कारल्याची भाजी (karlyachi bhaji recipe in marathi

Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07

कारल्याची भाजी बहुतेक जणांना आवडत नाही म्हणून मी त्याला चटपटीत चवदार करून खायला केली तर आवडीने खातात😋😋

कारल्याची भाजी (karlyachi bhaji recipe in marathi

कारल्याची भाजी बहुतेक जणांना आवडत नाही म्हणून मी त्याला चटपटीत चवदार करून खायला केली तर आवडीने खातात😋😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनीटे
  1. 1पाव कारलं
  2. 2कांदे
  3. 2टमाटर
  4. 2 टीस्पूनतिखट
  5. 1 टीस्पूनधने पूड
  6. 1/2 टीस्पूनगरम मसाला
  7. 1 टीस्पूनलसुण जीरे पेस्ट
  8. 2-3 टीस्पूनगुळ
  9. 1/3 टीस्पूनहळद
  10. 1 टीस्पूनआमचुर पावडर
  11. सांबार
  12. चवीप्रमाणे मीठ
  13. फोडणीसाठी तेल
  14. 1 टीस्पूनजीरे मोहरी हिंग

कुकिंग सूचना

२० मिनीटे
  1. 1

    प्रथम कारले स्वच्छ पाण्याने धुऊन घेतले नंतर कापून घेतले

  2. 2

    नंतर टमाटर कांदा चिरून घेतले.

  3. 3

    नंतर एका कढईत तेल गरम करून मोहरी जीरे ची फोडणी करून हिंग कांदा टाकून लालसर होईपर्यंत परतून घेतले

  4. 4

    नंतर लसुण जीरे पेस्ट टाकून तिखट मीठ हळद धने पूड घालून मिक्स करून टमाटर मवु होईपर्यंत परतून घेतले.

  5. 5

    नंतर त्यात कारले टाकून मिक्स करून थोडा गूळ साखर टाकून मिक्स करून मंद आचेवर झाकून ठेवले.

  6. 6

    नंतर कारल्याची भाजी तयार झाल्यावर सांबार टाकुन डिश सर्व्ह केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07
रोजी
Home science student since 1988❤️😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Sudha Agrawal
Sudha Agrawal @SudhaAgrawal_123
Superb
All your recipes are superb and yummy. You can check my profile and follow me if you wish 😊😊

Similar Recipes