पनीर गणपती (paneer ganpati recipe in marathi)

Supriya Deshmukh-Ekambikar
Supriya Deshmukh-Ekambikar @Supriyasrecipes

#MPP पनीर चा गणपती आणि मोदक: अगदी सुरुवातीच्या लोक डाऊन मध्ये बाहेरून गणपती आणणे खूप अवघड होते. घरी खाद्य पदार्थांपासून पनीर गणपती बनवला. इतका सुरेख झाला. त्यासोबत लगेच मोदकही केले. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला.तो सोप्या पद्धतीने कसा बनवला आहे . यासाठी तुम्ही यूट्यूब चैनल वर जाऊन पाहू शकता. Channel name
(Supriyas recipes)
#MPP

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
  1. 1 वाटीपनीर
  2. 1/4 वाटी पिठीसाखर
  3. 1 वाटी मिल्क पावडर
  4. 1/2 टेबलस्पूनविलायची पावडर

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    कृती :सुरुवातीला एक वाटी पनीर आणि पाव वाटी पिठीसाखर या दोन्हींची मिक्सरवर पेस्ट करावी. गॅसवर पॅन ठेवून त्यामध्ये अर्धा टेबलस्पून तूप घालावे मिक्सर ची पेस्ट घालावी. आणि त्याला छान मंद आचेवर परतावे. मिश्रण घट्ट व्हायला लागले की त्यामध्ये एक वाटी मिल्क पावडर चवीनुसार वेलची पावडर घालावी परत मिश्रण छान परतून घ्यावे.

  2. 2

    जास्त मिश्रणाला कोरडे करू नये करणे मिश्रण थंड झाल्यावर अजूनच घट्ट होते याची काळजी घ्यावी. मिश्रण थंड झाले की त्यामध्ये ऑरेंज फुड कलर वापरावा. मिश्रण छान मिक्स करून घ्यावे.

  3. 3

    तूपाचा हात लावत वेगवेगळे पार्ट्स बनवावे. गणपती आणि मोदक कसा बनवला आहे याची लिंक मी दिली आहे. हे मिश्रण थंड झाल्यावर मोदक साच्यात घालून त्याचे मोदकही बनवू शकतो.

  4. 4

    Channel name :supriyas recipes

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Supriya Deshmukh-Ekambikar
Supriya Deshmukh-Ekambikar @Supriyasrecipes
रोजी

Similar Recipes