मुळ्या चे पराठे (mulyache paratha recipe in marathi)

Monali Sham wasu
Monali Sham wasu @Monali
Pune

मुळा हा पोष्टिक असतो आणि सौंदर्यात पण भर घालतो .म्हणून मुळा आवडीने खायला पाहिजे.

मुळ्या चे पराठे (mulyache paratha recipe in marathi)

मुळा हा पोष्टिक असतो आणि सौंदर्यात पण भर घालतो .म्हणून मुळा आवडीने खायला पाहिजे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25,मिनटे
3 लोकांसाठी
  1. 3-4मुळे
  2. घरात असलेली सगळी पीठ
  3. 2 चमचेगहू आणि ज्वारीचं पीठ
  4. 1 चमचानाचणी,बेसन, तांदूळ पीठ
  5. हिरवा मिरचीचा ठेचा
  6. आल लसूण पेस्ट
  7. तूप
  8. चवीपुरतं मीठ
  9. कोथिंबीर

कुकिंग सूचना

25,मिनटे
  1. 1

    मुळा किसून त्यातील पाणी काढून घ्यावे,मग किसलेला मुळा कढई मध्ये थोडे तूप,हळद,ठेचा घालून परतून घ्यावा. त्यामुळे मुळ्याचा उग्रपना निघून जातो.

  2. 2

    मिश्रण गार झाल की त्यात सगळी पीठ,कोथिंबीर,थोडा गरम मसाला घालून मळून घ्यावे.

  3. 3

    मळलेल्या पिठाचे गोळे करून पराठे लाटून घ्या व तूप घालून छान भाजून घ्यावे,

  4. 4

    लोणचं,दही, ठेचा बरोबर छान लागते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Monali Sham wasu
रोजी
Pune
मला स्वतः खाण्या पेक्षा खाऊ घालायला खूप आवडतं
पुढे वाचा

Similar Recipes