मुळ्या चे पराठे (mulyache paratha recipe in marathi)

Monali Sham wasu @Monali
मुळा हा पोष्टिक असतो आणि सौंदर्यात पण भर घालतो .म्हणून मुळा आवडीने खायला पाहिजे.
मुळ्या चे पराठे (mulyache paratha recipe in marathi)
मुळा हा पोष्टिक असतो आणि सौंदर्यात पण भर घालतो .म्हणून मुळा आवडीने खायला पाहिजे.
कुकिंग सूचना
- 1
मुळा किसून त्यातील पाणी काढून घ्यावे,मग किसलेला मुळा कढई मध्ये थोडे तूप,हळद,ठेचा घालून परतून घ्यावा. त्यामुळे मुळ्याचा उग्रपना निघून जातो.
- 2
मिश्रण गार झाल की त्यात सगळी पीठ,कोथिंबीर,थोडा गरम मसाला घालून मळून घ्यावे.
- 3
मळलेल्या पिठाचे गोळे करून पराठे लाटून घ्या व तूप घालून छान भाजून घ्यावे,
- 4
लोणचं,दही, ठेचा बरोबर छान लागते
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मुळ्याचे पराठे (mulyache paratha recipe in marathi)
आज काय विशेष तर पराठा तोही मुळ्याचा.पाढंरा शुभ्र दिसणारा मुळा पानचट तिखट चवीला असतो.तर वास उग्र असतो लहान मुलांना खायला घालायला मोठे कष्ट घ्यावे लागतात. पराठा पॅनकेक हे उत्तम ऑप्शन आहेत .चव छान लागते आणि झटपट संपतो. Supriya Devkar -
मेथीचे पराठे (methiche paratha recipe in marathi)
#EB2 मेथीचा पराठा अगदी सोप्पी #W2 रेसीपी आहे . मग तो सकाळचा नाश्ता असो किंवा जेवणाचा डबा असो. खुप पौष्टिक आहे मेथीचा पराठा. लहान मुले हि अगदी आवडीने खातात..... ( विंटर स्पेशल रेसिपीज Ebook )Sheetal Talekar
-
मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#ब्रेकफास्टब्रेकफास्ट हा जर दमदार असेल तर मग खूप वेळ काही खायला मिळाले नाही तरी चालेल पण खायचे. पण पोटभरीचा नाही पण किंबहूना आधार पोटात देणारे पदार्थ बनवले गेले पाहिजे. Supriya Devkar -
कोबीचे पराठे (kobichi paratha recipe in marathi)
#ब्रेकफास्ट कोबीची भाजी प्रतेकाना आवडते असे नाही...म्हणून कोबी ला थोड मासाल्यासोबत वाफवून कोबीच स्टफ्फींग करून त्याचे पराठे केले की थोडे चवदार लागते आणि कोबीही संपते...आज मी असेच कोबीचे पराठे रेसिपी शेअर करत आहे... Megha Jamadade -
कोबी पराठा (kobi paratha recipe in marathi)
#EB5#W5भरपूर कॅल्शियम असलेला कोबी खावा त्याचा पराठा अतिशय चांगला लागतो Charusheela Prabhu -
मेथी पराठे (methi paratha recipe in marathi)
लहान मुलं मेथी खात नाही पण मेथी ही आरोग्य साठी खुप चांगली असते थंडी च्या दीवसात मेथी ही आठवड्यात एकदा तरी खावी पण मुलं खायला कंटाळा करतात म्हणून मेथीचे काही वेगळे केले की मुल आवडीने खातात मग मुलं खुश व आपणही खुश #EB1 #W1 Neeta Patil -
काकडी चे थालीपीठ (kakidiche thalipeeth recipe in marathi)
#स्टीमआज मुलाला आठवण आली काकडी चे थालीपीठ खायची , लॉक डाऊन मुळे मुलगा माझ्याच जवळ आहे नाही तर शिक्षणा साठी बाहेरगावी असतो त्या मुळे आता त्याला जे हवं ते मन भरून त्याला खायला घालता येत , आणि मुल असली की आपल्याला पण छान छान बणवयला इंटरेस्ट येतो ..म्हणून मुलासाठी खास आज बनवले Maya Bawane Damai -
गोबी चे पराठे (gobi che parathe recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीफ्लावर हा लहान मुलं फारस खात नाही. जर तुम्ही अश्या प्रकारचा पराठा करून दिला तर ते आवडीने खाणार चला तर मग बनवून घेऊयात---- आरती तरे -
बीटरूट पराठे (beetroot paratha recipe in marathi)
बीटरूट चे पदार्थ आवडीपेक्षा तब्येतीसाठी म्हणून जास्त खाल्ले जातात :) त्यातील बीटचे पराठे हा आमचा आवडता विषय आहे :) पंधरा दिवसातून एकदा तर नक्की असतातच आमच्याकडे :) सुप्रिया घुडे -
आलू पराठे
सध्या सगळे जण घरी असल्या मुळे आणि मुलीला काहीतरी चविष्ट खाऊ हवा होता म्हणून सुचलं प्रत्येक वेळी हिरव्या मिरच्या घालून करते ह्या वेळेला लाल तिखट घालून केला आहे Jyoti Patil -
चिज पोटॅटो पराठा (cheese potato paratha recipe in marathi)
#GA4 #week17#cheeseचीज हा असा पदार्थ आहे जो पदार्थांची चव वाढवतो तसेच प्रोटीन्स वाढवण्यात मदत करतो.मात्र ते प्रमाणात खाल्ले पाहिजे. Supriya Devkar -
कोबी कांदा पातीचे पराठे (kobi kanda patiche paratha recipe in marathi)
#EB5 #W5#कोबी पराठाकोबी हि फळ भाजी बऱ्याच अंशी बाराही महिने उपलब्ध असते कोबीची भाजी व्यतिरिक्त आपण भजी पिठले पराठे बनवू शकतो तसेच चायनीज पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात कोबीचा वापर केला जातो आपण बनवणार आहोत कोबी आणि कांदापातीचे मिक्स पराठे Supriya Devkar -
मेथी पराठे (methi paratha recipe in marathi)
#EB1#W1छान उबदार थंडी, चहा आणि गरम गरम मेथीथेपला/ पराठे ..किती मस्त😊 थंडी मध्ये मेथी खूप छान, कोवळी मिळते. आणि शरीराला पण खूप उपयुक्त असते. म्हणून मी आज मेथी थेपले केले kavita arekar -
पत्ताकोबी चे स्टफ पराठे (patagobiche stuff parathe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#पराठा#कोबीपराठा#कोबीकूकपॅड ने दिलेल्या ब्रेकफास्ट प्लॅन प्रमाणे कोबी पराठा बनवला. ब्रेकफास्ट दमदार असला म्हणजे पूर्ण दिवस एनर्जीने भरलेला जातो. ब्रेकफास्ट स्किप करण्याचे खूप नुकसान होतात शक्यतो प्रयत्न केले पाहिजे ब्रेकफास्ट वेळेवर केले पाहिजे.कोबीचे बरेच फायदे आहे पत्ताकोबीत पाण्याचे प्रमाण भरपूर असते. हिवाळ्यात पत्तागोबी बाजारात भरपूर प्रमाणात दिसते ताजी आणि हिरविगारपत्ता कोबी हिरवी आणि लाल रंगाची बाजारात मिळते आपण सर्वात जास्त हिरवी रंगाची पत्ताकोबी नेहमी आपल्या आहारात घेत असतो.पत्ताकोबीत भरपूर विटामिन सी असतो तसेच विटामिन ए , ई, बी पण असतो . याची भाजी, सूप,चायनिज डिशेस मध्ये पुलाव बऱ्याच पदार्थांमध्ये वापर केला जातो. शरीरासाठी खूपच उपयुक्त अशी ही भाजी आहे, वजन कमी करणाऱ्यांसाठी रोज आहारात घेतली तर खूप फरक पडतो. पोटाचे रोग ,कॅन्सर ,बीपी, शुगर बर्याच आजारांवर पत्ता कोबी च्या सेवन ने फायदे होतात.कोबी पासून स्टफ पराठे बनवले आहे दही ,मिरचीच्या लोणच्याबरोबर सर्व केले आहे. Chetana Bhojak -
कोबीचे पराठे (kobiche paratha recipe in marathi)
#HLR गोड पदार्थ खाल्ल्यानंतर नेहमी तिखट खावेसे वाटते अशावेळी पौष्टिक आणि स्वादिष्ट पदार्थ बनवायची मजा येते अशावेळी आठवण होते ती पराठ्यांची मग त्यात विविध तऱ्हेचे मराठे येतात मेथी पराठा कोबी पराठा आलू पराठा इत्यादी आज आपण बनवूयात कोबीचे पराठे Supriya Devkar -
मुळ्याचे पराठे (mulyache paratha recipe in marathi)
पराठे , या मध्ये बरेच प्रकार येतात. लहान मुलांना कुठली भाजी आवडत नसेल तेव्हा कोणतीही भाजी घेऊन छान पराठा तयार करता येतो. जर एखाद्या वेळी गाजर, मुळा बीट थोडे शिळे, मऊ झाले असतील तर त्यांना किसून घ्यावा. व छान मऊ पराठा तयार करावा.लोणी,दही, लोणचे सोबत मस्त पराठा.... Anjita Mahajan -
मुळा पराठा (Mula Paratha Recipe In Marathi)
#PBR#मुळा#MULA#MULAPARATHA#मुळापराठामुली पराठा माझी आई खूप छान बनवते तिच्या हातचेच पराठे मला खूप आवडतात ही रेसिपी पण माझ्या आईकडूनच शिकून घेतलेली आहे आणि नेहमी आम्हाला हिवाळ्याच्या दिवसात मुळे थोडे खायला गोड लागतात या दिवसात नक्कीच पराठे करून आम्हाला रविवारच्या दिवशी खाऊ घालायची आजही मुळी पराठे करताना आईची खूप आठवण येते पण तिच्याच हातसे अजूनही पराठे हवे असे वाटते.माझ्या आईची मुली पराठा रेसिपी बघूया. Chetana Bhojak -
कोबीचे पराठे (kobiche paratha recipe in marathi)
कोबीचे पराठे एकदम पोटभरीचे आणि चविष्ट. कोबीची भाजी खायला कंटाळा करतात .पण पराठे नक्की खातात यांत ४-५ प्रकारचे पिठ घातल्या मूळे एकदम पोष्टीक Mrs.Nilima Vijay Khadatkar -
मुळ्याची भाजी बाजरीची भाकरी (mulyachi bhaji bajrichi bhakhri recipe in marathi)
#मुळा#मुळाभाजी#बाजरीभाकरी#बाजरी#विंटरस्पेशलरेसिपीमुळा ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे हा एक प्रकारचा कंद आहे याची भाजी, कोशिंबीर किंवा परोठे करतात. मुळ्याला एक प्रकारचा उग्र वास असतो मुळा मधल्या भागात जाड व दोन्ही बाजूंना निमुळत्या आकार चा असतो.शास्त्रीय मताप्रमाणे मुळ्यात प्रथिने, कर्बोदके,फॉस्फरस आणि लोह असते. त्याची राख क्षारयुक्त असते. मुळा उष्ण गुणधर्माचा आहे. मुळ्याच्या ताज्या पानांचा रस आणि बियांमुळे लघवी स्वच्छ होते. मूतखडाही बरा होतो.जेवणात कच्चा मुळा खावा. कोवळ्या मुळ्याची कोशिंबीर खाल्ल्याने चांगली भूक लागून अन्न व्यवस्थित पचते मुळ्यात ज्वरनाशक गुण आहेत. त्यामुळे तापात मुळ्याची भाजी खाल्ल्यास खूप फरक पडतो.थंडीत भूक वाढते. अशा वेळी मुळा खावा. त्यामुळे गॅसेसचा त्रासही कमी होतो.बरेच लोकं त्याच्या उग्र वासामुळे आहारातून घेत नाहीपण हिवाळ्यात खूप कोवळा आणि गोड लागणारा मुळा मिळतो तो आपण आरामाने आहारातून घेऊ शकतो बऱ्याच प्रकारचे पदार्थ तयार करू शकतो कोशंबीर ,पराठे, थालीपीठमला मुळा कशाही प्रकारचा आवडतो मुळा खायला कच्चा पण मला आवडतो त्याची सगळेच पदार्थ जवळपास मला खायला आवडतात आणि मी नेहमी बनवते . हिवाळ्यात बाजरीची भाकरी मुळ्याची भाजी जबरदस्त मेनू आहेरेसिपीतुन नक्कीच बघू या मुळ्याची भाजी, भाकरी Chetana Bhojak -
मेथीचे पराठे (methiche paratha recipe in marathi)
#EB1 #W1खूप पौष्टिक व टेस्टी होतात Charusheela Prabhu -
मुळा पालक पराठा (Mula Palak Paratha Recipe In Marathi)
#PRN लहान मुलांना भाज्या आवडत नसल्या तर त्यांना मराठा मधून भाज्या खायला घालता येतात मुळा हा चवीला उग्र असला तरी तो पौष्टिक असल्याकारणाने त्याचा रोजच्या आहारात समावेश करणे गरजेचे आहे आणि म्हणूनच त्याचा पराठा बनवला तर मुले आवडीने खातात आज आपण मुळा आणि पालक यांचा मिक्स पराठा बनवणार आहोत Supriya Devkar -
धीरडे (dhirde recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2 पारंपरिक डीश जी आवडीने आपण रस/सॉस सोबत खातोत. Mohini Kinkar -
पंजाबी आलूमेथी पराठा (aloo methi paratha recipe in marathi)
#GA4 #week1पराठा हा विविध नावानी प्रसिद्ध आहे जसे की पराठा,परौठा,प्रौठा, परवठा असे.भारतात हा सर्रास सर्व भागात बनवला जातो.मात्र उत्तर भारतात गव्हाचे पीठ वापरून तर दक्षिण भारतात मैदा वापरून पराठा बनवला जातो. पराठा म्हणजे नेहमी बननारा फुलका हा तव्यावर न शेकता तो आचेवर शेकला जातो तर पराठा हा फक्त तव्यावर शेकला जातो. परदेशात ही प्रसिद्ध आहे पराठा. मलेशिया, माॅरिशीयस, सिंगापूर, मॅन्मार इकडे हा नाश्ता मध्ये लोकप्रिय आहे. भारतात विविध प्रकारचे पराठे बनवले जातात यात पालक,मसाला,मेथी,आलू,सातू,मुळा,कोबी,साखरेचा इ असंख्य पराठे बनवले जातात. Supriya Devkar -
बिटरूट कटलेट (beetroot cutlet recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6#चंद्रकोर रेसिपीरोज काही तरी नवनवे खायला घालण्याचा प्रयत्न करत असतो आम्ही गृहिणी.मुलांना हि आवडावे आणि मोठ्यांचे ही पोट भरावे. असे वेगवेगळे प्रकार बनवायचा प्रयत्न करत असतो. Supriya Devkar -
लाल भोपळ्याचे थालिपीठ (laal bhoplyache thalipeeth recipe in marathi)
लाल भोपळा सगळ्यांना आवडतोच असं नाही. पण लाल भोपळा खूप गुणकारी असतो. आणि कधीकधी लाल भोपळ्याची भाजी,भरीत खाऊन कंटाळा पण येतो. म्हणून जरा वेगळं काहीतरी करुन लाल भोपळा पोटात गेला तर बरं म्हणून हा वेगळा पदार्थ करुन बघितला. Prachi Phadke Puranik -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#ccsहेथ्यी व चविष्ट असा हा पराठा नात्याला किंवा जेवायलाही करू शकतो Charusheela Prabhu -
काॅर्न पालक (corn palak recipe in marathi)
काॅर्न हे कोणत्याही भाजीत मिसळून जातात आणि एक छान गोडसर चव देतात.पालक काॅर्न एक छान काॅम्बिनेशन आहे. Supriya Devkar -
सुखट कोबीची भाजी (sukhat kobichi bhaji recipe in marathi)
#GA4 #week14Cabbage हा क्लूकोबी नेहमी नेहमी तोच खातो पण तोंडाला चव यावी म्हणून आपण नवनवे प्रयत्न करत असतो त्यातलाच हा एक प्रकार मस्त चवदार बनते भाजी. Supriya Devkar -
वडापाव (vadapav recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4#आवडत्या शहरातीलपदार्थये है बंबई नगरिया तू देख बबूवा.मुबंई शहराच आकर्षण तसे लहानपणापासून सर्वांनाच असते तसे मलाही आहे. इथे मिळणारे नानाविविध पदार्थांची मी चाहती आहे मात्र वडापाव हा असा पदार्थ जो सर्वांच्या खिशाला परवडणारा आणि पोटभरीचा एकमेव स्त्रोत.जो सहजपणे उपलब्ध होतो. Supriya Devkar -
बाजरी मुळा पराठा (Bajri Mula Paratha Recipe In Marathi)
#PR पार्टी स्पेशल रेसिपीहिवाळ्यात शरीराला उष्णतेची आवश्यकता असते. बाजरी मधून आपल्याला उष्णता मिळते. तसेच ह्या दिवसात मुळा ही बाजारात भरपूर प्रमाणात विकायला येतो. मुलांना आणि बऱ्याच मोठ्यांना मुळा खायला आवडत नाही. असे पराठे केले तर सर्व आवडीने खातात. पाहुया कसे बनवायचे ते. Shama Mangale
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15404748
टिप्पण्या (3)