं मुरडतात. तुम्हाला कारल्याचे किती फायदे माहित आहेत? नाही माहित ना? मग मी सांगते. कारलं हे पोटाशी संबंधित कित्येक विकारांवर गुणकारी आहे, एवढचं नाही तर कारल्याचा ज्यूस प्यायल्याने शरीर तंदूरुस्त राहतं आणि त्वचेवरचं तेज सुद्धा वाढतं. हे यामुळे होतं कारण कारलं हे रक्त शुद्धीकरणाचं काम करतं. हे तर झाले काही मुख्य फायदे पण याव्यतिरिक्त सुद्धा कारल्याचे अनेक फायदे आहेत जे सर्वांना माहित असायला हवेत म्हणजे हे नावडतं कारलं सगळ्यांचं आवडतं होऊन स्वास्थ निरोगी राखण्यास मदत करेल.कारली सर्वच बाबतीत गुणकारी आहे. याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे हा कारल्याचा ज्यूस वजन कमी करण्यात मोलाची भूमिका बजावतो. एका वैज्ञानिक अभ्यासानुसार कारल्याचा ज्यूस प्यायल्याने शरीरात इन्सुलिनची मात्र वाढते. इन्सुलिन नसांमध्ये अतिरिक्त ग्लुकोज जमा होऊ देत नाही. कारलं इन्सुलिनला सक्रीय करते. ज्यामुळे शरीरात तयार होणारी साखर मेदामध्ये परावर्तीत होत नाही. यामुळे चरबी व मेद नियंत्रित ठेवण्यात मदत होते. या शिवाय कारल्यामध्ये खूपच कमी कॅलरी असते ज्यामुळे कॅलरी नियंत्रणात राहते आणि वजन सुद्धा वाढत नाही.चला तर मग काही तरी नवीन करून बघुया. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे नक्कीच आवडीने खातील. Vrishali Potdar-More -
पालक पराठा (Palak Paratha Recipe In Marathi)
लहान मुलं पालक खात नाही .तुम्ही अशा पद्धतीने करून दिले तर लहान मुले आवडीने खातात . Padma Dixit -
कारल्याची भाजी (karlyachi bhaji recipe in marathi)
#photography#photographyhomeworkकारल्याची भाजी..कारल म्हंटले की घरातील सर्वानाच भुक लागत नाही त्यादिवशी... पण नाही ह...माझ्याकडे असे नाही... कारल्याची भाजी म्हंटली की अगदी मनापासून सर्वांना आवडते..माझ्या भाजीला कडवट पणा बिलकुल नसतो. त्यामुळे मुलीना डब्यात जेव्हा .. मी ही भाजी देते तेव्हा डबा तर चाटून पुसून साफ केलेला असतो. किंबहुना मला हि भाजी जास्त द्यावी लागते... त्याच्या साठी आणि त्यांच्या मैत्रीणीकरीता देखील....यात मी टमाटर जास्त घालते. त्यामुळे भाजी छान होते. कडवट होत नाही.चला बघूया कशी करायची *कारल्याची भाजी * Vasudha Gudhe -
कारल्याची भाजी (Karlyachi Bhaji Recipe In Marathi)
#BR2 कारल्याची भाजी ही प्रत्येकीची वेगवेगळी चव असते , माझ्याकडे मी केलेली चणा डाळ घालुन केलेली भाजी सर्वांनाच खुप आवडते. व ती चव ही ठरावीकच येते. Shobha Deshmukh -
भेंडीची खट्टी -मीठी भाजी (Bhendichi Khati Mithi Bhaji Recipe In Marathi)
ही भाजी फ्राय केली की खूप सुंदर लागते मुलं मोठी सगळेच आवडीने खातात Charusheela Prabhu -
स्प्राऊट मेथी लोणचं (sprout methi lonche recipe in marathi)
#GA4 #week2रोजच्या जेवणात काही ना काही तोंडी लावायला चटणी लोणचे असे प्रकार असले की जेवणात मजा येते तसंच हे अंकुरित मेथीचे लोणच आहे स्वाद आणि पौष्टिकता भरपूर आहेतच सोबत स्वास्थ्य साठी पण चांगला आहे तुम्ही पण करून बघा अजिबात कडू लागत नाही मुलं सुद्धा आवडीने खातात R.s. Ashwini -
सात्विक कारल्याची भाजी (karlyachi bhaji reciep in marathi)
#कारलाभाजी#कारलेकारल्याची भाजी माझ्याकडे फक्त मलाच आवडते मी नेहमी माझ्यासाठी ही भाजी तयार करते दोन वेळेस तरीही भाजी मी खाते मला ही भाजी खाण्याची सवय माझ्या आजी मुळे लागली आजी खूप टेस्टी कारल्याची भाजी तयार करते विशेष माझी आज्जी कोणत्याही भाजीत कांदा लसूण न वापरता खूप छान आणि टेस्टी भाज्या तयार करते तीने स्वतः कधीच कांदा-लसूण कधीच खाल्लेला नाही आहे. त्यामुळे मला ही कारल्याच्या भाजीत कांदा घालून तयार करण्याची खाण्याची सवय नाही आणि आवडतही नाही मलात्यामुळे तिच्या भाज्या अप्रतिम असतात फक्त हळद, मिरची, मीठ टाकून आजी भाज्या खूप स्वादिष्ट तयार करतेतर बघूया कारल्याची भाजी Chetana Bhojak -
कारल्याच्या चकत्या (karlyachya chaktya recipe in marathi)
कारले कडू असल्याने बर्याच लोकांना आवडत नाही मात्र कारले कडू असले तरी ते शरिराला आवश्यक आहे. Supriya Devkar -
-
भरलेली कारली (bharleli karli recipe in marathi)
#रेसिपीबुक#week1#post2 हे कारल्याची भाजी माझी अगदी आवडती आहे आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे कारले कडू असल्यामुळे भाजी सर्वांना आवडत नाही पण माझ्या रेसिपी नी बनवलेली कारली अगदी कडू लागत नाही करून पहा आणि आस्वाद घ्या R.s. Ashwini -
"कारले भरलेले कारले" (bharlele karle recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक_लचं_प्लॅनर_सोमवार#कारले" कारले भरलेले कारले "कारल्याचं नाव ऐकताच जीभेची चव कडवट होते. पण कारल्याच्या कडूपणावर जाऊ नका. कारण कारल्याइतकी बहुगुणी भाजी दुसरी कोणती नसेल.. Shital Siddhesh Raut -
कारल्याची सुकी भाजी (Karlyachi Sukhi Bhaji Recipe In Marathi)
#BKR भाज्या आणि करी रेसिपीज या थीम साठी मी कारल्याची सुखी भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
कारल्याची भाजी (Karlyachi Bhaji Recipe In Marathi)
#Healthydiet विकेडं रेसिपी चैलेंजकारले ही अतिशय आरोग्यदायी रेसिपी आहे. मधुमेही रुग्णांसाठी हे रामबाण आहे. Sushma Sachin Sharma -
कारल्याची भाजी
कार ल्याची भाजी मुले सहज खात नाहीत पण ह्या पध्दतिने केली तर आवडीने सगळेच खातात Preeti V. Salvi -
कुरकुरीत कारले (Crispy Karle Recipe In Marathi)
#भाजी कुरकुरीत कारले साईड डीश म्हणून खातात. कारले अतिशय पौष्टिक असते आठवड्यातून दोन तीनवेळा ते खावे मग अश्या प्रकारे करून खाल्यास ते कडू कमी लागते. Shama Mangale
More Recipes
टिप्पण्या