भोपळ घाऱ्या (bhopla gharya recipe in marathi)

#ngnr भोपळा गावी भरपूर प्रमाणात मिळतो. कधी गावाहून भोपळा आणलाच तर भोपळ घाऱ्या ह्या हमखास घरी बनवल्या जातात आणि सर्व जण आवडीने खातात.
भोपळ घाऱ्या (bhopla gharya recipe in marathi)
#ngnr भोपळा गावी भरपूर प्रमाणात मिळतो. कधी गावाहून भोपळा आणलाच तर भोपळ घाऱ्या ह्या हमखास घरी बनवल्या जातात आणि सर्व जण आवडीने खातात.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका टोपा मध्ये किसलेला भोपळा घेऊन तो शिजत ठेवावा.थोडा शिजल्यावर त्यात गुळ घालावा. थोडेसे मीठ घालावे आणि भोपळ्याचे पाणी आणि गूळ यामध्ये व्यवस्थित भोपळा शिजवून द्यावा.नंतर त्यात वेलची पूड व जायफळ पूड घालावे.
- 2
भोपळा शिजल्यानंतर एका भांड्यात काढून थोडे थंड होऊ द्यावे.नंतर त्या भोपळा मध्ये जेवढे पीठ बसेल गव्हाचे तेवढे घालून गोळा मळून घ्यावा.
- 3
एका कढईत तेल तापत ठेवावे.आता पीठाचे छोटे छोटे गोळे करावे आणि पुरीसारखे लाटावे. लाटलेली पुरी तेलामध्ये तळून घ्यावे.
- 4
तयार भोपळ घाऱ्या गरम किंवा थंड सर्व्ह करावे.भोपळ घाऱ्या बरोबर लाल शेंगदाण्याची मिरची खूप छान लागते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
भोपळ्याच्या तिखट पुरी (bhopla recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 चंद्रकोर पुरी दिसायला पण सुरेख़ आणि मुलानांं नविन आकारात बनवलेल्या पुरी एकदम उत्साहाने खातात. भोपळा घातलेली पुरी मुळे भाजी पण खाल्ली जाते. नेहमी प्रमाणे गोड घारगे न बनवता तिखट पुरी बनवल्या Deepali Amin -
गुळाची दशमी (स्वीट रोटी) (gulachi dashmi recipe in marathi)
#goldenapron3 18th week roti ह्या की वर्ड साठी आपली पारंपरिक गुळाची दशमी की आहे.पूर्वी प्रवासात जाताना हमखास सोबत नेली जात असे. आता हळूहळू हा पदार्थही लोकांना माहीत होईनासा झालाय.म्हणून हा पदार्थ मुद्दाम शेअर केला. गावी अजूनही दशम्या केल्या जातात. Preeti V. Salvi -
बाजरी मुळा पराठा (Bajri Mula Paratha Recipe In Marathi)
#PR पार्टी स्पेशल रेसिपीहिवाळ्यात शरीराला उष्णतेची आवश्यकता असते. बाजरी मधून आपल्याला उष्णता मिळते. तसेच ह्या दिवसात मुळा ही बाजारात भरपूर प्रमाणात विकायला येतो. मुलांना आणि बऱ्याच मोठ्यांना मुळा खायला आवडत नाही. असे पराठे केले तर सर्व आवडीने खातात. पाहुया कसे बनवायचे ते. Shama Mangale -
भोपळ घारगे.. (bhopla gharne recipe in marathi)
#wd #भोपळ घारगे..आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने माझ्या DNA मध्ये वसलेल्या माझी आई,आजी,पणजी,खापरपणजी,मावशी,आत्या यांना ही माझी आजची रेसिपी समर्पित करत आहे.. त्यांच्यामुळेच मी आज आहे..🙏🌹🙏खूप आभारी आहे या सगळ्यांची..🙏🙏🌹🙏🙏**जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने गृपमधल्या माझ्या सर्व सख्यांमधल्या #ती ला समर्पित🙏🌹🙏**मी भवताल ,मीच धरित्रीचा हुंकार..मी डोह,मीच ते तरंग अपार..मी चैतन्य अन् स्पंदने अलवार..मीच गर्भ ,मीच कळीचा श्र्वास हळुवार..मी वामांगी,मीच माय माऊली साकार..मी चंडिका,मीच राधिका कृष्णाकार..मी सीता ,मीच भवानी संहारकार..मी निर्भया ,मीच नीरजा तारणहार..मी दासी, मीच भोगी ऐसा सुप्तविचार... मी सकळ आशा ,मीच सकळ आकांक्षाचा आधार ..अशी मील्यायले नात्यांचे नित नवे अलंकार... नात्यांच्याच जखमा घेऊनि आनंदें चालतेपरि पायी बेड्या अपार..प्रकृती मी..वाहते जन्मजन्मांतरीचे स्त्रीपण ...परी नित्य ऐकिते पुरुषाचेच महानपण...असो... उगवेल ८ मार्च गोडवे गाण्या *तिचे*मग इथेच भरेल भली शब्दजत्रा..फुकाचेच सोहळे आणिक फुकाचेच उमाळे..आणि बस्स.... उद्याच्या दिनी फिरुनि अबला राग तो आळवणे.....म्हणूनच तुमच्या माझ्यातील #ती गुज सांगे... नकोत त्या कोरड्या शुभेच्छा....आणि नकोच ते देव्हार्यातील देवपण..जाणूनि अंतरंग माझे..ओलावा अंतरी जागवा ..मग आदराचे बीज रोवूनि..मज माणूस म्हणून जगू द्या...मज माणूस म्हणून जगू द्या..©भाग्यश्री लेले जागतिक महिला दिनानिमित्त सदा सर्वकाळ माणुसकीच्या सदाबहार शुभेच्छा ..🙏🙏🙏 Bhagyashree Lele -
भोपळ्याचे घारगे (bhoplyache gharge recipe in marathi)
#ngnr श्रावण महिन्यामध्ये पालेभाज्या फळभाज्या मोठ्याप्रमाणात आपल्याला भेटतात. या दिवसांमध्ये लाल भोपळा सुद्धा खूप छान बाजारात मिळतो तर मी आज तुम्हाला भोपळ्यापासून बनवलेले भोपळ्याचे घारगे रेसिपी सांगणार आहे Smita Kiran Patil -
दुधी भोपळा वडी (dudhi bhopla vadi recipe in marathi)
#GA4 #Week21#दुधीच्या वड्या गोल्डन ऍप्रॉन मध्ये दुधी भोपळा हा कीवर्ड ओळखून मी दुधी च्या वड्या बनवल्या आहेत. खूप छान खमंग अशा ह्या वड्या चवीला लागतात. Rupali Atre - deshpande -
बहुगुणी मोरावळा (Moravala Recipe In Marathi)
#SWR हिवाळ्याच्या दिवसात आवळा बहु प्रमाणात मिळतो.. तो मग कसा टिकवून ठेवायचा. आणि ह्या दिवसात लहान मुलांची प्रतिकार शक्ती कशी वाढवावी. त्यांचे सदीऀ खोकला पासून कसा बचाव करावा.. म्हणून हा घरगुती उपाय.... खायला गोड पण... मुलं आवडीने खातात.. Saumya Lakhan -
दुधी भोपळ्याचे पराठा (dudhi bhopla paratha recipe in marathi)
काल बनवलेली दुधी भोपळ्याची भाजी शिल्लक उरली होती. शेळी भाजी कोणी खात नाही. त्यामुळे भोपळ्यापासून एक वेगळा पदार्थ बनविण्याचे ठरले.. तो पदार्थ मुले अगदी आवडीने खातात दुधी भोपळा जरी मुलांना आवडत नसेल तरी भोपळ्यापासून बनणारे भाजी,पराठा, कोफ्ते,पकोडे सर्व जण खातात.मी शिल्लक राहिलेल्या भाजीचे पराठे करत आहे. rucha dachewar -
लाल भोपाळ्याचे घारगे (laal bhoplyache gharge recipe in marathi)
#nnr#नवरात्र स्पेशल दिवस दुसरा#हा एक अतिशय पोष्टीक असा पारंपारीक पदार्थ आहे.लहानमुलासाठी उत्तम बरीच मुले आवडीने खातात. अश्या पध्दतीने केले तर पोटात भोपळा ही जास्त जातो.चला तर बघुया कसे करायचे ते. Hema Wane -
पंचरत्न लाडू (panchratna ladoo recipe in marathi)
#लाडू आज दहीहंडी,गोपाळकाला म्हणून आज मी हे पौष्टिक पंचरत्न लाडू केले आहे. लहान मुले बीट, दुधी भोपळा,लाल भोपळा, गाजर हे सहसा खात नाही. त्यामुळे असा लाडू करून दिला, की आवडीने खातात. Sujata Gengaje -
थालिपीठ (thalipeeth recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 थालिपीठ हा महाराष्ट्रियन नाश्त्याचा प्रकार असला तरी सर्व जण आवडीने खातात. थंड पावसाचे दिवसात तर ह्या पोष्टिक नाश्ता तर हवाच Deepali Amin -
लाल भोपळा / काशी फळ भाजी (lal bhopla bhaji recipe in marathi)
#काशी फळ#लाल भोपळा#तांबडा भोपळालाल भोपळा म्हंटलं की लहान पाणीची गोष्ट आठवते... आणि ती आवडती गोष्ट म्हणजे "चल रे भोपळ्या टुणूक टुणूक" ... आणि हे जरी म्हंटल तरी चेहऱ्यावर अजूनही हसू येते ... अशी ही रुचकर भाजी ...ह्या भाजी चे वेगवेगळे पदार्थ अगदी नैवेद्य चा पानात आवर्जून असतातच. लाल भोपळा भरीत (बिना कांदा लसूण), भाजी, घारगे, पुऱ्या, थालीपीठ, इ...विशेष म्हणजे ही भाजी अगदी सोळा सोमवार चा नैवेद्य ला आवर्जून असते, तसेच श्राद्ध ला पण आवर्जून केली जाते. पचायला हलकी, रोग प्रतिकारशक्ती वाढते, स्किन चे texture सुधारते, मधुमेहींना सुद्धा उपयुक्त, वजन कमी करायला पण या भाजी चा वापर करतात.या भाजीत व्हिटॅमिन A, E तसेच भरपूर प्रमाणात आयर्न मिळते. Sampada Shrungarpure -
पारंपारिक घारगे/ लाल भोपळ्याचे घारगे (lal bhoplyache gharghe recipe in marathi)
#ashr#घारगे# आषाढी स्पेशल भोपळ्याचे घारगे Suvarna Potdar -
तिखट घारगे (लाल भोपळ्यांचे) (tikhat gharge recipe in marathi)
#रेसिपीबुक#week2#लाल भोपळ्यांचे घारगेगावाकडे खरच ईतके मोठे२ लाल भोपळा मिळतात की सहज शेतकरी लोक वानोळा( गिफ्ट) म्हणुन देतात तर काय करायच तर आई आमची त्याच्या दशम्या, पुरी, अस करुन ठेवायची आणि आम्ही आवडीने पण खायचो , आता आपण आसावरीचे घारगे या नावाने ओळखतो, चला तर मग बघु या...... Anita Desai -
-
बेसन (besan recipe in marathi)
कधी घरी भाजीच काही नसते म्हणजे बेसन आणि हे लवकर बनते आणि घरी सर्व आवडीने खातात Maya Bawane Damai -
भोपळ्याचे घारगे (bhoplyache gharge recipe in marathi)
#ashr#Weekend_Recipe_Challenge#आषाड_स्पेशल_रेसिपीज आषाड चालू झाला की तळणीचे पदार्थ बनवायचे ही पारंपारिक पद्धत आहे... माझ्याकडे गावावरून आणलेला मोठा डांगर लाल भोपळा होता.सहा महिने झाले पण घारगे बनवण्यासाठी किंवा इतर पदार्थ बनवण्यासाठी आता आषाड स्पेशल रेसिपीज मुळे मुहूर्त आला..मग पहिलीच रेसिपी घारगे बनवण्याचा घाट घातला.. चला तर मग माझी रेसिपी बघुया.... "भोपळ्याचे घारगे" लता धानापुने -
पूरणाचे दिंडे (purnache dinde recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 #सात्विक श्रावण महिना म्हटलं की या महिन्यामध्ये लसण,कांदा खात नसतात. श्रावण महिनाच नव्हे तर श्रावण ,भाद्रपद ,आश्विन, कार्तिक अशा चातुर्मासात कांदा,लसण बहुतांश जण खात नाहीत. मग सात्विक म्हणजे काय ? तर कांदा-लसूण विरहीत पदार्थ हा म्हणजे सात्विक. तसे तर आषाढ महिना लागल्यापासूनच सणांची रेलचेल सुरू होते. आणि आपल्या घरी नवनवीन गोड पदार्थ बनत असतात. आज मी पुरणाचे दिंडे केलेले. तसे सांगायचे म्हणजे हा पदार्थ माझ्यासाठी नवीनच. दिंडे हे वाफवून तुपा सोबत खातात. आणि तुपामध्ये किंवा तेलामध्ये तळून सुद्धा करतात मी आज दोन्ही प्रकारचे दिंडे केलेले आहेत. तर चला मैत्रिणींनो बघुयात दिंडे कसे केले ते....😊 Shweta Amle -
भोपळ्याचे घारगे (bhoplyache gharge recipe in marathi)
पारंपरिक आहे आणि खूप पौष्टिक सुद्धा#ashr Jyoti Saste -
लाल भोपळ्याची खीर (lal bhoplyachi kheer recipe in marathi)
#GA4 #week11#पझल कीवर्ड आहे पंपकिन लाल भोपळा तसा शरीरासाठी खूप चांगला असतो कारण त्याच्यात बीटा कॅरेटिन असतं पण मुलांना त्याची भाजी आवडत नाहीत खीर करून दिली कि आवडीने खातात R.s. Ashwini -
लाल भोपळ्याचे वडे उपवास स्पेशल (lal bhoplyache vade recipe in marathi)
#nrrलाल भोपळा अतिशय पौष्टिक आणि चविष्ट आहे.उपवासाला ज्यांना भोपळा चालत असेल त्यांच्यासाठी ही चमचमीत रेसिपी. Preeti V. Salvi -
कोहळ्याची बाकर भाजी (kohalyachi bhakar wadi recipe in marathi)
#रेसीपीबुक week7#सात्विक रेसिपीज आमच्या नागपूर कडे लाल भोपळा कोहळा म्हणतात व ही भाजी श्रावण मासा मध्ये व चातुर्मासाचा मध्ये हमखास बनवली जाते. श्रावण सोमवारी पोळा नागपंचमी गौरी गणपती मधे ही भाजी बनवल्या जाते. यात कांदा लसूण वापरल्यामुळे ही सणावारी हमखास बनवली जाते. व सर्व आनंदाने खातात. Rohini Deshkar -
भोपळा घारगे (bhopla gharge recipe in marathi)
#nrr# नवरात्री उत्सवाच्या दुसरा दिवसत्यानिमित्त भोपळा चे घारगे माझी खास रेसिपी आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
कडकण्या (kadaknya recipe in marathi)
#नवरात्र #प्रसादनवरात्रात कडकण्या केल्या जातात. पाचव्या,सातव्या माळेल्या केल्या जातात. कणीक,बेसन पीठ किंवा मैदा यापासून बनवल्या जातात. Sujata Gengaje -
आळशीचे पौष्टिक लाडू (alsiche healthy ladoo recipe in marathi)
#पौष्टिकलाडूघरी लाडवाचा घाट घालणं अनेकांना त्रासदायक वाटतं. परंतु चविष्ट आणि पौष्टिक लाडू हवे असतील, तर ते घरीच जास्त चांगले होतात.चांगले होतात, असं मला वाटतं. एकतर घरी सगळं खात्रीचं असतं आणि आपल्याला हव्या त्या प्रमाणात आपण पदार्थातील घटक कमी-जास्त करू शकतो. कधी कधी आरोग्य आणि सौंदर्यासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू या आपल्या घरातच असतात, पण आपल्याला कळत नाहीत. कारण आपल्याला त्याचं महत्त्व माहीतच नसतं. आळशीची बी तुमचं वजन कमी (Weight loss) करण्यासाठी आणि केसांसाठी खूपच उपयुक्त आहे. म्हणूनच आज मी घरच्या घरी करता येतील अशा पौष्टिक लाडवांची रेसिपी शेअर करतेय. स्मिता जाधव -
लाल भोपळ्याची पोळी (laal bhoplyachi poli recipe in marathi)
पुरणपोळी आपण नेहमीच खात खात आलो पण काही वेगळे पदार्थ वापरूनही आपण पोळी बनवू शकतो आणि त्यातलाच एक पदार्थ म्हणजे लाल भोपळा. लाल भोपळा शिजवून त्यात गुळ घालून त्याचे सारण तयार करून त्याची छान गोड पोळी तयार करू शकतो हि पोळी अतिशय रुचकर लागते Supriya Devkar -
-
खमंग गुळ पोळ्या (gul polya recipe in marathi)
#EB9 #W9संक्रांत स्पेशल - खमंग, खुसखुशीत, लज्जतदार गुळपोळ्या बनवल्या. थंडीच्या दिवसात अत्यंत पौष्टिक असतात. तिळात भरपूर प्रमाणात स्निग्धता असते. गुळात आयर्न असते . तीळाचे सेवन केल्याने थंडीत शरीराला उष्णता मिळते . अश्या आरोग्यदायी पोळ्या बनवल्या .. पाहुयात काय सामग्री लागते ते ... Mangal Shah -
रताळ्याची पुरी (ratadyachi puri recipe in marathi)
महाशिवरात्री मध्ये रताळी भरपूर प्रमाणात असतात पोष्टीक मेनू🤤 Madhuri Watekar -
लाल भोपळ्याचा हलवा (laal bhoplyacha halwa recipe in marathi)
#nrr#लाल भोपळानवरात्र स्पेशल दिवस दुसरा- लाल भोपळानवरात्रीमध्ये उपवासाचे वेगवेगळे पदार्थ बनवावे लागतात त्याच बरोबर शरीराला हायड्रेट ठेवण्याची सुद्धा खूप गरज असते तर लाल भोपळा हा खूप छान ऑप्शन आहे Smita Kiran Patil
More Recipes
टिप्पण्या