गुलाब / रोझ फ्लेवर मलाई कुल्फी (rose flavour malai kulfi recipe in marathi)

गुलाब / रोझ फ्लेवर मलाई कुल्फी (rose flavour malai kulfi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
दूध 2 वेळा तापून घ्या, नंतर थोडे आटवून घ्या. त्यात 1 कप मलाई/साय घालावी. व उकळून घ्यावे.
- 2
त्यात कंडेन्सड मिल्क घालून आटवत ठेवावे, व त्यात व्हाईट रोझ इसेन्स घालून घ्या
- 3
ही कनसिसटनसी ठेवल्यास 4 ते 5 तासात कुल्फी तयार होते.
- 4
आता कुल्फी मौल्ड घ्या व त्यात थोडे ड्राय फ्रुट्स घालून घ्या, व आता चमच्याने हळूहळू कुल्फी मिश्रण मौल्ड मध्ये घाला व त्याचे झाकण लावून घ्या.
- 5
फ्रिज सेट करून त्यात कुल्फी मौल्ड ठेवा. सेट झाल्यावर तो मौल्ड बाहेर काढा,व त्याचे झाकण काढून त्यात एक काडी घाला व एका भांड्यात पाणी घेऊन त्यात मौल्ड धरा, आता तो मौल्ड आडवा करून काडी थोडी अलगद फिरवा व कुल्फी बाहेर काढा.
- 6
अश्या पध्दतीने सगळ्या काढून सर्व्ह करा.
- 7
सर्व्ह करावी
- 8
- 9
आता त्यात मिक्स ड्राय फ्रुट्स, खायचा 1 पिंच लाल रंग घाला, त्यात आता गुलाब पाणी घालून घ्या, सिम गॅस वर घट्ट होई पर्यंत आटवून घ्या
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
रोझ कुल्फी (rose kulfi recipe in marathi)
#goldenapron3 week22 keyword kulfiमाझ्या मुलीला आईस्क्रीम प्रचंड आवडते त्यामुळे आमच्या फ्रीजमधे कायम आईस्क्रीम नाहीतर कुल्फी असतेच.तर अशीच ती ला आवडते म्हणून बनवलेली ही रोझ कुल्फी. सुंदर गुलाबी रंग आणि क्रीमी कुल्फी बघीतली की लगेच 😋😋😋 Anjali Muley Panse -
-
-
मलाई कुल्फी (malai kulfi recipe in marathi)
#tri#week1फक्त तीन साहित्यात तयार होणारी मलाईदार कुल्फी ...😋😋😋 Deepti Padiyar -
-
रिफ्रेशिंग रोझ लस्सी (Rose Lassi Recipe In Marathi)
#SSRउन्हाळ्याच्या दिवसात ताक किंवा लस्सी सारखे पदार्थ प्यायलाच हवेत. दाह कमी करण्यापासून वजन कमी (Weight Loss) करण्यासाठीही हे फायदेशीर आहे.पोट लवकर भरण्यासाठी लस्सी प्यावी, यामुळं लवकर भूकही लागत नाही. ताकापेक्षा जास्त घट्ट असल्यानं यात फॅट आणि कॅलरीजही जास्त असतात. लस्सी मीठ घालूनही बनवता येते. ज्यांना आवडते ते साखर घालूनही पितात. पण, त्यामुळं कॅलरीजचं प्रमाण वाढतं. बाजारात रेडी लस्सीही मिळते. त्यात वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर वापरलेले असतात. लस्सीमुळे इम्युनिटी वाढते आणि प्रोबायोटिक्स असल्यानं पोटाचे त्रास थांबतो. पोटात सूज आली असेल तर, लस्सी प्यावी. लस्सी शरिरातील उष्णता कमी करते.पाहूयात अशीच एक रिफ्रेशिंग लस्सी...😋😋 Deepti Padiyar -
रॉयल रोझ काजू कतली (royal rose kaju katli recipe in marathi)
#ccs#cookpad_puzzle" रॉयल रोझ काजू कतली "मला फूड मध्ये एक्सपेरिमेन्ट करायला आवडत... आणि म्हणूनच रोज खाल्ल्या जाणाऱ्या काजू कतलीला ही बरीच रूपे देऊन अजूनच रिच बनवता येऊ शकते नाही का...!! आजचा हा प्रयत्न कसा वाटला नक्की सांगा....👍 Shital Siddhesh Raut -
-
रसमलाई कुल्फी (rasmalai kulfi recipe in marathi)
#icrमी एक बेकर असल्यामुळे अनेकदा रसमलाई केक ,रसमलाईचे वेगवेगळे प्रकार, रसमलाई कुकीज, बिस्किटे , रसमलाई चाॅकलेट्स ,बार बनवले आहेत .आईस्क्रीम थीमसाठी रसमलाई आईस्क्रीम पहिल्यांदाच बनवून पाहिले ,अगदी भन्नाट चवीची कुल्फी तयार झाली आहे...😊😋😋घरी सर्वांनाच फार आवडली ..😊पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
रोझ हार्ट रसमलाई (rose heart rasmali recipe in marathi)
#Heartगुलाबी रंग प्रेमाचा,जिव्हाळ्याचा,गुलाबी आठवणींचा ,गुलाबी स्वप्नांचा,गुलाबी गुलाब,गुलाबी सुंदरतेचा ,गुलाबी भावनांचा .गुलाब म्हटलं की,या सर्व भावना डोळ्यासमोर येतात.गुलाब🌹 म्हणजे माझं सर्वात आवडतं फुल🥰आज माझ्या आवडत्या गुलाबाप्रमाणेच कोमल,साॅफ्ट,रसरशीत,देखणी गुलाब रसमलाई सादर करीत आहे...😊 Deepti Padiyar -
मँगो फ्लेवर मलाई कुल्फी (mango flavour malai kulfi recipe in marathi)
उन्हाळा आला की, थंड थंड खायची खूप इच्छा होते. लोकडाऊन मध्ये बाहेर जाऊन काही आणण्यापेक्षा घरच्या घरी काही करता आले म्हणजे स्वर्गीय आनंद 🥰 तेव्हा हा माझा छोटासा प्रयत्न 😋 Manisha Satish Dubal -
-
-
पारंपारिक रोझ रवा केक.. (paramkarik rose rava cake recipe in marathi)
#Heart #A Heart-y Challengeरंग दे सारी गुलाबी चुनरिया..आपले भावविश्ववातले जीवन हे इंद्रधनुष्या सारखे आहे.इंद्रधनुष्यातले हे सात रंग आपल्या भावभावनांचे प्रतीक आहेत.आपल्या मनाशी,जीवनाशी या रंगांचा गहरा संबंध आहे.लाल रंग उर्जा ,शक्तीचे प्रतीक आहे..पांढरा रंग शांतीचे,कोमलतेचे प्रतीक आहे..आणि या दोन रंगांपासून तयार होणारा गुलाबी रंग..म्हणून गुलाबी रंगाला उर्जा, शक्ती,ताकद याच बरोबर सुखसमृद्धीचे, भाग्याचे, शांतीचे,कोमलतेचे,प्रसन्नतेचे प्रतीक मानले जाते..शीतलता प्रदान करणार्या या रंगाला प्रेमाचा सूचक रंग मानला जातो.प्रेमाचे प्रतीकच हा गुलाबी रंग.देवी लक्ष्मीला देखील गुलाबी रंगाची कमळे विशेष प्रिय..म्हणजेच स्त्री ही शक्ती आणि प्रेम यांचा संगम असलेली ईश्वराची सुरेख कलाकृतीच आहे.. व्हॅलेंटाईन डे हा प्रेमाचा संदेश देणारा दिवस आणि गुलाबी रंग हा प्रेमाचा प्रतीक.. गुलाबी गुलाबाचा दिवस..म्हणूनच या कोमल गुलाबी भावनेचा ,प्रेमाच्या रंगाचा,गुलाबांचा पाककलेत वापर करुन आपल्या कुटुंबियांवरचे आपले प्रेम व्यक्त केले नाही तर नवलच..म्हणूनच मी खास पारंपरिक असा गुलाब पाकळ्या वापरुन ह्दयाच्या आकाराचा रव्याचा केक करुन आजचा माहौल अधिक प्रेममय केलाय..😍❤️ कसा ते बघू या.. Bhagyashree Lele -
रोझ काजू कतली (rose kaju katli recipe in marathi)
#dfrकाजू कतली तर सर्वांनाच फार आवडते. ही वेगळ्या चवीची रोझ काजू कतली नक्की करून पहा. Shital Muranjan -
व्हॅनिला आईस्क्रीम आणि रोझ गुलकंद आईस्क्रीम (vanilla and rose gul kand ice cream recipe in marathi)
#icrआज मी Ashwini Raut यांनी ऑनलाईन आईस्क्रीम सेशन घेतले होते त्या प्रमाणे करून बघितले आहे. मी घरी बनविलेले आहे.धन्यवाद ...त्यावर सजावटीसाठी घरी केलेली टुटी फ्रुटी घातली आहे. Sampada Shrungarpure -
-
-
-
मॅंगो मलाई खांडवी (mango malai khandvi recipe in marathi)
#amr#आंबा रेसिपी कॉन्टेस्टआंबा फळांचा राजा.हे फळ सगळ्यांचं मनापासून आवडीच.ह्याचे आईस्क्रीम, मस्तानी कुल्फी,बर्फी असे अनेक प्रकार आपण नेहमी करतो. आज मी एक इनोव्हेटिव्ह, अतीशय सुंदर, टेस्टी अशी ही रेसिपी तयार केली आहे. Sumedha Joshi -
रवा मलाई मोदक (rava malai modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकगणपती बाप्पाला असे वेगवेगळ्या प्रकारचे मोदक नैवेद्यासाठी करायला मला तर खूप आवडते. आज मी रव्याचे मोदक मलाई आणि कंडेन्स मिल्क घालून केले. कंडेन्स मिल्क मी घरीच बनविले. १/२ लिटर दुध आटवून त्यात १/२ कप साखर, चिमूटभर सोडा घालून थोडं दाट होईपर्यंत शिजवायचं. थंड झाल्यावर अजून घट्ट होतं. हे झालं कंडेन्स मिल्क तयार. पण मोदक अप्रतिम झालेत. हे मोदक जास्त शिजवायचे नाहीत. या मिश्रणाचे एकूण १२ मोदक होतात. Deepa Gad -
रोझ पिस्ता बर्फी - नो गॅस/फायर (Rose Pista Barfi Recipe In Marathi)
#CookpadTurns6Happy Birthday Cookpad#बर्फी#गुलाब#rose#पिस्ता Sampada Shrungarpure -
मलाई कुल्फी
उन्हाळा चालु आहे गर्मी पण खुप आहे काहीतरी थंड खावेसे वाटले म्हणून आज मलाई कुल्फी बनवली लहानपणीची आठवण झाली Tina Vartak -
मिनी ब्रेड मलई कुल्फी (bread malai kulfi recipe in marathi)
#Goldapron3 week17 मधील की वर्ड कुल्फी हा आहे. घरी सगळ्यांना आवडते त्या मुळे स्पेशल बनवली. माझी तर ही खूप फेव्हरेट आहे. घरी बनवत असल्याने साखर विरहित वा कमी गोड अशी बनवता येते हा त्याचा + पॉईंट आहेमाझी ब्रेड मलई कुल्फी रेसिपि मी तुमच्या बरोबर शेअर करते Sanhita Kand -
-
मैंगो फालूदा कुल्फी (mango falooda kulfi recipe in marathi)
एकदा मी सेवइयां खिर केली होती ती जास्त झाली गर्मी के दिवस होते हैं मी तीखीर कुल्फी मोड मधे टाकली आनी फ्रिजर मधे ठेवली तंयतकाही ड्राई फूड चे काप टकले आणि कुल्फी उत्तम झा।ली. लॉक डाउन मध्ए उपलब्ध असलेल्या साहित्य ही कुल्फी बनवत आहे.#मँगो फालुदा कुलफी. Vrunda Shende -
चोको ओरिओ कुल्फी (choco oreo kulfi recipe in marathi)
#icr आईस्क्रीम किंवा कुल्फी चे प्रकार सर्वांना खूपच आवडतात . उन्हाळ्यात गारेगार आईसक्रीम ,कुल्फी खाल्ल्याचा आनंद काही वेगळाच. येथे मी अतिशय सोप्या पद्धतीने चोको ओरिओ कुल्फी तयार केली आहे. कमीत कमी साहित्यामध्ये व कमी वेळात दिल खुश करणारी आहे. खाल्ल्यावर मन तृप्त होते .इतकी सोपी आहे की लहान मुले देखील करु शकतील कशी करायची ते पाहूयात ... Mangal Shah -
कुल्फी (kulfi recipe in marathi)
#icrआईस्क्रीम म्हणाले की लहानांनाच नाही तर मोठ्यांना ही खूप आवडते. थंडगार कुल्फी अगदी हातावर ओघळ येत खाल्लेले लहानपणीचे किस्से अजून डोळ्यासमोर तरळतात. गरमी चालू झाली की कुल्फी करायचे वेध लागतात. म्हणुनच मी घेऊन आले आहे साधी सोपी कुल्फी रेसिपी. नक्की करून पहा. Shital Muranjan -
कॅरामेल कुल्फी रोल (caremale kulfi roll recipe in marathi)
#icr#आईस्क्रीमकुल्फी म्हटलं की बालपणीची आठवण येतेच.... गरमी सुरू झाली की आम्ही बच्चे कंपनी कुल्फीवाल्याची आवर्जून वाट पाहायचो आणि एकदा का कुल्फीवाले...... म्हणत त्याची हाराळी ऐकली की आम्ही सर्वजण पैसे घेऊन त्या कुल्फीवाल्याला गराडा घालायचो. मग ती कुल्फी हातात येईपर्यंत आम्हाला थारा नसायचा. चला तर मग हीच कुल्फी रेसिपी आपण घरीही अगदी घरात असलेल्या सामानातूनच बनवू शकतो ती कशी ते बघू या..... Deepa Gad -
रोझ कोकोनट लाडू (rose coconut laddu recipe in marathi)
#9 _रात्रींचा_जल्लोष #nrr #नारळ#दिवस_दुसरा #रोझ_कोकोनट_लाडू#नवरात्रौत्सवातील_नवदुर्गा🙏🌹🙏 शारदीय नवरात्रौत्सवाच्या तुम्हां सगळ्यांना मंगलमय शुभेच्छा💐🌹🙏 आई जगदंबेचे दैवीकृपाआशिर्वाद आपल्या सर्वांवर नित्य असोत ही जगदंबेच्या चरणी प्रार्थना🙏🌹🙏 शारदीय नवरात्र... दिवस दुसरा.देवी ब्रह्मचारिणीला पूजण्याचा..🙏🌹🙏 2....ब्रह्मचारिणी – हे देवीमातेचे दुसरे रूप. देवीने ब्रह्मात लीन होऊन तप केले म्हणून ती ब्रह्मचारिणी. हिच्या पुजनाने आपल्यातील शक्ती जागृत होतात व त्या नियंत्रणाचे सामर्थ्यही देवी देते. ब्रह्मचारिणी ही ब्रह्मपद प्राप्त करून देणारी आहे. ही मोक्षदायिनी आहे , हिच्या उपासनेने भक्ताला तप, सदाचार, वैराग्य , संयम इत्यादी गोष्टी प्राप्त होतात. अशी उपासकांची श्रद्धा आहे.हिने शुभ्रवस्त्र परिधान केले असून ही द्विभुजा आहे. 🙏🌹🙏 Bhagyashree Lele
More Recipes
टिप्पण्या (7)