मलई चंद्रकोर (malai chandrakor recipe inmarathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962

#रेसिपीबुक#week6
चंद्राचे व चंद्रकोरीचे आर्कषण अगदी लहानपणापासुन च आपल्या सगळ्यांना असते पौर्णिमेला पुर्ण चंद्र असतो नंतर दिसनदिवस तो लहान होत म्हणजेच चंद्रकोरीत रूपांतर होते अशीच चंद्रकोर मी बनवायचा प्रयत्न केला आहे सांगा तुम्हाला आवडली का चला बघुया कशी बनवायची ते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनटे
१-२
  1. २०० ग्रॉम दुधपावडर
  2. ५० ग्रॉम दुध
  3. 3 टेबलस्पुनसाजुक तुप
  4. ३० ग्रॉम साखर
  5. 2-3 थेंबरोज इसेन्स
  6. 2-3काजु
  7. 3चेरी
  8. 1 टिस्पुनपिस्ता बदाम काप

कुकिंग सूचना

२० मिनटे
  1. 1

    कढईत साखर दुध तुप व दुधाची पावडर चांगली मिक्स करून नंतर गॅस वर ठेवुन परतत रहा

  2. 2

    स्लो गॅसवर सतत परतत ५-७ मिनटात घट्ट गोळा होईल (कढईला मिश्रण चिकटत असेल तर १ टिस्पुन तुप टाकुन परता)

  3. 3

    घट्ट होत येणारा गोळा प्लॉस्टिक पेपरवर काढुन त्यात रोज इसेन्स टाकुन मिक्स करा व प्लॅस्टिकच्या साहाय्याने दाबुन गरमच मळा म्हणजे भेगा पडणार नाही व गोळा मऊ होईल

  4. 4

    प्लॅस्टिक पेपरच्या साहाय्याने गोळा व्यवस्थित थापुन घ्या व १/२ तास फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवा

  5. 5

    थापलेला गोळा फ्रिजमधुन काढुन मोठ्या झाकणाच्या साहाय्याने चंद्रकोरीचा आकार दया तयार चंद्रकोर काजु चेरी पिस्तांनी सजवुन पेश करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962
रोजी

Similar Recipes