वृंदावन मोदक (vrundavan modak recipe in marathi)

Supriya Deshmukh-Ekambikar
Supriya Deshmukh-Ekambikar @Supriyasrecipes

आपण व मोदकाचे बरेच प्रकार पाहतो. पण हा मोदक अगदी नवीन प्रकारचा आहे. चवीला अतिशय छान लागतो. आणि कमी साहित्यात बनणार आहे तुम्ही लांबून हा मोदक पहिला तर बाहेरचे कव्हर पांढरे आहे. आतले फिलींग हेल्दी बनवण्याचा प्रयत्न केला. बाहेरच्या डेकोरेशन थोड्या वेगळ्या पद्धतीचे केले आहे. पूर्ण खाद्यपदार्थ पासून हा मोदक बनला आहे. #MPP

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

तीस ते पस्तीस  मिनिट.
चार ते पाच लोकांसाठी
  1. 1 वाटीमिल्क पावडर
  2. 1 वाटीओल्या नारळाचा कीस
  3. 1/2 वाटी पिठीसाखर
  4. 1/3दूध
  5. ३-४ टेबलस्पून तूप
  6. 2अंजीर
  7. 3 खजूर
  8. 4 बदाम

कुकिंग सूचना

तीस ते पस्तीस  मिनिट.
  1. 1

    कृती: सर्वात प्रथम दोन मिल्क पावडर कोरडीच भाजून घेणे, एका बाऊलमध्ये काढून, खोबऱ्याचा किस दोन मिनिट भाजणे,

  2. 2

    त्याच पॅनमध्ये खोबर्‍याचा किस, मिल्क पावडर, तूप,दूध,आणि पिठीसाखर वेलची पूड एकत्र करून.याचा गोळा होईपर्यंत परतून घ्यावे.जास्त की कोरडे होणार नाही याची काळजी घ्यावी थंड झाल्यावर हे मिश्रण घट्ट होत असते

  3. 3

    फिलिंग साठी. दोन अंजीर बदाम खजूर मिक्सरवर छान फिरवून घेणे((तुळशी वृंदावन मधील माती असते तशी)

  4. 4

    मिश्रणातील एक छोटा हातावर गोळा घेऊन त्यामध्ये आपलं तर्जनी बोट घालून वृंदावन चा आकार द्यावा. त्यामध्ये अंजीर फिलिंग भरावे. व्यवस्थित आकार करून. दूर्वा खोचावी. आणि डेकोरेशन करावे

  5. 5

    Channel Name: supriyas recipes
    या चैनल वर गेले की. माझी रेसिपी मिळेल

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Supriya Deshmukh-Ekambikar
Supriya Deshmukh-Ekambikar @Supriyasrecipes
रोजी

टिप्पण्या (4)

Swati Bharadwaj
Swati Bharadwaj @explorefoodwithSwati
Thanks for sharing this lovely recipe..🌷
Neatly presented as well🌺
Do visit my profile to see my new recipes. React and like if you wish🌈
Follow my profile for encouragement💕

Similar Recipes