मलई चाप (malai chaap recipe in maratahi)

Namrata Prabhudesai
Namrata Prabhudesai @Cookingmy1stpassion

मलई चाप (malai chaap recipe in maratahi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
  1. पाव किलोगाईच्या दुधापासून बनवलेले पनीर
  2. 1 टेबलस्पूनमैदा
  3. 1-1/4 लिटर पाणी
  4. केवडा इसेन्स
  5. पाव किलो साखर
  6. 1 कपमिल्क पावडर
  7. 2 टेबलस्पून प्रत्येकी पिठीसाखर व घरची घट्ट साय
  8. पिवळा रंग अथवा दुधात केशर खलुन, वर्ख आणि पिस्ता काप सजावटीसाठी

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    प्रथम छेना+ मैदा तळहाताने ८ ते१० मिनीटे मळुन घेऊन त्याचे सारख्याच आकाराचे चपटे गोळे करुन घेणे. पाव किलो साखर आणि सव्वा लिटर पाणी उकळत ठेवणे.

  2. 2

    उकळी आल्यावर त्यात एक एक गोळा सोडून झाकण ठेवून १० मिनिटे उकळु देणे.

  3. 3

    नंतर गोळे पलटून परत १० मिनीट उकळत ठेवणे. नंतर थंड होऊ देणे.

  4. 4

    आता स्टफिंग साठी, मिल्क पावडर, साय, पिठीसाखर व केशर घालून सारख्याच प्रमाणात व आकारात गोळे बनवणे.

  5. 5

    थंड झालेले पनीर चे गोळे मधोमध कापुन त्यावर स्टफिंग ठेवुन दाबुन बंद करणे.

  6. 6

    वरुन वर्ख आणि पिस्त्या च्या कापाने सजवुन सर्व्ह करणे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Namrata Prabhudesai
Namrata Prabhudesai @Cookingmy1stpassion
रोजी

Similar Recipes